english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
The veteran star has won many national and international awards including the Filmfare Award for Best Performance in a Comic Role five times.
त्याशिवाय त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळवले आहेत. अभिनय क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेअर पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
He has scored music for films in Tamil, Telugu, Kannada, Malayalam, Hindi and Marathi films.
त्यांनी तामीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम् आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
He hadnt conceded a goal in the four games.
गोलंदाजी करताना त्याला चार षटके पूर्ण करता आली नव्हती.
We have not taken any decision so far, he said.
त्यामुळे अजून तरी आम्ही काही निर्णय घेतलेला नाही असे इरावती लवाटे यांनी म्हटलं आहे.
Its a subject for research.
हा अभ्यास विषय आहे.
Sonakshi Sinha seen driving away in her car
सोनाक्षी सिन्हा ह्या सिनेमात चालवताना दिसणार ट्रक
This is betrayal.
हा विश्‍वासघात आहे.
I will give you just one example.
मी इथे फक्त एक उदाहरण देईन.
Police also seized cash and cell phones from the accused.
आरोपींनी त्या रकमेतून विकत घेतलेली बुलेट, मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत.
Shops were looted.
दुकानं लुटली गेली.
There were other problems.
तरीही इतर समस्या होत्या.
A while back when I visited the stalls, I witnessed a wonderful glimpse of Gujarati traditions and handiworks
थोड्या वेळापूर्वी मी, स्टॉल्सना भेट दिली तेव्हा गुजरातची परंपरा आणि गुजरातच्या हस्त शिल्प कलेची उत्तम झलक मला पाहायला मिळाली
Talking about phase-II FAME Scheme that encourages faster adoption of electric vehicles, the Minister said that only advanced battery and registered e-vehicles will be incentivized under the Scheme with greater emphasis on providing affordable and environment friendly public transportation options for the common man
इलेक्ट्रिक वाहनांच्‍या वाढत्‍या वापराला प्रोत्‍साहन देण्‍याचा ‘फेम’या योजनेच्‍या दुस-या चरणाबद्दल बोलतांना मंत्र्यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत केवळ अधिक प्रगत बॅटरी व नोंदणीकृत ई – वाहनांनाच प्रोत्‍साहन दिले जाणार आहे.
But the news received by us is different.
पण आम्हाला कळालेली माहिती काहीशी वेगळी आहे.
He has been handed over to the police for further investigation.
त्याला पुढील चौकशीसाठी भांडुप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
The state and central governments failed to quell this discontent despite all their efforts, Modis website says.
“खूप प्रयत्न करूनही राज्य आणि केंद्र सरकारला हा असंतोष शांत करता आला नाही,” असे मोदींच्या वेबसाईटवर लिहिले आहे.
This matter went to court.
हे प्रकरण न्यायालयात गेले.
Talking about the importance of mother tongue, the Vice President urged teachers and parents to encourage children to speak in their mother tongue at home.
मुलांनी घरी, आपापल्या मातृभाषेत बोलावं यासाठी शिक्षक आणि पालकांनी प्रोत्साहन द्यावं असेही त्यांनी सांगितले.
What were you up to in the meantime?
या मधल्या काळात काय मिळवलेस तू ?
Her face flushed.
तिच्या चेहऱ्यांचा कोळसा झालेला आहे.
In this role, he led delegations to the Rome and Venice U.N. Mediterranean conferences.
तो सध्या तिग्रेस दि ला युएएनएल व मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.
On 14 April 2016, Reckord was released by Scottish Premiership side Ross County.
१६ जुलै २०१६ रोजी तो काँग्रेस विधानसभा पक्ष नेता म्हणून निवडून आला.
There is one other matter.
एक वेगळाही मुद्दा आहे.
A true companion is loving all the time, says a Bible proverb, and is a brother that is born for when there is distress. Proverbs 17: 17.
बायबलचे एक नीतिसूत्र म्हणते: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. ” — नीतिसूत्रे १७: १७.
David Warner, Jason Holder, Kane Williamson, Rashid Khan and Wriddhiman Saha have been in good form for the Sunrisers Hyderabad.
