english
stringlengths 5
479
| marathi
stringlengths 7
506
|
|---|---|
It is in demand in other states also.
|
इतर राज्यांतूनही राख्यांना मागणी असते.
|
PM condoles loss of lives due to a bus accident in Maharashtra
|
महाराष्ट्रातील बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधानांची श्रद्धांजली
|
These people are cowards.
|
हे धर्मांध लोक आहेत.
|
I want to get into the film industry.
|
आपल्याला चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरायचं आहे.
|
Hes made sure of that.
|
त्यांनी खात्री दिली आहे.
|
Filed a police complaint
|
"""पोलिसात केली होती तक्रार"""
|
You be sure about that.
|
आपण हे निश्चित आहे.
|
However, it didnt elicit any response from the company.
|
मात्र एकाही कंत्राटदार कंपनीकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
|
( 3) Perseverance.
|
( ३) जिद्द.
|
Recently, the first look poster of Vishnu Vishal's upcoming movie with Murali Karthick was recently released.
|
‘विक्की वेलिंगकर’ या आगामी मराठी सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.
|
I always kept calm.
|
मी नेहमी शांत राहिले.
|
"We have submitted affidavits of all 71 of our MLAs, all 30 of our MLCs in Bihar, two Lok Sabha members and seven Rajya Sabha members, in support of Nitish Kumar,"" said party general secretary Sanjay Jha."
|
नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील संयुक्त जनता दलाला लोकसभेचे दोन्ही खासदार, राज्यसभेचे दहापैकी सात खासदार, बिहार विधानसभेतील 71 आमदार आणि सर्व 30 विधान परिषद आमदारांचा पाठिंबा आहे.
|
What happens if petrol and diesel are included under GST?
|
पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास काय होईल?
|
A 12-year-old girl was seriously wounded in the firing.
|
उंचावरून उडी मारल्यामुळे 12 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली .
|
This will be implemented by the next couple of months.
|
याची येत्या दोन महिन्यांत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
|
They have no stand of their own.
|
यांचे स्वतःचे कोणतेच अस्तित्त्व नाही.
|
Government has not taken any decision on it.
|
त्यावर कोणताही उपाय हे सरकार करत नाही.
|
God did not create humans to die but to live even forever.
|
पण बायबलमध्ये सांगितल्यानुसार “सर्व माणसांमध्ये...
|
The film features actors Akshay Kumar, Katrina Kaif, Ajay Devgn, Ranveer Singh, Jackie Shroff, Jaaved Jaaferi, Amit Sadh among others.
|
या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, कतरिना कैफ, जावेद जाफरी, कुमुद मिश्रा अशी कलाकारांची मांदियाळी आहे.
|
There are as many as 150 children studying in these schools.
|
तब्बल 150 मुले या शाळेमध्ये असून या मुलांना कुठे बसवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
|
The same thing happened in America.
|
अमेरिकेत हेच झाले.
|
The Government is standing with the farmers.
|
सरकार नेहमी शेतकर्यांच्या बाजूने उभे राहते.
|
So no religious relationship exists.
|
त्यामुळे जाती-धर्माचा कसलाही संबंध येत नाही.
|
But another channel used to allege fraud remains on the site.
|
परंतु फसवणूकीचा आरोप करण्यासाठी वापरलेला दुसरा चॅनेल साइटवर अजूनही आहे.
|
It is not about food.
|
आहाराचा तर मुद्दाच नाही.
|
This is hurting the religious sentiment of people.
|
त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
|
Its my honour.
|
तो मान माझा आहे.
|
That is what they are saying.
|
""" इतकेच सांगतात."
|
Thane: Kelkar Sanjay Mukund (BJP)
|
ठाणे – संजय केळकर (भाजप)
|
His wife, daughter and mother in law was also present.
|
यात त्यांची पत्नी, भावजय, तसेच मित्रपरिवारही सहभागी झाला होता.
|
He was sent back to India.
|
कक्कड याला भारतात परत आणले गेले.
|
The movie gives a look at the political career of Prime Minister of India, Narendra Modi.
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकत त्यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा या चित्रपटातून घेण्यात येणाक आहे.
|
This is what Pakistan says.
|
हा प्रकार पाकिस्तानमधील असल्याचं बोललं जात आहे.
|
Over the past several months there have been many rumours concerning my health.
|
मागील काही आठवड्यांपासून माझ्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत.
|
The injured are still undergoing treatment.
|
जखमींवार सध्या उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
|
At the time Cambrai was not part of France but a Free imperial city of the Holy Roman Empire.
|
हाब्सबुर्ग राजघराण्याचा वंशज नसलेला तो एकमेव पवित्र रोमन सम्राट होता.
|
Congress President Rahul Gandhi was also present.
|
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
|
We too may do well to break down our long - term goals into a few short - term goals.
