english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Dorsey had tweeted.
याबाबत डोरसे यांनी ट्वीट केलंय.
trees start growing.
झाडे हलू लागली.
This was impossible.
तो तिच्या अशक्य होती.
India were playing England in the second T20 International.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा विजय झाला आहे.
This has seriously threatened peace and stability in South Asia.
यामुळे दक्षिण आशियातील शांततेला मोठा धोका उत्पन्न होत आहे.
Uma Bharati returns to BJP
उमा भारतीयांची भाजपमध्ये परतणी!
Saibaba is currently lodged in Nagpur jail.
तर याकूब नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
I dont think the government can do anything about it.
त्याउपर भारतीय सरकार काही करू शकेल वाटत नाही.
The Tehrik-i-Taliban Pakistan was effectively divided into two factions.
नोर-पा-द-कॅले प्रशासकीय प्रदेश खालील दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे.
Some one reported the matter to police.
काहींनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
The old models of solar cookers are not suitable for the modern families.
जुने सौर कुकर आहेत, परंतु आजच्या कुटुंबांसाठी ते सोयीचे नाही.
Later, she told me that the book gave her a whole new perspective on evolution and that in the future she would take the information into account when teaching the subject!
त्यांनी मला नंतर सांगितलं, की या पुस्तकानं, उत्क्रांतीविषयी त्यांचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला, आणि पुढे जेव्हा जेव्हा त्यांना वर्गात या विषयावर शिकवावं लागेल तेव्हा तेव्हा त्या या पुस्तकातल्या माहितीचा उपयोग करतील! ”
What could be the impact on the common man?
सामान्य माणसावर काय होणार परिणाम ?
He was unable to walk.
उसळी त्याला चालत नसत.
We have started the process of Neem-coating of urea.
आम्ही निम लेपित युरियाचे काम सुरु केले आहे.
"""I will challenge this decision in the High Court."
‘हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे.
Government of India announced the Atma Nirbhar Bharat Package to stimulate various sectors.
विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली.
The officers were smartly turned out in ceremonials while donning white masks and maintaining 'do-gaj-ki-doori' thereby abiding by the precautionary protocols of COVID-19.
कोविड-19च्या पार्श्वभूमीवर, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून, या अधिकाऱ्यांनी, या दीक्षांत समारंभात, नौदलाच्या पांढऱ्या गणवेशासोबतच पांढरे शुभ्र मास्क वापरले होते. तसेच दोन मिटरच्या शारीरिक अंतराचेही पालन केले होते.
This is tasty and flavoursome with chapati or basmati rice.
ही चटणी भाकरी अथवा वरण भाता बरोबर चवदार लागते.
I'm not going to shoot you.
मी तुम्हाला गोळी मारणार नाहीये.
The footage of him leaving in the car has been captured in CCTV.
कार चोरी करतानाची दृश्य सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
The duration a printer profile is valid
छपाईयंत्र प्रोफाइल वैध राहते ते कालावधि
He was then admitted to a hospital in Delhi.
त्यानंतर त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
According to police, Varun Gulati, a resident of Noida, had come to the five-star hotel in Connaught Place to drop off his friend Aman in his friend Daksh's car.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडातील रहिवासी वरुण गुलाटी आपला मित्र दक्षच्या कारने अमनला सोडण्यासाठी कॅनॉट प्लेसच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आला होता.
Deputy Chief Minister Ajit Pawar had warned of stern action against those indulging in violence.
तसा कडक कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय ।
Many shocking facts have emerged during police investigations.
तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Kicking off 2019
2019 च्या स्पर्धेची नावनोंदणीला प्रारंभ
After which leave the mixture to cool.
त्यानंतर ते मिश्रण साधारण थंड होऊ द्यावे.
Farmers are angry for not getting prices they hoped for.
दर हवे तसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
His mother, known under the stage name of Lily Harley, was an actress and singer.
त्याचे वडील गायक आणि अभिनेता होते, तर आई ‘लीली हार्ले’ या नावाने अभिनय आणि गायन करत असे.
He knows many people.
ते भरपूर लोकांना ओळखतात.
Trash is empty
कचरपेटी रिकामी आहे
The Raichur rally will be attended by Rahul Gandhi along with other senior KPCC Members including Chief Minister Siddharamaiah, Lok Sabha Opposition leader Mallikarjun Kharge, Karnataka in-charge Secretary Venugopal and Oscar Fernandes, he said.
राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
Duststorm, rain in city
शहरात अतिवृष्टी,जिह्यात मुसळधार
A senior superintendent of police Vaibhav Krishna has made these allegations.
नोयडाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक वैभव कृष्णा यांची ही माहिती दिली.
A whole new world!
सदाभाऊ थाटणार नवा संसार !
The psalmist David begged Jehovah: Listen to my prayer, O God.
स्तोत्रकर्ता दावीद याने यहोवाकडे अशी याचना केली: “हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे. ”
This major effort would boost economic growth in the region.
