english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
You will get good chances to earn money. | पैसे कमावण्यासाठी काही चांगल्या संधी मिळतील. |
Police have arrested two men and a woman in this connection. | तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. |
The projects are scheduled to be completed during 2018-19, he said. | 2018-19 मध्ये कोणती कामे केली जाणार आहेत, त्याचा आराखडा तयार करणे. |
I loved drawing and sketching from childhood. | > मला चित्रकलेची आणि कविता करायची लहानपणापासून आवड होती. |
The farmers too rose in rebellion. | खंडाळ्यातही शेतकरी आक्रमक झालेयत. |
Houses have been set on fire. | आगीत ज्यांची घरे जळून खाक झाली आहेत. |
I don't know when he returned from France. | ते फ्रान्सपासून कधी परतले मला माहीत नाही. |
On interrogation, Deepak confessed to have killed Gupta. | चौकशी केली असता हत्या केल्याची कबुली जगताप यांनी दिली आहे. |
The company, however, did not specify by how much the prices of its vehicles would increase. | अद्याप कंपनीने कोणत्या मॉडेलच्या गाड्यांची किंमत कितीने वाढणार आहे हे सांगितले नाही. |
He was arrested in the case and is on bail. | या प्रकरणी त्याला अटक करून जामिनावर सोडण्यात आलं होतं. |
Reactions have been aplenty on social media. | अशीच प्रतिक्रिया सोशल मीडियावर रंगत आहे. |
BJP MLAs stage dharna against own govt in Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात भाजपच्या आमदारांनी आपल्याच सरकारविरोधात विधानसभेतच धरणे आंदोलन केले. |
She had a daughter from that marriage. | याच संबंधातून तिला एक मुलगी झाली. |
"""Remembering Balasaheb Thackeray Ji on his Jayanti." | 'धाडसी बाळासाहेबांचं त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. |
[ Picture on page 25] | [ २६ पानांवरील चित्र] सा. |
It is the largest democratic country in the world. | जगातील सर्वात मोठा डेमोक्रेटीक देश आहे. |
You just need to follow some simple steps. | हे फक्त काही सोप्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. |
MS Dhoni is arguably the best captain in the history of Indian cricket. | गेल्या काही वर्षाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचा इतिहास पाहता एम. एस. धोनी हा ठराविक षटकांत सर्वोत्कृष्ट मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातो. |
A police complaint has been made in the matter. | या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. |
"""We are followers of Mahatma Gandhi's principle." | """आम्ही महात्मा गांधींच्या विचारांना पंच-निष्ठेने स्वीकारले आहे." |
[ Diagram on page 19] | [ १९ पानांवरील रेखाचित्र] |
Many of them went abroad. | यापैकी अनेकांचा परदेशातील कोणताही प्रवास झाला नव्हता. |
St. Cecilia Chapter 6190 now operates in Moscow, under the supervision of the UGLE's own Supreme Grand Chapter of Royal Arch Masons. | 90611 कळमेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. |
During his Millennial Reign, Christ will become a father to others also. | ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान तो इतरांचाही पिता बनेल. |
Bihar-born sub-Lieutenant Shivangi becomes Navy's first woman pilot | बिहारची शिवांगी नौदलातील देशाची पहिली महिला पायलट होणार |
Then the car caught fire. | त्यानंतर जमावाने कारला आग लावली. |
That is being discussed. | अशी चर्चा आहे. |
There are some technical problems. | त्यात तांत्रिक अडचणी आहेत. |
Why Show Respect for Authority? | अधिकारपदाचा आदर का करावा? |
Who will probe? | तपास कोण करणार? |
"""We put a lot of hard work in with the bat." | 'झिरोसाठी आम्ही खूप मेहनत घेतली. |
He also tried to escape. | तसेच अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. |
There isnt enough funds for this. | त्यासाठी आवश्यक असलेला निधी महामंडळाकडे नाही. |
Both the teams had a good defence. | दोन्ही संघांच्या गोलरक्षकांनी उत्कृष्ट बचाव केला. |
