english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Tom was a friend of John's.
टॉम जॉनचा मित्र होता.
I looked back.
पाहून मी परत दिल्या.
He was also the president of the Board of Control for Cricket in India, and captain of the Indian cricket team.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासह त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपद देखील सांभाळले आहे.
The idea came instantly.
कल्पना लगेचच आली होती.
As one of them opened his sack to give his donkey food in the lodging place, he saw his money. Behold, it was in the mouth of his sack.
ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेल पैसे त्याला त्या गोणीत आढळले.
His father is a government employee and his mother a teacher.
आजोबा शिक्षक, वडील सरकारी सेवेत तर आई गृहिणी.
He got the work stopped.
त्यांनी यावरचे काम थांबवले.
The same was true of alcohol.
दारूबाबतही हेच झाले.
MHA also approved a scheme of Rs 5.5 Lakh financial assistance to nearly 5,764 West Pakistan Refugees settled in JK.
एमएचएने जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या सुमारे 5,764 पश्चिम पाकिस्तानी शरणार्थींना 5.5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे.
There is no deficit in trust.
आत्मविश्वासाची कमतरता नसेल.
BJP national President Amit Shah had also attended the meeting.
यावेळी विचारमंचावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेही उपस्थित होते.
The meetings of the Working Group shall take place at least every two years, alternately in India and in Uzbekistan.
कृती गटाची बैठक भारतात आणि उझबेकिस्तानमध्ये किमान दर दोन वर्षांनी होईल.
Only 6% said business has gone up.
कंपनीच्या नफ्यात केवळ 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Ajay Devgn and Emraan Hashmi are back together with their second film Baadshaho.
अजय देवगण आणि इम्रान हाश्मी या चित्रपटाच्या निमित्ताने दुस-यांदा एकत्र आले आहे.
The cause of the murder is still unknown.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
The capital of Kerala is Thiruvananthapuram.
आर्या राजेंद्रन यांची केरळची राजधानी तिरुवनंतपुरम.
What can we learn about dignity from the way Jesus responded to a certain leper?
( ख) सन्माननीय आचरणाबद्दल आपण कोणता दृढनिश्‍चय केला पाहिजे?
WhatsApp cannot see your shared location and neither can Facebook.
व्हाट्सअप तुम्ही शेअर केलेली लोकेशन बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही.
The meeting was also attended by representatives of GMR- the company that is awarded the contract to construct the Mopa airport.
जीएमआर या मोपा विमानतळ प्रकल्पाचे बांधकाम करणाऱया कंपनीचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
The Highlights of Vibrant Gujarat 2019 include among others- 1.
8 वी व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद जानेवारी 2017 मध्ये भरली होती.
The Government of India declared August 7 as National Handloom Day every year, in memory of this.
या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो.
Police has taken no action even after complaints.
पोलिसांत तक्रार दाखल करूनही जुगा-यांवर कारवाई होत नाही.
But time changed.
परंतु काळ बदलला.
Why did you not raise your voice then?
तेव्हा तुम्ही कारवाई का केली नाही?
There were demonstrations and protests.
तिथे राहून मोर्चे, आंदोलने केली.
Police shifted Bheemaiah's body to RIMS hospital in Kadapa for post-mortem.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात पाठवला आहे.
Rajan Anandan is leaving Google India.
गुगल इंडियाचे प्रमुख राजन आनंदन यांचा राजीनामा
They also underwent a medical check-up.
तसेच त्यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
The environment is polluted.
आपल्या भोवतालचे वातावरण प्रदूषित झाले आहे.
But it discontinued due to some reasons.
पण त्या राइड्स काही कारणांमुळे बंद केल्या होत्या.
They will be examined.
त्यांना प्रत्येक तपासली जाईल.
We study together.
आम्ही एकत्र अभ्यास करतो.
There is no Chris Gayle and Andre Russell in Bangladesh team.
विंडीजच्या संघातही ख्रिस गेल, आंद्रे रसेल यांच्या अनुपस्थितीने आघाडीची फलंदाजी दुबळी झाली आहे.
As the new government of Myanmar starts its journey to:
म्यानमारच्या नवीन सरकारने आपली वाटचाल सुरू करताना
After these things, and the establishment thereof, Sennacherib king of Assyria came, and entered into Judah, and encamped against the fenced cities, and thought to win them for himself.
हिज्कीयाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब यहूदावर चाल करुन आला. नगराच्या तटबंदीबाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला. आतील नगरांचा पाडाव करुन ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला.
The Kitchen should be in the Southeast.
देवघर हे ईशान्याच्या कोपºयात असायला हवे.
Earlier, India batsman Abhinav Mukund and former fast bowler Dodda Ganesh opened up to facing racial jibes on the cricket field.