या महत्त्वपूर्ण प्रयत्नामुळे या प्रदेशातल्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.
Chinas Commerce Minister Zhong Shan, told media last week that China and the US are interdependent, and bilateral trade relations affect not just the two countries but the world.
मागील आठवड्यात चीनचे वाणिज्यमंत्री झोंग शान यांनी माध्यमाला सांगितले होते, की चीन-अमेरिका द्विपक्षीय संबंधांचा केवळ या देशांवरच नाही तर जगावर परिणाम होतो.
Any reason for that?
"""काहीतरी कारण दिलं असेल ना अभी ?"
That still is the case.
तरीही हि अवस्था आहे.
This is expected to be launched in India soon.
ही उपचार पद्धत लवकरच भारतात सुरू होईल, अशी चिन्हं आहेत.
Several documents were damaged in the fire.
या आगीत कार्यालयातील काही कागदपत्रे जळाली आहेत.
That party is gone.
हा पक्ष अदृश्य झाला आहे.
A total of 57 people have died.
यामध्ये 57 जवान शहीद झाले.
In a landmark decision, the President of India in November promulgated the Indian Forest (Amendment) Ordinance, 2017 to exempt bamboo grown in non-forest areas from the definition Tree, thereby dispensing with the requirement of obtaining a permit for felling of bamboo for economic use.
वनेतर क्षेत्रात उगवल्या जाणाऱ्या बांबूला ‘वृक्ष’ या परिभाषेतून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय असणाऱ्या भारतीय वन (संशोधन) विधेयक 2017 वर, राष्ट्रपतींनी नोव्हेंबर महिन्यात शिक्कामोर्तब केले.
Police arrested the protestors.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पुन्हा ताब्यात घेतले.
Justice Hrishikesh Roy pronounced the verdict in the case.
न्यायमूर्ती हृषिकेश राय हे या प्रकरणी निकाल देतील.
Parents should take care of their children.
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
Imran Khan: Wont allow terrorists to use Pakistan soil to attack India
दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या धर्तीचा वापर करु देणार नाही – इम्रान खान
Adorable photos and videos of cats frequently go viral on social media.
टायगरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बर्‍याचदा व्हायरल होतात.
We are with our chief minister.
आम्ही पंतप्रधानांसोबत आहोत.
For the inhabitant of Maroth waited carefully for good: but evil came down from the LORD unto the gate of Jerusalem.
मारोथमधील लोक सुवार्तेची वाट पाहता पाहता दुर्बल होतील. का? कारण संकट परमेश्वराकडून खाली यरुशलेमच्या वेशीपर्यंत आले आहे.
Students can expect sensible results.
अध्ययनात मुलांनी यशाची अपेक्षा ठेवू शकाल.
The protesters torched vehicles on the highway.
या संतप्त आंदोलकांनी रस्त्यावरच्या गाड्यांची जाळपोळ केली. आंदोलकांनी .
There must be something wrong!
काहीतरी चुकत असावे माझे!
Those who have been exposed to an unwholesome home environment may in later years experience bouts of anxiety and despair.
प्रार्थना करणे देखील महत्त्वाचे आहे.
Its not as easy as it seems.
ही बाब वाटते तितकी सोपी नाही.
It has been raining misery in Mumbai in the last few days.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कडकडीत थंडी पडायला लागली आहे.
_Remove from Toolbar
उपकरणपट्टीवरून काढूण टाका(_R)
The two teams have already made it to the semi-finals.
दोन्ही संघांनी पुढची बाद फेरी गाठली आहे.
The assailants fled from the scene after the murder.
अन्वर मृत पावल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला.
Prior to the match, Indian captain Virat Kohli won the toss and opted to bat first.
तत्पूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूजीलँड विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
Theres good news for students.
ही विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे.
Among countries with a Muslim majority, Pakistan has the strictest anti-blasphemy laws.
अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लिमबहुल राष्ट्र अस्तित्वात आले.
But she doesnt mind.
पण याची तिला काही पर्वा नाही.
Crude oil prices have fallen in the international market.
कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे जागतिक बाजारात कमजोरी नोंदवण्यात आली.
Staffing firm TeamLease Services Co-Founder and Executive Vice President Rituparna Chakraborty said that the aviation sector in India has immense potential and if one goes by the current equation, the supply of ground staff, crew and pilots are still low in comparison to the demand that exists.
कंपन्यांना कर्मचारी पुरवणाऱया ‘टीमलीज सर्व्हिसेस’च्या सहसंस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्षा रितूपर्णा चक्रवर्ती यांनी याबाबत बोलताना सांगितले की, हिंदुस्थानातील विमानचालन क्षेत्र खूप मोठे आहे.
Thats the question.
” असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Apart from Jammu and Kashmir Peoples movement leader Shehla Rashid, scores of other social media pages and individuals posted about Asif on their accounts and requested people to help the troubled family.
