english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Years later the apostle Paul admonished Christians: Do not be lying to one another. | बऱ्याच वर्षांनंतर प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना असा सल्ला दिला: “एकमेकांशी लबाडी करू नका. ” |
India lost by 6 runs. | भारताचा ६ विकेट्सनी पराभव झाला. |
This time try something new. | यावेळी जरा नवीन प्रयोग करून पाहावा. |
In Gujarat, many Congress MLAs have already joined the BJP. | तत्पूर्वी देखील अनेक काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेशकरून मंत्रिपदं खिशात घातली आहेत. |
Isnt that for all citizens to worry about? | हे सारेच राज्यातील जनतेसाठी अतर्क्य नव्हे काय? |
He knew that spiritual riches lead to permanent rewards and are vastly more important than transient material gain. Luke 12: 13 - 31. | सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य येशू ख्रिस्त याने उत्तम मार्ग स्पष्ट दाखवला: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे ते धन्य. ” |
Avijit Pathak is Professor of Sociology at the Jawaharlal Nehru University. | अविजित पाठक, हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. |
The cases where the total value involved in such offences is Rs.100 crore or more, will come under the purview of this Bill. | 100 कोटी किंवा त्याहून अधिक रुपयांचे अशा प्रकारचे गुन्हे या विधेयकाच्या कार्यकक्षेत येतील. |
Other suspects are being sought. | इतर आरोपींचा शोध अद्यापही सुरुच आहे. |
Is there precedence? | तिथे प्राधान्यप्रणाली आहे का? |
Farmer killed in freak accident | शेतातील तळ्यात बुडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू |
Sonia Gandhi casts vote in Delhi | सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे बजावला मतदानाचा हक्क |
5 cops suspended for VIP treatment to Dawood's brother Iqbal Kaskar | दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला VIP ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी 5 पोलीस निलंबित |
Today, the Governing Body of Jehovahs Witnesses gives encouragement to Bethel family members, to special full - time field workers, and indeed, to the entire international brotherhood of true Christians. | आजच्या काळातलं नियमन मंडळदेखील बेथेलमध्ये काम करणाऱ्यांना, क्षेत्रांत काम करणाऱ्या खास पूर्ण वेळच्या सेवकांना आणि आपल्या सर्वांनाच प्रोत्साहन देतं. |
In the United States, the summer movie season begins in May and continues into September. | संयुक्त संस्थानात, उन्हाळ्यातला चित्रपटाचा मोसम मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत चालतो. |
Sushant's suicide case is being investigated by the Mumbai police. | बिहार पोलिस मुबंई पोलिसांकडे सुशांतच्या आत्महत्येचा तपास मागत आहेत. |
What two points did Jesus make when talking about love of neighbor? | कोणावर प्रेम केले पाहिजे या मुद्द्यावर त्याने प्रकाश टाकला. |
Earlier, the judge in the Pathankot court convicted village head Sanji Ram, two special police officers (SPOs) Deepak Khajuria and Surender Verma, Head constable Tilak Raj, Anand Dutta, and Parvesh Kumar. | गावचा प्रमुख संजी राम, दोन पोलीस ऑफिसर दीपक खुजारिया आणि सुरेंद्र वर्मा, पोलीस हेडकॉन्स्टेबल टिळक राज यांना पठाणकोट न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. |
We condemn this attack. | """या हल्ल्याची आम्हाला कल्पना आहे." |
Nizamabad railway station is the major train station in the district which is located on SecunderabadManmad line of Hyderabad Division of the South Central Railway Zone (SCR). | हे स्थानक मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. |
Kakati police have registered a case. | काकती पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. |
Nitin Patel took oath as his Deputy Chief Minister. | नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली |
There is nobody out there. | बाहेरही कुणी ओळखीचं नाही. |
The duo had also attended a wedding sangeet in Delhi a few days ago. | यापूर्वी दिल्लीत झालेल्या रिसेप्शनमध्येही दोघांनी धमाकेदार डान्स केला होता. |
Party chief Uddhav Thackeray has given a letter regarding this to Lok Sabha Speaker Sumitra Mahajan. | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना अधिकृतरीत्या पत्र देऊन याबद्द्ल सांगितलं आहे. |
Hence, the court ordered the discharged. | त्यामुळे त्याला सोडण्यात यावे, असा निकाल अपील न्यायालयाने दिला. |
The video of the actor allegedly making the disparaging remarks in the aftermath of actor Sushant Singh Rajputs death had gone viral. | सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात एका यूट्यूबरने फेक व्हिडिओ बनवला. |
No one asks that question. | हेही प्रश्न कुणी विचारत नाही. |
Degree & diploma | पदवी व पदव्युत्तर |
"Gandhi said, ""My name is Rahul Gandhi, not Rahul Savarkar.""" | त्यावर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले माझं नाव राहुल सावरकर नाही, गांधी आहे , मी मरेल पण माफी मागणार नाही. |
