english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
We will appreciate that there is no legitimate basis for feeling superior to people of another race, since God made out of one man every nation of men, to dwell upon the entire surface of the earth. Acts 17: 26.
दुसऱ्‍या समाजापेक्षा स्वतःच्या समाजाला श्रेष्ठ मानण्याकरता कोणताच रास्त आधार नाही हे आपल्याला समजेल कारण देवाने “एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे. ” — प्रेषितांची कृत्ये १७: २६.
The show started off with a dance performance.
त्या कार्यक्रमाची सुरुवात उत्कृष्ट नृत्यानं झाली.
Police have registered a case against unknown persons.
म्हापसा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
He was informed about it.
त्याला याबाबत माहिती दिली.
He has not done anything for himself.
यांनी स्वतःसाठी कधी काहीच केले नाही.
New Delhi: In a move which could hit air passengers hard, private carriers such as IndiGo, GoAir and SpiceJet have increased baggage charges beyond the standard limit of 15 kgs.
नवी दिल्ली : जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईस जेट आणि गो एअरने १५ किलोपेक्षा जास्त बॅगेजवरच्या चार्जमध्ये वाढ केली आहे.
You will run government or cook?
राज्य करणार की स्वयंपाक?
The call in this direction was given by Prime Minister Narendra Modi.
असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
But they did not succeed.
पण, त्यांना यश आले नव्हते.
She defeated Rahul Gandhi in the Amethi Lok Sabha constituency.
अमेठी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता.
She and her son got into a heated argument.
त्यांचा मुलगा आणि मुलीमध्ये यावरुन वाद निर्माण झालेला पहायला मिळाला.
( Click here to read full article)
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा…)
While children often do not have symptoms when infected, they are still able to infect others.
बरेचदा मुलांना संसर्ग झाल्यावर लक्षणे नसतात, तरीही ते इतरांना संसर्ग करण्यास सक्षम असतात.
After the special talk at a stadium on Sunday morning, a sea of brothers came walking up the road to tour the new Bethel.
एका स्टेडियममध्ये रविवार सकाळी झालेल्या खास भाषणानंतर, नवीन बेथेल पाहण्यासाठी असंख्य बंधुभगिनी रस्त्यावरून चालत येत होते.
The cumulative growth in these three sectors during April-May 2018 over the corresponding period of 2017 has been 4.9 percent, 4.0 percent and 3.1 percent respectively
तर एप्रिल-ऑगस्ट 2018 मध्ये या तिन्ही क्षेत्रांचा उत्‍पादन वृद्धि दर गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे  3.9, 5.4 आणि  5.8 टक्के राहिला.
But it is mostly misused.
परंतु बहुतेकदा ती वापरली जाते.
"David said to Saul, ""Let no man's heart fail because of him. Your servant will go and fight with this Philistine."""
दावीद शौलला म्हणाला, “गल्याथच्या बोलण्याने लोकांनी खचून जाता कामा नये. मी तुमच्या सेवेला हजर आहे. त्या पलिष्ट्याचा मी सामना करतो.”
We have talked about various issues, Modi said.
मोदींनी यावेळी अनेक मुद्यांवर भाषण केले आहे.
It should be opposed strongly.
त्याचा जबदस्त विरोध होण्याची गरज आहे.
The second batch of 330 passengers (including 7 Maldivan citizens)from Wuhan have arrived in India.
३३० प्रवाश्यांची दुसरी तुकडी वुहान हुन भारतात परतली आहे, यामध्ये मालदीवच्या सात प्रवाश्यांचा समावेश आहे.
Noahs message no doubt included a call for repentance and warnings of impending destruction, but it fell on deaf ears.
पण, कोणीही त्याचे ऐकले नाही.
What do they do
ते काय करत आहेत.
And something that's not obvious is that we designed it for mass production.
आणि महत्वाचे हे की आम्ही त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी आखणी केली .
Its not exactly a solution.
