english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
After that, he didnt look back.
यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही.
However, further investigation in the case is underway.
मात्र, या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
Everyone has to think about it.
याचा विचार प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे.
Big wicket for Rajasthan Royals!
राजस्थान रॉयल्स धावांसाठी घामाघूम!
He is accompanied by his wife Kamala Vijayan.
यावेळी त्यांची पत्नी कमला विजयन याही सोबत होत्या.
10 crore for beheading actress Deepika Padukone and director Sanjay Leela Bhansali.
ठळक मुद्देअभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीरहरियाणामधील भाजपाचे प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांची धमकील्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणा-या रणवीर सिंगचे पाय तोडण्याचीही धमकी
This is more complicated.
हा पर्याय अधिक क्लिष्ट आहे.
Heavy rains have led to floods in Kerala, causing damage to life and property.
केरळमध्ये आलेल्या महापूरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
The advice of other people will be beneficial.
इतरांचा सल्ला उपयोगी पडेल.
The victorious team
विजय मिळवणारे संघ –
Theyd breathe easy.
ते सहज श्वासोछ्वास करीत राहतात.
The film will release in India in English and Marathi.
मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा होणार आहे.
Third is physical activity.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम.
Downloaded certificates name duplicates one already in your database.
डाउनलोड केलेले प्रमाणपत्राचे नाव माहितीकोष मधिल नावाशी अगाऊरित्या जोडले गेले आहे.
After a night in jail, Ronnie's mom gives him a postcard from Dennis in Mexico.
नोटीस दिल्यानंतर विवाह अधिकारी, मॅरेज नोटीस बुकमध्ये त्याची नोंदणी करतो.
Appreciation for Jesus example of humility should move us to avoid speaking of our own initiative.
आपल्यालाही ‘ चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगण्याची ’ एक बहुमोल संधी देण्यात आली आहे.
My father taught me.
माझे पप्पा मला शिकवायचे.
In Hemsworth shortly after our wedding in 1949
त्यातून आम्हाला थोडे पैसे मिळायचे.
But they still exist.
तथापि, ते अजूनही अस्तित्वात आहेत.
Jobless teachers thrashed
विनावेतन कार्यरत शिक्षकांची कोंडी
India has not responded.
भारतातर्फे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
Kolkata: Two killed as truck hits two cars, brings bus shelter crashing down
लाहोर: बस-व्हॅनचा भीषण अपघात. १३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू
Farmers are facing a lot of problems.
तेथेही शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
New Delhi: In a disturbing incident, a video of a Delhi high court lawyer thrashing and abusing his wife and daughter has been submitted to the Delhi police for investigation.
नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टाचा वकील असलेल्या एका इसमानं आपल्या पत्नीला आणि मुलीला केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Thats why he is so successful.
त्यामुळेच तो इतका यशस्वी होत आहे.
How many people got jobs?
त्यातील किती जणांच्या हातास काम मिळाले?
But no solution has been reached.
मात्र तोडगा निघालाच नाही.
Sharad Pawar arrives at 10 Janpath to meet Sonia Gandhi
शरद पवार सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी 10 जनपथ वर पोहोचले.
This day will always remain special to me.
हा दिवस नेहमी माझ्यासाठी विशेष असेल.
The change has been made after considering the latest available evidence and expert consultation.
अद्ययावत उपलब्ध पुरावे आणि तज्ज्ञांशी विचारविनिमय करून हा बदल करण्यात आला आहे.
This is their school.
त्यांची ही प्रयोगशाळा आहे.
My father likes his job.
माझ्या वडिलांना त्यांची नोकरी आवडते.
The exam will be conducted in 27 districts of the state.
राज्यातील विविध 27 केंदांमध्ये ही परीक्षा घेतली होती.
Mumbai witnessed heavy rain and downpour at several places.
मुंबईत बराच पाऊस पडून अनेक ठिकाणी नवे खड्डे पडले.
Immediately inform the nearest medical facility (hospital/clinic) or call the state or district helpline.
जवळच्या वैद्यकीय सुविधा (रुग्णालय, क्लिनीक) यांना त्वरीत कळवा किंवा राज्य किंवा जिल्हा हेल्पलाईनवर कॉल करावा.
But we need to give it a chance.
पण तुम्हाला संधीही दिली गेली पाहिजे.
The Union Home Minister Shri Rajnath Singh today hoped the Doklam standoff between India and China will be resolved soon.
