english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
The Sardar Sarovar project is catering to needs of Gujarat, Madhya Pradesh, Maharashtra and Rajasthan and has benefitted people in these four states, PM said.
गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश या चार राज्यांना सरदार सरोवर प्रकल्पातून लाभ होणार आहे.
For sometimes, Air Cdre.
बऱ्याचवेळा इथले हवामान उष्ण असते.
The government has taken strict measures to wind down the spread of coronavirus.
कोरोना विषाणुंचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
And Jesus arose, and followed him, and so did his disciples.
तेव्हा येशू व त्याचे शिष्य त्या सेनाधिकाऱ्याबरोबर निघाले.
"""He was quick."
""" तो घाईघाईत बोलत होता ."
This is a State government decision.
राज्य सरकारचा हा धोरणात्क निर्णय आहे.
This, of course, is not entirely new.
अर्थात, या गोष्टी जोरदार नवीन असावे याचा अर्थ असा नाही.
turns and twists
वळण आणि छाटणी
But the farmers faced problems.
मात्र शेतकऱयांची समस्या मोठी आहे.
He has lodged a complaint with Chandigarh police.
शिंदेगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
But its not so at all.
पण तसे बिलकुल नाही.
Who said what
कोण काय म्हणाले…
There's no difference.
त्यात काहीही फरक नसतो.
Both the reports showed positive.
या दोन्ही ईसमांचा अहवाल पाँजिटिव्ह प्राप्त झाला आहे.
The team chasing at this venue have won five matches.
या पाचही सामन्यात यजमान संघाने बाजी मारलीय.
Add salt, coriander, chillies and onion.
हळद, तिखट, मिरच्या, दालचिनी घालून परता.
The Horites also lived in Seir before, but the children of Esau succeeded them. and they destroyed them from before them, and lived in their place. as Israel did to the land of his possession, which Yahweh gave to them.)
पूर्वी सेईरात होरी लोकही राहात असत. पण एसावांनी त्यांची जमीन बळकावली, होरींचा संहार केला व तेथे स्वत: वस्ती केली. परमेश्वराने त्यांना दिलेल्या देशाचे इस्राएलांनी जसे केले तसेच त्यांनी इथे केले.)
How could it not be?
नाही नाही कसे शक्‍य आहे ते?
But it is a back-breaking exercise.
पण ही पाठीत वार करणारी अवलाद आहे.
You are happy, and we are also happy.
तू खुश, आणि आम्हीही खुश.
However, this was rejected.
मात्र यावर बोलण्यासा नकार देण्यात आला.
I have been a good student since my childhood.
मी लहानपणापासूनच खूप चांगले शिक्षण घेत आहे.
Therefore, pray to Jehovah God for the wisdom to develop your skills of persuasion in your work of helping others to accept the Kingdom message.
राज्य घोषणेच्या कार्यात तुम्हाला अधिक आनंद कसा मिळू शकेल?
The farmers are suffering because of unseasonal rain that has destroyed their crop.
अवकाळी पावसाने हातचे पीक गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.
She often shares photos from her personal and professional life on social media.
वैयक्तिक तसेच प्रोफेशनल आयुष्यातील अनेक घटना त्या आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.
Also read: Anushka and Virat get married!
हेही वाचा : नवर्‍याने ते परस्पर घेतला घटस्फोट!
The appeal, however, is pending before the high court.
मात्र, उच्च न्यायालयात अजून अपील प्रलंबित आहे.
He was shifted to JJ Hospital for treatment.
सेंट जॉर्जमधून त्यांना पुढील उपचारचारासाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
Aditi Tatkare, daughter of NCP MP Sunil Tatkare is contesting assembly polls from Shrivardhan.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून यंदा सुनील तटकरे त्यांची मुलगी आदिती हिलाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून देण्याची शक्यता आहे.
BJP named its candidates for the three assembly by-elections in Bengal.
भाजपने गोव्यातील लोकसभेचे व पोटनिवडणुकीसाठी तिन्ही मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत.
And that is why the service to 1.25 billion people is equal to the service of the Lord, it is equal to the service of Badri Vishal, it is equal to the service to Mandakini and it is equal to service to mother Ganges.
आणि म्हणूनच आज माझ्यासाठी सव्वाशे कोटी देशबांधवांची सेवा हीच बाबांची सेवा आहे, हीच बद्री विशालची सेवा आहे, हीच मंदाकिनीची सेवा आहे, हीच गंगा मातेची सेवा आहे.
Satans next device to break Jobs integrity involved three of his companions.
ईयोबाची सचोटी तोडण्याचा सैतानाचा दुसरा डावपेच म्हणजे त्याचे तीन सोबती.
