english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Her condition is serious but stable. | त्यांची प्रकृती स्थिर असली तरी गंभीरच आहे. |
I felt very sorry for them. | मला त्यांचा खूप राग आला. |
Following this, the company terminated him. | ज्यानंतर कंपनीने त्याला बाहेर काढले. |
India's Jasprit Bumrah celebrates with team captain Virat Kohli in the first Test. | कसोटी लढतीतील पहिल्यावहिल्या हॅटट्रिकचे श्रेय जसप्रीत बुमराहने कर्णधार विराट कोहलीला दिले. |
Students at the Jamia Millia Islamia University campus protest against the violence unleashed by Delhi Police the day before. | जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील अत्याचाराबाबत दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी सकाळपासूनच धरणे आंदोलना करीत आहेत. |
Jesus himself preached mostly to natural Jews, but now he told his followers to go to people of all nations. | ( १ राजे ८: ४१ - ४३) स्वतः येशूने प्रामुख्याने नैसर्गिक यहुद्यांना प्रचार केला, पण आता त्याने आपल्या अनुयायांना राष्ट्रांतील लोकांकडे जाण्यास सांगितले. |
He was also confident of a BJP victory in the upcoming elections. | तसेच आगामी निवडणुकीत भाजपची पुरती धुळधाण उडेल, असेही त्यांनी म्हटले. |
The MNS did not contest the Lok Sabha polls. | दुसरीकडे लोकसभा निवडणूक मनसेनं लढवलीच नव्हती. |
Who am I | मला कोण आहे? |
Following the incident, Defence Minister Rajnath Singh held a meeting with External Affairs Minister Dr S Jaishankar, CDS General Rawat and the three service chiefs and reviewed the situation in the region. | – घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासह संरक्षण दलप्रमुख आणि लष्कराच्या तीनही दलांसोबत चर्चा. |
The police have arrested one of the rape accused while the other two are absconding. | यामधली मुत्थूला पोलिसांनी अटक केली तर इतर दोन जण फरार आहेत. |
Technical queries related to COVID-19 may be emailed at technicalquery.covid19gov.in and other queries on ncov2019gov.in . | आतापर्यंत एकूण 857 रुग्ण कोविड19 च्या आजारातून बरे झाले असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. आतापर्यंत देशात एकूण 308 जणांचा मृत्यू झाला आहे. |
He is known to be a close friend of state Congress chief Ashok Chavan. | ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही जवळचे मानले जातात. |
Rescue and relief operations are underway on a war footing in the rain-affected areas of the state. | राज्यात पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. |
When the girl opposed it, she brutally beat her. | जेव्हा तरुणीनीने त्यांना विरोध केला त्यावेळी त्यांनी तिला बेदम मारहाण देखील केली. |
All the results so far have been negative. | आतापर्यंत घेतलेले सर्व रिव्ह्यू चुकीचे ठरले. |
Modi speaks about fighting corruption. | मोदींसारखे भ्रष्टाचाराविरोधात बोलतात. |
It is not only the capital of the country of Mt. | इतकेच नव्हे तर भगवान बुद्धाचे जन्मस्थान असणाऱ्या देशाचीही राजधानी आहे. |
The students can also get answers to their questions. | तसंच विद्यार्थीही प्रश्न विचारू शकतात. |
Later, they proceeded towards the seashore. | त्यानंतर ते आंजर्ले समुद्रकिनारी फिरण्यास गेले होते. |
What have you detected in your conversations with others? | म्हणून मग आपण जेव्हा लोकांना जाऊन सांगतो की अंत जवळ आला आहे आणि ख्रिस्त राज्य करत आहे, तेव्हा बऱ्याच लोकांची ऐकायची इच्छा नसते. |
However this has not been implemented as yet. | मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालीच नाही. |
Both the phones feature impressive specifications. | दोन्ही फोन्समध्ये दमदार फिचर्स आहेत. |
He lost his control the vehicle. | या गडबडीत त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. |