भारत आणि चीन यांच्या दरम्यान निर्माण झालेला डोकलाम प्रश्न लवकरच सुटेल आणि ही कोंडी सुटेल, अशी आशा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केली.
Opposition parties had earlier alleged that the Election Commission was deliberately delaying the announcement of the Lok Sabha election dates to favour the ruling BJP.
तत्पूर्वी मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसकडून निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यास जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
No casualty was caused in this incident.
या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
His family called the police and reported him missing.
कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
It was this role for which she got an Oscar nomination.
या भूमिकेसाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
This is what was discussed at the meeting.
असा ही विषय या बैठकीत चर्चेला घेण्यात आला.
Entire case is based on circumstantial evidences.
हे संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे.
There Villars was victorious in the First Battle of Hchstdt.
ह्या युद्धात दुर्रानी साम्राज्यावरील शिखांचा पहिला मोठा विजय होता.
That is not on record as yet.
ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेलं नाही.
Tar compressed with bzip2 (.tar.bz2)
bzip2 सह संकुचित Tar (.tar.bz2)
There is no clarity on it.
याबाबत काही स्पष्ट झालेले नाही.
Are you convinced that your prayers are heard by God?
तुमच्या प्रार्थना देव ऐकतो अशी तुम्हाला खात्री आहे का?
The three states have 65 Lok Sabha seats in total.
तीन महत्वाच्या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 65 जागा आहेत.
Piyush Goyal has replaced Suresh Prabhu as rail minister.
काही दिवसांपूर्वीच सुरेश प्रभू यांना रेल्वेमंत्रीपदावरून पायउतार करत ते पद पीयूष गोयल यांना बहाल करण्यात आलं होतं.
Director of movie Tujhya Aayla, Shri Sujay Dahake said, This film is about personal journey of writer Niyaz Mujawar and me.
हा चित्रपट म्हणजे लेखक नियाज मुजावर यांनी आपल्यातल्या व्यक्तिगत प्रवासाची कहाणी आहे, असे सुजय म्हणाले.
On the 19th, they entered Lancaster Sound.
१६ व्या वर्षी त्यांनी ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग घेतला.
The breed was popular in central European royal palaces in the Middle Ages.
ब्रिटिश कालीन मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती.
Fittingly, the first game reviewed on the show was Castlevania: Lament of Innocence.
खेळपट्टीचा पृष्ठभाग हा सपाट आणि सामान्यत: खुरट्या गवताने अाच्छादलेला असतो.
But disburses do not occur.
परंतु करआकारणी होत नाही.
He said that it is his privilege that he got to work with Shri Pranab Mukherjee.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
Post your questions for them here.
यानिमित्ताने तुमच्या मनात येणारे प्रश्न येथे उपस्थित करा.
Lok Sabha Elections 2019: Prominent Voters
2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवाराला मिळालेली मते
This is where the debate begins.
अशीच चर्चा इथंही सुरू झाली आहे.
In the meantime Gothic architecture had gone out of fashion.
गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
'He asked her to take off the top...': Jiah Khan's sister Karishma makes shocking revelation against Sajid Khan
'त्याने जियाला टॉप उतरवायला सांगितला . ', Jiah Khan च्या बहिणीचा साजिद खानवर धक्कादायक आरोप
India got a par score.
भारताने एक गुण मिळवत आघाडी घेतली.
In this week also, there is no major film releasing.
या आठवड्यामध्ये कोणताही मोठा चित्रपट रिलीज होणार नाहीय.
What other methods can we employ?
उपचार आणखी काय वापरले जाऊ शकतात?
"""This is called a letter?"
"""याला साडी नेसणं म्हणतात?"
Whats gone wrong?
म्हागाय काय वाडली?
Enjoy it all.
त्या सर्वाचा आस्वाद घेते.
In other words, eventually we get to be like those with whom we associate either wise or stupid.
तुम्हाला कशाप्रकारची व्यक्‍ती होण्यास आवडेल?
The likeness between the two is unmistakable!
त्या दोघांतील स्नेह तसाच अपूर्व आहे!
One evening when he came home, I was alone in the house.
दुपारच्या वेळी मी एकटी घरी असायची तेव्हाच ती घरी यायची.
These are the earthly subjects of the Kingdom.
सर्व राष्ट्रांच्या लोकांजवळ कोणती अद्‌भुत सुसंधी आहे?