हा त्यावर एकमेव उपाय नाही.
There is no answer.?
यावर काहीच उत्तर नाही काय?
This time he broke it.
यावेळी त्यांनी ही टोलेबाजी केली.
The announcement was made by Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी याबद्दलची माहिती दिली.
Maharashtra care taker chief minister Devendra Fadnavis welcomed the supreme court verdict on Ram temple at Ayodhya.
रामजन्मभूमीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे राज्याचे कार्यवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.
At the appropriate time, Jehovah informed Noah of this decision and assigned him to build an ark.
योग्य वेळ आली तेव्हा यहोवाने नोहाला आपल्या निर्णयाविषयी कळवले आणि त्याच्यावर तारू बांधण्याचे काम सोपवले.
In this regard, he proposed setting a target of Rs.3 lakh crore for lending under MUDRA for 2018-19, as the targets had been exceeded in all previous years.
वर्ष 2018-19 मध्ये मुद्रा योजनेअंतर्गत 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे असे जेटली यांनी सांगितले.
The Product of Intelligent Activity
“ बुद्धिमत्तेने उत्पन्‍न झालेले ”
A bomb squad and fire tenders have reached the spot.
घटनास्थळी बॉम्ब शोधक व श्वानपथक दाखल झाले आहे.
Of the five bypolls in Karnataka, the BJP managed to win just one, with the Congress-JD(S) alliance out-maneuvering it.
पाचपैकी तीन जागी काँग्रेस-जनता दल धर्मनिरपेक्ष युतीचा विजय झाला, तर भाजपाला फक्त एका जागी विजय मिळवता आला.
Efforts are being made to douse the fire.
आग आटोक्यात यावी यासाठी प्रचंड प्रयत्न सुरु आहेत.
MNS leader Raj Thackeray also present.
या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सहभागी होण्याची शक्यता आहे.
This experience came in handy to her.
तो अनुभव आता तिला कामी आला.
I am expecting that towards the end of the next year, the metro will start running on a 12 km long route in Pune
मला आशा आहे की, पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत पुण्यात 12 किलोमीटर मार्गावर मेट्रो धावायला सुरुवात होईल
He lost large amounts of blood and was bled further by the attending physician.
ती कालांतराने अधिक गंभीर भूमिकेंमध्ये प्रेक्षकांसमोर आली आणि समांतर सिनेमांकडे वळली.
What will thou gain?
काय मिळणार आहे ही वारी करून?
All ground floor windows were supported on recessed spandrels originally, giving the impression of full-height windows.
ओंकार मंत्र - वर्गात प्रत्येक तासाची सुरुवात ओंकार मंत्राने होते, त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते.
We knew each other earlier.
त्यापूर्वी आम्ही एकमेकांना फक्त ओळखत होतो.
It felt safer than at home.
घरच्‍यापेक्षाही सेटवर अधिक सुरक्षित वाटले.
Engineering student commits suicide
जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्त्या
The Congress, the Trinamool Congress, the Aam Aadmi Party, the DMK, the Telugu Desam Party, the left parties and the JD(S) have opposed the proposal.
लोकसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष यांच्यासह केरळ, आसाममधील छोटे पक्ष, डावे पक्ष, एमआयएम आणि आययूएमएल आदी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला.
They also shared pictures on social media sites.
शिवाय सोशल मीडियावर देखील ते एकत्र फोटो शेअर करत असतात.
But thats not true.
पण ते शंभर टक्के खरे नाही.
It has to be created.
ती घडवावीच लागतात.
Therefore, the supply is less.
त्यानुसार, कमी पुरवठा.
Customers of IPPB can withdraw amount up to Rs10,000 from an ATM in a single transaction and up to Rs25,000 per day.
SBI ग्राहक एकाच वेळी जास्तीत जास्त 10,000 आणि Yono light अॅपद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 25,000 रुपयांचा व्यवहार करू शकतात.
