english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
This has been been changed.
यात बदल करण्यात आला असून, दि.
Behold, the Lord, the LORD of hosts, shall lop the bough with terror: and the high ones of stature shall be hewn down, and the haughty shall be humbled.
लक्ष द्या. आपला प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, प्रचंड वृक्ष (अश्शूर) कापून टाकील. आपल्या सामर्थ्याच्या बळावर देव हे करील. श्रेष्ठ व प्रतिष्ठित लोकांचे महत्व तो कमी करील.
This has confused the students.
यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ केला.
But she committed suicide.
मात्र तिने आत्महत्या .
I reluctantly went along. To my surprise, so did my two siblings who had also strayed.
माझी इच्छा नसतानाही मी गेलो.
The government has taken a decision.
परवाच शासन निर्णय आला आहे.
Superboy learns not to ridicule women.
सारंगीवादक आपली कला आपल्या मुलांना शिकवताना दिसत नाहीत.
There was hardly a dry eye in the audience.
प्रेक्षकांमध्ये असा एकही नव्हता ज्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू नव्हते.
A similar experience is likely this time, too.
यावेळी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
And that's what makes this book a delightful read.
आणि एवढं करून पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.
The incident had sparked sensation in the entire area.
या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.
He has zillions of followers worldwide.
त्यांचे जगभरात लाखो भक्त आहेत.
This was later proved wrong.
अर्थात हा विचार चुकीचा होता हे नंतर सिद्ध झाले.
Heaven Only Knows (1947) was her first film.
मृग्या (१९७६) हा त्यांचा पहिला चित्रपट होय.
We are not against them.
त्यांना आमचा कोणताही विरोध नाही.
This increased the water level in the lake.
त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली.
Tom and Mary didn't travel together.
टॉम आणि मेरीने एकत्र प्रवास केला नाही.
asked the state government.
सरकारला प्रश्न विचारला आहे.
In fact, we often hear of positive results when sincere people observe our Christlike conduct. Why should we prayerfully consider the effects of our conduct?
आपले उभारणीकारक शब्द आणि निर्मळ वर्तन देवाच्या शिकवणींना सुशोभित करतात, कारण त्यांमुळे लोक यहोवाच्या उपासनेकडे आकर्षित होतात.
Rajneet Singh is the son of former Bharatiya Janata Party MLA Sardar Tara Singh.
दरम्यान, रणजीत सिंग यांचे वडील सरदार तारा सिंग भाजपचे माजी आमदार आहेत.
He has several criminal cases against him in different police stations, police said.
त्यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
India win by an innings and 262 runs.
भारताने या ऐतिहासिक सामन्यामध्ये एक इनिंग आणि 262 रनने विजय मिळवला आहे.
The citizens will benefit from this, said the mayor.
या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
She is India's first female national racing champion.
राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणा-या त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कुस्तीपटू आहेत.
Prime Minister Narendra Modi retweeted the video on his official Twitter account.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
It has got no binding effect on the government.
त्या सरकारवर कशाचाही परिणाम होईल, अशी स्थिती नाही.
However, that amount was not received.
मात्र ही रक्कम प्राप्त झाली नाही.
The state government had objected to the decision.
राज्य सरकारच्या त्या निर्णयाला केंद्र सरकारने विरोध दर्शवला आहे.
Union ministers Prakash Javadekar, Raosaheb Danve, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, state BJP chief Chandrakant Patil were among those who attended the meetings.
बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी उपस्थित होते.
State Congress president and revenue minister Balasaheb Thorat took initiative in resolving the matter.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तशी भूमिका मांडली आहे.
Endorsing Nadvis stand on the dispute, Rizvi said, Ram temple should be built in Ayodhya, and the only way is for Muslims to build their mosque in some other disputed land.
नदवीच्या भूमिकेचे समर्थन करताना रिझवी म्हणाले, अयोध्येत राम मंदिर बांधले जावे आणि दुसरीकडे एका जागेवर आपला मस्जिद बांधण्याचा एकमेव मार्ग आहे.
Police said the modus operandi in both cases were the same.
दोन्ही घटनांमध्ये साम्य असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.
There was a huge crowd of villagers.
या सभेला ग्रामस्थांची मोठी गर्दी होती.
Both his children are married.
त्यांचे दोन्ही मुले मोठी झाली आहेत.
School management and staffs were present on the occasion.
त्यासाठी विद्यालयाचा शिक्षकवृंद आणि कर्मचारीवर्ग यांची साथ लाभली.
As a result of this, traffic jams are a common occurrence here.
त्यामुळे येथे वाहतूककोंडी नित्याची बाब होऊन बसली आहे.
Let his own eyes see his destruction. Let him drink of the wrath of the Almighty.
पापी माणसाला शिक्षा भोगू दे. त्याला सर्वशक्तिमान देवाच्या रागाचा अनुभव घेऊ दे.
