english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
The server %s doesn't support anonymous access. | AFP सर्व्हर ”%s” निनावी प्रवेशकरीता समर्थन पुरवत नाही. |
The creation of several new hospitals could be announced. | अनेक नव्या रुग्णालयांच्या निर्मितीची घोषणा केली जाऊ शकते. |
You dont have to. | द्यावा लागणार नाही. |
Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe has been transferred once again. | नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली |
The Modi government is destroying all the institutions in the country. | पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सर्व सरकारी संस्था गिळंकृत करत आहेत. |
The accused fired and attacked cops. | आरोपींनी शिवीगाळ करत पोलिसांना तुफान मारहाण केली. |
Who will attend the meeting? | संपात कोण सहभागी होणार ? |
You do not need to do anything else. | बाकी कायबी करायची गरज नाय. |
This was an important decision. | त्यामध्ये या महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. |
I grew up thinking about that. | मी असाच विचार करत मोठा झालो. |
BJP's B S Yedyurappa takes oath as Karnataka Chief Minister | कर्नाटकात बी. एस. येडीयुरप्पा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. |
Police sub-inspector Vikas Deykar is further investigating into the case, under the supervision of police inspector Nolasco Raposo. | पोलीस उपअधीक्षक लॉरेन्स डिसोजा व पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. |
Political activities intensifies in city | नगरमध्ये राजकीय हालचाली वाढल्या |
He was taken to the Military Hospital, Udhampur. | त्यांना एअरलिफ्टने उद्धमपूर येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. |
Why gold prices are rising | का वाढले सोन्या-चांदीचे भाव - |
What equipment is needed? | आपण काय उपकरणे आवश्यक आहे का? |
Himanshu made 14 runs. | फिंचने 14 धावा केल्या. |
This needs to be understood. | याचाही अर्थ समजून घेतला पाहिजे. |
I dont have to do the research. | मला विषय शोधायला जावं लागत नाही. |
As far as I know, the orders for phone tapping cannot be given by a state minister, so I dont know how much a state minister knows about this. | माझ्या माहितीनुसार फोन टॅपिंग ऑर्डर राज्यमंत्र्यांद्वारे देता येणार नाहीत, त्यामुळे राज्यमंत्र्यांना याबद्दल किती माहिती आहे हे मला माहिती नाही. |
Jaiswal and Tilak Verma built the second wicket partnership of 94-run at a slow pace. | यानंतर तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वालने दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव सावरला. |
The teaser of this movie has been released. | अशात आता या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. |
It banned 43 more apps on Tuesday. | त्यानंतर पुन्हा एकदा मंगळवारी ४३ अॅपवर बंदी घातली. |
Congress President Rahul Gandhi also reacted to the news of the incident. | या घटनेचा निषेध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील दर्शवला आहे. |
The way she coped with the disease also impressed the hospital staff. | ती नर्सेस्ना नेहमी सहकार्य द्यायची. |
The film features Shah Rukh Khan Katrina Kaif and Anushka Sharma in the lead roles. | शाहरूख खानसोबत या चित्रपटामध्ये कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा लीड रोलमध्ये दिसणार आहेत. |
Babasaheb Bhimrao Ambedkar Bihar University, popularly known as B. R. Ambedkar Bihar University, is a public university located in the north prime of Bihar state in the city of Muzaffarpur in India. | बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, जे बी. आर. आंबेडकर बिहार विद्यापीठ म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील बिहार राज्याच्या मुजफ्फरपूर शहरात उत्तर प्राचिन प्रदेशात स्थित एक सार्वजनिक विद्यापीठ आहे. |
I am going to make it public. | मी त्याचा जाहीर प्रचार करेन. |
It can also eliminate toxins from the body. | तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची क्षमता असते. |
Do you know what did we do? | म्ही काय केलं ते तुम्ही जाणून आहात. |
This question has been ducked. | हा सवाल चर्चेचा बनला आहे. |
Work on yourself. | स्वतः मेहनत घ्या. |
So it began. | त्यामुळे धावपळ सुरू झाली. |
"""The decision is in keeping with the stated policy of the Health Ministry to ensure that COVID management and vaccination services, as well as non-COVID essential health services, proceed in tandem without adversely impacting each other,"" it stated." | कोविड व्यवस्थापन आणि लसीकरण सेवा तसेच बिगर कोविड अत्यावश्यक आरोग्य सेवा एकमेकांवर विपरित परिणाम न होता सुरु राहाव्यात, या आरोग्य मंत्रालयाच्या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. |
