english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
The quacks are taking advantage of this situation.
या परिस्थितीचा फायदा सावकार उठवत आहेत.
Prime Minister's Office PM addresses Rising India Summit The Prime Minister, Shri Narendra Modi, today addressed the Network-18 Rising India Summit in New Delhi.
पंतप्रधान कार्यालय रायझिंग इंडिया परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत ‘नेटवर्क-18 रायझिंग इंडिया’ परिषदेला संबोधित केले.
Heavy vehicles will be stopped on the roadsides during the block.
या कामादरम्यान अवजड वाहनांची रस्त्याशेजारी थांबवले जातील.
But, the project got called off.
पण हा प्रोजेक्ट काही कारणास्तव बंद पडला.
Owing to incessant rains, Kolhapur, Sangli and Satara districts have been badly affected.
सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने कहर केला.
BJP chief Nadda in West Bengal
पश्चिम बंगालमधील भाजप नेत्याचे विधान
A rural self-employment training centre has been established in every district of the country so that youth could receive training close to their homes.
देशाच्या प्रत्येक जिल्हयामध्ये ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.
They include tigers, deers, elephants, bulls, peacocks and so on.
त्यात चिंकारा, खोकड, लांडगा, वटवाघूळ, ससा इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो.
But we were on a par with them.
मात्र, आम्ही त्यांच्या सोबत राहिलो आहोत.
Lets find out...
त्याची माहिती घेऊयात .
Likewise today, Christian elders and ministerial servants focus on doing things for the benefit of the congregation, and their fellow believers love them for this spirit.
त्याचप्रमाणे आज ख्रिस्ती वडील आणि सेवा सेवक प्रामुख्याने मंडळीच्या फायद्यासाठी कार्य करतात आणि याबद्दल मंडळीतील बंधुभगिनी मनापासून त्यांच्यावर प्रेम करतात.
Tejas Mk-1 FOC is a single engine, light weight, highly agile, all weather multi role fighter aircraft capable of air-to-air refueling thus making it a truly versatile platform.
‘तेजस एमके-1 एफओसी’मध्ये एकल इंजिन आहे. तसेच ते वजनाला अतिशय हलके-कमी, अतिशय चपळाईने कार्यरत राहू शकते.
4 militants gunned down
४ दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
This could be a mega-surprise for the fans.
शोच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक गोष्ट ठरु शकते.
and all the mixed people, and all the kings of the land of the Uz, and all the kings of the Philistines, and Ashkelon, and Gaza, and Ekron, and the remnant of Ashdod.
मी सर्व अरब व ऊस देशातील राजे यांनाही द्राक्षरस पिण्यास दिला. मी पलिष्ट्यांच्या देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन या शहरांतील व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षरस पिण्यास भाग पाडले.
Five fire engines have been rushed to the spot.
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
A merit list will be created based on the total score.
रीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित मेरिट (गुणवत्ता) यादी तयार केली जाते.
This needs wisdom.
त्यासाठी कल्पकतेची गरज आहे.
There she was declared dead by doctors.
तेथे ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
"Yahweh put a word in Balaam's mouth, and said, ""Return to Balak, and thus you shall speak."""
नंतर परमेश्वराने काय बोलायचे ते बलामला सांगितले. परमेश्वर म्हणाला, “बालाकाकडे परत जा आणि मी सांगतो तेच त्याला जाऊन सांग.”
Anna Hazare too gave him a clean chit, Mr Raut said.
अण्णा हजारे यांनीदेखील त्यांना क्लीन चीट दिली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
Parliament should enact a law to this effect.
त्यासाठी संसदेने कायदा करावा.
Even if people show interest in the Bibles message, they may not always see the need to study Gods Word with us.
गॅविनच्या बाबतीत हेच झालं.
Indias dynamism is not of mere words.
भारतीय गतिशीलता हा केवळ एक शब्द नाही.
However, she was declared dead.
मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
This had gone viral on social media.
सोशल मीडियावर ही गोष्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
"""The BJP has put forward a demand of 114 seats for the BMC polls."
'युतीच्या बैठकीत 114 जागांची मागणी भाजपकडून करण्यात आली.
Its again the same.
पुन्हा तेच सारे.
Its the rule.
नियमच आहे तसा.
We haven't done anything.
आम्ही काहीही केलेलं नाही.
Some of them informed the police.
याची माहिती काही लोकांनी पोलिसांना दिली.
I just scraped it.
‘‘मी उगीचच मोडता घातला.
Police are investigating
पोलिस अधिक तपास करत आहेत्
Police were called in to provide security.
खबरदारीसाठी पोलिसांचा बंदोबस्त पाचारण करण्यात आला आहे.
I am very sad about this.
यामुळे मी खूप दुःखी आहे.
Bollywood's hottest pair Malaika Arora and Arjun Kapoor's romance is making the headlines lately.
सध्या बी टाऊनचा सर्वात हॉट टॉपिक कोणता असेल, तर तो म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची रिलेशनशीप.
What's clear is that no matter what your job is, at least some, if not all of your work, is going to be done by a robot or software in the next few years.
जे आहे ते स्पष्ट आहे की तुमचं काम कोणतंही असो, तुमची सर्व कामं नसली तरी, किमान काही कामं, आगामी काही वर्षांत रोबो किंवा सॉफ्टवेअरकडून केली जातील.
This option may in rare cases lead to various problems. Consult the What's This (Shift+F1) help for details.
या पर्याय काहिक ठराविक घटना अंतर्गत अनेक अडचणी करीता कारणीभूत ठरू शकते. विस्तृत तपशील माहिती करीता हे काय आहे (Shift+F1) पहा.
People have uploaded the photos of this place on social media.
या पूजनावेळेचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.
Telecom Regulatory Authority of India Chairman RS Sharma said.
अशी चर्चा सुरू होण्यामागचं कारण म्हणजे, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी या चर्चेची सुरूवात केलीय.
How is the exam conducted?
कशी असते परीक्षा
Modi reached Rajghat and paid floral tribute to Mahatma Gandhi.
राजघाटावर गांधीजींना आदरांजली वाहून मोदी वाल्मिकी मंदिरात पोचले.
There were financial difficulties in the family.
कौटुंबिक आयुष्यात अनेक अडचणी होत्या.
Another way is that you look at the problems and difficulties around you and then think whether I can solve this thing!
दुसरी पद्धत आहे आपण आपल्या आजूबाजूला समस्यांकडे पाहता, अडचणींकडे पाहता आणि विचार करता, की मी यावर  तोडगा देऊ शकतो काय ?
For me it was an exciting and fun day.
माझ्यासाठी आयुष्याला वळण देणारे व रोमांचित करणारे दिवस होते ते.
These are the twin pillars of our national endeavour.
आपल्या राष्ट्रीय प्रयत्नांचे हे दोन महत्वाचे स्तंभ आहेत.
Police cordoned off the area following the blast.
स्फोटानंतर या संपूर्ण परिसराला पोलिसांनी घेराव घातला आहे.
However, no action has been initiated so far by the Centre on the matter.
मात्र अद्याप याबाबत केंद्रीय समितीकडून काहीच हालचाली झाल्याचे दिसून आले नाही.
Over 70 persons are in jail in connection with the case.
या प्रकरणी 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
But no development took place.
पण यांच्या मनात विकास करण्याचे नव्हतेच.
Chief Minister Uddhav Thackeray was also present on the occasion.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत भाष्य केले होते.
Consider the love Jehovah showed in dealing with the Israelites.
यहोवाने इस्राएल लोकांशी व्यवहार करताना कशाप्रकारे प्रेम दाखवले याचा विचार करा.
Everyone is shocked with this.
यांतर सर्वांना धक्का बसतो.
It was one of the scariest moments I've ever experienced in my life, and it was also the first instance that informed us that my grandfather had Alzheimer's disease.
हा माझ्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक अनुभव आहे. या प्रसंगाने प्रथमच कळले, माझ्या आजोबांना अलझायमर आहे
Can the Congress return to power at the Centre once again?
काँग्रेसला शहाद्यात पुन्हा उभारी मिळणार?
He took up the problems of farmers.
शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या.
The movie also stars Shahid Kapoor in the role Raja Rawal Ratan Singh.
तर राजा रतन सिंहच्या भूमिकेत शाहिद कपूर दिसेल.
Often spoke in a type of slang the others found difficult to understand.
त्याही मागे अनेक मराठीचे उल्लेख, शिलालेख सापडतात अगदी इ.
Bangalore beat Punjab by 17 runs
पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १७ रननी विजय झाला.
A 2nd Battalion served in the reserve army in Canada.
दक्षिणेच्या दुप्पट सैन्य असूनही त्याचा चॅन्सेलरव्हिलच्या लढाईत मे इ.
What do you think?
‘इटल्या तुका काय समजता फणसातला?
Whats your new book about?
नव्या पुस्तकात काय ?
The principal has denied the allegations.
तर मुख्याध्यापकांनी लावण्यात आलेल्या आरोपाचे खंडण केले आहे.
Remember someone is waiting for you at home, someone who needs you.
लक्षात ठेवा की, घरी तुमची कुणी वाट पाहत आहे ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे.
And the Arvadite, and the Zemarite, and the Hamathite.
आर्वाही, समारी, हमाथी हे होत.
However, both the families opposed the marriage due to reasons of caste.