He thereafter raped her. | त्यानंतर तिला शिवीगाळ करत मारहाणही केली. |
All four accused in the case were arrested by the police. | या प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. |
The film also stars Hardy Sandhu, Tahir Raj Bhasin, Jiva, Ammy Virk, Saqib Saleem, Pankaj Tripathi and Deepika Padukone. | पंजाबी अभिनेता ऐमी विर्क, तमिळ अभिनेता जिवा, अभिनेता सनी कौशल, ताहीर राज भसीन, हार्डी संधू आणि पंकज त्रिपाठी हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. |
The Importance of Christian Unity How did Paul stress the need for unity? | होय, जर आपण क्षुल्लक मतभेदांना गंभीर समस्यांचे रूप देण्याचे टाळले तर हे शक्य आहे. |
None of the employees were present there at the time. | त्यावेळी त्या ठिकाणी महावितरणचा कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. |
He is survived by wife Suhara and three children Ajas, Rashid and Jasna. | त्यांच्या पश्चात पत्नी, सुदेश, उदय, राजेश हे तीन मुलगे, सौ. रसिका, ऍड. |
A total of 80 people reside here. | त्याच वेळी येथे 80 लोकांना सामावून शकतो. |
The video has been shared by actress Nafisa Ali Sodhi on her official Instagram account. | हा व्हिडीओ अभिनेत्री नफीसा अली हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. |
"He added, ""Why do soldiers die?" | ते पुढे म्हणाले, ‘‘सैन्यात असल्यामुळे सैनिकांना मरण येणारच ना ? |
There was no stopping them then. | तेव्हा त्यांना कोणीही अडवले नव्हते. |
This reinforces the fundamental truth stated in the Bible: It does not belong to man who is walking even to direct his step. | ( यिर्मया १०: २३) फक्त देवाच्या राज्य करण्याच्या पद्धतीनंच मानवांना सुख, शांती व समृद्धी मिळू शकते. |
The series received an amazing response from the audience. | प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद या मालिकेस मिळतोय. |
Here are a few tips to stay safe online. | या निमित्ताने ऑनलाईन जगात सुरक्षित राहण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया. |
The child is undergoing treatment in hospital. | दरम्यान, त्या बाळावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. |
Of these, 9 persons are juvenile. | याच ९ जण अल्पवयीन आहेत. |
However, she did not relent. | पण, तरीही तिने जिद्द सोडली नाही. |
He is also the Chairman of the Medical Council of India. | तसेच ‘सेंट्रल कौन्सिल फॉर इंडियन मेडिसिन’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. |
You yourselves testify that I said, 'I am not the Christ,' but, 'I have been sent before him.' | मी हे सांगताना तुम्ही स्वत:च ऐकले आहे की, ‘मी ख्रिस्त नाही. त्याच्याकरित मार्ग तयार करण्यासाठी देवाने ज्याला पुढे पाठविले तो मी आहे’. |
As a result, the area was severely congested. | त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. |
Power supply disrupted | वीज पुरवठा खंडित |
However, there has been no response from the authorities. | मात्र प्रशासनाकडून याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही. |
There's over three million amputees every year who need a new or replacement knee. | दरवर्षी तीस लाख अवयव गमावितात व ज्यांना कृत्रिम गुढगा बसवणे आवश्यक आहे |
Fortunately no casualties were reported, however, a few were injured. | या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र काही लोक किरकोळ जखमी झाल्याचे कळते आहे. |
Both the KISCEs and KICs will strengthen the grassroot-level sports ecosystem in India in a big way, and states have a big role to play in it. | खेलो इंडिया राज्य सर्वोत्कृष्टता केंद्र आणि खेलो इंडिया केंद्र,यामुळे भारतात तळापर्यंत क्रीडा यंत्रणा मोठ्या प्रमाणात बळकट होणार असून यात राज्यांची मोठी भूमिका राहणार आहे. |
New Zealand beat Australia by 1 wicket | न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर १ विकेटने विजय ( स्कोअरकार्ड) |
But administration is neglecting this issue. | पण, या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. |
Im glad you asked this question. | असा प्रश्न कुणाला सुचला त्याबद्दल मी खुश आहे. |
Hence it should be used with restraint. | तेव्हा याचा वापर जपूनच करायला हवा. |
Narendra Modi has no understanding of economics. | नरेंद्र मोदी अर्थशास्त्राचे चांगले जाणकार आहेत. |
He is also teachable, willing to be taught by Jehovah. | स्तोत्रकर्ता दावीद लिहितो: “[यहोवा] नम्र [लीन] जनांस न्यायपथाला लावितो. |
So, how much are your margins ? | म्हणजे, आपला व्याप किती आहे? |
On the incident, the police have registered a case and arrested the accused. | या घटनेचा निषेध नोंदवत याप्रकरणी पोलिसांनी नराधमांना अटक केली आहे. |
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis filed his nomination papers from Nagpur South West constituency. | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनउमेदवारी अर्ज दाखल केला आहे. |
He had won three consecutive elections. | त्यानंतर सलग तीन निवडणुका जिंकल्या. |
Many people are entertained by television programs where viewers visit celebrities who live in luxurious homes. | टीव्हीच्या कार्यक्रमांमधून अनेकांना नामवंत लोकांचे आलिशान बंगले पाहायला खूप आवडते. |