Congress MLA from Munugode near Nalgonda, Komatireddy Rajagopal Reddy, expressed disappointment with the party affairs, alleging it was not able to effectively take on TRS. | नलगोंडाजवळील मुनुगोडे येथून काँग्रेसचे आमदार असलेले के. राजगोपाल रेड्डी यांनी पक्षाच्या अंतर्गत बाबींवर नाराजी व्यक्त करत टीआरएसशी मुकाबला करायला काँग्रेस सक्षम नाही, असा आरोप केला आहे. |
In any case, besides putting the tracts in peoples hands, you have the satisfaction of having read some of Gods Word to them even if you could read only one or two verses on the initial call. | शिवाय, पुनर्भेट घेताना चर्चा करण्यासाठी काही शास्त्रवचनेही देण्यात आली आहेत. |
Woman kills self, husband & in-laws booked for abetment to suicide | विवाहित प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या |
find out here | येथे मिळेल माहिती |
The people held strong protest. | नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. |
DG, BRO, Lt Gen Harpal Singh, Municipal Commissioners and DCs of Udhampur and Doda, Members of Civil Society and BRO and other personnel remained present on the occasion. | BRO, महासंचालक लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग, उधमपूर आणि दोडाचे जिल्हाधिकारी, नागरी समिती सदस्य, सीमा रस्ते दल आणि इतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. |
The trailer is getting very good response from audience. | प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या टीझरला मिळत आहे. |
The cost is Rs 20. | त्यासाठी 20 रुपयांचा खर्च येतो. |
How could I give it? | ते मी कसे कोणाला द्यायचे गं? |
Are you maintaining your spiritual health by daily reading Gods Word? | देवाच्या वचनाचे सातत्याने वाचन करून तुम्ही आपले आध्यात्मिक आरोग्य राखत आहात का? |
State government was redressing problems constantly. | राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने प्रश्न सोडवले. |
The children of Israel went up against the children of Benjamin on the third day, and set themselves in array against Gibeah, as at other times. | मग इस्राएलांनी काही जणांना गिबा शहराभोवती विखरुन दबा धरुन बसायला सांगितले. अशी मांडणी केल्यावर तिसऱ्यावर तिसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच ते गिबावर हल्ला करायला चाल करुन गेले. |
There are two kind of actors. | कलाकारांमध्ये दोन प्रकार असतात. |
And its very much the case with this one. | आणि खूप या प्रकरणात. |
Not more than four people will be allowed in any programme. | कोणत्याही कार्यक्रमात चार पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी राहणार नाही. |
India has one of the largest population of people with disabilities. | भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरूणाचल प्रदेशाचीच आहे. |
They even allowed their own merchants to establish businesses in Rnne. | अल्पावधीतीच हिराभाईंनी तांदूळ विक्री व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. |
But how many people are getting real benefits? | पण खरंच किती लोकांना हा फायदा मिळतोय? |
Government is considering this. | सरकार त्याबाबत विचार करीत आहे. |
The Western Railway... | पश्चिम रेल्वे मार्गावर . |
German political refugees who had come to Moscow in search of safety were increasingly in danger of being identified and denounced as Trotskyites or agents of the German government or both. | रशियन सैन्याच्या तुकड्यांना वेढा घालायचा व त्याचा घेरा आवळत आवळत शत्रूला नामशेष करायचे हा जर्मन सैन्याचा या लढायांमधील खाक्या होता. |
The Sena has already been opposing the re-nomination of BJP MP Kirit Somaiya in the Mumbai North East constituency. | ईशान्य मुंबईचे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेतून जोरदार विरोध आहे. |
Two more men remained in the car. | गाडीत आणखी दोघंही होते |
Be obedient to those who are taking the lead among you and be submissive, wrote the apostle Paul. | प्रेषित पौलाने असे लिहिले: “आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा. ” |
But that doesn't happen. | पण ते तसं होत नाही. |
Both the leaders discussed the escalating Kashmir issue and trade. | दोन्ही नेत्यांमध्ये व्यापारासह काश्मीर प्रश्नावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. |
His wife too had accompanied him. | सोबत त्यांची पत्नीसुध्दा होती. |
