english
stringlengths 5
479
| marathi
stringlengths 7
506
|
|---|---|
And I said, Oh that I had wings like a dove! for then would I fly away, and be at rest.
|
मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी उडून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधली असती.
|
The BJP-Shiv Sena alliance has not yet been finalised.
|
शिवसेना भाजप युती बाबत अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही.
|
Four of them were hospitalised of which two passed away.
|
त्यातील २५ जणांना करोनाची लागण झाली आणि दोघांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
|
Furthermore, for existing JioFiber users, Reliance Jio is offering double data benefit on all plans.
|
याशिवाय, आधीपासून जिओफायबरचे ग्राहक असलेल्यांना सध्याच्या सर्व प्लॅन्सवर आता दुप्पट डेटा मिळेल, असेही कंपनीने जाहीर केले.
|
His conversion story is featured among others.
|
त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे.
|
1 sliced potato
|
1 बटाटा बारीक कापलेला
|
They were let off after that.
|
त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
|
You do not need to go to police.
|
त्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नाही.
|
I have not read it.
|
मी पूर्ण वाचलीही नव्हती.
|
No such announcement was made.
|
अशी कोणतीही सूचना आलेली नाही.
|
The apostle Peter summed up this wonderful hope in these words: There are new heavens and a new earth that we are awaiting according to [Gods] promise, and in these righteousness is to dwell.
|
प्रेषित पेत्राने या विलक्षण आशेचे मोजक्याच शब्दांत वर्णन केले: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची [देवाच्या] वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो. ”
|
Farmers need not to worry.
|
कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करावयाची काहीही गरज नाही.
|
His body had injuries.
|
त्यांच्या अंगाला जखमा झाल्या होत्या.
|
Two accused have been arrested by the police and further investigation is underway.
|
दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
|
I do not mind it.
|
‘मला काही हरकत नाही.
|
Do you have a father?
|
तुमच्या बापाची पेंड आहे का?
|
The User Selector's interfaces file, `%s', could not be opened. It is likely that this application was not properly installed or configured.
|
वापरकर्ता निवडकाचे संवाद फाइल, `%s', उघडले जाऊ शकत नाही. असे दिसून येते की हा अनुप्रयोग योग्यरित्या प्रतिष्ठापीत किंवा संयोजीत नाही.
|
Now I move forward.
|
‘‘मी पुढे आलेलोच आहे.
|
Meanwhile, the police reached the spot and brought the situation under control.
|
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
|
He brings a lot of confidence and calmness.
|
तो आत्मविश्वास भावना देते आणि शांती आणते.
|
Former president Pranab Mukherjee has died after his health condition deteriorated.
|
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे.
|
I have not studied acting.
|
रिची अभिनय अभ्यास नाही.
|
The only country that is backing Pakistan is China.
|
केवळ चीनने पाकिस्तानची पाठराखण केली आहे.
|
Jesus resurrection validates all that he taught.
|
येशूच्या पुनरुत्थानामुळे त्याने जे काही शिकवले ते खरे असल्याचे सिद्ध होते.
|
What about Prime Minister Narendra Modi?
|
पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाबद्दल काय म्हणाले?
|
Costs and time frame
|
वेळापत्रक आणि खर्च
|
In case of a mishap or sudden illness, people would be able to dial emergency helpline 108 to call highway ambulances.
|
महामार्गावरील अपघातातील जखमींना त्वरित उपचार मिळावेत, म्हणून 108 या क्रमांकावर फोन केल्यास तातडीची रुग्णवाहिका सेवाही मिळू शकते.
|
Actress Kate Beckinsale has hit back at a troll who asked why she dates men who are old enough to be her children.
|
ब्रिटिश अभिनेत्री केट बेकिंस्ले हिने ट्रोल करणाऱ्यांवर पलटवार केला आहे, ज्यांनी तिला विचारले होते की, तू अशा पुरुषांना डेट का करते, जे तुझ्या मुलाच्या वयाचे आहेत.
|
Traffic on the road has been stopped.
|
रस्ते वाहतूक बंद होती.
