english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
The movie is based on the third battle of Panipat.
या चित्रपटामधून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास मांडणार आहेत.
In Uganda, Prime Minister will deliver a Keynote address at the Parliament of Uganda the first Indian Prime Minister to address the Ugandan Parliament.
पंतप्रधान युगांडाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. भारतीय पंतप्रधानांनी युगांडाच्या संसदेला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
We are walking back.
म्ही मागे फिरतोय.
The value of each MPs vote is 708.
सध्या प्रत्येक खासदाराचे मत मूल्य 708 इतके आहे.
Tom slipped and fell.
टॉम घसरून पडला.
In 1999, I was baptized as one of Jehovahs Witnesses, grateful that I had been given a second chance to live a decent, happy life.
मला चांगलं जीवन जगण्याची दुसरी संधी मिळाली यासाठी मी यहोवाचा खूप आभारी आहे.
The organization thereby set up was renamed in 1945 the National Foundation for Educational Research in England and Wales, and in 1947 it applied for a royal charter.
त्यामुळे लगेचच १९४५ साली सावंतवाडीच्या राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये व १९४६ ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम करावयास मिळाले.
Its still in print.
ते अजूनही तसेच छापले जाते.
Gujarats victory is doubly sweet for me.
गुजरातचा विजय माझा आनंद द्विगुणित करणारा आहे.
He has developed the country.
देशाचा विकास केला.
Both detect RuBee enabled assets and IDs as a person passes though a door or gate, on foot or in a vehicle.
२ अब्ज रुपये खर्च करुन या टप्प्यात या टप्प्यात एक कोटी प्रवासीक्षमता असलेला तळ उभारण्यात येईल.
They lived in the same house.
त्यामुळे ते त्याच घरात वास्तव्य करत होते.
Several protests are being held across the country against the CAA and NRC.
नवी दिल्ली : सीएए आणि एनआरसीविरोधात देशातील बर्‍याच भागात वारंवार निषेध होत आहे.
A question many are asking.
असा प्रश्न कित्येकांना पडतो.
He retained his holiness when his life was transferred from heaven to earth, for it was under the power of the holy spirit that Mary gave birth to Jesus.
त्याचे जीवन स्वर्गातून पृथ्वीवर स्थानांतरीत करण्यात आले तेव्हा त्याचे पावित्र्य भंग पावले नाही कारण मरीयेने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशूला जन्म दिला.
There has been no electricity disruption anywhere in the state.
राज्यात कुठेही वीजमीटरचा तुटवडा नाही.
In Uttar Pradesh, under NamamiGange, National Mission for Clean Ganga (NMCG) has sanctioned, a total of 73 projects have been sanctioned at an estimated cost of Rs.
‘नमामी गंगे’ अंतर्गत उत्तर प्रदेशात 73 प्रकल्प मंजूर झाले असून त्यांच्यासाठी 9,934 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
As an adult, Balram aspires to become a chauffeur for the Stork's son Ashok, who has returned from the United States with his Jackson Heights-raised wife Pinky.
प्रौढ म्हणून बलरामला स्टॉर्कचा मुलगा अशोक, जो न्यूयॉर्कमध्ये वाढलेली पत्नी पिंकी याच्यासह अमेरिकेतून परतला आहे, त्याच्या घराण्याचे सरदार बनण्याची इच्छा बाळगतो.
Experts advise the following steps:
शिवाय, तज्ञ खालील क्रम पालन करणे सल्ला:
Is Arvind Kejriwal Indias Beppe Grillo?
असे म्हणणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीयच आहेत ना?
You would be surprised to know that cows swallow plastic from garbage dumps and as a result they die.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की गाय कचऱ्यामधील प्लास्टिक खाते आणि त्यामुळे गाय मारते.
Once the fire was contained, fire crew and janitorial staff began to ventilate the smoke out of the auditorium and school.
या अपयशानंतर कुलभूषण यांना त्यांचे नातेवाईक व मित्रांनी चित्रपटसृष्टी सोडण्यासाठी आग्रह करायला सुरुवात केली.
However, it had not been accepted till date, he said.
मात्र, अद्यापपर्यंत तो मंजूर केला नसल्याची प्रतिक्रिया दिलीय.
Shri Vijay Sardesai, Minister for Town and Country Planning, Goa said that regional cinema has to find a place in national cinema.
चित्रपट हे वास्तवाचे दर्शन घडवून समाजाला परावर्तीत करतो.
In 1931 our family attended the Columbus, Ohio, convention, where we were thrilled to share in adopting the new name, Jehovahs Witnesses.
१९३१ साली, आमचं पूर्ण कुटुंब ओहायोच्या कोलंबस इथं झालेल्या अधिवेशनाला उपस्थित राहिलं.
Meezaan is actor Jaaved Jaaferi's son.
मिजान जाफरी हा बॉलिवूड अभिनेता जावेदा जाफरीचा मुलगा आहे.
In the ghastly incident, 14 persons died.
डोंगरी येथील दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
List of Prize Winners:
ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची यादी:
Its a political conspiracy against me.
माझ्या विरोधात राजकीय कट रचण्यात आला आहे.