|
ही अल्पकाळाची ध्येये, दीर्घकाळचे ध्येय साध्य करण्यातले टप्पे ठरू शकतात.
|
Later, it spread to other areas of the state.
|
त्यांनतर मग हळूहळू इतर राज्यांतही ती करण्यात आली.
|
KCR had met Kerala Chief Minister Pinarayi Vijayan last week.
|
राव यांनी गेल्या आठवड्यात केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांची भेट घेतली होती.
|
New Delhi: A video wrongly claiming that students of Aligarh Muslim University (AMU) have raised anti-Hindu slogans while agitating against the Citizenship Amendment Act has gone viral.
|
दरम्यान सुधारित नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील (एएमयू) विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये विद्यार्थ्यांनी हिंदूंच्या विरोधात घोषणा दिल्याचा दावा केला जात आहे.
|
She played Queen of Sheba in the British television film Solomon in 1997.
|
१९९७ सालच्या राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
|
Hereby know ye the Spirit of God: Every spirit that confesseth that Jesus Christ is come in the flesh is of God:
|
अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता: प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो कबूल करतो की, “येशू ख्रिस्त या जगात मानवी रुपात आला.” तो देवापासून आहे.
|
The Constitution is in danger.
|
संविधान धोक्यात आहे.
|
His father had passed away earlier.
|
त्या आधी आजोबा पण गेले.
|
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis was quick to react.
|
याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले.
|
He said the Indian diaspora has played a key role in connecting India with other nations.
|
इतर देशांसोबत भारताला जोडण्यामध्ये अप्रवासी भारतीयांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.
|
This is what has concerned the government.
|
यामुळे सरकार चिंतित आहे.
|
I'm going to take a bath.
|
मी अंघोळ करायला जातेय.
|
After continued efforts, the fire brigade were able to douse the fire.
|
शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.
|
Gujarat model is not an ideal model for India, he added.
|
अजून बरेच कि 'गुजरात हे भारतातले सर्वात चांगले मॉडेल नाही.
|
The strike has affected banking operations.
|
या संपामुळे बँकाच्या व्यवहारावर परिणाम होणार आहे.
|
This unique analog signature represents the overall health of the part being analyzed.
|
भूभौतिक सर्वेक्षण हे जमिनीखालील वस्तू बघण्याचे सर्वांत परिणामकारक तंत्र आहे.
|
PM Modi will inaugurate India's longest road bridge
|
पंतप्रधान मोदी करणार देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन
|
According to an Allensbach poll published in Germany in 2002, 71 percent of its citizens consider miracles to be fiction, not fact.
|
जर्मनीत २००२ मध्ये छापण्यात आलेल्या अॅलन्सबॉख सर्व्हेनुसार, ७१ टक्के नागरिक चमत्कार, वास्तविक नव्हे तर काल्पनिक असतात असे मानतात.
|
What about Facebook?
|
काय कळणार फेसबुकला?
|
Heres what we need to do:
|
आम्ही हे करू करणे आवश्यक आहे:
|
Karnataka is the third largest producer of sugarcane in the country.
|
कर्नाटक देशातील तिसरे मोठे कांदा उत्पादक राज्य आहे तरी देखील याठिकाणी कांद्याचे भाव इतके आहेत.
|
After the general elections, the BJP lost power in Maharashtra and Jharkand but scraped through in Haryana.
|
लोकसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपाला विजय तर मिळाला मात्र त्यांना झारखंडवर पाणी सोडावे लागले.
|
It was afternoon.
|
एव्हाना दुपार झाली होती.
|
On 21 January 2010, the ABC announced plans to launch a 24 Hour news channel before the end of the year.
|
एप्रिल २०१२मध्ये कंपनीने प्रोजेक्ट माविंगु नावाची योजना घोषित केली ज्यानुसार २०२१ पर्यंत २४ नवीन गंतव्यस्थाने सुरु करण्याचे उद्दिष्ट्य आहे.
|
Why so much?
|
एव्हढी विचारपूस का?
|
Different consumers have different requirements.
|
प्रत्येक अॅण्ड्रॉइड युजरच्या गरजा वेगवेगळ्या असतात.
|
We will always be able to count on it.
|
असं आपण का म्हणू शकतो?
|
Her husband had gone out for the work and her children to the school.
|
त्याची पत्नी जॉबनिमित्ताने बाहेर आणि मुलगा शाळेत गेलेला होता.
|
The delegates met at the United Nations for the first two days of the four - day conference.
|
या चार दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी हे प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रसंघ येथे जमा झाले होते.
|
The teaching of the resurrection is comforting to those who have lost loved ones in death.
|
बायबलमधील नीतिमान तत्त्वे आपल्याला शारीरिक दृष्टीने श्रेयस्कर जीवनशैली अवलंबण्यास मदत करतात.
|
In any event, the Hebrew Christians had adequate examples of faithful servants of God who had suffered persecution and brutal abuse, even to the point of death, as far as blood.