|
"Pawar keeps meeting the chief minister over issues of farmers, cooperative sector."""
|
शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सहकार क्षेत्रातले प्रश्न घेऊन पवार हे मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटतात.
|
You will get support from your father.
|
वडिलांचे सहकार्य लाभेल.
|
Tom bought a new camera.
|
टॉमने एक नवीन कॅमेरा विकत घेतला.
|
Hence, were required to stress on how to improve the milk productivity of our animals.
|
आपल्या पशुंची दुधाची क्षमता कशी वाढेल, त्यावर जोर देण्याची गरज आहे.
|
Her photos and videos often go viral on social media.
|
तिचा फोटो असो वा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो.
|
In Alappuzha, the BJP won two seats while the CPM, Congress and SDPI won one seat each.
|
कल्याण, डोंबिवलीत भाजपने दोन जागांवर तर शिवसेना व अपक्षाने प्रत्येकी एका जागावर विजय मिळवला आहे.
|
The profit of all urea manufacturing central PSUs is as shown below: S.No.
|
खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील युरीया उत्पादकांसंदर्भातील अशी माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
|
Its administrative center is Volgograd.
|
याचे प्रशासकीय केंद्र वेल्लूर येथे आहे.
|
Police is investigating into the matter.
|
पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहेत.
|
Nine people were arrested in this, including four minors.
|
यातील चौघांना अटक केली असून यात एक अल्पवयीन बालकाचा समावेश आहे.
|
A battle between faith and doubt is on.
|
िश्वास आणि अविश्वासाची लढाई सुरू झाली.
|
Cattle are to be provided fodder and water.
|
तर पशुधनासाठी चारा व पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
|
A Committee of Joint Secretaries of Department of Fertilizers, Ministry of Urban Development and Department of Agriculture set up for coordination.
|
समन्वय साधण्यासाठी खत विभागाचे संयुक्त सचिव, शहर विकास मंत्रालय आणि कृषी विभाग यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.
|
Shri Piyush Goyal, Minister of Railways and Commerce and Shri Shripad Naik MoS (Independent Charge) AYUSH addressed the leaders of AYUSH Industry in the video conference on 30th March 2020.
|
रेल्वे आणि वाणिज्य मंत्री श्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक (स्वतंत्र अधिभार) यांनी 30 मार्च 2020 रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आयुष उद्योगाच्या नेत्यांना मार्गदर्शन केले.
|
Adding to his address further, Amit Shah also expressed his confidence about BJP winning the upcoming Delhi Assembly elections.
|
शिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप मोठ्या संख्येनं विजयी होईल असा विश्वास देखील यावेळी अमित शहा यांनी बोलून दाखवला आहे.
|
The BJP grabbed more seats than expected.
|
एक्झिट पोलनी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा अधिक जागा भाजपला मिळालेल्या आहेत.
|
Shahid Kapoor's movies
|
शाहिद कपूर आणि भारतीय चित्रपट
|
In order to further encourage women enterprise, the budget has a proposal to expand the Women SHG interest subvention programme to all districts.
|
याशिवाय महिला स्वयं सहाय्यता बचत गटांसाठी व्याज अनुदान कार्यक्रमाचा विस्तार सर्व जिल्ह्यांमध्ये करण्याचा देखील प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
|
So I keep working.
|
त्यामुळे मला अजून काम करण्यासाठी हुरूप येतो.
|
Visit a doctor if the problem persists.
|
समस्या अद्याप कायम राहते, तर तुम्ही डॉक्टरना भेटा करणे आवश्यक आहे.
|
India has sent HC to over 50 countries over the last few days, including the United States.
|
गेल्या काही आठवड्यात भारताने 50 पेक्षा जास्त देशांना एचसीक्यूचा पुरवठा केला आहे.
|
What measures will the government take in this regard?
|
या प्रकरणी शासन चव्हाणके यांच्यावर कोणती कारवाई करणार आहे ?
|
He made this announcement via Twitter.
|
त्याने स्वतःच ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
|
The login screen can optionally allow users who have smartcards to log in using those smartcards.
