english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
When they realised he had died, they fled.
तो ठार झाल्याचे पाहून दोघांनी तेथून पळ काढला.
As the MD of the Bank, I take full responsibility and assure all the depositors that these irregularities will be rectified before the expiry of six months, Thomas told the banks distressed customers.
"त्यात थॉमस म्हणतात, ""बँकेचा कार्यकारी संचालक म्हणून मी या सगळ्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो आणि खातेदारांना याची खात्री देतो, की हा सहा महिन्यांचा कालावधी संपण्याच्या आत कामकाजातल्या अनियमितता सुधारण्यात येतील."
A complaint against the man was lodged by his wife, the police said.
पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत पत्नीने पतीवर छळाचा आरोपही केला आहे.
He teaches Arabic.
तो अरबी शिकवतो.
Parents can imitate Jehovah in being long - suffering by not hastily giving up on the deviating child.
( यिर्मया २५: ४, ५) पण आपल्या धार्मिक तत्त्वांच्या बाबतीत मात्र यहोवाने तडजोड केली नाही.
Here are some important ones:
काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत :
The Divisional Commissioner directed the officers to expedite all works in stipulated time.
कामात गती आणावी याबाबत आयुक्तांनी वेळोवेळी विभागप्रमुखांना बजावले होते.
Some joys, some bitter.
ाही सुखद, काही बोचर्‍या.
Traffic cops were deployed on all roads of the city.
शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
Besides Prachanda, senior leaders Madhav Kumar Nepal, Jhalanath Khanal, Bamdev Gautam and Narayankaji Shrestha also asked Oli to provide evidence of his accusation and asked to quit the power.
प्रचंड यांच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ नेते माधव कुमार नेपाल, झालानाथ खनल, उपाध्यक्ष बमदेव गौतम आणि प्रवक्ते नारायणकाजी श्रेष्ठ यांनी पंतप्रधानांना या आरोपांवरील पुरावे सादर करण्याचे आणि आपला राजीनामा देण्यास सांगितले.
The DMK means Dalit, Muslim and Kunbi.
डीएमके अर्थात दलित, मुस्लीम आणि कुणबी समाज.
He had no history of heart disease.
त्यांना हृदयविकाराच्या आजाराचा कोणाताही त्रास नव्हता.
Islamabad claims Jadhav had entered Pakistan from Iran.
जाधव हे इराणमार्गे पाकिस्तानात घुसखोरी करत होते, असा दावा पाकिस्तानतर्फे करण्यात आला आहे.
He said that a Committee under NITI Aayog will also be set up to complete the task of identifying De-notified, Nomadic and Semi-Nomadic communities not yet formally classified
अधिसूचित नसलेल्या भटक्या आणि विमुक्त जमातींची ओळख पटवण्याचे काम पूर्ण करण्यासाठी नीती आयोगाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल असे ते म्हणाले
Arijit Singh won the best playback singer-male award while Harshdeep Kaur and Vibha Saraf shared best playback singer-female award.
याशिवाय सर्वोत्कृष्ठ पार्श्‍वगायक म्हणून अरिजित सिंह, सर्वोत्कृष्ठ पार्श्‍वगायिका म्हणून हर्षदीप कौर आणि विभा सराफ यांना या समारंभात गौरवण्यात आले.
Living with COVID Prime Minister noted that several experts and scientists have said that the virus is going to be part of our lives for a long time.
कोविड बरोबरची जीवनशैली पंतप्रधानांनी नमूद केले की बऱ्याच तज्ञ आणि वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की हा विषाणू दीर्घकाळ आपल्या जीवनाचा भाग बनला आहे.
As outbreaks easily occur in under-vaccinated populations, the disease is seen as a test of sufficient vaccination within a population.
कमी-लसीकरण झालेल्या लोकसंख्येमध्ये सहजतेने उद्रेक होत असल्याने, हा रोग अशा लोकसंख्येमध्ये पुरेशा लसीकरणाची चाचणी म्हणून पाहिला जातो.
