english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
He has been accused of many crimes. | त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. |
Are you not thankful to Jehovah, who gave us the sure hope of the resurrection? | यहोवाने आपल्याला पुनरुत्थानाची पक्की आशा दिली आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! |
He then moved to the Nationalist Congress Party (NCP). | पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेस मार्गे शिवसेना पक्षात गेले. |
How can we demonstrate humility? | आपण नम्र आहोत हे कशावरून दिसून येईल? |
They dont have the combat potential for that. | त्यामुळे त्यांची लढाईची क्षमता नाही. |
The fight continued till this morning. | सकाळपर्यंत ही चकमक सुरु होती. |
With the help of Gods spirit, they discerned that the appointed times of the nations began with the destruction of Jerusalem in 607 B.C.E. and that those times were 2,520 years in length. | पू. ६०७ साली जेरूसलेमचा नाश झाला तेव्हा सुरू झाले आणि हे “काळ ” एकूण २,५२० वर्षांपर्यंत चालणार होते. |
You must make your own choice. | आपल्याला आपला रस्ता निवडावा लागेल. |
But, this did not last long. | पण, त्याची ही खेळी जास्तवेळ चाललली नाही. |
When a red blood cell ruptures, it releases the parasites, which invade still more red blood cells. | एखादी लाल रक्तपेशी फुटते तेव्हा त्यातून हे जिवाणू बाहेर पडून इतर लाल रक्तपेशींवर हल्ला करतात. |
However, wrote Trajan, where the party denies he is a Christian, and shall make it evident that he is not, by invoking our gods, let him (notwithstanding any former suspicion) be pardoned upon his repentance. | रोमची दैवते तर अशी अपेक्षा करत नव्हते, मग ख्रिश्चनांच्या देवाने अशी अपेक्षा का करावी? |
For good reason, then, the apostle Paul could say about him: Christ is the power of God. | पण मग, येशूनं केलेल्या चमत्कारांचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो? |
If cigarette packets can contain a warning saying it is injurious to health, why not the people be informed of the adverse effects (of the river water), the NGT had said. | सिगारेटच्या पाकिटावर जर आरोग्यासाठी धोकादायक अशी सूचना असते, तर अशीच सूचना लिहून गंगेच्या पाण्याच्या प्रतिकूल प्रभावाबाबत लोकांना माहिती का देऊ नये,” असा सवाल एनजीटीने केल्याचे डीएनए वृत्तपत्राने म्हटले आहे. एम. सी. मेहता नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना एनजीटीने हे मत व्यक्त केले. |
LOC Agreement for US $ 100 million for Agriculture irrigation scheme in Rwanda | रवांडामधील कृषी सिंचन योजनेसाठी 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा एलओसी करार |
His knock included 20 boundaries. | त्याच्या 20 चेंडूतील खेळीत जेमतेम एका चौकाराचा समावेश राहिला. |
Gems and Jewellery export sector has been contributing about 13%-15% to Indias total merchandise exports during the last five years. | देशाच्या एकूण व्यापार निर्यातीत रत्न आणि आभूषण उद्योगाने गेल्या 5 वर्षात 13 टक्के ते 15 टक्के योगदान दिले आहे. |
The robbers then looted cash and the jewellery from the house. | त्यानंतर चोरटयांनी दागिणे व रोख रक्कम पळवली. |
A juvenile member was apprehended. | एक अल्पवयीन ताब्यात घेण्यात आला आहे. |
His writing is wonderful. | त्यांची काव्यसृष्टी अजरामर आहे. |
500 years after the last synagogue was built in Madrid he constructed a new one. | पश्चिम महाराष्ट्रात १५ वर्षे नोकरी केल्यानंतर ते विदर्भात नवेगाव बांधला आले. |
Everyone has different ways of expressing love. | प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते. |
I will not let the country stop. | मी देश थांबू देणार नाही. |
But Fadnavis rejects the charge. | मात्र ही मागणी फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे. |
This is a moment in history. | हा इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. |
This information was given by Minister of state Defence Subhash Bhamre in a written reply to Lok Sabha. | संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली. |
Naseeruddin Shah and Om Puri were contemporaries at the National School of Drama (NSD). | ओम पुरी आणि नसिरुद्दीन शाह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र शिक्षण घेत होते. |
Nitin Patel will retain the post of deputy chief minister. | तर नितीन पटेल पुन्हा उपमुख्यमंत्री होणार आहे. |
That is why the Government is considering measures to control it. | त्यामुळेच त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत आहे. |
So cant talk about it. | त्यामुळे त्याची चर्चा होत नाही. |
Once it boils add salt and oil to it. | तो एक उकळणे येतो तेव्हा, साखर आणि मीठ भरा. |
But it is not what one might expect. | पण तो जाणवलाच पाहिजे ही अपेक्षा रास्त नाही. |
He earlier had a meeting with Modi's National Security Advisor Ajit Doval. | त्याआधी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. |
Theres no hope. | कुठेही आशेचा किरण नाही. |
INX Media case: P Chidambaram moves SC for bail | आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी चिदंबरम यांना जामीन मिळूनही जेलमध्ये राहावं लागणार |