Eustratius credits a lost Life of Saint Nicholas as his source. | सेंट निकोल्स हा चौथ्या शतकामधील ख्रिश्चन संत बारी येथेच वास्तव्यस होता. |
The supreme court has granted permission to release the film. | सुप्रीम कोर्टाने सिनेमा रिलीज करण्याचा आदेश दिला आहे. |
This hasnt been decided yet. | हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. |
Is consumer really the king? | मात्र, ग्राहक खरोखरच राजा आहे का ? |
BJP shouldn't think that Ram is only their God. | भाजपला वाटतं की राम फक्त त्यांचा आहे. |
Whats the proof? | काय पुरावा आहे ? |
On the Democratic side, Ami Bera, Ro Khanna, Raja Krishnamurthi, Pramila Jayapal and Kamala Harris became members the US Congress. | ऍमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, प्रमिला जयपाल, कमला हॅरीस आणि रोखन्ना हे डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अमेरिकन कॉंग्रेसचे सदस्य बनले. |
The Indian Meteorological Department said that the quakes epicentre was Rohtak district in Haryana. | या भूकंपाचं केंद्र हरियाणातील रोहतक इथं असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिलीय. |
It was launched last month. | मागील महिन्यात तो लॉन्च करण्यात आला आहे. |
Hunar Haat, a spectacular platform of Ministry of Minority Affairs was held at India International Trade Fair (IITF) from November 14-27, 2017. | "अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा एक शानदार मंच ""हुनर हाट"" 14 ते 27 नोव्हेंबर 2017 दरम्यान भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) आयोजित करण्यात आला होता." |
Take your daily prescribed medicines regularly. | आपल्या नेहमीच्या औषधांचा डोस नियमित घ्यावा. |
Clear, precise statement, that was what it amounted to. | स्पष्ट आणि परखड विचार, हेही त्यांचे वैशिष्ट्य होते. |
But I have to say it. | पण मला सांगायचे आहे. |
The injured driver has been hospitalised. | जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
The first trial was conducted on December 19, 2019, wherein one missile was fired at 75 kilometre range. | काल 75 किलोमीटर्सच्या टप्प्यापर्यंत या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेण्यात आली होती. |
Prices here . | येथे स्वस्त किमती. |
Under PM Modi's leadership, several agricultural schemes have been implemented. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना राबविल्या. |
No charges have so far been laid against them. | त्यांच्यावर न्यायालयामध्ये अद्यापही कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाही. |
Treatment consists of : | थेरपी खालील कार्यपद्धती समाविष्टीत आहे: |
The film also features Bhumi Pednekar, Yami Gautam, Javed Jaffrey, Seema Pahwa and Saurabh Shukla in supporting roles. | या चित्रपटात आयुष्मान सोबत भूमी पेडनेकर, यामी गौतम, सीमा पावा, सौरभ शुक्ला आणि जावेद जाफरी यांच्याबी भूमिका आहेत. |
The love has grown. | नावडतीवर प्रेम वाढलं. |
Deep fry them in oil. | त्यात ते तेलात तळलेले असतात. |
Take care of food and drink. | खाण्या-पिण्यात काळजी घ्या. |
I don't know what Tom meant. | टॉमचा अर्थ काय होता हे मला माहीत नाही. |
Recently, it won the Indonesian Premier League (IPL) Play-off 2013 and had several friendly matches in Europe and Thailand during the Dare to Dream Tour 2013. | मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान जानेवारी २०१३ मध्ये खेळवला गेला, ज्यामध्ये इंग्लंडने गडी राखून विजय मिळवला. |
After fighting in World War II, he was inducted in the Royal Indian Air Force. | नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी रॉयल इंडियन एयरफोर्स जॉईन केलं. |
India won the toss and decided to bat first. | भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीकरण्याचा निर्णय घेतला होता. |
People started praising him for his act. | लोकांकडून त्याच्या कामाची प्रशंसा होऊ लागली. |