BJP has denied party nominations to Vinod Tawde, Eknath Khadse, Prakash Mehta and Raj Purohit for the assembly elections.
भाजपकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता या मंत्रीपद भुषविलेल्या नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आहे.
The show will be coming soon on Sony TV.
या शोचे टीव्ही स्क्रिनिंग लवकरच सोनी टीव्ही लॉन्च करणार आहे.
This act is very important.
हे अभियन खूप महत्त्वपुर्ण आहे.
What will happen in future, nobody knows.
भविष्यात काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही.
But when they deliver you up, don't be anxious how or what you will say, for it will be given you in that hour what you will say.
जेव्हा तुम्हांला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल.
We are certainly going to make a grand and a successful arrangement. And as an MP, as your representative, I must honor and welcome the guests from around the world in such a way that once again Kashi's image enhances before the world.
ही मिळालेली संधी काशीने गमावून चालणार नाही. आपण नक्कीच एका भव्य आणि यशस्वी आयोजनाचे भाग होणार आहोत आणि मला तुमचा खासदार म्हणून, आपला प्रतिनिधी म्हणून संपूर्ण विश्वभरातून आलेल्या पाहुण्यांचे शानदार, स्वागत-आदर सत्कार करायचा आहे.
They incorrectly saw in themselves a fulfillment of Isaiah 40: 3 about a voice in the wilderness making the way of Jehovah straight.
यहोवासाठी रानात सरळ मार्ग करण्याच्या वाणीविषयी यशया ४०: ३ या वचनाची आपण पूर्ती करत आहोत असा त्यांचा गैरसमज होता.
Pune Police has claimed that Bhima-Koregaon accused Gautam Navlakha was in touch with Hizbul Mujahideen and Kashmiri separatist leaders.
पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारातील आरोपी गौतम नवलाखा यांचे काश्मीरमधील फुटीरतावादी गटाचे काही नेते आणि दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा पुणे पोलिसांकडून .
Murder of anyone is painful.
कोणत्याही व्यक्तीची हत्या अतिशय दुःखदायक असते.
"He tweeted, ""Thank you Nitish Kumar."
ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘धन्यवाद नितीश कुमार.
Since high-quality healthcare is not universally available in some of the remote areas of India, the patients in remote areas are diagnosed and analysed by doctors in urban centers in real time via video conferencing.
भारतातील काही सुदूर क्षेत्रांमध्ये,उच्च दर्जाची वैद्यकिय सेवा ही विस्तृतपणे उपलब्ध नसते म्हणून, सुदूर भागातील रुग्णांना शहरी केंद्रांमध्ये असलेले डॉक्टर त्यांचे तत्क्षणीच (real time) निदान व पृथक्करण व्हिडियो कॉन्फरंसिंग मार्फत करतात.
Such incidents aren't going to stop.
अशा घटना आता थांबणार नाहीत.
can be given.
देता येणार आहे.
My son is shooting for Remo DSouzas film.
माझा मुलगा रेमो डी'सुझा यांचा सिनेमाची शूटिंग करत आहे.
During this period, the prime minister visited 20 countries, including Israel, Germany, China, Jordan, Palestine, the UAE, Russia, Oman, Sweden, the UK, Indonesia and Malaysia.
या काळात पंतप्रधानांनी इस्राइल, जर्मनी, जार्डन, फिलिस्तीन, यूएई, रूस, ओमान, स्वीडन, ब्रिटेन, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूरसह २० देशांमध्ये प्रवास केला आहे.
She is his third wife.
ती त्या थेरड्याची तिसरी बायको!
What about the photos?
फोटो काय काढता ?
The Bible explains at Psalm 46: 9 that real peace requires an end of war, not in just one region of the globe, but in all the earth.
प्रकटीकरणाच्या पुस्तकात इतिहासाच्या एका कठीण काळाचे वर्णन केले आहे ज्यात एक लाक्षणिक घोडेस्वार “पृथ्वीवरील शांतता हरण ” करतो.