The women and child development ministry has prepared a draft Cabinet note on setting up a women entrepreneurship council. | महिला व बाल विकास मंत्रालयाने महिला उद्योजकता परिषद (women entrepreneurship council) स्थापन करण्याचे प्रस्तावीत केले आहे. हा प्रस्ताव वाणिज्य मंडळाच्या (chambers of commerce) रचनेला अनुसरून तयार केलेला आहे. |
Many banks including ICICI, HDFC have been lowering the interest on FD after RBI rate cuts. | मुंबई- आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि एसबीआयने रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केल्यानंतर आपले व्याजदर कमी केले आहेत. |
Farmers across states have been protesting against the newly-introduced agriculture reform laws by the Central government. | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. |
Nana Patole has been appointed as the President of Maharashtra Pradesh Congress Committee. | नाना पटोले यांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाची जबादारी दिली जाऊ शकते. |
These things happen in India. | हे प्रकार ना इंडियात म्हणजे शहरात घडतात. |
Would not his case be similar to that of the young man referred to in Proverbs chapter 7? | असे करणे हे नीतिसूत्रे पुस्तकाच्या ७ व्या अध्यायात उल्लेखिलेल्या तरुणाने केले त्यासारखेच नाही का? |
"""Modi has earned recognition for India in the world." | मोदी म्हणाले की, माझ्या दौऱ्यांमुळेच भारताला जगभरात ओळख झाली आहे. |
The film was a hit at the box-office. | या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. |
But dont be jubilant. | पण फार खुश होऊ नका. |
This has its value. | या त्याचे मूल्य आहे. |
I also heard the Patna University to involve its rich and capable alumni in the path of the development of the university. | पाटणा विद्यापीठासारख्या जुन्या विद्यापीठाला माजी विद्यार्थ्यांची एक उज्ज्वल परंपरा आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत विद्यापीठाशी पुनः जोडून घेऊन विद्यापीठाच्या विकास यात्रेत त्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. |
Incessant rains have lashed Pune city. | पुण्यात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला. |
The nine seats in car 3 are leather-covered. | हे नऊ तंतू तीन सूत्रांमध्ये बांधलेले असतात. |
This was a big upset. | हा अतोनात कोलाहल मनातला. |
The whole family, including her husband Kunal Khemu, siblings Saba and Saif Ali Khan , mother Sharmila Tagore and sister-in-law Kareena Kapoor attended the book launch. | या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करिनाशिवाय सोहाचा पती कुणाल खेमू, आई शर्मिला टागौर, भाऊ सैफ अली खान, बहीण सबा अली खान असे सगळे हजर होते. |
Betrayal An Ominous Sign of the Times! | विश्वासघात — शेवटल्या काळातील एक अनिष्ट प्रघात! |
PTI reports, quoting officials, that the Pakistani jets dropped bombs while returning. | पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान जेट्सने परत असताना बॉम्ब वर्षाव केला होता. |
They were entitled to do so. | असे करणे त्यांना योग्य वाटले. |
He had been attacked with a sharp weapon. | त्यातच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार झाला. |
Today our bilateral cooperation is touching every aspect of normal life in Maldives | आपल्या द्विपक्षीय सहकार्याचा प्रभाव आज मालदीवमधल्या सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यातल्या प्रत्येक पैलूवर पडतो आहे |
Some injury marks were also found on the body of the woman. | या महिलेच्या शरीरावर अनेक खुणाही आढळून आल्यात. |
Legitimate public lending activities can be undertaken by banks, non-banking financial companies (NBFCs) registered with the RBI and other entities who are regulated by state governments under statutory provisions. | बँका, आरबीआयमध्ये रजिस्टर्ड नॉन बँकिंग आर्थिक कंपन्या (NBFC) आणि सरकारची मंजुरी असणाऱ्या अन्य संस्था यांच्याकडून तुम्ही अधिकृतपणे कर्ज घेऊ शकता. |
Rahul Gandhi is still firm on the decision of steping down as Congress president. | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर अजूनही ठाम आहेत. |