The maximum limit is 500.
जास्तीत जास्त श्रेणी 500 मीटर आहे.
She has also removed BJP from her Twitter and Facebook profile.
तसेच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपचा उल्लेख देखील काढून टाकला होता.
A recently promoted concept dubbed positive psychology holds that optimism, cultivated by positive thinking and by focusing on ones personal strengths, can lead to happiness.
बहुतेक सगळेच जण मान्य करतील, की जीवनाविषयी आणि भविष्याविषयीचा आशावादी दृष्टिकोन जीवनातला आनंद द्विगुणीत करतो.
Several villages have been cut off.
अनेक गावाचा संपर्क तुटला.
His defence too was impeccable.
त्यांचा बचाव देखील अफलातून होत होता.
Christians who strive to learn another language so as to preach the good news among foreigners who have moved into the territory of their congregation can truly be counted among those who are following the course of hospitality.
जे बांधव आपल्या मंडळीच्या क्षेत्रात राहायला आलेल्या परदेशीयांना सुवार्ता सांगण्यासाठी नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात ते खरोखरच आतिथ्य करण्यात तत्पर आहेत असे म्हणता येईल.
These days the incidence of online frauds is increasing.
ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
For a really long time, I had two mysteries that were hanging over me.
बराच काळ मला दोन रहस्यं सतावत होती.
He tried to make everything positive.
सर्वकाही सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला.
Accordingly, schools started online classes.
त्यामुळे शाळांकडून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.
BJP-Shiv Sena alliance bagged the maximum number of seats in the State elections.
मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे.
Our English Villages Their Story and Antiquities.
काकतीय राजे व त्यांचे सरदार विद्या व कलांचे भोक्ते होते.
Tom is the only friend Mary has.
टॉम मेरीचा एकमात्र मित्र आहे.
After veteran writer-producer Vinita Nanda accused popular actor Alok Nath of rape, another woman has accused the veteran actor of sexual harassment.
अभिनेते अालोक नाथ यांच्यावर दिग्दर्शिक लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर आता आणखी एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
Chief Minister Shivraj Singh Chouhan, Minister of State for Culture Surendra Patwa and former Chief Minister Kailash Joshi were also present on the occasion.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Three people were killed in the accident.
अपघातात तीन जणं मारली गेली.
A distance is created between today and yesterday.
त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे औरंगाबाद मानले जाते आहे.
The matter regarding the building of Ram temple in Ayodhya is pending with the Supreme Court.
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करण्याची चर्चा सुरू आहे.
Do take care all.
सगळ्यांनी तिची काळजी घ्या.
So, FPO is one such organization, AGMARK is one such organization who are given, who authority to certify the product, to certify the process, to certify the manufacturing practice, so all are under that right?
तर, एफपीओ (FPO) ही अशी एक संस्था आहे, एजीमार्क ही अशी एक संस्था आहे जी दिली जाते, उत्पादन प्रमाणित करण्यासाठी, प्राधिकार प्रमाणित करण्यासाठी सर्व ठीक आहे काय?
The match drew 1-1.
ही लढत 1-1 अशी बरोबरीत राहिली होती.
Did he show favoritism to David and violate His own righteous standards?
दाविदाची बाजू घेऊन त्याने आपल्याच नीतिमान स्तरांचे उल्लंघन केले का?
There is a clear nexus between JNU security and vandals.
जेएनयुची सुरक्षा व्यवस्था आणि दंगलखोर यांच्यात स्पष्टपणे संबंध होता.
Narendra Modi, Sushma Swaraj, Rajnath Singh, LK Advani and Arun Jaitley.
सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली तर सुषमा स्वराज यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.
Police and firefighters rushed to the spot.
अलंकार पोलिस व अग्निशमन दल येथे तातडीने दाखल झाले.
Meanwhile, the police has placed him under arrest.
दरम्यान, संशयावरून पोलिसांनी त्यांना रोखले.
Mumbai: A meeting of Nationalist Congress Party (NCP) is underway.
मुंबई : राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे.
Indias growth rate of over seven per cent is being achieved in a country that is also a vibrant democracy.
भारताने जिवंत लोकशाहीच्या माध्यमातून सात टक्क्यांपेक्षाही जास्त विकासदर गाठला.
Following the incident, the traffic on this stretch of Western Railway was affected.
या घटनेनं पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.