भारताचे माजी क्रिकेटपटू असलेल्या दोड्डा गणेश व अभिनव मुकुंद यांनीही वर्णद्वेषी टीकेचा सामना केल्याचा खुलासा केला आहे.
The people want results.
लोकांना रिझल्ट पाहिजे आहेत.
Human rights have been totally violated in Kashmir.
कश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे.
A Committee of Chief Ministers made recommendations to rationalize Centrally Sponsored Schemes.
मुख्य मंत्र्यांच्या एका समितीने केंद्रीय प्रायोजक योजना, तर्कसंगत करण्याची शिफारस केली होती.
The film is directed by Rajkumar Gupta.
हा सिनेमा राजकुमार गुप्ता यांनी डायरेक्ट केला आहे.
Can containers are never sealed with welding or any other heat sealing method, this is exactly like that and by seaming this is done and products are inside.
कंटेनर वेल्डिंग (Container welding) किंवा इतर उष्णता सिलिंग (Sealing) पद्धतीने कधीही सीलबंद केले जाऊ शकत नाहीत, हे अगदी सारखेच आहे आणि हे करणे बंद केल्यामुळे आणि उत्पादने आत आहेत.
The injured were take to nearby hospital.
जखमींना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
These might be the reasons:
या साठी कारण असू शकते:
They, however, refused to divulge further details regarding his health.
त्यांच्या तब्येतीविषयी अधिक कोणतीही माहिती देण्यास डॉक्टरांनी नकार दिला आहे.
Id told my dad.
मीच सांगतो दादांना.
The Bible says: The one walking with the wise will become wise, and there were many wise ones in my family who supported my decision to pioneer.
आणि याच कारणामुळे मी कडाक्याची थंडी असलेल्या त्या सकाळी धान्याच्या कोठारात पोचलो होतो.
This isnt a new thing.
ही काही नवीन गोष्ट नाही.
It has a good amount of dietary fiber.
यात डाएटरी फायबरचे प्रमाण चांगल्या प्रकारे असते.
Now is the end on you, and I will send my anger on you, and will judge you according to your ways. and I will bring on you all your abominations.
आता तुमचा अंतकाळ येत आहे. मी तुमच्यावर किती रागावलो आहे ते दाखवीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या भयंकर कृत्यांची किंमत मी तुम्हाला मोजायला लावीन.
The Congress had alliances in Maharashtra, Gujarat and Jharkhand.
गुजरात, मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सहकार्याने कॉंग्रेसला मंत्रिमंडळ बनविता आले.
Out of Bethlehem Ephrathah will come the one who is to become ruler in Israel. Micah 3: 12. 4: 12. 5: 2.
“ बेथलेहेम एफ्राथा ” येथून एकजण निघेल जो “इस्राएलाचा शास्ता होईल. ” — मीखा ३: १२. ४: १२. ५: २.
The film is directed by Shonali Bose.
शोनाली बोस या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
AR Rahman shared a photo of his mother on Twitter.
रहमान ने त्याच्या ट्विटर अकांउटवर हा फोटो शेअर केला होता.
But the police kept bothering him.
पण पोलिसांनी त्याच्यावर अमानूष अत्याचार केले.
The injured are still undergoing treatment.
दरम्यान, जखमीवर उपचार सुरू आहे.
Modi wave was sweeping the state in the Lok Sabha election.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिथ देशात मोदी यांची लाट होती.
His head is like the purest gold. His hair is bushy, black as a raven.
त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे. त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंबकावळ्यासारखे काळे आहेत.
The people of Israel also take vengeance upon the Midianites.
इस्राएल लोक मिद्यानी लोकांचा बदलाही घेतात.
Well discuss with them.
त्यांच्याशी चर्चा होईल.
He was taken to the hospital.
त्याला रुग्णालयात आणलं.
It was decided at the that no negotiations would be conducted with the state government.
यावेळी मोर्चा दरम्यान सरकारशी कुठलीही चर्चा केली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला.
"""How was the party?"
"""कसा काय वाटला आमचा कार्यक्रम?"
Delhi Government has not released any guidelines in regards this.
अशी दिल्ली सरकारकडून मार्गदर्शन तत्वे जाहीर केली आहे.
Sushant Singh Rajput was earlier in a relationship with actor Ankita Lokhande.
सुशांतसिंह राजपूत हा काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील सह-अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता.
Naturally, it was brushed off by many.
साहजिकच अनेकांना त्याचे अप्रूप होतेच.
Over 90 parents attended the talk.
जवळपास 90 टक्के पालक यावेळी उपस्थित होते.
There are 20,988 fertiliser dealers in the state, and everyone has been given PoS machines with proper training.
