english
stringlengths 5
479
| marathi
stringlengths 7
506
|
|---|---|
If you dont succeed at first, try again.
|
आपण प्रथमच काम करत नाही, तर पुन्हा प्रयत्न करा.
|
Salman had also attended the film's special screening by Kamal.
|
इतकंच नाही तर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगलादेखील सलमान उपस्थित राहिला होता.
|
They have targets.
|
त्यांचे उद्देश्य आहेत.
|
There are a few exceptions to this.
|
याला काही जोडपीच अपवाद ठरतात.
|
But there is no consensus on this yet.
|
परंतु त्यावर अजून एकमत झालेले नाही.
|
"""We all have consensus on the name of Uddhav Thackeray as Chief Minister."
|
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा आमचा सर्वांचा हट्ट आहे, असंही ते म्हणाले.
|
Parents have to watch what their children watch.
|
मुलांना मोबाइल दिल्यानंतर तो काय बघतोय याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.
|
Am I a thief, ruffian or a killer?
|
मी काय चोर, दरोडेखोर किंवा माफिया वाटलो का तुला?
|
Echoing farmers demand, Rahul Gandhi tweeted, The Adani-Ambani farm laws have to be revoked.
|
सकारने जिद्द सोडावी आणि कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे, असं राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले.
|
"West Bengal Chief Minister Mamata Banerjee said, ""In your (BJP) manifesto, instead of development issues, you have put in promise to divide the country."
|
तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, भाजपच्या जाहीरनाम्यात विकासापेक्षा भारतात फूट पाडण्याचे विषय अधिक आहेत.
|
But the reality is altogether different.
|
पण वास्तवाचा एक पूर्णपणे भिन्न परिस्थिती लावण्यासाठी.
|
Another vehicle has been set on fire.
|
तर अन्य एका कारला आगीची झळ लागली आहे.
|
They had had no idea.
|
त्यांना या सगळ्याची कल्पना नव्हती.
|
NIA court rejects plea against Sadhvi Pragya's candidature
|
साध्वी प्रज्ञा सिंहच्या लोकसभा उमेदवारीविरोधात एनआयए कोर्टात याचिका
|
However, nobody came to help her.
|
मात्र, तिच्या मदतीसाठी कोणीही धावून आले नाही.
|
West Bengal Chief Minister Mamata Banerjee condoled her death and said the country has lost a great writer.
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाश्वेतादेवींनी लेखणीची खरी ताकद दाखविली अशी श्रद्धांजली देऊन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमच्या मातीतली महान लेखिका हरपली अशा शब्दात दुःख व्यक्त केले आहे.
|
She stood close to him.
|
ती त्याच्या जवळ उभी राहिली.
|
( Read Romans 14: 1 - 4.)
|
( रोमकर १४: १ - ४ वाचा.)
|
Orientation and growth direction of the progress bar
|
प्रगती सूचकपट्टीचा कल अणि वाढ
|
The Nahe formed the boundary between two departments.
|
नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत.
|
BJP MLA Bhima Mandavi was killed in the attack that took place in Dantewada of Chhattisgarh.
|
या स्फोटामध्ये दंतेवाडाचे भाजप आमदार भीमा मांडवी यांचा मृत्यू झाला होता.
|
Outrage on social media
|
सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी
|
She plays a doctor in the film.
|
या सिनेमात ती डॉक्टरची भूमिका साकारत आहे.
|
This was unique example of entire village being evacuated.
|
या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.
|
The Prime Minister, Shri Narendra Modi, today chaired the Combined Commanders Conference on board INS Vikramaditya at Sea, off the coast of Kochi.
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कोची सागर किनाऱ्यावरील आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर संयुक्त कमांडर परिषदेचे आयोजन करण्यात आले.
|
After being informed of the incident, the forest and police officials had rushed to the spot.
|
माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.
|
However, the police took no action on this.
|
याविषयी माहिती असूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.
|
"""BJP has decided to not contest mayoral elections."
|
मुंबई महापालिका महापौर व उपमहापौर निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
|
Widening scope of work
|
कामाची व्याप्ती वाढवली…
|
The victims family should get justice.
|
या पीडित कुटुंबाला न्याय हवा आहे.
|
Result of this situation is confusion.
|
परिणामी येथे गोंधळाची स्थिती निर्माण होते आहे.
|
You can ask why not directly connect to the generator.
|
आपण जनरेटरशी थेट कनेक्ट का नाही विचारू शकता.
|
While renewable energy capacity has been expanded manifold, fossil fuel based energy is likely to continue to be an important source of power, the Survey adds.
|
अक्षय ऊर्जा क्षमतेचा बहुविध विस्तार होताना, जीवाश्म इंधनावर आधारीत ऊर्जानिर्मिती हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत राहणार आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे
|
A large number of vehicles were seen lined up on both sides of the road.
|
दोन्ही बाजूला अनेक वाहनधारक उभे असल्याचे दिसून आले.
|
Polling will be held through Electronic Voting Machines (EVMs).