Natural down is so efficient an insulator that no synthetic material yet devised equals it.
या मऊ परांचा थर दीड दोन सेंटीमीटर जाड असून तो बदकाच्या जवळजवळ संपूर्ण शरीरावर असतो.
The announcement was made by Prime Minister Narendra Modi in the Lok Sabha.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये याविषयी माहिती दिली.
Here they found the turmoil and conflict of the Civil War even more intense than it was in Texas.
तसेच युद्धदृश्ये व त्यांच्या यथायोग्य विश्लेषणामुळे भारतीयांमध्ये ऐक्याची भावना वाढीस लागली.
Pakistan conspired to create this situation.
ही प्रतिकूल परिस्थिती निर्माण करण्यामागे देखील पाकिस्तानचाच हात आहे.
The movie is directed by Akiv Ali.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अकिव अली यांनी केले आहे.
Rs 5 crore has been allotted for this.
यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मिळाला.
Petrol and diesel prices have skyrocketed in the country.
देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
The incident had created tension in the area.
या घटनेमुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
People arent talking about it.
लोक सगळंच सांगत नाहीत.
There was also drizzling at that time.
त्यावेळीही खळबळ उडाली होती.
We are fighting to defend our Constitution.
त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी आमचा लढा आहे.
The court had earlier rejected her plea.
कुटुंब न्यायालयाने याआधी महिलेची याचिका फेटाळली होती.
The film is co-produced by Hiroo Johar, Apoorva Mehta, Shabbir Boxwala, Ajay Shah and Himanshu Gandhi.
निर्मिती करण जोहर, हिरू जोहर, अपूर्व मेहता, शाबीर बॉक्सवाला, अजय शाह आणि हिमांशू गांधी हे करत आहेत.
There is no lack of funds for this.
त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.
But no response was received.
पण मयुरीकडून काहीच प्रतिसाद नव्हता.
How to make the Christmas pudding?
डोसा क्रिस्पी कसा बनवाल?
Modi govt drunk on power, trying every trick to destroy Congress: Sonia Gandhi
अहंकारी मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्याचे सर्व प्रयत्न केले : सोनिया गांधी
Jesus humbly ministered to the needs of those he taught, readily expending himself in their behalf.
लोकांना शिकवताना येशूने नम्रपणे त्यांच्या गरजा पूर्ण केल्या, स्वेच्छेने त्यांच्याकरता तो खपला.
Grind all ingredients together.
सारणाचे सर्व साहीत्य एकजीव करुन घ्या.
Intl Yoga Day celebrated across Nagaland
रायगडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
Apart from Rajinikanth, the movie also features Amy Jackson and Akshay Kumar in key roles.
या चित्रपटामध्ये रजनीकांत आणि अक्षय कुमार व्यतिरीक्त एमी जैक्सन यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे.
Congress state president Nana Patole has given a direct warning that he will not allow Big B and Akshay to shoot in Maharashtra.
असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अमिताभ, अक्षय यांना महाराष्ट्रात शुटिंग करू देणार नाही, असा थेट इशारा दिला आहे.
India has been moving in that direction gradually since 1952 .
1952 नंतर भारताचा विकासदर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच कमी होत आहे.
BJP mixing religion, politics with Jai Sri Ram slogan: Mamata Banerjee
'जय श्री राम' या घोषनेनं भाजप धर्म अन् राजकारण एकत्रित करत आहे : ममता बॅनर्जी
But the timing didnt work.
पण मुहूर्त काही लागला नाही.
Its not distorted.
तो संकुचित नाही.
If you are in pain, consult a doctor immediately.
तुम्हाला खरेच हा त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टर गाठणे.
The name of the settlement was changed from miklav to miklav pri kofji vasi in 1955.
१९९५ मध्ये या शहराचे बाँबे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.
The Galle police are conducting further investigations.
गुहागर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Schedule of webinar - 10th May: Prof. Suresh Sharma - National School of Drama NSDs Repertory Company - 11th May: Prof.
वेबिनारचे वेळापत्रक - 10 मे: प्रा.सुरेश शर्मा - नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अँड एनएसडी रिपर्टरी कंपनी - 11 मे: प्रा .
In many places, uprooted trees caused severe damage to vehicles and houses.
अनेक ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वाहनांचे तसेच घरांचेही नुकसान झाले.
Thats a lesson the BJP can draw from the Congress.
कॉंग्रेसला धडा शिकवण्यामागे ही भाजपची खेळी असू शकते.
Government officials were also present on the occasion.
यावेळी शासकीय अधिकारी उपस्थित होते.
This should be checked immediately.
त्याद्वारे तात्काळ तपासणी करावी.
The report of the Commission says that the Maratha community is socially and economically backward.
मराठा समाज आर्थिक आणि सामजिक दृष्ट्या मागास असल्याचं मागसवर्गीय आयोगाच्या अहवालातून पुढे आलंय.