राज्यातील 20 हजार 988 अनुदानित खत वितरक असून त्यांना प्रत्येकाला पीओएस मशीन मोफत वाटप करणार आहे.
People on the spot brought them to a private hospital.
नागरीकांनी त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
Praise for Modi
मोदींना लबाडाची उपमा
Security has been beefed up outside the residences, Israeli and Jewish institutions, and Chabad Houses in Delhi to prevent any untoward incident.
यहुदी निवासस्थाने, इस्रायली व ज्यू संस्था व दिल्लीतील चाबड हाऊसच्या बाहेर सुरक्षा अधिक कडक केली गेली आहे.
Sania Mirza has made the country proud by winning the Wimbledon womens doubles with Martina Hingis.
विम्बल्डन स्पर्धेत मार्टिना हिंगीसच्या साथीनं महिला दुहेरीच्या गटावर वर्चस्व प्रस्थापित करून सानिया मिर्झानं इतिहास रचला होता.
Understand this carefully.
हे नीट जाणून घ्या.
74 crore has been transferred to Ujjawala (PMUY) beneficiaries.
उज्वला लाभार्थींना( पंतप्रधान उज्वला योजना) दरम्यान 6868.74 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
Eat a balanced diet.
त्यामुळे संतुलित आहार घ्या.
This will help you to start or grow your business
आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी अथवा त्याचा विस्तार करण्यासाठी यामुळे मदत मिळणार आहे
Police later recovered his body.
त्यानंतर पोलिसांनी परस्पर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
But the government is not taking it that seriously.
मात्र राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही.
Don't be unequally yoked with unbelievers, for what fellowship have righteousness and iniquity? Or what fellowship has light with darkness?
जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्याबरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका. नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला? किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे?
Dip in youths joining militancy in Kashmir
दहशतवाद्यांच्या नाकावर टिच्चून कश्मीर तरुण लष्करात भरती
Click here for live results.
पाहा लाईव्ह निकाल, पाहण्यासाठी इथं करा क्लिक
Earlier the limit was Rs 10 lakh.
याआधी करमुक्त ग्रॅच्युईटीची मर्यादा 10 लाख रुपये होती.
Virat Kohli and Anushka Sharma.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर तर टीकेची झोड उठली.
Please select your mood from the list
कृपया सूचीतून मूड नीवडा
What is God like?
उदा. देव म्हणजे काय?
Sitaram Yechury, Yogendra Yadav Named In Delhi Riots Chargesheet
दिल्ली दंगलीप्रकरणी आरोपपत्रात सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांच्यासह अनेक नेत्यांची नावे. कटात सहभागी झाल्याचा आरोप
Snow in Brisbane!
ब्रिस्बेनमध्ये पावसाचा अडथळा!
It is open the entire night.
तो दिवसरात्र खुले आहे.
Meanwhile the police were also called in.
याच दरम्यान अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.
Same is the case in politics.
राजकारणातल्या यशाचेही असेच आहे.
Four labourers were appointed for this purpose.
त्यासाठी चार कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले होते.
BJP president Amit Shah is in the poll fray from the Gandhinagar seat of Gujarat.
गुजरात येथील गांधी नगर या ठिकाणाहून अमित शाह भाजपाचे उमेदवार आहेत.
Nobody is speaking.
कुणी काही बोलायचं नाही.
I didnt want to get boxed in.
"""मला त्या लफड्यात गुंतायचे नव्हते."
Both accused were eventually arrested.
शेवटी दोघांना ताब्यात घेण्यात आले.
CBI files chargesheet against ex-Haryana CM Bhupinder Hooda in Manesar land deal case
मानेसर जमीन घोटाळा प्रकरण : सीबीआय विशेष न्यायालयात होणार सुनावणी वृत्तसंस्था / चंदीगढ हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंग हुडा यांच्यावर सीबीआयने मानेसर जमीन घोटाळाप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.
Mix both together and add little water.
सर्व मिसळून आणि थोडे पाणी ओतले.
The book A Bird's Best Friend shows that Granny Bird brought him as a present for Big Bird when he was a puppy.
सलीम अलींचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मोठेपण कशात आहे तर त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके.
There is no scope to provide assistance directly to private entrepreneurs/Cooperative bodies/Joint ventures for large scale plantation.
मोठ्या प्रमाणावर शेती करण्यासाठी खासगी उद्योजक/सहकारी संस्था/संयुक्त उपक्रम यांना थेट सहाय्य्य पुरवणे शक्य नाही.
Pakistan-China discuss Kashmir
काश्मीर मुद्यावरुन सुरक्षा परिषदेत तोंडघशी पडले चीन-पाकिस्तान