english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
She played a key role in the film alongside Siddharth Jadhav , Sauraabh Ghokaale .
या चित्रपटात त्याच्यासोबत सिद्धार्थ जाधवची महत्त्वाची भूमिका होती.
Only three players ever have achieved the feat.
यापूर्वी असा कारनामा केवळ तीन फलंदाजांनी केला आहे.
Its such a simple thing.
ही तशी सोपी गोष्ट आहे.
14-year-old girl student commits suicide
मोबाईल घेऊ दिला नाही म्हणून १४ वर्षीय विद्यार्थिनीने केली आत्महत्या
But he doesnt mind that.
पण त्यात तो रमत नाही.
The country is proud of you.
देशाला तुझी गजर आहे' असे म्हणाल्या आहेत.
Suddenly there was a loud thud.
तेवढ्यात जोरात चित्कार ऐकू आला.
This festival is celebrated all over India with great devotion and enthusiasm.
हा सण संपूर्ण हिंदुस्थान खंडात मोठय़ा उत्साहात आणि आनंदात केला जातो.
have been canceled.
रद्द केले आहेत.
This is a record BJP would like to break, he said.
भाजप हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.
Good day for family celebrations and important occasions.
कौटुंबिक आणि महत्त्वाचे कार्यक्रम समारंभ पार पाडण्यासाठी शुभ सप्ताह.
One of the accused allegedly committed suicide in jail.
त्यापैकी एका आरोपीने तुरुंगातच आत्महत्या केली होती.
To achieve this, Satan resorted to lies and deceit. 1 Timothy 3: 6.
आपला दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी सैतानाने खोटेपणाचा व लबाडीचा आश्रय घेतला. — १ तीमथ्य ३: ६.
On increasing fuel prices in the country, Union Petroleum & Natural Gas Minister, Dharmendra Pradhan said that it has happened due to an increase in prices of crude oil in international markets.
नैसर्गिक आपत्तींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या, शिवाय रिफायनरी क्षमताही घटली, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याची कबुली पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
The world knows that.
हे जगाला माहीत.
Then pat dry with a towel.
मग पेपर टॉवेलने वाळलेल्या.
Based on the recommendations of the Committee and to achieve objectives of promotion of Ease of Doing Business and better Corporate Compliance the Government decided to promulgate an Ordinance.
समितीच्या शिफारशींवर आधारित व्यापार सुलभतेला चालना आणि अधिक चांगल्या पद्धतीने कॉर्पोरेट अनुपालन ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय सरकारने घेतला.
Students are anxious regarding the exams.
विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची धाकधुक आहे.
Good personal study habits and regular meeting attendance help to strengthen our faith, and keeping Jehovahs day close in mind is an important aspect of our faith.
देवाच्या वचनाचे अधिक गहन ज्ञान आत्मसात करण्याद्वारे.
Vijay plays a triple role in the film.
विजय या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.
The day is observed with cultural programs, festivals and carnivals all around the country.
देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
I didn't want to.
माझी इच्छा नव्हती…
For years, Schmatz's remains could be seen by anyone attempting to summit Everest by the southern route.
गेल्या काही दशकातील वडार समाजाच्या प्रगतिचा गाडा हा स्त्रियांनीच प्रगतीच्या मार्गावर आणल्याचे आपल्याला प्रकर्षाने जाणवून येईल.
She was operated upon for a shoulder injury also.
कोपऱ्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.
We believe women empowerment is vital to our development.
आमच्या विकासासाठी सर्वात आधी महिला सक्षम होणे गरजेचे आहे, यावर आमचा विश्वास आहे
Under this, we sit in the Prime Minister's office and the officers of the states connect with us through satellite and real time monitoring of the schemes is conducted.
यामध्ये प्रधानमंत्री कार्यालयामध्ये आम्ही सगळे संबंधित अधिकारी वर्गही बसतो. राज्यांमधील संबंधित विभागाचे अधिकारी उपग्रहाच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले असतात.
Making a strong statement against the Mamata Banerjee-led West Bengal government, Prime Minister Modi said that the fight in West Bengal is Mamata versus the people of the state:
ममता बॅनर्जी यांचे सरकार पश्चिम बंगालच्या मूळावर उठले असून राज्यातील जागृक नागरिक अत्याचारी सरकार उलटून लावतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या ताकी येथील प्रचार सभेत .
The International Solar Alliance Founding Conference, that will be held tomorrow, is a vivid example of our awareness regarding shared responsibilities.
उद्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी परिषदेचे आयोजन हे समान जबाबदाऱ्यांच्या प्रती आपल्या कार्यशील जागरुकतेचे ज्वलंत उदाहरण आहे.
The trailer has been released in three languages, Tamil, Telugu and Hindi.
हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये मणिकर्णिका प्रदर्शित झाला आहे.
However, the police did not take anyone into custody.
मात्र गोंधळ घालणा-या कुणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही.
Gently straighten your legs and keep them perpendicular to the ground.
पाय सरळ रेषेतच ठेवून हनुवटीही जमिनीला टेकवावी.
Do you like classical music?
तुला शास्त्रीय संगीत आवडतं का?
Congress was not a party.
तो काही कॉंग्रेस पक्षाचा कार्यक्रम नव्हता.
The legal procedures should continue.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात.
After that he was into politics.
त्यानंतर तिच्या जाण्याचं राजकारण करण्यात आलं.
Among the deceased are two women, two men, and a child.
नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्यांपैकी दोन महिला, एका पुरुषासह एका मुलाचा समावेश आहे.
An awareness campaign was also conducted on the occasion.
त्याबाबतही यावेळी जनजागृती करण्यात आली.
An adult rat can tread water for three days.
अनरशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मग वाळवतात.
India and Bangladesh are all set to play their first day-night Test match at the Eden Gardens in Kolkata.
भारत आणि बांग्लादेश क्रिकेट संघात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला गेला.
As the number of vehicles on roads is on a rise, so is the traffic.
वाहनांची संख्या देखील वाढल्याने रहदारीचा नेहमीच बोजवारा उडालेला आहे.
You then need to crush it.
मग आपण कोर करणे आवश्यक आहे.
The woman died in the mishap.
महिलेचे ह्या प्रकारात निधन झाले.
Internal wall painting finish is flaking.
वेस्ट इंडीझच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे.
The police said there was no eyewitness to the incident.
या घटनेमागे कोणाचाही हात नसल्याचही पोलिसांनी म्हटले आहे.
At the same time, she suddenly started menstruating.
होती. या वेळी अचानक तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्या होत्या.
The testing is currently underway.
सध्या याची चाचणी सुरू आहे.
Government has failed
'हे सरकार अपयशी आहे'
Significance of Indian Air Force Day
भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचं महत्त्व
Pakistan-based terrorist Hafiz Saeed
दहशतवादी हाफिज सईदच्या नजरकैदेत पाककडून वाढ
Neither shewed they kindness to the house of Jerubbaal, namely, Gideon, according to all the goodness which he had shewed unto Israel.
यरुब्बाल (गिदोन) याने त्यांच्यासाठी इतके केले तरीसुध्दा त्याच्या कुटुंबीयांशी इस्राएल लोक एकनिष्ठ राहिले नाहीत.
Kavathe Mahankal city has higher literacy rate compared to Maharashtra.
कवठेमहांकाळ शहरामध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत उच्च साक्षरता दर आहे.
You have to follow certain rules.
आपण अनेक नियम पालन करणे आवश्यक आहे.
epics and poetry.
गद्य आणि पद्य.
But researchers have found that the task of simultaneously differentiating between many sounds becomes increasingly difficult when it involves listening to human speech.
पण, संशोधकांना असे आढळून आले आहे, की मानवी आवाज ऐकण्याच्या बाबतीत पाहिल्यास एकाच वेळी अनेकांच्या बोलण्यावर लक्ष एकाग्र करणे खूप कठीण आहे.
For those who are looking to get a job with Indian Railways there is good news.
भारतात रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर अशा लोकांसाठी खुशखबर आहे.
His last game was the semi-final against New Zealand in the World Cup.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तो शेवटचे खेळला होता.
Problems are many.
समस्या खुप आहेत.
For a number of weeks during the first year, a new member of the Bethel family attends a fine weekly school designed to broaden his or her understanding of the Scriptures.
दर आठवडी होणाऱ्‍या या प्रशालेत नवीन सदस्याला बायबलचे ज्ञान वाढवण्यास मदत केली जाते.
He is survived by wife, a son, three daughters and extended family.
त्यांच्या मागे पत्नी तीन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
She was raped there.
तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
My skin is dry.
माझी त्वचा कोरडी आहे.
"""Sushma Swaraj Ji will always be remembered."
सुषमा स्वराज यांची नेहमी आठवण येईल.
At present, people venturing out without masks are being levied a penalty of Rs 500.
सध्या मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्यात येतो.
The final examination will be held in July-August.
पुरवणी परीक्षा गेल्या वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.
Maha Home Minister Anil Deshmukh seeks probe report on Koregaon Bhima case
भीमा-कोरेगाव प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मोठा खुलासा
"""Elections were held in six districts including Nagpur, Nandurbar, Dhule, Washim, Palghar and Akola."
विधानसभा निवडणुकांनंतर नुकतेच नागपूर, नंदुरबार, धुळे, वाशीम, पालघर, अकोला अशा सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या.