जम्मू अँड काश्मीर पीपल्स मूव्हमेंटची नेता शेहला रशीद बरोबरच इतर अनेकांनी असिफबद्दल समाजमाध्यमांमध्ये त्यांच्या अकाऊंटवरून पोस्ट केली आणि या कुटुंबाला मदत करावी अशी लोकांना विनंती केली.
Many Indian soldiers went missing during the fight.
या युद्घात हिंदुस्थानचे अनेक वीर जवान शहीद झाले.
It does not seem so.
हे संयुक्तिक वाटत नाही.
However, this is not the first time such an incident has taken place in UP.
मात्र पुण्यात अशी घडण्याची ही पहिलीच वेळ नाही.
What will be its role?
प्रत्यक्षात ते काय भूमिका घेणार ?
It will benefit people, he said.
ते म्हणाले होते, मानवी कल्याणासाठी याचा उपयोग होणार आहे.
Various events were held.
विविध सोहळ्यांना सुरुवात झाली होती.
I remember one incident.
मला एक जुना प्रसंग आठवतोय.
The third component is a digital light projection system underneath the reservoir, illuminating with light in the ultraviolet region.
तिसरा भाग म्हणजे अंकीय प्रकाश प्रक्षेपक व्यवस्था टाकीच्याखाली असते, जी प्रकाशाला अतिनील क्षेत्रात प्रदीप्त करते.
But did our film industry notice any of these?
पण आमच्या चित्रपट उद्योगाचे त्यांच्याकडे लक्ष गेले आहे का?
Three persons were killed on the spot while five others suffered injuries.
यामध्ये पाचजण जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत .
I am confident that we can achieve this, and a lot more together in the times to come.
मला खात्री आहे कि आपण हे साध्य करू शकतो आणि येणाऱ्या काळात एकत्रितपणे खूप काही करू शकतो.
I do not support this at all.
तर याला मी अजिबात सपोर्ट करत नाही.
Read here what experts say
वाचा काय आहे तज्ज्ञांचे मत
However, under these circumstances, the country has also seen the resolve and restraint of our poor brothers and sisters, especially the street vendors, hawkers, labourers, those who are working in homes, they have done a lot of penance during this time, they have sacrificed a lot.
विशेष करून फेरीवाले बंधू-भगिनी,ठेला लावणारे श्रमिक बंधू,घरकामाला जाणारे बंधू-भगिनी या सर्वांनी या काळात मोठा त्याग केला आहे, मोठी तपस्या केली आहे.
It was very important.
फार महत्वाचा होता.
Everyone asked these questions.
असे प्रश्न तेव्हा सगळय़ांनाच पडले होते.
It is interesting, but not engrossing.
हे मनोरंजक आहे, पण त्या सर्व नाही.
The conference was attended by around 150 participants from the industry, government bodies, development agencies and institutions.
या परिषदेत विविध मंत्रालये, उद्योग, विज्ञान क्षेत्रातील तसेच स्वयंसेवी संघटनांचे सुमारे 250 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
This will enhance their income as well.
यामुळे त्यांची कमाई वाढेल.
It was a crucial game for both teams as they had lost their opening matches of the tournament.
दोन्ही संघांनी आपले सलामीचे सामने गमावल्याने त्यांना या सामन्यात विजय मिळवणे महत्त्वाचे होते.
They gave this information to the police.
त्यांनी वेळोवेळी याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली.
A proposal will be presented for approval at the upcoming Standing Committee meeting.
याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
Watch This Video
पाहा हा अंगावर काटा आणणार व्हिडिओ
Ever practical, Martha objected that the body would smell by now, four days after death.
पण येशूने तिला एका गोष्टीची आठवण करून देत म्हटले: “तू विश्‍वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय? ”
In Rajasthan, there is a direct contest between the BJP and Congress.
राजस्थान, गुजरात येथे भाजप व काँग्रेस अशी दुरंगी सत्तास्पर्धा आहे.
He said Tagore is a subject of study in Universities across the world even today. He described Gurudev as a global citizen.
आजघडीला जगभरात टागोर हा अभ्यासाचा विषय असू शकतो असे सांगत गुरुदेव हे जागतिक नागरिक होते, असे गौरवोदृ्गार त्यांनी काढले.
The exact cause of the fire is yet unknown.
गोळीबाराचं नेमकं कारण काय, हे अद्याप नीट कळू शकलं नाही.
This was the question being asked.
असा सवालही केला जात होता.
I know also, my God, that thou triest the heart, and hast pleasure in uprightness. As for me, in the uprightness of mine heart I have willingly offered all these things: and now have I seen with joy thy people, which are present here, to offer willingly unto thee.
हे देवा, लोकांची तू पारख करतोस आणि त्यांच्या भलेपणाने तुला आनंद होतो हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामणिक मनाने हे सगळे तुला सानंद अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू ते खुशीने तुला देत आहेत. हे मी पाहतो आहे.
Why does Jesus pray publicly before resurrecting Lazarus?
आणि लाजर खरेच बाहेर येतो!