But now it is come upon thee, and thou faintest. it toucheth thee, and thou art troubled.
पण आता तुझ्यावर संकटे आली असताना तू खचला आहेस. संकटे कोसळल्यावर तू कष्टी झाला आहेस.
It is Congress who initiated the fight in Karnataka.
कर्नाटकात या युद्धाची सुरुवात तिथल्या सत्ताधारी काँग्रेसने केलीय.
Crores of rupees of property has been looted.
लोकांची लक्षावधी रुपयांची मालमत्ता वाहून गेली आहे.
A case had been registered against him in this regard.
याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Pharaoh, himself a firstborn, was not killed. He had his own household.
त्याचे स्वतःचे कुटुंब होते.
Does he big brother you?
मोठा भाऊ ना तू तिचा?
Who are its members?
त्यामुळे त्याचे सदस्य काय आहेत?
But they never worked closely together.
पण त्यांनी परत एकत्र कधीच काम केलं नाही.
He added, We are proud of Kochi refinery's contribution towards nation building but now we have greater expectations. PM wished that Kochi refinery leads a petrochemical revolution in southern India and support the of growing needs of New India.
देशबांधणीत कोची तेलशुद्धीकरण प्रकल्प देत असलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली,त्याचवेळी, आता देशाच्या तुमच्याकडून अधिक अपेक्षा आहेत, असेही ते म्हणाले. दक्षिण भारतातील पेट्रोकेमिकल्स क्रांतीचे नेतृत्व या प्रकल्पाने करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
What are these ingredients?
काय साहित्य हे गुणधर्म असतात?
It is the first time England have been bowled out before lunch at Lords on the opening morning and their lowest Test innings at home since 1997 against Australia.
लॉर्ड्सवर कसोटीच्या पहिल्याच दिवशी उपाहाराआधी डाव संपुष्टात येण्याची इंग्लंडची ही पहिलीच वेळ आहे तर 1997 मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसाटीनंतर मायभूमीतील इंग्लंडची ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे.
She does not commit suicide.
तिने मारणे आत्महत्या न विचारतो.
When a concerned and caring elder uses the Bible to counsel us because we are getting entangled with the world, do we show appreciation for the loving help being given us to know what is acceptable to the Lord ?
( २ राजे २: १४) यहोवाने आपला आत्मा आता अलीशावर आहे हे प्रदर्शित करण्याद्वारे या प्रश्‍नाचे उत्तर दिले.
Prior to deputation of team, 14 Mozambique Navy personnel were trained for 12 days from 05-16 Nov 18 at Chennai in IB operations
पथकाच्या नियुक्तीपूर्वी, मोझांबिक नौदलाच्या एका जवानाला  5-16 नोव्हेंबर या काळात आयबी संचलनामध्ये चेन्नई येथे १२ दिवस प्रशिक्षण देण्यात आले
As in Jesus case, our weapons are not fleshly, but powerful by God for overturning strongly entrenched things deeply ingrained but wrong religious notions.
आज, अशा प्रकारचे चमत्कार करण्याचे सामर्थ्य देवाने ख्रिश्‍चनांना दिलेले नाही.
What happens to...?
क्षणभर काय घडते .
The region is known for its incredible vistas, countless waterfalls, mountain streams, rock pools, caves and amazing scenery which is almost undisturbed by human development.
हे स्थान अमर्याद जंगले, भव्य खडक, विस्मयकारक नद्या, तलाव, मानवनिर्मित जलाशयासाठी प्रसिद्ध आहेत.
Bharat Electronics Ltd (BEL) has made arrangements to manufacture 12,000 ventilators in the month of May 2020 and another 18,000 in June 2020.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ने मे 2020 मध्ये 12,000 आणि जून 2020 मध्ये आणखी 18,000 व्हेंटिलेटर तयार करण्याची व्यवस्था केली आहे.
Rahul Dravid's advice to athletes regarding importance of mental health
फॉर्ममध्ये नसलेल्या या खेळाडूला राहुल द्रविडचा महत्वाचा सल्ला
Water has receded from certain areas.
काही भागात पुराचे पाणी कमी झाले आहे.
There are pits and ditches on the roads everywhere.
ठिकठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत की खड्डय़ात रस्ते आहेत.
He was honoured by the temple committee on the occasion.
यावेळी देवल कमिटीच्यावतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
But at least 70 per cent of the children still dont go to school.
परंतू बहुतांश कॉलेजांचे प्रवेश 70 टक्केहून कमी झाल्याने अजूनही ती सुरू झालेली नाहीत.
Nobody knew about this.
हे कुणालाच माहीत नसायचे.
That caring counts and that where there is no vision the people perish.
हे पुस्तक हा एक सत्याचा शोध आहे आणि तसा शोध ज्या समाजात होत नाही तो समाज मेलेला असतो.
He was a BJP worker.
भाजप पक्षाचा सदस्य म्हणून त्याने काम केलेले आहे.
Whats with the hate?
त्यात द्वेष कसला? उगीचच. उत्क्रांतीला अनुसरूनच चालतंय जे काय आहे ते.
