english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
He joined Politico prior to its 2007 launch.
त्यांची दखल राजकीय पक्ष घेतात, असे १९९५ पासून दिसू लागले.
It was further reported that the boy had been sexually assaulted.
तसेच मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे देखील सांगण्यात आले.
Dont give it a religious colour
त्याला जाती धर्माचा रंग देऊ नका.
This has negative effects.
या नकारात्मक प्रभाव असेल याचा अर्थ असा की.
If the award is made within a period of six months, arbitrator may get additional fees if the parties may agree.
एकखादा निकाल 6 महिन्‍याच्‍या आत दिला गेल्‍यास, मध्‍यस्‍थाला पक्षकाराची सहमती असल्यास अतिरिक्‍त फी मिळू शकते.
All know this.
हे सर्वांनाे ठाऊक आहे.
Fishing and animal husbandry are among the other activities.
अपृष्ठवंशीय प्राणी व लहान मासे हे कॉ़डचे भक्ष्य आहे.
I am going to go out.
बाहेर जाईन म्हणत ।
Washington: Several women have accused US Republican presidential candidate Donald Trump of sexual advances and groping.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अनेक महिलांनी आतापर्यंत लैंगिक शोषण, विनयभंग असे गंभीर आरोप केले आहेत.
Quickly, the news of his comeback spread.
जोएल पुन्हा जिवंत झाल्याची बातमी वाऱ्‍यासारखी पसरली.
The following steps are necessary:
या चरणांचे आवश्यक आहे:
In one recent year, the brothers and sisters in Zambia conducted over 200,000 Bible studies that is, on average, more than one Bible study per publisher.
अलीकडील एका वर्षादरम्यान झांबियातील बंधू - भगिनींनी २,००,००० च्या वर बायबल अभ्यास चालवले, म्हणजे सरासरी एक बायबल अभ्यास प्रती प्रचारक.
He is survived by his wife, a son, two daughters and grandchildren.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली जवाई, सुन नातवंडं असा परिवार आहे.
These also help in keeping heart health.
हृदयाला सुरक्षित ठेवण्यात ते मदत करतात.
Yet, Grandpa also took seriously the responsibility to share in the public preaching activity.
बाबा सांगतात, की आजोबा घरी असताना पुष्कळ वेळा पहाटे पाच वाजल्यापासूनच त्यांच्या टाईपरायटरचा आवाज यायला सुरू व्हायचा.
For example, sending the Kashmir issue to the UN, and his handling of the border dispute with China.
उदाहरणार्थ, काश्मीर प्रश्न यूएनमध्ये पाठवणे आणि चीनबरोबरच्या सीमाविवादाची त्यांची हाताळणी.
Are you too in the Chief Ministers race?
मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये आहात का?
Reset View to _Defaults
मुळस्वरूपात पाहण्याकरीता दर्शकास पुर्नस्थापीत करा (_D)
Sushant Singh Rajput's death is being probed by the Central Bureau of Investigation (CBI) after the Supreme Court ordered the apex agency to look into the case.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
During his speech, Modi launched a scathing attack on the TMC-led State Government.
आपल्या भाषणादरम्यान त्यांनी मोदी सरकारवर कसून टीका केली.
The continuous rains might have further aggravated the situation.
या संततधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
The domestic economy too has been severely impacted by the two-month lockdown, said the Governor.
देशांतर्गत अर्थव्यवस्थेवरही दोन महिन्यांच्या लॉक डाऊन मुळे तीव्र परिणाम झाला आहे.
The victim's father said he is worried about the safety of her daughter.
माझ्या मुलीच्या जीवितास धोका असल्याचे पीडित महिलेच्या वडिलांनी सांगितले.
However, no official confirmation has been made on this yet.
तथापि, सध्या अधिकृतपणे याची पुष्टी नाही केली गेली आहे.
It was issued in many colour variants (colourways) and saw war service in Indochina and in North-Africa, and were frequently copied by nations in those areas.
हेच तीन रंग भारत, कोत द'ईवोआर व आयर्लंड ह्या देशांच्या ध्वजांमध्ये देखील वापरले गेले आहेत.
Actor Ahana Kumra will be seen playing the role of Priyanka Gandhi and Arjun Mathur will be seen playing Rahul Gandhi.
प्रियांका गांधीची भूमिका अहाना कुमरा दिसतेय तर राहुल गांधीची भूमिका अर्जुन माथुर साकारत आहे.
The lights were not twinkling.
जिन्यांवर दिवे लागले नाहीत.
All of HC Aviation's insurance involves commercial fixed and rotor wing business.
जगभरातील खालील विमान कंपन्यांबरोबर जपान एअरलाइन्सने कायदेशीर सेवाकरार आणि एकत्रित व्यवसाय करार केले आहेत.
Many human governments work hard to educate their citizens. They organize schools that promote literacy and teach practical work skills.
अनेक मानवी सरकारे आपल्या नागरिकांना शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेतात.
I didnt know where I was and how I got there.
कसे गेलो, कुठे चाललो हे काहीही कळत नव्हते.
What did you do?