The incident took place in the Gayatri Nagar locality.
गायत्रीनगर परिसरातीस सरदार कम्पाऊंड येथे घटना घडली आहे.
However, this is not the first time such an incident has happened.
पण, अशा प्रकारे फसवणूक होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही.
So the question arises.
त्यामुळे आपसूकच प्रश्न निर्माण होतो.
Around 575 AD, now old and sick, Cerbonius begged to be buried in Populonia.
इसवी सन पूर्व ५८७ ते ५३७ या कालावधीत यहुदी लोक बाबिलोनमध्ये बंदिवासात जीवन कंठीत होते.
This real life will come about soon when Gods heavenly Kingdom restores Paradise to this earth. Luke 23: 43.
देवाचे स्वर्गीय राज्य लवकरच या पृथ्वीवर नंदनवनाची स्थापना करेल तेव्हा हे खरे जीवन वास्तवात उतरेल.
The world needs Indias sustained rise, as much as India needs the world.
जितकी भारताला जगाची गरज आहे तितकीच भारताच्या शाश्वत प्रगतीची जगाला गरज आहे.
Subhash Chawla, former Mayor
– सुभाष चव्हाण, माजी आमदार,
He won numerous major international awards for his work.
तर उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना अनेक आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
Diwali is a festival that is celebrated with lots of enthusiasm and happiness.
दिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या सणात धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्धल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.
A decision in this regard will be taken in the next cabinet meet.
येत्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.
You need to be mentally prepared.
'तुमची स्वतःची मानसिक तयारी असावी लागते.
Indira Gandhi Award for Best First Film of a director: Sinjar (Pampally)
इंदिरा गांधी पुरस्कार - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण - पाम्पल्ली (सिंजर)
College students are no exception.
याला विद्यार्थी वर्गही अपवाद ठरत नाही.
CR will also run four special trains between CSMT- Kalyan and CSMT-Panvel.
यादरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालविण्यात येतील.
But it does provide sound advice on how human sexuality should be expressed.
पण हे खरे नाही.
It has been going on for generations.
हे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे.
Will the time ever come when injustice and wickedness will be no more?
पण अशी वेळ येईल का, जेव्हा अन्याय आणि दुष्टता राहणार नाही?
They are reportedly being interrogated.
यांचा तपास ते घेत आहेत, असे सुत्रांकडून कळते.
He jokingly said,
कुजकट हासत तो म्हणाला,
It is, thus, no surprise that the world is taking note of Buddhism.
आणि म्हणूनच जग बौध्द धर्माची दखल घेत आहे याचे आश्चर्य वाटायला नको.
He was the first batsman to score a century in an IPL final.
आयपीएल फायनलमध्ये दोन अर्धशतकं करणारा तो पहिलाच कर्णधार बनला आहे.
Grandpa in 1948
आजोबा, सन १९४८
This is happening in the US.
हे प्रकरण अमेरिकेतील आहे.
A few simple rules:
खालील साधे नियम:
Are farmers woes over?
शेतकरी कर्जमुक्त झालाय का?
India tops the world in road accidents.
जगात अपघाताच्या बाबतीत भारत देश आघाडीवर आहे.
25% additional seats in educational institutions to meet the 10% reservation for the poor
शैक्षणिक संस्थांमध्ये 25 टक्के अतिरिक्त जागा 10 टक्के गरीब, गरजूंसाठी राखीव
but only for a while...
पण काही क्षणच
Mutual trust and faith, understanding of each other s interests and concerns, and continuous high level interactions, this is the uniqueness of Indo-Japan relations.
परस्पर विश्वास, परस्परांच्या हिताची आणि काळजीची समज तसेच उच्चस्तरीय निरंतर संपर्क हे भारत-जपान संबंधांचे वैशिष्टय आहे.
The payment was, however, not made.
मात्र, कर्जमाफी झाली नव्हती.