Officials said Nalini had been harassing a fellow woman inmate. | तुरुंग अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याची तक्रार नलिनीने केली होती. |
"Further investigations are underway,"" said Sanjay Baswat, Senior Police Inspector, Nagpada." | पुढील तपास पोलिसनिरीक्षक संजय जगताप करीत आहेत. |
He was not in politics earlier. | त्याकाळी राजकारणात त्यांचा लवलेशही नव्हता. |
At that time an explosion took place. | त्यावेळी ही दगडफेक झाली. |
It is so saddening sometimes. | फार दु:सह वाटते कधी कधी. |
The Prime Minister was also given a demonstration of salient innovations and indigenisation initiatives by young personnel of the Indian Navy, during the Navy Day reception. | नौदल दिनाच्या स्वागत समारंभात, भारतीय नौदलाच्या तरुण कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांना अभिनवता आणि स्वदेशीकरणाशी संबंधित उपक्रमांची प्रात्यक्षिके दाखवली. |
Prime Minister Shri Narendra Modi on December 31, 2016 announced extension of PMAY(Urban) to Middle Income Groups (MIG). | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर 2016 रोजी प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) मध्ये मध्य उत्पन्न गटांचाही अंतर्भाव करण्याचे जाहीर केले. |
Materials used for the purpose were also procured. | तसेच त्यासाठी लागणारी साधने वापरात आणली होती. |
There will be parking. | तिथे पार्किंग मिळेल बहुतेक. |
Its much higher than Chinas 6.8%. | तर चीनचे 6.8 टक्के वाढले. |
However, the process is very simple. | पण क्रिया क्रम खूप सोपे आहे. |
PM condoles passing away of former Prime Minister of Japan Yasuhiro Nakasone | नागालँड विधानसभेचे अध्यक्ष विखो-ओ-योशू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त |
He knew the ropes. | तो चिथडेकाकांना ओळखत होता. |
BJP is a party of liars. | ते पुढे म्हणाले, भाजप म्हणजे भूलथापा मारणार्यांचा पक्ष आहे. |
Solomon also stated: A wise son is the one that makes a father rejoice, and a stupid son is the grief of his mother. | ‘ आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे. ’ |
He also tendered his resignation from the party post. | पक्षाचा व पदाचा राजीनामाही त्यांनी देऊन टाकला. |
It's cold this morning. | या सकाळी थंड आहे. |
The situation was very bad. | परिस्थिती फार वाईट झाली होती. |
Police was searching for him. | त्यामुळे पोलीस त्याच्या शोधात होते. |
I didn't find anything I wanted. | मला जे हवं होतं त्यातलं मला काहीच सापडलं नाही. |
Indian men's hockey team to play Russia in Tokyo Olympic qualifiers | टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रतेच्या स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाने रशियाचा पराभव करून . |
However, Mumbai Police have denied these allegations. | स्नानिक पोलिसांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. |
The BJP has reacted strongly on the statement. | थरूर यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. |
However, the living standards of people here are still abysmal. | परंतु, येथील रहिवाशांच्या नशिबी आजही नरकयातना आहेत. |
Sunil Joshi named BCCI's selection committee chairman | BCCI : निवड समितीच्या अध्यक्षपदी सुनील जोशी |
"Actor Sanjay Suri has Tweeted: ""An appeal to all." | यासोबतच अभिनेता संजय सूरी यानंही केलेल्या ट्विटमध्ये ' सर्वांना एक विनंती आहे. |
However, the reason of the blast was yet to be ascertained. | मात्र हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. |
Why was this not done earlier? | (हे पूर्वीच का केले नाही ? |
Police have started investigation. | त्यामुळे पोलिसांनी तपास सुरु केला. |
Blood started flowing. | ज्यामुळे रक्त वाहू लागले. |
However, no case has been registered in this regard. | तथापि, या प्रकरणात - नाही एक रेकॉर्ड आहे. |
Five people died on the spot. | यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. |
"BJP is spreading rumours,"" he said." | भाजपचा हा भ्रम असून ते अफवा पसरवितात असेही ते म्हणाले. |
An exciting book for both the children and adults. | मुले आणि प्रौढांसाठी मनोरंजक पुस्तके यादी. |
A case has been registered by the Wadi police. | याप्रकरणी वानवडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. |
India gets a total of 10 runs off the over. | टीम इंडियाच्या हातात एकूण 10 विकेट्स आहेत. |
This should happen quickly. | ते काम तत्काळ गतीने झाले पाहिजे. |
This poses a threat to the health of the citizens. | त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. |
Hinjewadi police are investigating the matter further. | हिंजवडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.