|
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतमोजणी पूर्ण होईल.
|
It was a question raised at the time.
|
असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.
|
The Lok Sabha election is being conducted in seven phases.
|
लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
|
The Aam Aadmi Party had won 67 of the 70 seats in the last elections.
|
गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या.
|
Can you tell me anything about that?
|
त्याबद्द्ल काही सांगू शकाल का?
|
And if any man think that he knoweth anything, he knoweth nothing yet as he ought to know.
|
जर एखाद्याला वाटत असेल की, त्याला काही माहीत आहे, तर जसे त्याला कळायला पाहिजे तसे त्याला माहीत नसते.
|
Simple and straight
|
साधे व सरळ
|
From Group A, India and Australia have qualified for the semifinal while South Africa and England will proceed to the last-four from Group B.
|
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी ‘अ’ गटातून अपेक्षेप्रमाणे तर वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या संघांनी ब गटातून उपांत्य फेरी गाठली.
|
They spent the most amount of time with the patient.
|
रुग्णांसोबत त्यांना सर्वात जास्त काळ व्यतीत करावा लागतो.
|
Mumbai is witnessing heavy rainfall in many areas.
|
मुंबई पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
|
Today the general public is registering its opinion very strongly often the opinions are in stark contrast to the so called established wisdom.
|
आज सामान्य जनता आपले मत अतिशय ठामपणे, आधीच्या रूढ समजाव्यतिरिक्त अतिशय ताकदीने आपले म्हणणे मांडत आहे.
|
Traditionally, it is celebrated in a big way.
|
परंपरेनुसार होळीचा सण मोठा साजरा होतो.
|
Watch the exclusive conversation!
|
पाहुया ही विशेष चर्चा!
|
Shri Gadkari requested the Chief Minister to expedite land acquisition for National Highway Projects in the State.
|
या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने व्हावे, यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर करण्याची विनंती नितीन गडकरी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांना केली.
|
But much remains to be learned.
|
परंतु, त्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायच्या अनेक गोष्टी आहेत.
|
Full schedule of the tournament
|
मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक –
|
Many people have got injured.
|
तसेच कित्येक लोक जखमी झाले आहेत.
|
Senior IPS officer Satish Mathur has been appointed as the new police chief of Maharashtra.
|
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सतीश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
|
The film is based on a true story.
|
हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.
|
This line may further run from Baclar to Spor Salonu in future.
|
या उद्यानाची तुलना ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप उद्यानाशीच होउ शकेल.
|
The boy narrated the incident to his parents when they returned home.
|
घरी आल्यावर मुलाने पालकांना संबंधित घटना सांगितली.
|
Why was it so?
|
आणि म्हणूनच असे का झाले.
|
He also congratulated Delhi BJP president Manoj Tiwari.
|
तसेच दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी कालकाजी देवीच्या मंदिरात भाजपच्या विजयाचे साकडे घातले.
|
All three died during the treatment.
|
त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
|
New Delhi: President Ram Nath Kovind has nominated former Chief Justice of India Ranjan Gogoi to the Rajya Sabha, as a member of eminence.
|
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेसाठी निवड केलीय.
|
And Reuben said unto them, Shed no blood, but cast him into this pit that is in the wilderness, and lay no hand upon him. that he might rid him out of their hands, to deliver him to his father again.
|
त्याला काहीही इजा न करता, त्याला आपण एखाद्या खाड्यात टाकून देऊ.” आपल्या भावांच्या हातातून सोडवून योसेफाला वाचवावयाचे व त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा रऊबेनाचा बेत होता.
|
But here it is reverse.
|
मात्र, इथे उलटा प्रकार आहे.
|
Life without water is impossible.
|
पाण्याशिवाय जीवन शक्यच नाही.
|
The poor people got the answer to these questions in the form of Ayushman Bharat.
|
गरीबांना या प्रश्नाचे उत्तर आयुष्मान भारत योजनेच्या रूपाने मिळालेले आहे.
|
What will help children to stay calm? Children too need to stay calm.
|
मुलांनीदेखील शांत राहणे गरजेचे आहे.
|
Good for skin:
|
त्वचेसाठी फायदेशीर –
|
The State Government has issued circular regarding allotment of number of district panchayat and reserved constituencies for the forthcoming local body polls.
|
उर्वरित महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका घेण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर केले आहे.
|
It was found that around 30 structures had been constructed illegally.
|
त्यामध्ये 30 अनधिकृत बांधकामे आढळली आहेत.
|
He was speaking to reporters.
|
यावेळी ते पत्रकाराशी बोलत होते.
|
They had no chance though.
|
मात्र त्यांना संधी देण्यात आली नाही.
|
He was arrested twice for different offences.
|
त्याच्यावर दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात मोक्का लागला आहे.
|
But fans weren't too impressed.
|
मात्र मतदारांमध्ये फारसा उत्साह जाणवला नाही.
|
He meditates on how to make what he says appealing and helpful.
|
ती प्रेमाने आणि नम्रतेने बोलते.