सनरायझर्स हैदराबादच्या या विजयात डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियमसन आणि राशिद खान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
They kept rebelling until God used Babylon to remove them, taking them into exile.
( २ इति. ३६: १५ - १७. नहे.
The hospitals in Uttar Pradesh are at Gautam Buddha Nagar with 168 beds and Gonda with 106 beds, it added.
तसंच उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये १६८ खाटा आणि गोंडा येथील रुग्णालयात १०६ खाटा आहेत.
Three people in the car went missing in the accident.
या अपघातात तिघांचा ट्रकखाडी चिरडून मृत्यू झाला.
All of the 144,000 will share Jesus vast heavenly authority (See paragraph 19)
येशूने विश्‍वासू दासाला का नेमले, आणि तुम्ही कोणता दृढनिश्‍चय केला आहे?
Thanks once again to all.
सगळ्याना परत धन्यवाद.
Three to six people can play at once.
सोफ्यावर एका वेळी २ ते ३ व्यक्ती बसू शकतात.
The first poster was launched a few days back.
या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच .
Police have arrested him.
यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
The flag is saffron in colour and bears the royal seal of legendary Maratha warrior Chhatrapati Shivaji Maharaj.
हा झेंडा पूर्ण भगव्या रंगाचा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांजी राजमुद्रा अंकित केलेली आहे.
These include crops like mustard, basmati, cotton, guar and millet etc.
त्यामध्ये संकरीत ज्वारी, सोयाबीन, घेवडा, भूईमूग, मूगम, चवळी आदी पिकांचा समावेश आहे.
The basic nature of gambling winning money at the expense of others is at odds with the Bibles warning to guard against every sort of greed.
बायबल म्हणतं: “सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. ”
Modi had urged people to express their gratitude to doctors, nurses, paramedics, municipal staff, armed forces, etc.
करोनाविरोधात लढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं होतं.
They differ based on:
या आधारावर भिन्न आहे:
"""There's still room for improvement."
‘अद्याप सुधारणेला बराच वाव आहे.
And I am pleased to report that innovation has touched the world of corpse disposal.
मला सांगायला आनंद वाटतो अभ्यासाची ही नवी पद्धत सर्वाना भावली देहाची विल्हेवाट लावण्याची.
Has no interest in studies.
अभ्यासात लक्ष लागत नाहीय.
However, you would have noticed in the last three years that Indias foreign ministry has acquired new heights in terms of humanity.
तीन वर्षात आपण पाहिले असेल की भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून नवे शिखर  गाठले आहे.
It lasted all night.
हे असे रात्रभर चालायचे.
I firmly believe that the people of Jammu and Kashmir would conquer secessionism and move forward with new hope.
मला पूर्ण विश्वास आहे कि जम्मू-कश्मीरची जनता फुटीरतावादाला नेस्तनाबूत करून नव्या आशेसह पुढे मार्गक्रमण करेल.
Can you at least tell me your name?
तू किमान मला तुझं नाव तरी सांगू शकतोस का?
This message circulating in social media is INCORRECT.
सोशल मीडियावर फिरणारा हा मेसेज दिशाभूल करणारा आहे.
We go from the clearest thing to the fuzziest thing.
आपण सुस्पष्टतेकडून अस्पष्टतेकडे जातो.
Soha Ali Khan and Om Puri also seen playing important characters in the film.
या चित्रपटात ओम पुरी आणि सोहा अली खान पण प्रमुख भूमिकेत आहेत.
The young birds eat enormous amounts of food.
नर व मादी दोघेही दिवसभरात कितीतरी वेळा घरट्यात ये - जा करतात.
But the figures are deceptive.
परंतु, आकडे मात्र फुगवून सांगितले जातात.
I love you so much
मला तू खूप आवडतेस.
Air India operates around 50 flights daily through Pakistani airspace.
पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून एअर इंडियाची जवळपास 50 विमानं रोज उडतात.
A large number of men, women and children took part in the function.
कार्यक्रमास महिला, मुली व युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Candidates will be selected on the basis of the computer-based test.
उमेदवारांची निवड कम्प्यूटर बेस टेस्ट च्या आधारावर होईल.
Why will people vote for the BJP?