Find out how:
कसे जाणून घ्याल:
Former Indian captain Sourav Ganguly is regarded as one of the finest leaders in Indian cricket.
भारतीय क्रिकेट संघाची खऱ्या अर्थाने बांधणी करण्याच श्रेय हे माजी कर्णधार सौरव गांगुलीचं आहे, हे कोणीही नाकारणार नाही.
4-5 cloves of garlic, chopped
लसूण 4-5 पाकळ्या.
The indigenous peoples of Venezuela had already encountered crude oils and asphalts that seeped up through the ground to the surface.
लोंगे वाला हे पुढील मोठा भू प्रदेश आणि भारतीय फौजांना पश्चिम क्षेत्रात गुंतवून ठेवणाच्या दृष्टीने मोक्याचे ठिकाण बनले.
Yeah, we dont.
हो. आम्ही देत नाही.
How is the process carried out?
कशी होते ती प्रक्रिया?
She later filed a complaint for domestic violence.
त्यानंतर तिने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल केला.
As many as 177 countries backed this desire.
संयुक्त राष्ट्राच्या 177 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
In those days the political atmosphere in the country was at a high pitch.
याच काळात देशभरात राजकीय वातावरण तापले आहे.
Money continues to pour in.
पैशाची उधळण चालु असते.
We consider them to be among the biggest threats to our countries
आपल्या देशांसाठी हे सर्वात मोठे धोके आहेत असे आम्ही मानतो
Heart diseases and strokes
हृदयाचे रोग आणि रक्तवाहिन्या
Pakistan isn't a no-man's land!
पाकिस्तान – देश नव्हे, शुद्ध ढोंगबाजी!
He will improve.
त्याला सुधरता येतं .
Heres how to register.
ही नोंदणी कशी करावी याबाबतचे हे मार्गदर्शन.
The Public Services Act provides for time-bound delivery of public services to citizens.
सेवा हमी विधेयकामुळे नागरिकांना सरकारी सेवा ठराविक मुदतीत उपलब्ध करून देणे बंधनकारक झाले आहे.
Although the Nephilim were annihilated in the Flood, their fathers went back to the spirit realm as invisible demons. 1 Peter 3: 19, 20.
या हिंसक लोकांनी इतकी क्रूरता व अनैतिकता माजवली की फक्‍त देवाकडून आलेल्या नाशानेच त्यांचा नाश होऊ शकला.
Schools and colleges too were closed.
त्याचप्रमाणे शाळा आणि कॉलेजही बंद करण्यात आली आहेत.
He said My thoughts are with the bereaved families.
पंतप्रधान म्हणाले, मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
He declared about this in his Press Conference.
पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे.
The incident took place in Ghaziabad.
गाझियाबादच्या खोडा कॉलनीमध्ये ही दुर्घटना घडलीय.
However, no vehicle has been found so far.
मात्र, येथे अद्याप एकही गाडी नाही.
We do not want to bring politics in this.
त्यात राजकारण आणू नका अशी आपली भुमीका आहे.
Mitt Romney has conceded defeat in the presidential contest .
अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार मिट रोम्नी यांनी पराभव मान्य केलाय.
This has shocked students, parents and teachers.
ही बाब आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक, संस्थाचालक यांच्या मनाला चटका लावून गेली.
Prime Minister Shri Narendra Modi will interact with the students on August 1, 2020 on the inaugural day of the Smart India Hackathon 2020, after the first round of evaluation concludes tomorrow. The national level inauguration of the program from New Delhi at 9 a.m.
रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2020 सॉफ्टवेअर आवृत्तीचे होणार उद्घाटन नागपूर 30 जुलै 2020 केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे स्मार्ट इंडिया हॅकाथॉन या सॉफ्टवेअर निर्मितीच्या स्पर्धेद्वारे नागरी समस्यांवर विद्यार्थ्यांद्वारे समाधान शोधले जाते.
But, thats not the case.
पण देवा, हे तसे नाहीच.
Torrential rains caused flood in many states of the country, including Maharashtra.
महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली.
South Goa MP Narendra Sawaikar, state BJP president Vinay Tendulkar, Ashok Naik and others were also present for the press conference.
यावेळी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मीनाक्षी लेखी, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, तसेच अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
Their beliefs and hopes, however, were not in harmony with fact such a procedure does not cure pneumonia.
परंतु, त्यांचा विश्‍वास आणि त्यांची इच्छा वस्तुस्थितीच्या एकमतात नव्हती. कारण अशा कोणत्याही प्रकाराने न्यूमोनियाचा रोग बरा होत नाही.
He said that Centre is working with States for easier labour law, soft launch of land bank portal, single window clearance for investments.