Thank u very much for your support and love. | तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. |
It was critical of the Modi government. | ते मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत होते. |
Raids were going on till late in the evening. | रात्री बर्याच उशिरापर्यंत भेंड्या चालल्या होत्या. |
A large number of dignitaries attended the ceremony. | या शाही रिसेप्शन सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते. |
In 1997, film producers were in the process of developing the work as a movie for Touchstone Pictures. | २०१५) हे एक मराठी नाटक-चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. |
Malala is the youngest person to win the Nobel Prize at the age of 17. | वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेती ठरली आहे. |
Passphrase for New PGP Key | नवीन PGP किल्ली करीता वाक्यरचना |
All the students of the school and teaching staff participated in the campaign actively. | यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी सक्रिय सहकार्य करतात. |
But they dont know. | पण त्यांनाही याबद्दल काहीच माहिती नाही. |
Brothers and sisters, our farmer works hard, produces crop but do not get its price. | बंधु-भगिनींनो आपला शेतकरी मेहनत करुन पीक घेतो मात्र त्याला त्याचा मोबदला मिळत नाही. |
In Sweden, we have no concurrency. | स्वीडनमध्ये, एकाचवेळी अनेक साथीदार नसतात. |
And he called unto him the twelve, and began to send them forth by two and two. and gave them power over unclean spirits. | त्याने बारा शिष्यांना आपणांकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठविले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला. |
Rohit Sharma was out in the first over. | रोहित शर्माला मागील सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. |
Now photocatalysis is used for a variety different things, the idea is simply that you are using incident solar energy incident light. | आता विविध गोष्टींसाठी फोटोकॅलेसीसचा वापर केला जातो, कल्पना असा आहे की आपण घटना सौरऊर्जा घटनेचा प्रकाश वापरत आहात. |
"NCP chief Sharad Pawar said, ""Sushil Kumar Shinde can speak about his party, however, being the NCP's president, I know better than him about my party's condition.""" | सुशीलकुमार शिंदे कॉंग्रेस विषयी बोलू शकतात, मला माझ्या पक्षाची स्थिती माहित आहे : पवार |
President Ram Nath Kovind has granted the permission. | याला राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी मंजुरी दिली. |
The Punjab government has imposed high taxes on petrol and diesel. | मुंबई : केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. |
The entire nation is proud of our ISRO scientists and engineers. | शास्त्रज्ञ आणि टीम इस्रोने केलेल्या कामगिरीबद्दल संपूर्ण राष्ट्राला गर्व आहे. |
I felt very happy. | मनाला अतिशय समाधान वाटले. |
Officials of the railway, police and fire brigade rushed to the site to carry out the rescue operations. | रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी आणि अपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रुळावर पडलेली दरड बाजुला करण्याचे काम युध्दपातळीवर सुर केले. |
But the court found otherwise. | मात्र यावर न्यायालयाने वेगळी भूमिका घेतली आहे. |
Karan has named his kids after his parents. | करणनेदेखील एकता कपूरप्रमाणे आपल्या मुलांची नावं आई-वडिलांच्या नावावरुन ठेवली आहेत. |
In the aftermath of the Uri terror attack, India-Pakistan relations have been fraught with tension. | नवी दिल्ली : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. |
Union Defence Minister, Manohar Parrikar, was the Chief Guest at the function organised at New Delhi to mark the occasion. | येथील दुंडिगल हवाई दल अकादमीत पदवीदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित होते. |
This is the strength of BJP. | ही भाजपला आलेली सत्तेची सूज आहे. |