तुम्ही असं काय केलंत? ”
And, after rolling a big stone to the door of the memorial tomb, he left. Matt.
मत्तय आपल्याला सांगतो: “योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले. ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. ” — मत्त.
You might visit a religious place with the family.
आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक ठिकाणी देखील भेट देऊ शकता.
Moreover Job continued his parable, and said,
ईयोबने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला:
Mumbai is planning to build a coastal road along the western edge of the city.
सध्या मुंबई शहराच्या पश्चिम किनाऱ्यावर रस्ता बांधण्याची योजना आखण्यात येत आहे.
Assembly elections in Maharashtra and Haryana are taking simultaneously.
देशात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात विधानसभा निवडणूका होत आहे.
A large police contingent was deployed at the spot to prevent any untoward incident.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
You can read more here .
अधिक माहिती इथे वाचता येईल.
Former BCCI chief Shashank Manohar recently resigned from the post of ICC Chairman.
महत्त्वाचं म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
"Speaking on the occasion he said, Today is a new chapter in the history of the Northeast and the fast-paced development of this region has been a top priority for my government,"" He added that Assam is on the path to progress."
ईशान्‍येकडच्‍या राज्‍यांच्‍या इतिहासात नवा अध्याय आहे या प्रदेशाच्या वेगवान विकासाला आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना सांगितले. आसामची विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.
First, that youve read through the entire Bible.
जयेश: हो नक्कीच.
"""He pulled up his sleeve."
’’ त्याने खांदे उडवले.
It will come at the expense of your measurable speed.
तुमच्या महत्वाच्या वेगाचे नुकसान करुन ती तुमच्या पायांमधे येईल.
Passengers are advised to carry their own linen for the travel.
प्रवाशांना प्रवासासाठी स्वतःचे पांघरूण घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
The acute shortage of manpower in district hospitals, sub-divisional hospitals, primary health centres, community health centres and sub health centres in the State continue to affect the rural population, depriving them of adequate healthcare services.
सार्वजनिक आरोग्य सेवेचा विचार करता जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांतील अनेक पदे रिक्त आहेत. इमारती सुसज्ज असल्या, तरी डॉक्‍टरांअभावी रुग्णाला योग्य उपचार मिळत नाहीत. आरोग्यविषयक योजना सामान्य रुग्णांपर्यंत पोचत नाहीत. अनेक ठिकाणची यंत्रसामग्री तज्ज्ञ डॉक्‍टर नसल्याने पडून असते.
They highlighted on the richness of Indias looms and craft and the need to build an alternate narrative around craft tourism and help indigenous craft find a spot on the tourist map.
पर्यटनाच्या नकाशावर आपल्या देशातल्या प्राचीन हस्तकला, शिल्पकलेला मानाचे स्थान मिळण्यासाठी त्यामुळे मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
So that isnt possible.
त्यामुळेच अशक्य ते शक्य करायचे आहे.
The model has not worked.
नमुना काम पूर्ण होत नाही.
Former West Indies cricketer Brian Lara
वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लारा ताडोबाच्या सफरीवर
His throat swab samples have been sent to the National Institute of Virology (NIV) Pune for examination, they said.
त्यांच्या घशातील द्राव पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान (एनआयव्ही) संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
Theyre very different.
त्यांची सामग्री खूपच वेगळी आहे.
Not even death.
अगदी वगळले नाही मृत्यू.
My girlfriend is Canadian.
माझी गर्लफ्रेंड कॅनेडियन आहे.
He is being criticised for this remark.
त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका होत आहे.
The winner of this match qualifies for the final.
या सामन्यात जो जिंकेल तो फायनलमध्ये जाणार आहे.
No one would have imagined it would get this bad.
इतका भयंकर वणवा येईल, असे कुणाला वाटले नव्हते.
In India, we had the Naxalite movement, the [unclear] movement.
आपल्याकडे भारतात नक्षलवादी चळवळ होती, जयप्रकाश नारायणांची चळवळ होती.
In Supreme Court
सर्वोच्च न्यायालयात सध्या .
Mothers milk provides the ideal nutrition for infants.
आईचं दूध म्हणजे बाळाचं सर्वांगीण पोषण.
The state election commission has announced the schedule for panchayat polls.
राज्य मंडळातर्फे परीक्षा अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
However, no official statement has been released yet from both parties.
पण याबाबत अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
The big snake may remind us of whom, and what do we need to do if we are under attack?
उलट, आपल्याला देवाचे नाव माहीत असल्यामुळे आणि आपण पूर्ण विश्‍वासानिशी त्याचे नाव घेत असल्यामुळे आपले तारण होईल.
Serious allergy reaction is rare.
असोशी प्रतिक्रिया दुर्मिळ आहेत.
Stocks and bonds can become worthless overnight in a sudden economic crash.
शेअरबाजार अचानक कोसळल्याने शेअर भाग आणि बंधपत्रे एका रात्रीत कवडीमोल ठरू शकतात.
Thou shalt truly tithe all the increase of thy seed, that the field bringeth forth year by year.
“दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा.
Deputy Mayor Sachin Chinchwade, Standing Committee chairperson Mamata Gaikwad, Municipal Commissioner Shravan Hardikar and PMPML chairperson Nayana Gunde were also present at the event.
यावेळी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, सहआयुक्त दिलीप गावडे, नगरसेविका अनुराधा गोरखे आदी उपस्थित होत्या.
However, the bill hasnt been passed in Rajya Sabha.
मात्र, हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले नव्हते.
Karan Johar also joined them.
यामध्ये करण जोहरचाही समावेश आहे.
In many ways, I have learnt many things from them.
त्यांच्याकडून मी वेळोवेळी बरेच काही काही शिकलो, बरे वाटले.
The match will take place at the Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad.
हा सामना राजीव गांधी आंतराष्ट्रीय क्रिकेट मैदान हैद्राबाद येथे थोड्याच वेळात सुरु होणार आहे.
Ganesh Acharya choreographed the song.
गणेश आचार्यनं या गाण्याची कोरिओग्राफी केलीयं.
As a result, pedestrians are forced to walk on the road risking their lives.
त्यामुळे पादचारी वाहानं बरोबर रास्तवर जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे.
Its not quite clear yet.
अजूनही नीट स्पष्ट झालेले नाही.
Over time, gradually all the colleges will either become degree-granting autonomous institutions or develop as part of a university.
कालांतराने प्रत्येक महाविद्यालय एकतर स्वायत्त पदवी देणारे महाविद्यालय किंवा विद्यापीठाचे घटक महाविद्यालय म्हणून विकसित होईल.
Seeing this he was shocked.
हे पाहून तिला जबरदस्त धक्काच बसला.
Here are a select few -
त्यातील हा काही निवडक भाग -
Similarly, the US, Canada, Brazil, Chile and several other American countries are classified under 'Community transmission'.
तर अमेरिका, कॅनडा, ब्राझील, चिली आणि इतर अनेक अमेरिकन देशांचे ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’ अंतर्गत वर्गीकरण करण्यात आले आहे.
We realize that fulfilling the demand for energy is vital to the achievement of our development goals.
आम्हाला हे माहित आहे की आमची विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उर्जेची मागणी पूर्ण करणे खूप महत्वाचे आहे.
He eventually comes to abhor the debauched life he has been leading.
तो दाण्यादाण्याला मोताद होतो आणि त्याला आपल्या घराची आठवण सतावू लागते.
But thats not true at all.
पण या प्रकरणात तो पूर्णपणे खरे नाही.
Mumbai: The state government has vehemently opposed the anticipatory bail application (ABA) of professor Anand Teltumbde, accused of instigating riots at Bhima-Koregaon.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले प्राचार्य आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला राज्य सरकारने जोरदार विरोध केला.
FIR was registered after the courts order.
कोर्टाच्या आदेशानंतर ही एफआयआर नोंदविण्यात आली आहे.
And will finish incomplete tasks.
अपूर्ण कामे पूर्ण कराल.
Documents you will need:
आपल्याला पुढील दस्तऐवजांची आवश्यकता असेल:
It can be of any material wood, metal or glass.
ते लाकूड, धातू किंवा ठोस केले जाऊ शकते.
Ring stains from drinks on table.
चँपियन्स लीगसाठी पात्र ठरतात.
He was then admitted to the hospital.
त्यानंतर त्यांना सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
"""There was a point he (Sharad Pawar) thought he could become PM."
एक वेळ होती जेव्हा शरद पवार जी विचार करत होते की ते पंतप्रधान होऊ शकतात
An enquiry will be made in this.
त्यानूसार ही चौकशी होणार आहे.
Pictures and videos from the wedding have gone viral on social media.
या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
You can choose which movie to watch.
आपण कोणता चित्रपट पहायचा हे आपण ठरवायचे असते.
The love of money is a root of all kinds of evil. 1 TIMOTHY 6: 10, AMERICAN STANDARD VERSION.
▪ “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे. ” — १ तीमथ्य ६: १०.
The operation was jointly carried out by the Jammu and Kashmir Police, Army and CRPF.
सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केले.
The police and locals reached on the spot.
मदत यंत्रणा आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.
Former Indian cricketer Navjot Singh Sidhu attended the swearing-in ceremony.
त्या शपथविधीला भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी हजेरी लावली होती.
But we are firm in our decision.
मात्र आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम होतो.
Davids music had a soothing effect on the troubled monarch, as good music often has on people even today.
किंबहुना, तो इतका तरबेज झाला की त्याला शौल राजासाठी वीणा वाजवण्याकरता बोलावण्यात आले.
The police has seized the amount.
त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम ताब्यात घेतली आहे.
His father had been a volleyballl player and mother a kabaddi player.
परागचे आजोबा पैलवान होते व परागचे बाबा सॉफ्टबॉलचे खेळाडू होते.
Additionally, they are granted instant employment as a Navy chaplain once ordained.
त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकारयाने ताबडतोब जहाज डावीकडे वळवण्याचे आदेश दिले.