Two inter-state autolifters arrested
दोघा आंतरराज्य अट्टल घरफोडय़ांना अटक
Theirs is a different world.
यांची दुनियाच वेगळी आहे.
Accused will be arrested soon: Police
आरोपींना लवकरच अटक होईल – पोलीस दल
After a heated battle with the Congress, the Bharatiya Janata Party has secured victory in the Gujarat and Himachal Pradesh assembly elections.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता या निकालाचा अर्थ लावण्यावरून भाजप आणि काँगेस यांच्यात शब्दयुद्ध रंगले आहे.
Making decision to rent out your house is not always easy.
आपले घर भाडय़ाने देण्याचा निर्णय हा नेहमीच सोपा ठरत नाही.
When we follow Jesus example, we will not be provoked into losing our patience, no matter what may be happening around us. John 14: 27. 16: 33.
येशूच्या परिपूर्ण उदाहरणाचं परीक्षण व अनुकरण करण्याद्वारे आपण सहनशीलता विकसित करू शकतो.
Terrorism is the most egregious violation of human rights.
दहशतवाद मूलभूत मानवाधिकाराचे सर्वाधिक घातकी उल्लंघन आहे.
Have you read our Terms?
आपण आमच्या अटी वाचल्या आहेत का?
Why Altitude Affects Your Body
उंचीचा शरीराला त्रास का होतो?
Start Using Send Tabs
टॅब पाठवा वापरणे प्रारंभ करा
Todays the day.
आजचा दिवस चढ-उताराचा आहे.
Life Remains Disrupted In Kashmir
काश्मीर खोर्‍यात जनजीवन विस्कळीतच
The Swachh Bharat campaign and the Government's efforts to improve sanitation were discussed at length.
स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छतेत सुधारण करण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांबाबत यावेळी विस्तृत चर्चा झाली.
It has no common English name.
जी उपलब्ध नाहीत त्यांचे इंग्रजी नाव तसेच ठेवले आहे.
Police registered a case in this connection and teams were formed to nab the absconding accused.
या प्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, संबंधित टोळीला पकडण्यासाठी एक पथकच तयार करण्यात आले आहे.
This requires in-depth research and analysis.
याबाबत सविस्तर सर्वेक्षण आणि विश्लेषण याची गरज आहे.
While his film Exotica, which won the FIPRESCI Prize at Cannes94, was his first international breakthrough, The Sweet Hereafter, his most critically acclaimed film, received two Academy Award nominations.
एक्झॉटिका” या त्यांच्या चित्रपटाने 1994 साली कानमध्ये FIPRESCI पुरस्कार पटकावला होता तर स्वीट हिअर आफ्टर” या समिक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटाला अकादमी पुरस्कारांसाठी दोन गटांमध्ये नामांकने प्राप्त झाली होती.
Her fans have loved the video very much.
सुहानाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना फार आवडत आहे.
It was an exhilarating experience.
हा रोमांचकारी अनुभव होता.
It sounds great.
मस्तच आवाज आहे.
The Government of Pakistan had made a solemn commitment in January 2004 not to allow its soil or territory under its control to be used for terrorism against India.
भारताविरोधातल्या दहशतवादी कारवायासाठी आपल्या भूमीचा आणि आपल्या नियंत्रणाखालच्या प्रांताचा वापर करु दिला जाणार नाही यासाठी पाकिस्तानने जानेवारी 2004 मध्येच कटिबद्धता दर्शवली आहे.
Mum came back down.
आई खाली पडली.
One of them died and the other two received serious injuries.
यात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
A 22-km long roadshow has been organised from airport till Motera stadium.
विमानतळ ते मोटेरा स्टेडियम अशा 22 किलोमीटरच्या भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले.
And the BJP won.
आणि त्यांनी भाजपला प्रचंड मोठा विजय मिळवून दिला.
I didnt put my hands on nobody.
मी कोणाच्या हातात हातच देत नव्हतो.
Despite these difficulties, she organized her affairs so that she could serve as a regular pioneer.
कामाला जाण्यासाठी तिला शहरातील खचाखच भरलेल्या गाड्यांमधून प्रवास करावा लागायचा.
He then specifically mentioned Christians who did not want to work.
प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. ”
Thousands of farmers marched to Mumbai against the Agriculture Act.
हजारो शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात मोर्चा काढून मुंबईत दाखल झाले.
Social media has a lot of power these days.
आजकाल सोशल मिडीयावर कल्पनाशक्तीला प्रचंड वाव मिळतो.
The meeting was chaired by Chief Minister Uddhav Thackeray.
या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा.
So, there is obviously a connection.
त्यामुळे संबंध अर्थातच आहे.
They were also shocked.
त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
Salman is very fond of Ahil and shares pictures with him on social media regularly.
सलमान अनेकदा आहिलसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.