Precaution and remedies: | उपाय आणि दक्षता . |
Friends, Development co-operation is an important part of India's relationship with Cambodia. | मित्रांनो, विकासामध्ये सहकार्य हा भारताच्या कंबोडियाशी असलेल्या संबंधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. |
He had said the government is stable and there is no threat to it. | राज्यातील आघाडीचे सरकार अत्यंत स्थीर असून त्याला कोणताही धोका नाही असेही त्यांनी म्हटले आहे. |
This needs to be considered by the government. | याचाही विचार शासनाने करणे गरजेचे आहे . |
Although, theoretically, times were set aside for each sex to use the baths, mixed bathing was often tolerated. | शिवाय, या दारूच्या अड्ड्यांमध्ये काम करणाऱ्या मुली सहसा वेश्या असल्यामुळे लैंगिक अनैतिकतेचाही धोका होता. |
Private offices in Maharashtra started their operations with up to 10 strength as per requirement with remaining persons working from home. | महाराष्ट्रातील खाजगी कार्यालये 10 टक्के कर्मचारी संख्येसह सुरू झाली. उर्वरित कर्मचारी घरातून काम करतील. |
Severe pain in the abdomen. | स्वादुपिंड मध्ये एक तीव्र वेदना आहे. |
The mother and father's name of Bal Gangadhar Tilak was Parvatibai Gangadhar Tilak and Gangadhar Ramchandra Tilak respectively. | त्यांच्या वडिलांचे नाव 'श्री गंगाधर रामचंद्र टिळक' व आईचे नाव 'पार्वतीबाई' होते. |
These are allegations. | ” असा आरोप लगावला आहे. |
He went missing after a few days. | त्यानंतर ते अनेक दिवस बेपत्ता होते. |
Ayushmann is playing the lead role in the film. | आयुष्मान या चित्रपटात गे व्यक्तीची भुमिका साकारत आहे. |
I dont hate anything or anyone. | भगवंत मान किंवा कोणत्याही व्यक्तीला माझा विरोध नाही. |
( Read Hosea 4: 11 - 13.) | ( होशेय ४: ११ - १३ वाचा.) |
The Bicycle Project | सायकल ट्रॅक प्रकल्प |
This was approved by the board. | या विषयाला सभेने मंजुरी दिली. |
India's Mahendra Singh Dhoni plays a shot against Bangladesh. | महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बांग्लादेशवर हल्लाबोल करण्यास तयार आहे. |
Aamir Khan s daughter Ira Khan breaks the internet every time she shares a picture or a video on her social media. | नेहमी डिप्रेशन किंवा तणावाबद्दल व्हिडीओमधून संवाद साधणाऱ्या आमिर खानच्या (Aamir Khan) मुलीने सोशल मीडियावर एक भन्नाट फोटो शेअर केला आहे. |
Defeat BJP in Gujarat Assembly Elections | गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा घसरलेला आलेख |
Who is a friend? | सः मित्रमंडळात कोणाला? |
For in your eating each one takes his own supper first. One is hungry, and another is drunken. | कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हांतील प्रत्येक जण अगोदरच आपले स्वत:चे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा प्यायलेला असतो. |
The core prevention strategies include: | मूलभूत प्रतिबंधात्मक उपाय खालील समाविष्टीत आहे: |
The police have filed a case against the boy and his father. | या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. |
It works even on 2G networks. | ज्याचा वापर अगदी 2G इंटरनेटवरही होतो. |
This is the promise which he promised us, the eternal life. | आणि देवाने आम्हांला जे देण्याचे अभिवचन दिले आहे: ते म्हणजे अनंतकाळचे जीवन होय. |
And the men of Gibeah rose against me, and beset the house round about upon me by night, and thought to have slain me: and my concubine have they forced, that she is dead. | रात्री तेथील लोकांनी आम्ही उतरलो होतो त्या घराला गराडा घातला. त्यांना माझा जीव घ्यायचा होता. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि ती मेली. |
The audience liked this film too. | तसेच या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. |
It is likely to further increase. | त्यात अजून भर होण्याची शक्यता आहे. |
60 crores annually on these. | यामध्ये प्रत्येक वर्षी 60 लाखांची भर पडते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.