Month of Ramadan is special for Muslims.
असेच मुसलमानांचे रमजान खास.
But the police enquiry is still on.
मात्र पोलिसांच्या या तपासणीबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.
Shiv Sena and BJP are together.
दोन्ही वेळेस भाजप आणि शिवसेनेची युती होती.
He is survived by wife, son and a daughter.
त्यांच्या पश्चात मुले, मुली व नातवंडे असा परिवार आहे.
"""Yes, I'm looking forward to it."
‘‘होय, मी त्याचीच वाट बघतेय.
Open ye the gates, that the righteous nation which keepeth the truth may enter in.
वेशी उघडा म्हणजे देवाची चांगली शिकवण मानणारे सज्जन लोक आत प्रवेश करतील.
Some see management as a late-modern (in the sense of late modernity) conceptualization.
काही लोक व्यवस्थापन उशीरा-आधुनिक (उशीरा आधुनिकतेच्या अर्थाने) संकल्पना बनवतात.
It is the same all over the state.
राज्य भरात सर्वत्र हीच स्थिती आहे.
Protests have erupted in various parts of the country against the newly amended citizenship law and the proposed NRC.
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या आणि एनआरसीच्या विरोधात सध्या देशाच्या अनेक भागांत आंदोलन करण्यात येत आहेत.
But he was not included in the team.
पण या कामगिरीने त्याला टीममध्ये स्थान मिळणार नव्हतं.
A painting competition for the students was also organized on this occasion.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी जलथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Serve the salad cold.
थंड गार सलाड सर्व्ह करा.
US President Donald Trump and wife Melania Trump
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया ट्रम्प यांना झाली होती कोरोनाची लागण
Spate of thefts in city
शहरातच करायचे चोर्‍या
But it all was in vain.
पण ते सर्व व्यर्थ असे.
"""We wanted corruption free India."
"""आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे."
Several organisations and political parties also supported them.
बहुतांश राजकिय पक्षांनी व संघटनांनी बंदला पाठींबा दिला.
All malls, market complexes and markets will remain closed.
महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे मॉल,व्यापारी संकुले, मार्केट हे लॉकडाऊन कालावधीत बंदच राहणार आहेत.
"""I am really proud of all the players."
सर्व खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीचा मला अभिमान आहे.
This wokeness is a disease.
या आगळ्या आजाराचा वेध.
Wishing our readers too Happy Diwali!
आमच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
There was an explosion.
यामुळे तिथे स्फोट झाला.
Happy wedding anniversary, Ram.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राम.
He was also honoured on the occasion.
यांचा देखील सन्मान याप्रसंगी करण्यात आला.
Are there kids?
लहान मुलं आहेत का?
He accompanied Moses up Mount Sinai and was on hand to meet Moses when he descended from the mountain with the tablets of the Testimony.
( गणना ११: २८) तो मोशेबरोबर सीनाय पर्वताच्या अर्ध्यापर्यंत गेला आणि मोशे जेव्हा पर्वताच्या माथ्यावरून दहा आज्ञांच्या दगडी पाट्या घेऊन आला तेव्हा तोही त्याच्याबरोबर होता.
State records increase in Covid-19 cases, principal bench of HC to be closed on 7th August.
7 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात दोन विभागातील 2615 सीआयएससीई शाळांमधील 7500 सहभागींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
How can we increase our understanding of Gods will?
देवाच्या इच्छेविषयी आपण आपली समजबुद्धी कशी वाढवू शकतो?
The traffic has turned chaotic in the town.
शहरातील वाहतूक डबघाईला आली आहे.
At the resurrection, those who drink of the life-giving juice of this plant will obtain perfect welfare, including deathlessness.
ते जिथे नोकरी करीत, त्या मोदी बंधूंच्या चित्रपट कंपनीच्या मालकांनी त्यांना आर्थिक सहाय्य केले हे खरे, पण तेवढे पुरेसे नसे.
But no proof of this had been presented.