Maria was baptized on August 18, 2001.
ऑगस्ट १८, २००१ रोजी मारियाचा बाप्तिस्मा झाला.
An 11-year-old boy has sued the office of President Mamnoon Hussain for stealing his speech which he had prepared to deliver on an event to celebrate the birth anniversary of Pakistans founder MA Jinnah.
पाकिस्तानात 11 वर्षाच्या एका मुलाने अध्यक्ष ममनून हुसैन यांच्यावर आपले भाषण चोरल्याचा आरोप करत खटला दाखल केला आहे.
Who is like Jehovah our God, him who is making his dwelling on high?
तो कंगालांस धुळींतून उठवितो, दरिद्र्‌यास उकिरड्यावरून उचलितो. ” — स्तोत्र ११३: ४ - ७.
She comments: I poured out my heart to Jehovah and begged him to help me cope with my dreadful loss.
पण, यामुळे तिचं दुःख कमी झालं नाही.
But they still argued.
मात्र त्यांनी वाद घातला.
Unidentified vehicle hits motorcycle, two dead
निगडीत अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. एकजण गंभीर जखमी
For more information, you may contact the Charitable Planning Office, either in writing or by telephone, at the address listed below, or you may contact the branch office that serves your country.
भारतात, “तुमच्या मौल्यवान वस्तूंनी यहोवाचा सन्मान करा ” नावाची पत्रिका इंग्रजी, कन्‍नड, तामीळ, तेलगू, मल्याळम व हिंदी या भाषांत उपलब्ध आहे.
If he does not wish to do so, you will be showing your concern for Jehovahs name and the spiritual welfare of the congregation by acting in harmony with divine direction respecting such matters.
पण त्या व्यक्‍तीने असे करण्यास नकार दिला, तर यहोवाच्या नावाचा व मंडळीच्या हिताचा विचार करून तुम्ही या बाबतीत देवाच्या मार्गदर्शनाचे पालन केले पाहिजे.
Friends, Sustainable development and ceaseless efforts are the key to realize the dreams of 125 crore Indians.
मित्रांनो, शाश्वत विकास आणि निरंतर प्रयत्न यातूनच सव्वाशे कोटी भारतीयांची स्वप्ने साकार होणार आहेत.
Cabinet approves Memorandum of Understanding (MoU) on Renewable Energy between India and Portugal
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत आणि पोर्तुगाल यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
If so, ask yourself honestly: Why am I doing this? Do I attend meetings and share in the preaching work because my parents expect me to do so or because I want to please Jehovah?
समर्पण करून बाप्तिस्मा घेतल्यावर आपण एका नव्या जीवनाला सुरुवात करतो.
What should be done if an illness is diagnosed?
अशा निदान ठेवले तर काय करावे?
Leaders from all political parties participated the agitation.
सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोर्चात सहभागी होते.
The incident took place in Varthur police station limits.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
Action will be taken against those who will be found guilty.
जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
Shajapur: Smoke erupts from a bogie after a blast in the Bhopal-Ujjain passenger train near Jabdi station in Shajapur district in Madhya Pradesh.
शाजापूर भोपाळ-उज्जैन पॅसेंजर मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्यातून जात असताना गाडीच्या एका डब्यात स्फोट झाला.
JLR launches new variant of Range Rover in India
लँड रोव्हरची नवीन रेंज रोव्हर वेलार कारची भारतात घोषणा
Contempt of court notice to Modi
सरन्यायाधिशांचे मोदीसरकारवर ताशेरे
This is posing a threat to the lives of people.
यामुळे जनतेचे जिवनमान धोक्यात आले आहे.
The police on being informed about the incident laid nakas.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली.
When he saw Jesus, he cried out, and fell down before him, and with a loud voice said, What have I to do with thee, Jesus, thou Son of God most high? I beseech thee, torment me not.
जेव्हा त्याने येशूला पाहिले, तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्यापुढे पडला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, “येशू, सर्वोच्च देवाच्या पुत्रा, तुला माझ्यापासून काय पाहिजे? मी तुला विनंति करतो की, मला त्रास देऊ नको.”
How do you manage the things?
आपण गोष्टी कशा उचलता?
NDRF team has been rushed to the spot.
तुर्तास घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे.
Partys parliamentary board takes all the decisions, he said.
पार्टीचे मंत्री मंडळ सर्व निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.
Sanjay Dutt clarified that he will not be joining any political party.
मी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश करत नसल्याचे संजय दत्त याने स्पष्ट केले आहे.
BJP has attacked Rahul Gandhi for criticising the government.
सरकारवर घणाघाती टीका करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.
This is not required.
या आवश्यक नाही अनुमती देते.
Heres a list of a few of them:
येथे त्यांना फक्त काही एक यादी आहे: