english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Dr Ambedkar played a seminal role in the framing of the Indian Constitution as the Chairman of the Drafting Committee of Constituent Assembly.
मसुदा समितीचे अध्यक्ष राज्यघटना निर्मितीचे शिल्पकार म्हणून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव राज्यघटनेवर प्रतिबिंबीत झालेला आहे.
Police along with the 19-year-old youth who was arrested.
पोलिसांनी या १९ वर्षीय तरूणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे.
But none of these has been fulfilled.
मात्र त्यापैकी एकही त्यांनी पूर्ण केले नाही.
What is the disease?
रोग कशामुळे होतो.
Total dependency version space:
एकूण परावलंबित आवृत्ती अवकाश:
The state government waived off the farmers debt.
राज्यातील शेतकऱ्यासाठी सरकारने कर्जमाफी केली.
The rural India is real India.
ग्रामीण भाग हाच खरा भारताचा कणा आहे.
How can we prepare for the Memorial?
आपण स्मारकविधीची तयारी कशी करू शकतो?
Winners in a kushti contest are often awarded with a gada.
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एका वर्षाआड गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात येतात.
Prime Minister Narendra Modi paid tribute to Mahatma Gandhi at Raj Ghat.
पंतप्रधान मोदी राज घाटावर महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं.
If you look at this thing today then you will come to know that all these companies have told their brilliant staff that if they want to do some service for five days through their CSR that they can and do that their job will continue.
आज इथे पाहिलं तर तुम्हाला कळेल की कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून, या उद्योजकांनी आपल्या कुशल, बुद्धिमान कर्मचाऱ्यांना सांगितलं की,चला पाच दिवस तुम्हाला सेवाकार्यासाठी द्यायचे आहेत. तुमची नोकरी सुरु राहीलच.
The priest was worried.
संन्यासी चिंतेत पडला.
But all those roles were similar.
पण सर्व टास्क सामुहीकच असतात.
How is that much money spent?
आता एवढे जे पैसे खर्च केले जातात ते येण्याचा मार्ग कुठला?
This is the question being asked by the local residents.
असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.
She had been raped before her murder.
तिचा निर्घृण बलात्कार झालेला होता मरण्याआधी!
Some scholars argue that the Shakya were Scythians from Central Asia or Iran, and that the name kya has the same origin as Scythian, called Sakas in India.
काही विद्वानांचे म्हणणे आहे की शाक्य मध्य आशिया किंवा इराणमधील सिथियन होते आणि साक्य नावाच्या मूळचे नाव 'सिथियन' असे आहे, ज्याला भारतात साकस म्हणतात.
Senior police and army officers were present on the occasion.
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Otherwise omelette just like that you try one day, without fluffy without doing that we just put it.
अन्यथा ओमेलेट म्हणजे आपण एका दिवसाचा प्रयत्न केल्याशिवाय, बिना फडफड न करता आम्ही ते ठेवतो.
Karan Johar also joined them.
यात करण जोहरचादेखील समावेश आहे.
This is a unique Indian problem.
हा अगदी खास भारतीय प्रश्न आहे.
He also wished the injured recover soon.
तसेच जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केली.
This is a women's issue.
ही तर स्त्रियांची समस्या
The #MeToo campaign has gained momentum in India after actress Tanushree Dutta accused veteran actor Nana Patekar of sexual harassment.
अभिनेत्री तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
Deaths have also been rising sharply.
त्यासोबतच मृत्यूच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे.
The victory ensured India a place in the Asian Cup 2019.
हा सामना जिंकल्यास संयुक्त अरब अमिरातमध्ये 2019 मध्ये होणाऱया आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील भारताचे स्थान निश्चित होणार आहे.
The case hit the headlines after lawyers tried to prevent the police from filing the charge sheet.
वकिलांनी पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याने हे प्रकरण चर्चेत आले.
You can add salt along with water.
तसेच पाण्यात मीठ घालून देखील ते काढता येतात.
This instance remains etched in my memory till date.
हा प्रसंग आजही माझ्या मनावर कोरला गेला आहे.
The also took a jibe at BJP leader Chandrakant Patil.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सरकारवर या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे.
Why did Israel owe God strict obedience, and what should motivate us to obey him?
यांपैकी काही तत्त्वांचा आता विचार करू या.
The number is five.
यम पाच आहेत.
There are many career opportunities in this field.
या क्षेत्रात असंख्य संधी आहेत.
"He died before he could be rushed to a hospital,"" she said."
"रुग्णालयात आणण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता असं नर्स म्हणाली"""
They hurried to the castle.
त्यांना पुरंदर किल्ल्यावर हलवले गेले.
I went to the cinema with my brother.
मी माझ्या दादाबरोबर सिनेमाला गेले.
By 1946 the oilfield was still in production.
१९३४ सालापर्यंत किल्ले मैदानावर होता.
But she was not seen after that.
मात्र त्यांनंतर त्या दिसल्या नाहीत.
Two of them are married.
यातील दोन जणींची लग्न झाली आहेत.
I never move.
मी कधीच जात-पात मानत नाही.
Fast bowlers Jasprit Bumrah and Umesh Yadav bagged one wicket each.
उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी एक-एक चौकार मारून आव्हान वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते लवकर आउट झाले.
I started again.
पुन्हा चालायला सुरवात केली.
Thats not its meaning.
याचा अर्थ ना.
What basically is the Muslims demand?
काय आहेत मुस्लीम समाजाच्या मागण्या ?
What is the reason of your success?
तुमच्या यशाचे गमक कोणते?
3-4 garlic flakes
लसूण 3-4 पाकळ्या.
"""Who is Rey?"
कोण होते हे राजे?
At this point, even the Indian team is not too keen on playing Day-Night Test matches and they had rejected Cricket Australia's offer during the last away series.
याउलट भारतीय संघदेखील डे-नाईट कसोटी सामने खेळण्यास उत्सुक नाही आणि शेवटच्या मालिकेदरम्यान त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ऑफर नाकारली होती.
The incident had created tension in the area.
या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
This upsets me very much.
हा माझ्यावर फार दादागिरी करतो.
The youth was rescued by police on time.
दरम्यान पोलिसांच्या तत्परतेने तरुणाचे प्राण वाचले.
Indira Gandhi was killed.
ज्या पद्धतीने इंदिरा गांधी यांना मारण्यात आले होते.
I ran out of fuel.
माझं इंधन संपलं.
Here's how the Netizens reacted:
अशा होत्या नेटकऱ्यांच्या रिअ‍ॅक्शन्स :
No casualty was caused in this incident.
या दुर्घटनेत कुठलीच जीवितहानी झालेली नाही.
He could not remember ever having seen her before.
पण यापूर्वी कधी तिला बघितल्याचं मात्र त्याला आठवलं नाही.
The movie was directed by Hansal Mehta.
तसेच, हा चित्रपट हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे.
BJP scrapped Tipu Sultan birth anniversary celebration in Karnataka
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून दडपशाहीद्वारे टिपू सुलतानची जयंती साजरी
How to sit
आसन कसे करावे?
concern for the future.
भविष्याची चिंता आहे.
Everything was well made.
सर्व उत्तम आयोजन केले होते.
He said The 150 Ton payload capacity Dump Truck, one of the biggest Electric Mining Dump Trucks, and Super Giant Mining Excavator of 180 Ton Capacity, both indigenously designed and manufactured with cost benefit of over 20 than the imported equipment and with expected foreign exchange savings of Rs.
सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक मायनिंग डंप ट्रक पैकी एक असलेला 150 टन पेलोड क्षमता डंप ट्रक आणि 180 टन क्षमतेचा सुपर जायंट मायनिंग एस्केवेटर , दोन्हीची स्वदेशी रचना आणि निर्मिती असून आयात केलेल्या उपकरणापेक्षा 20% हून अधिक स्वस्त आहेत.
The Ad-hoc committee formed on...
यासंदर्भात नेमलेल्या एकसदस्यीय समितीने गेल्याच .
But he stood by his statement every time.
मात्र दरवेळी ते आपल्या मतांवर ठाम राहिले.
So I came to Mumbai.
अशाच अवस्थेत मी मुंबईत पोहोचलो.
Why are admin privileges useful?
प्रशासकीय विशेषाधिकार कसे उपयोगाचे आहेत?
"She said to him, ""How can you say, 'I love you,' when your heart is not with me? You have mocked me these three times, and have not told me where your great strength lies."""
तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “माझ्यावर तुझे प्रेम आहे असे म्हणतोस आणि एवढाही विश्वास टाकत नाहीस ना? आपले गुपित तू फोडायला तयार नाहीस. माझी फजिती करायची ही तुझी तिसरी वेळ तुझ्या प्रचंड सामर्थ्याचे गुपित तू अजूनही मला सांगितलेले नाहीस.”
Rather, there would be structure, with individuals in the congregation interacting with one another.
‘ देवाच्या मंडळीचे ’ मस्तक म्हणून ज्याला नेमण्यात आले होते, त्या येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना व त्याच्या अनुयायांपैकी इतरांना सांगितले की मंडळीत त्यांना इतरांप्रती काही सुनिश्‍चित जबाबदाऱ्‍या असतील.
He has acted in more than 40 films and has received several awards, including a National Film Award, four Kerala State Film Awards and three Filmfare Awards South.
त्यांनी ४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन केरळ राज्य चित्रपट पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
I have nothing to say to the ones who criticize me.
माझ्यावर टीका करणाऱ्यांना मी काहीच बोलणार नाही.
They staged protest against Citizenship Amendment Act (CAA), National Register of Citizens (NRC) and National Population Register (NPR).
सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) च्या मुद्यावरून केंद्रसरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
The Union Cabinet, chaired by the Prime Minister Narendra Modi, has given its approval to the Cabinet note on the proposal for official Amendments in The Constitution (Scheduled Castes and Scheduled Tribes) Order (Amendment) Bill, 2016 so as to modify the list of Scheduled Tribes (STs) of Chhattisgarh
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने छत्‍तीसगडच्या अनुसूचित जमातींच्या यादीत दुरुस्ती करण्यासाठी संविधान (अनुसूचित जाति आणि जमाती) सुधारणा विधेयक-2016 मध्ये दुरुस्ती करायच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे
This has led to accidents.
यामुळे अपघात होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
This chapter describes the method to be employed in both instances.
हा कानामध्ये वापरला जाणारा दागिना आहे याला दोन्ही बाजूने हुक असते .
She died during treatment at the hospital.
त्यात तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
Sing aloud unto God our strength: make a joyful noise unto the God of Jacob.
आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा, इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
She got shocked.
ती एकदम स्तब्ध झाली.
Stoinis as a player, and Ponting as coach, had combined to take Delhi Capitals to the final of the IPL earlier this month.
स्टोनिसने खेळाडू तर पॉन्टिंगने कोच म्हणून दिल्ली कॅपिटल्सला पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Add onions and garlic.
त्यात लालमिरची आणि लसूण घालावी.
They are working towards advancing the country.
ते  देशाच्या  प्रगतीत  सहयात्री आहेत.
Earlier, the Bombay High Court had dismissed the plea by Purohit.
यापूर्वीही पुरोहित यांनी दाखल केलेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या.
Therefore, while sleeping, keep your head either towards the south or sleep towards the east.
झोपताना डोके दक्षिणेला किंवा पूर्वेला ठेवून झोपा.
Mamata Banerjee is dreaming of being the Prime Minister.
पंतप्रधान म्हणाले, ममता दीदींना पंतप्रधान पदाचं स्वप्न पडत आहे.
In April 2009, Missouri legislators baulked at preconstruction rate increases, prompting AmerenUE to suspend plans for its reactor.
सप्टेंबर २०१४ मध्ये जेव्हा व्हीव्हीने काश्मीर युनिहार्ड प्रकल्प सुरू केला, तेव्हा नडियायांनी कार्यसंघाकडे नोकरी घेतली.
It was all of us.
हे आम्हाला सर्वानाच उमजले होते.
Chief Minister of Maharashtra Uddhav Thackeray.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक महापूजा करणार आहेत.
This affected the crop badly.
याचा वाईट परिणाम शेतीवर झाला.
As technology and the economy changed over the course of the Middle Ages, so did the techniques used to create coin dies.
जेव्हा अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल होतात तेव्हा ही बेकारी निर्माण होते.
Bangladesh became independent in 1971.
बांग्लादेश १९७१ साली स्वतंत्र झाला.
Visakhapatnam based businessman sent a DD of Rs 364 to Delhi CM Arvind Kejriwal asking him to buy shoes
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शूज घेण्यासाठी, एका इंजीनिअरने ३६४ रूपयांचा डीडी पाठवला आहे.
Everybody was upset.
सगळ्यांचा नाष्टा झाला.
Honey - 150 gm
अंडयातील बलक - 150 ग्रॅम.
Two IAS officers get new responsibilities
या आयएएस अधिकाऱ्यांना मिळाली नवी जबाबदारी
It is an occasion to recall and renew our centuries old association.
गेल्या शतकापासूनचे उभय देशांचे संबंध अधिक सदृढ करून त्यामध्ये आणखी ताजेपणा आणण्यासाठी याच्यापेक्षा अधिक काळ आहे.
Today, scientists believe that light behaves both as a wave and as a particle.
एलिफंट सील व स्पर्म व्हेल तर याहून खोल बुडी मारतात.
They dont know themselves.
त्यांना स्वत:ची ओळख नसते.
Farmers demands include the following:
शेतकर्‍यांच्या जीवनावश्यक मागण्या खालीलप्रमाणे आहेत…
Nirbhaya case: Mukesh Singh claims he was mercilessly beaten up in Tihar jail, sexually assaulted
वाचा : तिहार तुरुंगात माझा लैंगिक छळ झाला. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंगचा अजब दावा
The soft background music makes it hard to consider her course to be so bad. You too like Victor.
हा संवाद सुरू असताना मागून अगदी मंद स्वरात सुरेल संगीत वाजत असते.
Instructions have been issued on 03.09.2019 and advertisements have started w.e.f.
3-9-2019 रोजी निर्देश जारी करण्यात आले आहेत आणि 19-9-2019 पासून जाहिरातींना सुरुवात झाली आहे