पण प्रत्यक्षात त्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध झाले नाहीत.
The slave population quickly grew larger than that of the land owners.
बाबासाहेब आंबेडकरांना गांधींपेक्षा अधिक मोठे ठरवले गेले आहे.
He falls in love with Robert.
ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं.
While there, they gave of themselves according to their ability and received words of instruction and encouragement.
त्या दिवशी मंदिरातून निघताना मरीयेचा विश्‍वास नक्कीच आणखी मजबूत झाला असेल.
The Lord has cast off his altar, he has abhorred his sanctuary. He has given up into the hand of the enemy the walls of her palaces: They have made a noise in the house of Yahweh, as in the day of a solemn assembly.
परमेश्वर आपली वेदी व उपासनेचे पवित्रस्थान नापसंत केले. यरुशलेमच्या राजवाड्याच्या भिंती त्याने शत्रूला जमीनदोस्त करु दिल्या. परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला. पर्वणीचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला.
How to go about it?
आह्मी त्याजवरी जुलूम कसा करावा ?
Meanwhile, an argument took place between demonstrators and police personnel.
दरम्यान, आंदोलनकर्ते आणि पोलीस असा संघर्ष चिघळत असतानाच संतप्त आंदोलकांमध्ये अडकलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासाठी काही आंदोलक धावून आले.
PTI has reported.
याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
The first match of the series will be played under lights at the Adelaide Oval.
या मालिकेतील पहिला सामना हा अॅडलेड ओव्हल येथे होणार आहे.
You no doubt have your favorite Bible accounts that enable you to see the merciful Father as exemplified by Jesus actions.
बायबलमध्ये तुमचेही काही आवडीचे अहवाल नक्कीच असतील, ज्यांत येशूच्या व्यवहारातून त्याच्या दयाळू पित्याची छबी झळकते.
Last date for nominations of Padma Awards is September 15, 2017
पद्म पुरस्कारांच्या नामांकनासाठी अंतिम मुदत – 15 सप्टेंबर 2017
He doesn't come on time.
दिलेल्या वेळी ती येतच नाही.
He was also actively involved in social issues.
त्याचबरोबर विविध सामाजिक प्रश्‍नांवर त्यांनी सडेतोड भूमिका घेऊन त्यामध्ये सहभाग घेतला आहे.
Whatever you do will directly affect the efficiency of business institutions. whatever you do will directly affect the investments in India and ease of doing business.
तुम्ही जे काही कराल, त्याचा थेट परिणाम व्यापारी संस्थाच्या कार्यक्षमतेवर देखील पडेल, तुम्ही जे काही कराल त्याचा थेट परिणाम भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीवर पडेल, व्यापार सुलभीकरणावर पडेल.
Skymet CEO Jatin Singh attributed the El Nino phenomenon as the reason behind a possible below normal rainfall.
सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्यामागे ‘अल-निनो’चा प्रभाव हे कारण असणार आहे असे स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी सांगितले.
In a democracy, everyone is entitled to have their opinion.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार जरूर आहे.
But the blessings in store for Jehovahs people were rich indeed.
जणू ते एक ‘ प्रेत ’ झाले होते व त्यांचे विस्तृत साम्राज्य केवळ इतिहासाच्या पानांवरच उरले.
The attacker has been arrested.
हल्लेखोराला अटक करण्यात आली.
One person died on the spot and four were injured .
हा हल्ल्यात एक नागरिक ठार चार जण जखमी झाले आहेत.
It helps you sleep better at night.
रात्री शांत झोप मिळण्यास मदत होते.
"""Why are you wearing all these rings, bangles and locket?"
तू हातात अंगठ्या, बांगड्या आणि लॉकेट का घातले आहेस?
Modi government has worked to ensure the security of the country: Shah
देशाच्या सुरक्षेसाठी मोदींनी कुठल्याही प्रकारची कुचराई केली नाही – शहा
He had expressed his disagreement.
त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.