Mumbai: Bollywood superstar Shah Rukh Khan's daughter Suhana Khan has always been setting the internet on fire.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.
A group of Indian societies organised 'We Stand With India' and 'Love My India' events to combat the pro-Khalistan rally.
परंतु खलिस्तानपूरक या रॅलीच्या विरोधात भारतीय समुदायाकडून ‘आम्ही देखील भारतासोबत’ आणि ‘लव्ह माय इंडिया’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
This might have an adverse effect on the relationship between the two countries.
त्याचा परिणाम दोन्ही देशातील संबंधांवर होऊ शकतो, असे लिहिण्यात आले आहे.
He works as a manager with an automobile firm.
तो ओला कंपनीत कारचालक म्हणून काम करतो.
BEML did not accept the offer then.
तेव्हा बीईएमएलने ऑफर स्वीकारली नव्हती.
Man arrested on charges of abetment to suicide of minor girl
अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
Theyre also a whole lot of work.
त्यांच्याकडून खूप जास्त कामही करून घेतात.
The village has a population of around 250.
या गावात 250 लोकवस्ती आहे.
Theres a lot of work to do.
त्यासाठी अनेक कामे करावी लागतात.
No, I do not think so.
"""नको. विचार बदललाय माझा."
Several pictures shared on Instagram have gone viral.
या चित्रीकरणाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.
The car driver has been arrested.
कार चालकाला अटक करण्यात आली आहे.
"""I have been PM Narendra Modi ji's fan since long."
"रिधी म्हणाली, ""मी सुरुवातीपासून पीएम मोदी यांची समर्थक आहे."
said Indian cricketer Suresh Raina.
भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानं विक्रमाला गवसणी घातली आहे.
Due to the downpour, the Mumbai-Goa national highway was shut for road traffic due to rise in the water levels of Jagbudi and Vashishti rivers in the Konkan region.
मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ भंगसाळ नदीला पूर आल्याने रस्त्यावर पाणी येऊन महामार्ग बंद झालेला आहे.
Silicon on metal is also another example.
अँड्रोसचे कृष्णविवर हे असे एक उदाहरण आहे.
Dont make important decisions.
महत्वाचे निर्णय घ्या.
Following this, his family filed a police complaint.
ज्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत याबाबातची रितसर तक्रारही दाखल केली होती.
2 of them died.
त्यापैकी 2 पूर्ण झाले.
It is against the culture of Indian society.
ते हिंदू संस्कृतीच्या विरोधातही आहे.
Is it perhaps in climbing the social ladder?
समाजात मोठे स्थान मिळवण्यात?
Your future is in your hands
आपलं भविष्य आपल्याच हाती
Is police also biased?
पोलीस देखील हफ्त घेत नाहीत का?
Some parts of the city also received light to moderate showers late on Saturday night.
शनिवारी रात्री औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागामध्येही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
Why did it do that?
तो का केला असावा?
There is blood on his face.
त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे.
This deserves a special mention.
हे खास करून उल्लेखनीय ही आवश्यकही.
"""Custodial death cases have been on rise in the country."
देशात कोठडीत मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत.
The first notification was cancelled due to technical flaws.
पहिल्या निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाल्या.
He has been handed over to the police for further investigation.
त्याला पुढील कारवाईसाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
"Whereupon the king took counsel, and made two calves of gold. and he said to them, ""It is too much for you to go up to Jerusalem. Look and see your gods, Israel, which brought you up out of the land of Egypt!"""
त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. त्यांनी त्याला एक तोड सुचवली. त्यानुसार यराबामने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांना म्हणाला, “तुम्हाला यरुशलेमला उपासनेसाठी जायची गरज नाही. तुम्हाला मिसरबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”
In a similar way, the Law protected the Jews from corrupting influences, such as intermarriage with pagans.
मत्तय २४: ३२, ३३ मधील गोष्टींच्या आधारावर ते योग्य निष्कर्ष काढू शकणार होते.
Chandrayaan-2 launch: Why mission to Moon was deferred
‘चंद्रावरची झेप पडली लांबणीवर’. ‘चांद्रयान-2’ मोहीमेस होणार विलंब
She was a ball of energy.
ती एक आगळीवेगळी शक्ती होती.
the journalist asked.
' असा प्रश्न पत्रकाराने विचारला.
So what did happen?
म्हणून काय झालं?
Gujarat Governor Anandiben Patel, who has been given additional charge of MP, is likely to arrive on Wednesday afternoon to take oath of the office.
बुधवारी संध्याकाळी मध्य प्रदेशच्या प्रभारी राज्यपाल आनंदीबेन पटेल या शपथ ग्रहण करणार आहेत.
Finally, four teams have made it to the qualifiers.
एकूण चार संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती.
Cyber crimes are increasing.
सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे.
2019 Maharashtra Legislative Assembly elections are a crucial test for both the parties.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढल्या.
He wants to play some cricket.
तो प्रभाव टाकून क्रिकेट खेळू इच्छितो.
Here's the interview...
तर ही मुलाखत म्हणजे .
The police are acting on the basis of CCTV footage.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कामगिरी केली आहे
It had nothing to do with politics.
त्यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नव्हता.