जनतेने भाजपच्या पारड्यात इतके भरभरुन कशामुळे टाकले असेल?
"I don't want that,"" he said."
मला हाच प्रकार नकोय, असे त्यांनी सांगितले.
There the worms and incinerating fire would soon eliminate both the garbage and those corpses.
पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा असलेले लोक चिरतरुण राहतील, ते कधी म्हातारे होणार नाहीत, त्यांना कधी मरण येणार नाही.
However, the tweet was later deleted.
मात्र, चूक लक्षात येताच हे ट्विट काढून टाकण्यात आले.
Posters all over #Islamabad with 'Maha Bharat : A Step Forward' written on it.
इस्लामाबादमध्ये झळकलेल्या पोस्टर्सवर 'महाभारत स्टेप फॉरवर्ड' असे शीर्षक लिहिण्यात आहे.
But that's necessary.
पण गरज आपलीच.
This poses major inconvenience to the citizens especially senior citizens, women and the handicapped persons.
याचा नाहक त्रास शहरातील नागरिकांना विशेषत: वृध्द व महिलांना सोसावा लागतो.
The answer is a resounding no.
याचे थक्क करणारे उत्तर ‘नाही’ असे आहे.
Meanwhile, the Reserve Bank of India (RBI) has banned the use of cryptocurrencies in the country.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने क्रिप्टो करन्सी व्यवहारावर बंदी घातली आहे.
The apex court is currently hearing
उच्च न्यायालयाने सध्या या .
Thank you for your kind words!
आडकित्ता परखड अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
Chennai Super Kings captain Mahendra Singh Dhoni.
धोनीच चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार असेल.
The government should get a policy.
शासनाने चांगले धोरण आणावे.
Devendra Fadnavis and party's state chief Chandrakant Patil also present.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
According to a civic official, the work will be taken up after Diwali.
तर, दिवाळीनंतर सर्वच पोलिस कामावर दिसतील, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
An Indian Army soldier was killed and two soldiers suffered injuries in the encounter.
यात दोन भारतीय जवानांना ठार झाले व काही सैनिक जखमी झाले.
The children werent injured.
मुलग्यांना तेवढा त्रास होत नाही.
Full - time service also enriched our marriage.
पण यहोवाने आमच्या सेवाकार्यावर आशीर्वाद दिला आहे.
Internet sites dealing specifically with happiness have been set up. Nevertheless, human thinking in these areas is often misguided.
मानवी विचार मुळात स्वार्थी अभिलाषा आणि अहंभाव तृप्त करतात.
How does its inexorable logic interface with healthcare and economy?
त्याचे हे निर्मम तर्कशास्त्र आरोग्यसेवा आणि अर्थव्यवस्था यांच्याशी कसे जुळते?
He wanted to be chief minister.
त्यांना मुख्यमंत्रीपदाची आस लावली जात होती.
What exactly is this?
हे नक्की काय आहे सगळं?
Pigs, for example, are more like dogs.
उदाहरणार्थ, डुकरं ही कुत्र्यांसारखी असतात.
Later, the flood of hatred and terror let loose by Adolf Hitler convinced many that he was the antichrist.
नंतर अडॉल्फ हिटलरच्या राज्यात द्वेषपूर्ण दहशतीची लाट उसळली तेव्हा बऱ्‍याचजणांना खात्री पटली की तोच ख्रिस्तविरोधक होता.
Shri Javadekar stressed that Jan Bhagidari is integral towards tackling the environmental issues and environment protection has to be a peoples movement.
पर्यावरणासंबधीच्या समस्या हाताळताना जनभागीदारी” अत्यंत महत्वाची असल्याची भावना व्यक्त करत, जावडेकर यांनी पर्यावरण संरक्षण ही जनचळवळ व्हावी, असे आवाहन केले.
Commuters had to face a lot of inconvenience due to the strike.
ऐन गर्दीच्या वेळी हा खोळंबा झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
Two alleged terrorists, Atif Amin and Mohammad Sajid, were shot dead by the police.
त्यात मोहम्मद साजिद आणि अतीफ अमीन या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.
During the latter part of the 20th century, the blessing of animals and pets in the United States has become mainstream cultural activity, with services occurring in 48 states and districts in 2008.