सुलभ कामगार कायदा, लँड बँक पोर्टलची सॉफ्ट सुरुवात, गुंतवणूकीसाठी एकल खिडकी मंजुरी यासाठी केंद्र राज्यांसह कार्यरत आहे, असे ते म्हणाले.
The performance is worse than that of the Congress government.
काँग्रेस सरकारांच्या परफॉर्मन्सच्या तुलनेत हा परफॉर्मन्स केविलवाणा आहे.
This was his special quality.
हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेषच होता.
The state government appealed this order in the Supreme Court.
त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्यसरकारला हे आदेश दिले आहेत.
In Lok Sabha polls, BJP polled huge votes.
लोकसभा निवडणुकीत भाजपला अवाढव्य बहुमत मिळाले.
Thanks for your response.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद माझा
Each lesson contains numerous scriptures.
प्रत्येक पाठात अनेक शास्त्रवचने दिली आहेत.
Keep it on all night and wash off in the morning.
रात्रभर राहूद्या व सकाळी धुवून टाका.
Indias triumph at UN
संयुक्त राष्ट्रसंघात भारताला नवे यश
I wont go beyond this.
मला असं संपून चालणार नाही.
Left/Right to move, Space to fire, 'p' to pause, 'q' to quit
हलवण्यासाठी डावे/उजवे, चालविण्याकरीता स्पेस, स्तब्ध करीता 'p', बाहेर पडण्याकरीता 'q'
Actor Johnny Walker's son Nasir Khan, a nephew of Shakeela, announced the news of her death on social media.
अभिनेते जॉनी वॉकर यांचे सुपुत्र नसिर खान यांनी ट्विटरवर कुमकुम यांच्या निधनाची माहिती दिली.
I will tell you how we accomplished it after forming the government
सरकार मध्ये आल्यानंतर हे आम्ही कशाप्रकारे साध्य केले हे मी तुम्हाला सांगतो
ATS team is making further investigation into the matter.
आयकर विभागाची टीम या प्रकरणात अधिक तपास करीत आहे.
But they did not find any.
मात्र ते कुठेच सापडले नाहीत.
Some even supported it.
काही अपक्षांनीही पाठिंबा देऊ केला होता.
It has a rich cultural heritage.
या राज्याला फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.
But it was ignored.
परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
Care for nature
निसर्ग काळजी घ्या
The inner ears are coloured.
खालील अंगाचा रंग पांढरा असतो.
What crime they have committed?
त्यांनी काय पाप केलंय?
The ceremony was attended by BJP national president Amit Shah and Union Home Minister Rajnath Singh.
या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सुद्धा उपस्थित असणार आहेत.
BJP in the majority
मतांच्या टक्केवारीत भाजप आघाडीवर
Of course, all of that is a much harder undertaking.
अर्थात, हे सगळं करण्यामागे खूप खटाटोप असतो.
After the arguments, the court reserved its judgement.
यावर युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
In todays day
आजचा दिवस देशासाठी .
BJP President Amit Shah also attended it.
तो वापर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला.
Flipkart and Walmart did not respond to requests for comment.
तसेच फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
How will you compete with them?
यांच्याशी कसली स्पर्धा करायची?
Many celebrated poets and literary personalities from Pakistan and other parts of the world have been invited for the event.
यात पाकिस्तान आणि जगभरातील अनेक प्रसिद्ध कवी आणि साहित्यिकांना आमंत्रण देण्यात आलं होतं.
Where will the water for construction come from?
, या बांधकामासाठी जे पाणी लागते ते कोठून आणले जाते?
But she was serious.
पण ती सावध होती.
How exciting it will be to talk to faithful servants like Moses!
मोशेसारख्या देवाच्या विश्‍वासू सेवकांशी बोलणे किती रोमांचक असेल!
The High Court has also been requested in this regard.
अशीही हायकोर्टाना विचारणा केली.
All the three are presently lodged in the jail.
हे चौघेही कैदी तिहार तुरुंगात आहेत.
But this is not available in India at present.
परंतु सध्या त्याचा भारतात जास्त काही परिणाम दिसून येत नाहीये.
Friends, Ancient historic relations of India and Cambodia became even more intense in the second half of the last century when India stood shoulder to shoulder with its old friend and its citizens during the political changes in Cambodia.
मित्रांनो, गेल्या शतकाच्या उत्तरार्धात कंबोडियामध्ये झालेल्या राजकीय स्थित्यंतराच्या काळात या जुन्या मित्राच्या आणि त्यांच्या नागरिकांच्या पाठिशी भारत खंबीरपणे उभा राहिल्यावर भारत आणि कंबोडिया यांच्यातील ऐतिहासिक संबध आणखी दृढ झाले.
The complaints are not being heard.
त्याबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.