परंतू शैक्षणिक तफावतीमुळे दोघांच्या घरच्यांचा लग्नास विरोध होता.
A complaint has also been made to the police.
निवेदनात पोलीस दलांवरही आरोप करण्यात आला आहे.
Ive been so impressed by it.
ते पाहून मी खूप प्रभावित झालो.
MoU signed between FTII and Canon to promote short courses in Film Television.
चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील लघू अभ्यासक्रमांना चालना देण्यासाठी एफटीआयआय आणि कॅनन यांच्यात सामंजस्य करार झाला.
They competed hard against each other.
त्यांची सतत एकमेकांशी स्पर्धा असायची.
Stanley Rogers and other faithful Witnesses in Liverpool traveled to give Bible lectures in Runcorn, where a new congregation soon sprang up.
स्टॅनली रॉजर्स आणि लिव्हरपूलमधील इतर विश्‍वासू साक्षीदार रंकर्नमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या मंडळीत बायबलवर आधारित भाषणे द्यायला जायचे.
Theres no math.
संस्काराचे कुठले गणित नसते.
However, some think otherwise.
पण काही व्यक्ती मात्र नकारात्मक विचार करतात.
Sometimes, it doesnt work.
कधी कधी, हा पर्याय काम नाही.
Lakhs of passengers travel by train on a daily basis.
विमानाने व रेल्वेमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात.
"He claimed there was a ""BJP wave"" in Karnataka and the party would win 22 of the state's 28 Lok Sabha seats."
याचा पक्षाला येणाऱ्या लोकसभेत फायदा होणार असून कर्नाटकमध्ये 28 पैकी 22 जागांवर भाजपला विजय मिळेल, असे ते म्हणाले.
Sweets and other eatables were distributed to the devotees on the occasion.
त्याचबरोबर साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचे इतर पदार्थ भाविकांना देण्यात आले.
Boston is a beautiful city.
बॉस्टन हे एक सुंदर शहर आहे.
Maharastra Medical Education Director TP Lahane has written to Kerala health minister requesting for the same.
केरळच्या आरोग्य मंत्र्यांना महाराष्ट्राच्या आरोग्य शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने यांनी पत्र पाठवून विनंती केली आहे.
Keep Holding Men of That Sort Dear (Governing Body helpers), 10 / 15 Love Ran the Cafeteria, 5 / 15
यहोवाचं असीम प्रेम विसरू नका, ८ / १५
Many efforts were made to erase his existence.
अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले.
PICK A TIME
८. वेळ पाळा
The court later sent him to jail custody.
त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
According to residents, the mobs have broken several cell phones since last evening.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या जमावांनी परवापासून अनेक सेल फोन फोडले आहेत.
All villages along the banks of the Ganga have been declared ODF.
गंगा नदीच्या काठावरील  जवळपास सर्व खेडी हि हागणदारीमुक्त झाली आहेत.
The family informed the police.
याबाबतची माहिती या कुटुंबाने पोलिसांना दिली.
So I wasnt training that much.
त्यामुळे मी सरावामध्येही जास्त सहभाग घेतला नव्हता.
Husband commits suicide after killing wife
पत्नीची हत्या करत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
Then begins the harvesting.
त्यानंतर गोटी उचलण्याला प्रारंभ होतो.
He was speaking at a gathering of NCP workers in Solapur district.
सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
What will that Paradise be like? Lets see.
ते नंदनवन कसं असेल? — पाहू या.
Going beyond his admonition to engage in holy acts of conduct and deeds of godly devotion, Peter emphasizes the importance of finally being found by Jehovah to be individuals cleansed by Jesus precious blood.
पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत लवलीन राहण्याचा सल्ला देऊन पेत्र तेवढ्यावर थांबत नाही.
"It is a matter of sadness, that even after so many efforts. Congress is not ready for any kind of compromise."""
हा अतिशय दु:खाी बाब आहे की, आमच्या अनेक प्रयत्नानंतरही काँग्रेस कोणतीही तडजोड करायला तयार नाही’.
But its important.
पण त्याचे महत्त्व तेवढेच.
It is necessary to establish such a system in the country.
आपल्या देशातही अशा प्रकारच्या संघटना स्थापन करणे गरजेचे आहे.
No farmer has benefited so far.
अद्याप कोणत्याही शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही.
They included five women and a child.
यामध्ये एका मुलाचा आणि पाच महिलांचा समावेश आहे.
He said 39 persons were injured.
ज्यामुळे जवळपास 39 जण जखमी झाले.
He also took the opportunity to take a swipe at the BJP government.
यावेळी, भाजपाला चुचकारण्याची संधीही त्यांनी साधली.
There were 19 passengers in the bus.
या बसमध्ये १९ प्रवासी होते.