The farmers have begun preparation for cultivation of paddy. | रब्बी हंगामाची तयारी शेतकर्यांनी सुरु केली आहे. |
I am taking retirement for my personal reasons. | वैयक्तिक कारणामुळे मी पद सोडत आहे. |
The other technical aspects are okayish. | याखेरीज इतर तांत्रिक बाबीही चांगल्या आहेत. |
No one cares for that. | याकडे कोणाचेही लक्ष नाही. |
The party will prepare its manifesto for the Assembly elections on the basis of peoples expectations. | लोकांच्या अपेक्षा जाणून घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला जाईल. |
His wife was glad. | तिच्या नव-याला प्रचंड आनंद झाला. |
How to check | पडताळणी कशी केली |
A number of important issues were discussed in this meeting. | या व्याख्यानात अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. |
All of this because of an earthquake that lasted just two minutes but that will live on in our memories forever. As told by Samir Saraiya. | हे सर्व केवळ दोन मिनिटांच्या त्या भूकंपामुळे झाले. पण आमच्या स्मृतीत मात्र तो कायमचा कोरला गेला. — समीर सरैय्या यांचे आत्मकथन. |
And the more emphasis we lay on it and with transparency. | आणि ह्यावर पारदर्शी कारभाराने आपण जितका भर देऊ. |
The accused fled from the scene. | संशयीत आरोपी हल्ला करून घटनास्थळावरून निसटला. |
There was nothing special about it. | त्यामध्येही विशिष्ट असा अजेंडा नव्हता. |
Asaduddin Owaisi: Not satisfied with the verdict. | न्यायालयाच्या निर्णयावर असमाधानी : असीउद्दीन ओवेसी |
Besides that, they also stole CCTV cameras, hard discs, computers and many other valuables. | याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, हार्ड डिस्क, डीव्हीआर सिस्टीम, संगणक आणि अन्य महागडय़ा वस्तू चोरीला गेल्या आहेत. |
He said police forces should establish links with local communities, and one way of doing this is to celebrate the successes and achievements of people in the community. | पोलिस बलांनी स्थानिक समुदायाशी संपर्क प्रस्थापित केला पाहिजे आणि त्यासाठी त्या समुदायातील लोकांचे यश आणि चांगली कामगिरी यांचा आनंद त्यांच्यासोबत साजरा केला पाहिजे. |
Anton then went over to the side of the repressive fascist-dictatorship government, where they created the Tarantula identity for him to serve as a government operative and his country's counterpart to Captain America. | काँग्रेस सरकार हे भांडवलदारांचे हित पाहणारे आणि शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन करण्याच्या घोषणेच्या विरोधात काम करत आहे. |
BJP MP Kapil Patil | विद्यमान खासदार – कपिल पाटील, भाजप |
President Donald Trump is unlikely to be removed from office. | डोनाल्ड ट्रम्प सहजासहजी राष्ट्राध्यक्षपद सोडणार नसल्याची चर्चा आहे. |
These included pigeons, parrots, myna, eagle and more. | यामध्ये कोलंबी,वाकटी,चिवणी,जवळा आदि जातीच्या माशांचा समावेश होता. |
For he has said: I will by no means leave you nor by any means forsake you. Hebrews 13: 5. | ( नीतिसूत्रे ३: २१, २२) बायबल म्हणते, “वरून येणारे ज्ञान हे... |
Former India cricketer Sunil Gavaskar. | यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंना कानपिचक्या दिल्या आहेत. |
The apostle John wrote: We know we originate with God, but the whole world is lying in the power of the wicked one. | जगाविषयी योहानाने जे म्हटले ते अगदी खरे आहे हे आपण पाहतच आहोत. |
The Chief Minister is lying. | मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली आहे. |
What may we at times wonder, and what examples in the Bible come to mind? | आपली तब्येत चांगली असावी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचं आरोग्य ठीक असावं असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं आणि हे अगदी साहजिक आहे. |
What is all this for? | या सगळ्याचा आटापिटा कशासाठी? |
A case also has been registered at Tinsukia Police station in connection to the incident. | तसंच याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
At the same time a truck coming from behind hit the bus. | याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने या अपघातग्रस्त वाहनाला धडक दिली. |
However, police have denied it. | मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. |
Mary Kom to shoulder Indias hopes in World Women's Boxing Championship | महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताची मेरी कोमवर भिस्त |
Husbands and parents do well to imitate Jehovah and Jesus Christ in exercising God - given authority. | लाकडी वस्तूपेक्षा ते नाजूक असल्यामुळे साहजिकच आपण फार काळजीपूर्वक ते हाताळतो, नाही का? |
Thanks to all my teammates. | सगळ्या सहप्रवासी सहकाऱ्यांचे हार्दिक आभार । |
This has led to a lot of anger among the public. | यामुळे नागरिकांत प्रचंड संताप निर्माण झालाय. |
You're not female. | तुम्ही स्त्रीद्वेष्टे नाहीत. |
Where should the toss happen? | शत्रक्रिया कुठे करायची आहे? |
Super Over Begins | सुपर ओव्हरची सुरुवात |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.