|
प्रवेश पडदा वैकल्पिकरित्या वापरकर्त्यांना स्मार्टकार्डस्चा वापर करून प्रवेश करायची परवानगी देतो.
|
His first dishes were dosa and scrambled eggs.
|
त्याची पहीली पाककृती डोसा आणि स्क्रॅम्बल अंडी होती.
|
The police and 108 emergency vans reached the spot and rushed the injured to the hospital.
|
अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना 108 वाहनांमध्ये प्रथम तुये येथील आरोग्य केंद्रात हलवले.
|
Filmmaker Ashutosh Gowariker shared a post on Twitter expressing his grief on the sudden demise of actor-producer.
|
चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
|
I have done more than 20 films in Telugu and Tamil cinema.
|
त्यांनी २० हून अधिक मल्याळम आणि तामिळ चित्रपटांमध्ये कामही केले आहे.
|
The government also approached the supreme court against this.
|
सरकारने ही बाजू उच्च न्यायालयातही मांडली आहे.
|
The building is being redeveloped.
|
या भवनाचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे.
|
I am not someone to take injustice quietly.
|
शांत बसुन अन्याय सहन करणाऱ्यांपैकी मी नाही.
|
Delightful and funny.
|
धमाल हसणारी आणि हसवणारी.
|
Bollywood Superstar Salman Khan
|
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान
|
How to solve this issue?
|
हा प्रश्न कसा सोडविणार.
|
However, 2008 was different.
|
पण 2008 मध्ये दोन अनेक आश्चर्य वेगळे.
|
Dhoni has been Indias most successful captain.
|
धोनी आतापर्यंतचा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
|
The Prime Minister said that there were instances where the dispensation of justice in courts had suffered due to the non-availability of electricity.
|
न्यायालयांमध्ये वीज नसल्यामुळे न्यायदानाच्या कामात अडथळा आल्याची अनेक उदाहरणे आहेत.
|
At the end of World War II, Rudolf Hoess the Nazi commander of the Auschwitz concentration camp admitted: Our military and ideological training took for granted that we had to protect Germany from the Jews.
|
दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी, ऑश्विट्झ बंधनागृहाचा नात्सी कमांडर रूडॉल्फ होएस याने असे कबूल केले: “आमच्या लष्करी प्रशिक्षणात आमच्या मनावर हेच बिंबवण्यात आले होते की आपल्याला कसेही करून यहुद्यांपासून जर्मनीचे रक्षण करायचे आहे. ”
|
What would they understand?
|
दूर त्यांना काय समजणार!
|
All are coming together.
|
सगळे त्यासाठी एकत्र येतात.
|
Following this, an emergency meeting was convened at the district collectorate.
|
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
|
The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi has given its approval for signing of a Memorandum of Understanding (MoU) between India and Australia for promotion and development of cooperation in civil aviation security
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नागरी उड्डाण सुरक्षेत सहकार्याला प्रोत्साहन आणि विकासासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे
|
I fail to understand what are they doing.
|
मी त्यांचे काय केले आहे ते मला समजत नाही.
|
The Union Health Minister interacted with Principal Health Secretaries and Mission Directors of 20 endemic States Andhra Pradesh, Assam, Arunachal Pradesh, Bihar, Chattisgarh,Delhi, Gujarat, Haryana, Jharkhand, Karnataka, Kerala, Madhya Pradesh,Maharashtra, Odisha, Punjab, Rajasthan, Tamil Nadu, Tripura, UP and West Bengal.
|
प्रधान आरोग्य सचिव आणि महाराष्ट्र, गुजरात,दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब यासह 20 राज्यांच्या मिशन संचालकांशी नड्डा यांनी संवाद साधला
|
Its limited to the US.
|
ते सध्या अमेरिकेपुरतेच मर्यादित आहे.
|
Former Indian team captain Mahendra Singh Dhoni.
|
रांची – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कुल म्हणुन सुपरिचीत आहे.
|
"We will uproot the Modi government,"" he said."
|
जनतेची साद एकून आम्ही मोदी सरकार बदलणार आहोत असे त्या म्हणाल्या.