|
असो, इब्री ख्रिश्चनांपुढे, देवाच्या अनेक विश्वासू सेवकांची उदाहरणे होती ज्यांनी ‘ रक्त पडेपर्यंत, ’ मृत्यूपर्यंत छळ आणि निर्घृण दुर्व्यवहार सहन केला होता.
|
He kept on fighting.
|
त्याने लढा सुरूच ठेवला आहे.
|
Several questions can be asked in this regard.
|
असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ शकतात.
|
Brothers and Sisters, when the government deploys so much resources, political parties deploy so much power and media also helps in the election process even then only 60-70% polling takes place and it goes on for 90 days.
|
बंधू-भगिनींनो, निवडणुकीत सरकारची इतकी ताकद लागते , राजकीय पक्षांची लागते, माध्यमांकडून मदत मिळते तरीही ६०-७० टक्के मतदान होते आणि ९० दिवस सुरु राहते.
|
I wanted new challenges.
|
त्याला नवी आव्हानं हवी होती.
|
That is the question being asked in political circles.
|
असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
|
So you need patience.
|
त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक आहे.
|
The maximum temperature in Noida was 27 degrees Celsius on Monday.
|
रविवारीही मुंबईचा कमाल तापमानाचा पारा त्रासदायक जाणवला.
|
Millions, however, are convinced that the dead live on as spirits.
|
ते असे मानतात, की मृत्यूनंतरही मानवाचे अदृश्य अस्तित्व राहते. यांना पितर असे संबोधले जाते.
|
Hyderabad-based filmmaker Nandi Chinni Kumar has dashed off a legal notice to the makers of the Amitabh Bachchan-starrer Jhund over alleged copyright infringement.
|
हैदराबादस्थित लघुपट निर्माता नंदी चिन्नी कुमार यांनी चित्रपट निर्मात्यांवर कॉपीराइट उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
|
Everything is a pain.
|
हे सारे वेदनादायक आहे.
|
Then it wont work.
|
मग नाही चालणार.
|
But what about Rai?
|
पण राणाचं काय?
|
It is sure to be a treat to the film enthusiasts and students to catch his award-winning documentary films.
|
चित्रपट रसिक आणि विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या निमित्ताने पुरस्कार विजेते माहितीपट पाहण्याची मेजवानी मिळणार आहे.
|
MNS spokesperson Sandeep Deshpande too tweeted about the incident.
|
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
|
In north Gujarat, the Congress holds greater sway than the BJP.
|
दक्षिण गुजरातमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
|
He got through in his second attempt.
|
अखेर दुसऱ्या प्रयत्नात त्याला यश आलं.
|
Though you are not uttering predictions, you speak for God, proclaiming what is found in the Word of God. Matt.
|
त्यात म्हटलं आहे, की “संदेष्टा म्हणजे देवाच्या उद्देशांना प्रकट करणारी व्यक्ती.
|
For example, we may alter our opinion of others.
|
पण, नंतर कदाचित आपल्याला त्यांच्याविषयीचं आपलं मत बदलावंसं वाटेल.
|
Family atmosphere will remain pleasant.
|
कुटुंबातील वातावरण सुखद राहिल.
|
128 Ward No.
|
128 इमारत क्र.
|
We came home.
|
आम्ही घराकडे निघालो.
|
Do you find a similar attitude toward religion in your area?
|
तुम्ही ज्या भागात राहता त्या ठिकाणीसुद्धा धर्माबद्दल लोकांचा हाच दृष्टिकोन आहे का?
|
But is this really going to happen?
|
पण त्याची अंमलबजावणी खरोखरच होईल काय?
|
I didnt say anything.
|
मी काही बोललो नाही.
|
Mumbai: In a major decision, Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray has announced that the metro car shed project at Aarey Colony has been shifted to Kanjurmarg in Mumbai.
|
मुंबई : आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर आता मेट्रो कारशेडच्या जागेवरुन राजकारण होत असल्याचे पुढे येत आहे.
|
I am truly sorry, but this is the only way out for me.
|
मी इतके असते परंतु हा भाग दुष्काळ प्रवण आहे.
|
join the debate
|
आपल्या या चर्चेत सहभागी
|
Many patients are even rushed to the hospital.
|
अनेक रूग्ण दूरहून उपचारासाठी रूग्णालयात येतात.
|
He too cannot forget.
|
अजून ते विसरु शकत नाही.
|
We could also ask ourselves, If I were in their situation, how would I feel?
|
येशूने कशा प्रकारे नम्रता दाखवली?
|
Journalist Priya Ramani levelled allegations of sexual misconduct against Union minister MJ Akbar.
|
पत्रकार प्रिया रमानी यांनी एम जे अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे.
|
Mumbai Indians and Chennai Super Kings are two of the most successful sides in the history of IPL.
|
आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी तीन वेळा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.