english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Whos stopping you?
तुम्हाला कोण ट्रॅक करतंय?
He didnt speak.
ते बोलत नव्हते.
The song is sung by Sukhwinder Singh, Sunidhi Chauhan, and Shreya Ghoshal, and is composed by music-director duo Ajay-Atul.
या गाण्याला सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल यांचे स्वर लाभले असून अजय अतुल यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे.
I verily thought with myself, that I ought to do many things contrary to the name of Jesus of Nazareth.
नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते.
Everyone picked up his knife and fork and began eating.
त्याने त्यांची ती विनवणी कबूल केली व चिखल घेऊन पुतळा करावयास आरंभ केला.
Biogas is a renewable, as well as a clean, source of energy.
बायोगॅस नवीकरणीय तसेच स्वच्छ उर्जास्त्रोत आहे.
He was addressing the 20th Convocation of the Rajiv Gandhi University of Health Sciences, in Bengaluru today.
बंगळुरू येथे राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 20व्या दिक्षांत समारंभात ते आज बोलत होते.
Maharashtra's Sangli, Kolhapur, Pune, Solapur and Satara districts are flooded as massive rainfall hit the state.
महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत दुष्काळाने थैमान घातले असून, पाण्याविना माणसांची तर चा-याविना जनावरांची परवड होत आहे.
Due to heavy rainfall Mumbai-Goa highway is also waterlogged at many places.
पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग अनेकवेळा बंद पडला.
The Shonali Bose directed movie will also feature actors Zaira Wasim and Farhan Akhtar.
शोनाली बोस यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम झळकणार आहेत.
Lad has sent a legal notice to Congress leaders Prithviraj Chavan, Randeep Surjewala and Mumbai Congress chief Sanjay Nirupam.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
When did it happen?
कधी, काय घडले?
These included several types of cancer, heart diseases and lung diseases.
त्यामध्ये श्वसनविकार, कर्करोग आणि हॉर्मोन्सची बिघडलेली यंत्रणा अशा अनेक आजारांचा समावेश होतो.
After getting to know about her ordeal, the family members lodged a complaint with police.
मुलीने घटना कुटुंबियांना ऐकवल्यानंतर तिला कुटुंबीयानी पोलीस स्थानकात तक्रारीसाठी नेले.
Also read - What next in Delhi
हेही वाचा- पुणेकरामुळे दिल्ली
"""We have informed them about the incident."
'आम्ही त्यांना कार्यक्रमाची माहिती दिली.
Narendra Modi no lesser than god, says Shivraj Singh Chouhan
त्यामुळे नरेंद्र मोदी देवा पेक्षा कमी नाही असं मत शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं आहे.
The exact cause of the fire is yet unknown.
आगीचे नेमकं कारण काय आहे हे अजून अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली.
She was then admitted to hospital.
त्यानंतर तिला इस्पितळात दाखल करण्यात आले.
Let him show out of his fine conduct his works with a mildness that belongs to wisdom. JAS.
त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी. ” — याको.
Sanjay Kakade, associate member of the Bharatiya Janata Party (BJP) and a Rajya Sabha member.
भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी या कामगारांना कायम .
So when we contemplate a waterfall or gaze at a sunset, should we not be moved at least to consider the possibility that they are the work of a Great Artist or Sculptor?
नॉर्वेमधील एका मनुष्याबद्दलच पाहा. त्याला त्याच्या धर्माने असे शिकवले होते की दुष्ट लोकांना देव नरकात तप्त आगीत यातना देतो.
What's in for customers?
ग्राहकाला काय आहे?
Farmers are committing suicide.
शेतकरी आत्महत्या करत आहेत .
""", PM Modi stated."
” असे सूचक वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते.
Artists will get fame.
कलावंतांना सन्मान मिळेल.
Each ingredient is roasted separately and then ground together.
प्रत्येक घटक स्वतंत्रपणे आणि नंतर भाजलेले आहे सर्व मिसळून.
What should be done?...
काय करावे लागेल . ?
""", the petition stated."
” असे या तक्रारीत म्हटले आहे.
The police recovered arms from the spot.
घटनास्थळावरुन जवानांनी शस्त्रसाठा जप्त केला आहे.
You can open an SBI MODS account through OnlineSBI or by visiting your nearest branch.
MODS खातं उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ब्रान्चशी संपर्क साधू शकता किंवा ऑनलाईनही खातं उघडू शकता.
Killing reportedly took place over some old dispute.