The groundwater levels to have gone down owing to lack of rains.
पाऊस कमी झाल्याने भूजल पातळीतही घट झाली आहे.
Shiv Sena-NCP-Congress coalition government is in the state.
मुंबई - राज्यात शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.
God did not abdicate his sovereignty, nor did he abandon his purpose.
देवाने आपल्या सार्वभौमत्वाचा त्याग केला नाही, किंवा आपला उद्देश सोडून दिला नाही.
This is positive for the economy, he said.
ही वाढ अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
I have written extensively about that.
मी त्याबद्दल बरेच काही लिहिले आहे.
Katrina Kaif is currently busy promoting her upcoming film, Bharat.
अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या तिच्या आगामी भारत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
Such self - examination may help us make improvements in accepting and appreciating our international brotherhood.
आणि “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास ” आपण नेहमी झटू या.
He later addressed the media persons.
यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.
He neednt have said that.
तसं तिने सांगायची गरजही नव्हती.
Hence, this decision was taken.
त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला आहे.
But there is an even more important point.
पण त्यापेक्षा महत्त्वाचे आणि महत्त्वाचेही काहीतरी आहे.
It will be an addition to the efforts to break the chain of contagion of COVID-19, said Dr.
असे सुविधापूर्ण उपकरण विकसित केल्याबद्दल ‘एससीटीआयएमएसटी’च्या संचालिका डॉ.
He has informed about this from his Twitter account.
ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
I'm not going to ask again.
मी पुन्हा विचारणार नाहीये.
Tens of thousands of people against the contentious Citizenship (Amendment) Bill descended on the streets of Assam
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधातील कर्फ्यूचे उल्लंघन करत हजारो लोक आसाममध्ये रस्त्यावर उतरले
The event moved to different courses in Florida through 2000.
मार्च २००९ मध्ये अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ते वनमंत्री झाले.
Theres no planning as such.
याचेही कोणत्याच प्रकारे नियोजन नाही.
Under the scheme, 2G customers will get unlimited data for Rs5.
2G वापणाऱ्या ग्राहकांना 5 रुपये प्रतितास या दराने अनलिमिटेड डेटा वापरता येईल.
Some students received minor injuries.
काही विदयार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
Home delivery of petrol, diesel to be reality soon
आता लवकरच पेट्रोल- डिझेलचीही होम डिलीव्हरी
Many people came forward to help.
मदतीसाठी अनेक जण धावले.
It need not be repeated.
त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही.
We all live on planet Earth.
आम्ही सर्व पृथ्वी ग्रहावर राहतो.
You can swap the behavior of the left and right buttons on your mouse or touchpad to make it more comfortable for left-handed use.
डावखुरा वापरकरिता जास्त आरामदायक बनवण्याकरिता माउस किंवा टचपॅडवरी डावी आणि उजवी बटनांचे वर्तन स्वॅप करणे शक्य आहे.
There are two papers in the test.
परीक्षेत दोन पेपर असतात.
Fortunately no one died.
सुदैवानेच कोणतीही जीवितहानी झाली नाही.
The list is huge.
जमेची यादी खूप मोठी आहे.
But then, you get used to it.
पण, नंतर ती आपली सवय होते.
Who is the singer of this song?
कोण आहे हा गायक?
'Sushant Singh Rajput Must Have Left A Suicide Note' Says Shekhar Suman. Check Tweet
'सुशांतने सुसाईड नोट लिहिली असणार', शेखर सुमनचं खळबळजनक ट्विट
He plays the piano, the guitar very well.
तो गिटार व ड्रमसेट फार चांगला वाजवतो.
The economy of many countries has been hit.
देशाची अर्थव्यवस्था अशा अनेक मल्ल्यांनी मिळून पोखरली आहे.
Is it only an aberration?
की हा निव्वळ अभिनिवेश आहे ?