But you neednt fret. | पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. |
The course did not have the mandatory approval from All India Council for Technical Education (AICTE). | या अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीईची)परवानगीसाठी अर्ज करण्यात आलेला नव्हता,अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. |
Matthews Gospel quotes Jesus as saying: Stop judging that you may not be judged. | मत्तयाच्या शुभवर्तमानानुसार येशूने म्हटले: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. ” |
The BJP leader expressed deep condolences to the family of Arun Jaitley in the moment of grief. | अरुण जेटली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून जेटली कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. |
In terms of seats, however, Congress won 114 seats and the BJP 109. | या निवडणुकीमध्ये काँग्रेस 114 जागांवर तर भाजप 109 जागांवर विजयी झाली होती. |
Monorail services have since been disrupted. | तेव्हापासून मोनोरेलची सेवा ठप्प आहे. |
Everyone is watching everyone. | सगळेच लोक एकमेकांवर अविश्साने पाहत असतात. |
No, that's not a problem. | नाही ना हरकत नाही. |
But for some reason it got lapsed. | मात्र, या ना त्या कारणाने ती डावलली जात होती. |
Impact: The MoU will provide a framework for cooperation, and will be mutually beneficial between the two countries for promotion of traditional systems of medicine and homoeopathy. | प्रभाव- दोन्ही देशात, पारंपरिक औषधोपचार आणि होमिओपॅथी प्रोत्साहनाला तसेच सहकार्यासाठी या सामंजस्य करारामुळे ढाचा पुरवला जाणार आहे. |
A number of organisations have also opposed this decision of the state government. | राज्य सरकारच्या या निर्णयावर अनेक समाजसेवी संघटनांनी टीका केली. |
Then, a supervisor offered Marc a promotion a full - time position with a big salary. | मार्कने ऑफर स्वीकारली का? |
Thats why I joined BJP. | त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. |
The Project with estimated cost of Rs. | या प्रकल्पासाठी 4500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. |
Maharashtra: The state on Wednesday reported its highest single-day spike of 10,576 cases on the tally of total reported Covid cases to 3,37,607. | या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस च्या राज्यसभेतील खासदार फौजिया खान या सुद्धा पॉझिटिव्ह आढळल्या आहेत आणि राज्यातील एकूण रुग्ण संख्या 3,27,031 वर पोचली आहे. |
The twin Konkan districts of Sindhudurg and Ratnagiri also received heavy rainfall. | रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. |
There are political debates on this. | त्यामुळे येथे अनेक राजकीय चर्चा होतात. |
Dont make hasty decisions. | कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. |
Some babies with severe decay suffer premature tooth loss, which can adversely affect the development of their permanent teeth. | हे सूक्ष्मजंतू बाळांच्या दातांना नुकसान पोहंचवणारी आम्ले तयार करतात. |
(I am not so sure.) | (ह्याबद्दल मात्र खात्री नाही) |
This poses a challenge to the new government. | नव्या सरकारपुढे हे एक मोठे आव्हानच आहे. |
It has promoted interaction between the police and the public. | यामुळे पोलीस आणि नागरिकांमधला संवाद वाढला आहे. |
But I am not going to force that on anyone. | पण यासाठी कुणावरही जबरदस्ती करू नका. |
Mumbai: Petrol and diesel prices rise for the sixth straight day on Tuesday across metros. | मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी दरवाढ करण्यात आली आहे. |
This is a thing. | ही गोष्ट आहे साजिरीची. |
His wife Neetu Kapoor and son Ranbir Kapoor are with him. | त्यांच्यासोबत पत्नी नितू कपूर आणि रणबीर कपूरसुध्दा आहेत. |
The BJP also demanded that Pakistan be declared a terrorist state. | पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश म्हणून घोषित करावे, अशी मागणीही भारताने केली होती. |
Wash the chili pepper and chop finely. | कोथिवीर स्वच्छ धुवून बारीक चिरन घ्यावी. |
The supportive policies like GST, logistics and trade facilitation policies of the government could help further. | वस्तू आणि सेवाकर, व्यापाराला अनुकूल धोरण यामुळेही यासंदर्भात अधिक प्रोत्साहन अपेक्षित आहे. |
At least 17 people died of the virus. | या व्हायरसने सुमारे 17 जणांचा बळी घेतला आहे. |
Friends, For centuries, education and learning have been central to the ties between India and Bhutan. | मित्रांनो, अनेक शतकांपासून, शिक्षण आणि ज्ञानसंवर्धन हे भारत आणि भूतानमधील दृढ संबंधांचे केंद्र राहिलेले आहे. |
He exposed Satan as the ruler of the world. Satan uses his position to mislead the entire inhabited earth. | “ सर्व जगाला ” ठकविण्यासाठी सैतान आपल्या हुद्द्याचा वापर करतो. |
BJP is fighting elections across the country. | देशभरात होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाला धक्के मिळत आहेत. |