जुन्या वादातून हा खून झाल्याचे समजत आहे.
Focus your attention on that.
लक्ष त्याकडे केंद्रीत होते.
The selected updates were installed successfully.
निवडलेल्या सुधारणा यशस्वीरित्या प्रतिष्ठापीत केले.
His statement has been widely criticized over social media.
या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
He has two siblings.
नुजहतला दोन भाऊ आहेत.
Hotelling has a crucial place in the growth of mathematical economics. several areas of active research were influenced by his economics papers.
विद्यापीठाच्या खालील प्रतीकांना विशेष महत्व आहे: अजिंठा आर्क विद्यापीठाच्या मोटोसह त्याच्या पायावर लिहिलेले आहे.
This puts police personnel under tremendous pressure.
यामुळे पोलिसांवर ताण पडत आहे.
Police is investigating into the matter.
पोलिस याप्रकरणी तपास करत आहे.
In other words, the writer of a traditional warrant is also the issuer of the underlying instrument.
लढाऊ कार्यकर्ता आधी लेखक नंतर अशी केळेकरंची धारणा आहे.
Dengue mosquito breeds in clean water.
स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात.
Two accused have been arrested in the case.
याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The main lodging contains 17 rooms.
गृह कावळा हा सुमारे १७ इं.
But you can't enjoy it.
पण त्याचा जास्त आनंद तुम्हाला घेता येणार नाही.
Mumbai: The Bharatiya Janata Party has successfully taken up the majority of the seats in the Maharashtra state assembly polls.
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमत मिळाले आहे.
He was in drunk when he was arrested.
अटक करताना देखील ते नशेत होते.
The judge told us that he wanted us to help him find a solution that would respect the desire of the Witness to avoid blood.
त्याच वर्षी, आम्ही आणखी एका वकीलांना कौटुंबिक काळजी (इंग्रजी) या प्रकाशनाची एक प्रत दिली ज्यांनी आमचं दयाळुपणे स्वागत केलं आणि मी प्रकाशनातील माहिती वाचून पाहीन असं आम्हाला आश्‍वासन दिलं.
Whatever the case, the problem lingered, and he had to deal with the physical or emotional pain it brought. 2 Cor.
ते काहीही असो, त्याची ही समस्या कायम राहिली व त्यामुळे होणाऱ्‍या शारीरिक व भावनिक दुःखाचा त्याला सामना करावा लागला. — २ करिंथ.
Srinagar: Security forces have killed two terrorists belonging to Hizbul Mujahideen in Jammu and Kashmir's Anantnag district.
श्रीनगर कश्मीर खोऱयातील अनंतनाग जिह्यातील नौगाम भागात लष्करी सुरक्षा दलांनी बुधवारी हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला.
The two terrorists were shot dead during the encounter.
यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.
Meanwhile, this year's election was a huge struggle for the Congress and NCP.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
were much in demand.
खूप मागणी मिळाली.
"Of the total 17,36,145 answer sheets, 90 per cent have been evaluated and 3,25,305 answer sheets will be evaluated soon,"" it said."
एकुण 17 लाख 36 हजार 145 उत्तरपत्रिकांपैकी 90 टक्के उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन झालं आहे, तर 3 लाख 25 हजार 305 उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन लवकरच विद्यापीठातर्फे केले जाणार आहे.
India and Australia will square off in the second match.
यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत संघ पहिल्या सामन्यात आमने-सामने येतील.
Apart, from this, it has many health benefits.
सोबतच याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात.
These will help prevent blood clots from forming.
हे आपण रक्त गोठणे टाळण्यासाठी मदत करेल.
Some of them were pregnant.
त्यातील कांही जणी गर्भवती होत्या.
There was no lapse.
त्यात आड-पडदा नव्हता.
He had then returned to Dharamsala.
त्यानंतर ते धर्मशाळा येथे परतले होते.
He should not spoil it.
त्याला मातीमोल करता कामा नये.
This happens often?
तेव्हा या वारंवार घडते?
Trump sets house on fire
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या घराला लागली आग
The BJP will not get any benefit from this.
असे करुन भाजपला काहीही फायदा होणार नाही.
A range of Electric Vehicles were on display at the Auto Expo 2020.
ऑटो एक्स्पो 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आल्या.
He was granted the award by Infosys co-founder N R Narayana Murthy.
हा पुरस्कार इन्फोसीसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी रतन टाटा यांना दिला.
It is set up in public - private partnership.
सहकार सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर बांधले आहे.
Some people injured.