|
A study in the United States showed that 1 in 4 young people who tried cigarettes eventually became addicted.
|
अमेरिकेत घेतलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले, की ज्यांनी लहानपणी कुतुहलापोटी सिगारेट ओढून पाहिली अशांपैकी २५ टक्के लोकांना पुढे सिगारेटचे व्यसन लागले.
|
Thats all we saw.
|
आम्हालाही ते पाहायला मिळालं ते एवढंच.
|
"She had written on Twitter, ""Those who know me well know that I'm an asthmatic."
|
यासंदर्भात तिने ट्विट केले की, ''मला नीट ओळखणाऱ्या लोकांना ठाऊक आहे की, मला अस्थमा आहे.
|
India is rising as the biggest economy in the world under Prime Minister Narendra Modi.
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हे जगातले सर्वात वेगाने विकसित होणारे एक राष्ट्र आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक अर्थव्यवस्था झाली असल्याचे ते म्हणाले.
|
Jesus answered them and said, Verily, verily, I say unto you, Ye seek me, not because ye saw the miracles, but because ye did eat of the loaves, and were filled.
|
येशूने उत्तर दिले, “तुम्ही माझा शोध का करता? माझे सामर्थ्य सिद्ध करणारे चमत्कार पाहिले म्हणून तुम्ही माझा शोध करता का? मी तुम्हांस खरे सांगतो, तुम्ही मला शोधता, कारण तुम्ही भाकरी खाल्या आणि तुमची तृप्ती झाली.
|
Blood was reserved for special use. It was to make atonement for the sins of those seeking Jehovahs forgiveness.
|
त्यावरून आपल्याला रक्ताविषयी देवाचा दृष्टिकोन समजून घेण्यास मदत मिळते.
|
On 16 May 1966, Kamel Mrowa was assassinated.
|
३० एप्रिल १६६५ रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली.
|
The movie is reportedly about a road trip.
|
या चित्रपटाची कथा आहे ती एका प्रवासाची.
|
Why should Amit Shah continue as president of the BJP?
|
अमित शहा यांच्यानंतर आता भाजपचा अध्यक्ष कोण?
|
But just a moment!
|
पण काही अंशी!
|
This was the question.
|
हा प्रश्न पडला.
|
However, details about the programme were not available.
|
तथापि, त्यासंबंधीचा कार्यक्रम स्पष्ट करण्यात आलेला नाही.
|
But we were all wrong.
|
पण आमचा सगळाच अव्यवहार होता.
|
Its leaders know this.
|
याची जाणीव नेत्यांना आहे.
|
His body was shifted to the government hospital for a post-mortem examination.
|
शवविच्छेदनासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह नेण्यात आले.
|
The corporation is an autonomous body.
|
महापालिका स्वायत्ता संस्था आहे.
|
Railways athletes won 10 out of 26 gold for India:
|
या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया भारतीय रेल्वेच्या खेळाडूंनी 26 पैकी 10 सुवर्णपदकांची कमाई केली आहे
|
After a while, I went numb.
|
नंतर थोडा वेळ मी बेशुद्धावस्थेत होतो.
|
Altogether 150 students participated.
|
यात एकूण 150 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
|
Shah Rukh Khan, the king of Bollywood also attended the award function.
|
या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभली ती म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची.
|
Furthermore, it would be a mistake for a Christian to reason that vigorous preaching is unnecessary because there is going to be a resurrection of both the righteous and the unrighteous.
|
हे नेहमी लक्षात असू द्या, की आज क्षेत्रातील लोक सुवार्तेला कसाही प्रतिसाद देत असले, तरी आपल्या प्रचार कार्यामुळे यहोवाचा सन्मान होतो आणि हे कार्य यहोवाचा उद्देश साध्य करण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावते.
|
He announced this via a post on Twitter.
|
त्यांनी स्व:ताच आपल्या ट्विटर संदेशातून ही घोषणा केली आहे.
|
Additionally, social and community psychiatry were among his interests.
|
साहित्य व सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता.
|
At what age can you start?
|
काय वय वर्ग सुरू करावा?
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.