1994 च्या संयुक्त संस्थानामध्ये झालेल्या पहाणीत हा आजार झालेल्या पुरुषांचे सरासरी वय 42 वर्षे आणि स्त्री रुग्णांचे वय 48 वर्षे आढळून आले.
PM Narendra Modi to launch Fit India Movement on National Sports Day
राष्ट्रीय खेळदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फिट इंडिया अभियानाचा शुभारंभ, आरोग्यविषयक जागृती करण्याचा मुख्य उद्देश
Jainendra Dost said that his film captures the lives of four Launda Naach performers, originally a part of Bhikhari Thakurs legendary Naach troupe in Bihar.
‘नाच भिखारी नाच’ हा चित्रपट बिहारमधल्या भिखारी ठाकूर यांच्या विख्यात नृत्य पथकातील चार कलाकारांच्या जीवनावर आधारित असल्याचे जैनेंद्र डॉस्ट यांनी यावेळी सांगितले.
I have learnt a lot from them.
त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो.
Nearly 7 crore 2G users have been on-boarded on JioPhone platform since its launch.
जिओ लॉन्च झाल्यापासून, जवळजवळ ७ कोटी २ जी युजर्स जिओच्या फोर जी प्लॅटफॉर्मवर आले आहेत.
This is good for the village.
ही जिल्ह्यासाठी चांगली बाब आहे.
I had the privilege of going to the grand event in Patna itself.
पटना येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात मलाही जाण्याचे सौभाग्य मिळाले होते.
And if a sojourner or stranger wax rich by thee, and thy brother that dwelleth by him wax poor, and sell himself unto the stranger or sojourner by thee, or to the stock of the stranger's family:
“तुझा एखादा परदेशीय किवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वत:स तुम्हामध्ये राहात असणाऱ्या त्या परदेशीयाला किंवा परदेशीयाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल.
They fly like the eagle speeding to eat something. In its entirety it comes for mere violence.
तो तर राजांस कसपट समजतो व अधिपतींस कवडीमोल मानितो. कोणताहि किल्ला असला तरी तो तृणवत्‌ गणतो.
Weightlifter Gururaja Gets First Medal For India
पी. गुरुराजने भारताला मिळवून दिले पहिले पदक
We will continue this campaign in this way.
ही जनजागृती मोहीम आम्ही पुढे सुद्धा अशीच सुरु ठेवणार आहेत.
The nine teams includes Australia, Bangladesh, England, India, New Zealand, Pakistan, South Africa, Sri Lanka and the West Indies.
टीम इंडिया आणि इंग्लंडनंतर न्यूझीलंड तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या, दक्षिण आफ्रिका पाचव्या, पाकिस्तान सहाव्या, बांग्लादेश सातव्या, श्रीलंका आठव्या, वेस्ट इंडीज नवव्या आणि अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर विराजमान आहे.
Export of Foodgrains from Central Pool Stock Government of India provided food grains as humanitarian food assistance to the following countries during 2017:- Sl. No.
केंद्रीय साठ्यामधून अन्नधान्याची निर्यात 2017 मध्ये भारत सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्नाची मदत म्हणून खालील देशांना भारत सरकारने अन्नधान्याचा पुरवठा केला.
This was very evident at the conclusion of the conventions.
अधिवेशनांच्या शेवटी हे अगदी स्पष्ट दिसून आले.
Follow device theme
डिव्हाइस थीमचे अनुसरण करा
India hikes import duty on Pakistani goods to 200%
पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के आयातशुल्क लादलं
It is true that nobody from Thackeray family has contested the polls.
ठाकरे कुटूंबात कुणीही निवडणूक लढलेली नसल्याचे त्यांनी सांगितल होते.
The study was published in the 'American Journal of Clinical Nutrition'.
या निरीक्षणाला आधार देणारा लेख ‘अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशन’मध्ये प्रकाशित झाला.
Major fire breaks out at ONGC plant in Uran near Mumbai, 4 dead
मुंबईलगतच्या उरणमधील ओएनजीसी प्लँटची आग आटोक्यात, चौघांचा मृत्यू, गळतीमुळं लगतच्या वस्तीलाही आगीच्या झळा