तर काही जखमी झालेले आहेत.
I couldnt get myself out of bed.
मी बेडवरुन उठू शकले नाही.
Three fire engines reached the spot and the fire was brought under control.
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीव नियंत्रण मिळवलं.
Mitchell Santner smashes the last ball for a maximum.
तर मिचेल सँटनरने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत सामना जिंकवून दिला.
A few months ago, PM Modi visited Saudi Arabia.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्सला भेट दिली होती.
Nagaraj heads the umbrella of Kannada organisations that have called for the bandh.
कन्नड संघटनेचो नेतो वाटाळ नागराज.
But the government is still silent.
पण सरकार केवळ नियम बनवून गप्प आहे.
The question was direct.
असा थेट प्रश्न विचारला होता.
But the contest wont be easy.
पण ही लढाई तितकीशी सोपी असणार नाही.
Andhra is the first state in the country to enact such a restrictive law.
अशाप्रकारे कायदा करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
On this occasion the farmers launched protest against the Center and the Punjab government.
यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला.
Shah went on to say that along with development, Prime Minister Modi has given an unprecedented contribution in further enriching Indian culture.
विकासासोबतच भारतीय संस्कृतीला आणखी समृद्ध करण्यात मोदीजी यांचे अभूतपूर्व योगदान आहे, असे ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
But he wasnt the only one!
पण तीच त्यांची एकमेव कसोटी ठरली!
Thats how my journey took place.
अशा प्रकारे पठडीबद्ध पद्धतीने माझा प्रवास सुरू राहिला.
Modi did not disappoint.
मोदींनीही तिला निराश केलं नाही.
Amitabh Bachchan had praised the film on Twitter.
कौतुकांचा वर्षाव खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्वीट द्वारे केल.
England suffered further indignity just before the dinner break.
उपाहारापूर्वी इंग्लंडने आणखी एक गडी गमविला.
The video has gone viral across social media.
यावेळीचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
It is mandatory for a taxpayer to file ITR if the gross income exceeds Rs 2.5 lakh.
ज्या लोकांचे वार्षिक करप्राप्त उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे.
The process is as follows:
खालील प्रमाणे प्रत्यक्ष प्रक्रिया आहे.
Thanks for all your support.
सहकार्याबद्दल आपले सर्वांचे आभार.
The PM dedicated to the nation the 58 km four-laned, Solapur - Tuljapur - Osmanabad section of NH-211 (New NH-52).
राष्ट्रीय महामार्ग-52 वरच्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या 58 कि.मी. लांबीच्या चौपदरी मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले.
Bollywood actress Sunny Leone has a huge fan following on social media.
नवी दिल्ली बॉलिवुड अभिनेत्री सनी लिओनीच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
Both are being treated at an Aurangabad hospital.
या सर्वांवर औरंगाबादेतील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
Following a massive heart attack, Sushma Swaraj was immediately rushed to AIIMS hospital in Delhi.
मात्र त्यानंतर सुषमा यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Jehovah is not partial. He invites people of all nations to seek him in prayer.
तो सर्व राष्ट्रांच्या लोकांना प्रार्थनेद्वारे आपला शोध घेण्याचे निमंत्रण देतो.
"This is not a school."""
"ही काही शाळा नाही """
Rani Mukerji kickstarts shoot for her comeback film 'Hichki'
राणी मुखर्जी 'हिचकी' सिनेमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करतेय
SC decided to hand over the disputed land in Ayodhya to Hindus and to give 5 acres of alternate land to Muslims for building the mosque.
या निर्णयात वादग्रस्त जमिन ही हिंदुंना देण्यात येणार आणि अयोध्येतच मुस्लिमांना मशिद बांधण्यासाठी 5 एकर जागा देण्यात येणार यावे असा आदेश न्यायालयाने दिला.
Eudocia would later marry Huneric.
पुढे येसुगेईने हौलनशी लग्न केले.
It is very popular among tourists.
तो पर्यटक आपापसांत फार लोकप्रिय आहे.
However, the number of such cases is very low.
मात्र, अशा केसेचे प्रमाण अत्यल्प असल्याचे सूत्राने सांगितले.
Besides, NITI Aayog vice chairman Rajiv Kumar, CEO Amitabh Kant and other top officials of the PMO attended the meeting.
बैठकीला निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
Pair end reads have been leveraged by second generation sequencing to combat these limitations.
दोन भिन्न शब्द एकत्र जोडण्याच्या क्रियेला संधि म्हणतात.