I have been told that this time more than 3 lakh tourists have come to Leh and about 1 lakh people have visited Kargil. | मित्रांनो, मला सांगितले की, यावेळी 3 लाखांहून अधिक पर्यटक लेहला आले आहेत आणि अंदाजे 1 लाखांहून अधिक पर्यटकांनी कारगिलला भेट दिली आहे. |
However, only three women figure in it. | त्यात महिलांची संख्या आहे फक्त तीन. |
He also won an award for his debut movie. | या चित्रपटासाठी तिला पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. |
Take this book. | हे पुस्तक हाती आले. |
Ahmedabad: Narendra Modi , the Hindu nationalist who is front-runner to become Indias next prime minister, has publicly stated for the first time that he is married. | वडोदरा – भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रथमच विवाहीत असल्याचे जाहीर केले आहे. |
Pant, who is playing only his sixth Test, was selected in the Indian team following an injury to Saha. | आपली केवळ सहावी कसोटी खेळत आलेल्या ऋषभ पंतला साहाच्या दुखापतीमुळे भारतीय संघात स्थान मिळाले. |
Heritage such as the 64 yogini temples, or Laharaguni, Someshwar Raniguni or Indrali temples are going to enhance the glory of our devotional and historical centres. | तेथील 64 योगिनींचे मंदिर असो किंवा लहरागुणी, सोमेश्वर रानीगुणी किंवा इंद्राणी मंदिर, अशी सर्वच मंदिरे आणि आमची ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे, वारसा जपणाऱ्या या सर्व वास्तूंची भव्यता आणि दिव्यता वाढणार आहे. |
Im a human being. | मी गे माणूस आहे. |
He is a Bihar cadre IAS officer. | ते बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. |
What is the controversy | काय आहे वाद… |
But to enjoy the peace that Christs rule will bring, we need to please God and have a good relationship with him. | पण ख्रिस्ताच्या शासनामुळे आलेल्या शांतीचा उपभोग घेण्याकरता आपण देवाला संतुष्ट केले पाहिजे व त्याच्यासोबत आपला चांगला नातेसंबंध असला पाहिजे. |
My answer is same. | """ उत्तर समान आहे." |
Mothers Concern Mothers concern was understandable. | आईला वाटणारी काळजी |
It hasnt been successful. | यश मिळालं नाही. |
Modi takes potshots at Sonia | सोनियांची मोदींना खरमरीत सूचना |
How did the master in the parable of the talents show reasonableness, and why do you find this encouraging? | रुपयांच्या दृष्टांतातील धन्याने कशा प्रकारे समजुतदारपणा दाखवला, आणि हे तुम्हाला प्रोत्साहनदायक का वाटते? |
The arrogant statement by Amit Shah has exposed him and his party. | अमित शाहांच्या मस्तवाल आणि उन्मत वक्तव्यावरुन त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला आहे. |
He started working with the Sampark Pramukh and fulfilled all his responsibilities with earnest dedication. | तेव्हाच त्यांनी काँग्रेसच्या प्रभात फेरींमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, व स्वातंत्र्यता आंदोलनातील नेत्यांची मदत केली. |
No end to terror attacks in Jammu and Kashmir. | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्य थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. |
Banerjee accused the BJP of trying to implement the Gujarat model of riots across the country, including in West Bengal. | भाजप पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात गुजरात दंगलीचे मॉडेल लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ममतांनी केला. |
In the book God A Brief History, author John Bowker observes: There has never been any human society in which God has not been a part, usually a controlling and creative part. | तुम्ही स्वतः कदाचित, लोकांच्या जीवनावर धर्माचा किती पगडा आहे हे पाहिले असेल. |
Sagittarius - Luck will be with you. | मिथुन - नशीबाची साथ मिळेल. |
Should not appreciation for this move us to pray regularly to the One who is rightly called the Hearer of prayer ? Psalm 65: 2. | त्याच्या इच्छेनुसार केलेल्या प्रार्थना कोणत्याही परिस्थितीत त्याच्यापर्यंत अवश्य पोचतील. |
NCP leader Jitendra Awhad also joined the celebration. | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे देखील यावेळी उपस्थित होते. |
Woman beaten to death by Punjab cop | पंजाबमध्ये महिला अधिकाऱयाची हत्या |
People were injured. | त्यात जनतेचे नुकसान झाले. |
Humanity is my religion. | """माणुसकी हाच धर्म आहे." |
"Kangana is currently prepping for the release of her upcoming film ""Panga""." | सध्या कंगना तिच्या आगामी 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. |
Man is neither an animal nor an angel. | तो कुठलाही प्राणी अथवा मनुष्य नाही. |
Passengers of Jet Airways, Air Asia and SpiceJet will be the first users of the new technology. | त्याचा लाभ सर्वप्रथम जेट, एअर एशिया, स्पाईसजेट या विमान कंपन्यांचे प्रवासी घेऊ शकतील. |
This makes it easily digestible and nutritious. | त्यामुळे पचन सुलभ होते आणि उत्सर्जनही. |
Many patients have recovered. | कित्येक रुग्ण माघारी फिरतात. |
The Pilot Scheme has been approved for a period of three years beginning 2019-20 with a total budget outlay of Rs.147.61 crores. | या पायलट योजनेला सन 2019-20 पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली असून एकूण अंदाजे खर्च 147.61 कोटी रुपये आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.