|
And the biggest reason for this is your love, your affection and the warm welcome and respect shown by you people
|
आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपणा सर्वांचे प्रेम, स्नेह, आपुलकीने केलेले स्वागत, सत्कार आणि सम्मान
|
With this thought in mind I once again bow my head before the heroes of our freedom movement.
|
सव्वाशे कोटी देशवासीयांच्या नवा विश्वास,नव्या उत्साहाला नमन करतो.
|
"""There are some who feel only a handful contributed to national development."
|
“देशाच्या प्रक्रियेमध्ये काही जणांनीच योगदान दिले, असे काही जणांन वाटते.
|
My father was an officer in the Air Force.
|
त्यांचे वडील हवाईदलात अधिकारी होते.
|
Temples were demolished.
|
तेथील मंदिरांचा विध्वंस केला गेला.
|
This is causing inconvenience to patients.
|
त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
|
However, the locals have expressed opposition to it.
|
मात्र येथील स्थानिक जनतेचा याला विरोध आहे.
|
During those days, nobody was ready to speak against her.
|
त्या काळात त्यांच्याविरोधात लढण्यास कोणीही तयार नसायचे.
|
Again, in terms of the generalization of the qualitative data that we get from these methods, it is more abstract and it is something that transits boundaries of cultures and we can understand different cultures in terms of what the participant wants to say.
|
पुन्हा, या पद्धतींमधून आपल्याला प्राप्त होणारा गुणात्मक माहिती सामान्यीकरणाच्या दृष्टीने, अधिक अमूर्त आहे आणि हि माहिती संस्कृतीच्या सीमा पार संक्रमित करते आणि सहभागिना काय म्हणायचे आहे त्यानुसार आपण भिन्न संस्कृती समजून घेऊ शकतो.
|
Abhishek Bachchan and Ajay Devgn's last film together was Rohit Shetty's Bol Bachchan.
|
या चित्रपटातून परत एकदा रोहित शेट्टीच्या “बोल बच्चन’नंतर अभिषेक आणि अजय देवगण सोबत काम करणार आहेत.
|
Accompanying Mr Shah were chief minister Devendra Fadnavis, state BJP chief Raosaheb Danve and cabinet minister Vinod Tawde.
|
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मंत्री राम शिंदे यावेळी उपस्थित होते.
|
The case was handled by the Crime Branch of the Delhi Police.
|
दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केलीये.
|
But it was not yet notified.
|
मात्र अद्यापही त्याची दखल घेतली गेलेली नाही.
|
By March, 2019, all households will be provided with electricity connection.
|
मार्च 2019 पर्यंत सर्व ऐच्छिक कुटुंबांना विद्युत जोडणी उपलब्ध करून देणार
|
New Zealand won both the ODI and T20I series 30 and won the Test series 20.
|
न्यूझीलंडच्या संघाने एकदिवसीय आणि टी२० ह्या दोन्ही मालिका ३-० ने जिंकल्या आणि कसोटीमालिकेतसुद्धा २-० असे निर्भेळ यश मिळवले
|
He had no answer to this.
|
त्यावर त्यांनी कुठलही उत्तर दिलं नाही.
|
India last faced Pakistan in the ICC Champions Trophy 2017 final in which the latter emerged victorious.
|
2017 चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना झाला होता. त्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते.
|
You will be presented with a structure.
|
या सगळयाचे एक प्रारुप आपल्यासमोर मांडले जाईल.
|
They had no power.
|
कारण त्यांच्याकडे सत्ता नव्हती.
|
According to the NIA, accused Devender Singh was also in touch with certain officials of Pakistan High Commission in New Delhi through secure social media platforms.
|
मात्र, NIA ने केलेल्या चौकशीत निलंबित डीएसपी दविंदर हा नवी दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनच्या काही अधिकाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती उघड झाली आहे.
|
If you don't like it, don't listen to it.
|
पुस्तक आवडले नाही तर वाचू नका.
|
But the BJP government failed to do so, he alleged.
|
मात्र ते पाळलं नाही असा आरोप भाजपने केलाय.
|
4: 24, 25 What is the significance of how I treat others?
|
शेवटी, लूकने नोंदवलेल्या काही शिकवणुकी:
|
India also won one gold medal and two silver medals.
|
त्यामुळे भारताला एकाच वेळी सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई करता आली.
|
Dharmendra and Hema Malini have become grandparents once again.
|
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी दुसऱ्यांदा आजोबा-आजी बनणार आहेत.
|
And we declare unto you glad tidings, how that the promise which was made unto the fathers,
|
आम्ही तुम्हांला देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना (पूर्वजांना) दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो.
|
Bendet has appeared on the Vanity Fair Best-Dressed list four years in a row and is in the Best-Dressed Hall of Fame.
|
विंबल्डन ही वर्षामधील चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांपैकी एक असून ती अनेकदा जगातील सर्वात प्रतिष्ठेची टेनिस स्पर्धा समजली जाते.
|
He is an accused in the case.
|
याप्रकरणात ते आरोपी आहेत.
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.