In this time of hardship, policemen, doctors, nurses and sanitation workers all are doing their bits. | या महासंकटाच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपलं काम करत आहेत. |
The Messiah and His Forerunner | मशीहा आणि त्याच्याकरता मार्ग तयार करणारा |
"When he finally gets to see his son, he is shocked to see that the crown prince is in fact a ""clown"" prince." | चित्रा त्यांना सोडून जात असते, त्याच वेळी दामूला कळते की त्याने 'राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा' प्रथम क्रमांकाने जिकंलेली आहे. |
Will the people of India accept it? | ’’ भारतीय यांचा स्वीकार करतील का? |
Theirs is a living faith, a genuine faith, and a faith that is based on Bible truth that they feel impelled to share with all who will listen. 1 Timothy 2: 3, 4. | नदीच्या किनाऱ्यांवर राहणाऱ्या इतरांनीही सांगितले की त्यांनी वारंवार ही नियतकालिके घेऊन वाचली. |
Due to heavy floods Tripura and Mizoram has lost rail connectivity with rest of the country. | पाऊस आणि भूस्खलनामुळे त्रिपुरा आणि मिझोरमचा देशाच्या उर्वरित भागाशी असलेला रेल्वेसंपर्क तुटला आहे. |
Honey and milk | दूध आणि मीठ |
Prime Minister's Office Text of Prime Minister's address to Indian Community in Houston, Texas Howdy my friends, This scene, this atmosphere is just unimaginable. | पंतप्रधान कार्यालय अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये ‘हाउडी मोदी’- भारतीय समुदायातील कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2019 धन्यवाद, धन्यवाद राष्ट्राध्यक्ष ट्रम्प. खूप खूप आभार. |
So its a way. | त्यामुळे मार्ग निघत. |
The BJP is the party of cultural nationalism. | भाजप पक्ष संस्कृतीक देशभक्तीसाठी ओळखला जातो. |
The epicentre of the tremor was in the Hindukush region of Afghanistan. | अफगाणिस्तानच्या हिंदूकुश पर्वतरांगेत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. |
Veteran music composer Khayyam passes away at 92 | प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांंचं वयाच्या ९२व्या वर्षी निधन |
It carries the thought of guiding as well as nourishing, much as a shepherd of ancient times cared for his sheep. | प्राचीन काळातील मेंढपाळ आपल्या मेंढरांची जशी काळजी घ्यायचा त्याप्रमाणे या शब्दातून मार्ग दाखवण्याचा तसेच पोषण करण्याचा अर्थ सुचवला जातो. |
She has a massive fan base in India as well. | भारतात याचा मोठा चाहता वर्गही आहे. |
By the 1960s, that number had doubled. | १९६०मधील वस्तीपेक्षा ही संख्या अर्ध्यापेक्षा कमी होती. |
Sourav Ganguly is one of the best captains in the history of Indian Cricket. | 'सौरव गांगुली हा जागतिक क्रिकेटमधल्या सर्वोत्तम खेळाडूपैकी एक आहे. |
Nevertheless, like Jesus, we avoid the temptation to be kind to ourselves. | तरीसुद्धा, येशूप्रमाणेच आपणही स्वतःवर “दया ” करण्याचा मोह टाळतो. |
The entire incident was recorded in CCTV. | ही संपूर्ण घटना शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. |
In a recent interview , Aishwarya has spoken about it. | काही दिवसांपूर्वींच ऐश्वर्याने एका मुलाखतीत याबाबतची माहिती दिली होती. |
She later undertook research towards a Doctor of Medicine (MD) degree which she completed in 1988. | १९८०पर्यंत भारतातील एक वैद्यकीय अभ्यासक्रम आणि त्यानंतर मिळणारी डॉक्टरी पदवी) एम. |
India Meteorological Department (IMD) issued a red alert for an intense heatwave in North India. | त्यामुळे भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतात रेड अलर्ट जारी केला आहे. |
The BJP government has not fulfilled any promises made to the people. | जनतेला दिलेले एकही आश्वासन भाजपने पूर्ण न केले नाही. |
He also claimed that the writers of the later epics and the Puranas got confused because the ancient Indo-Aryans applied their ancient place names to the new place names as they migrated eastwards. | तो कारण प्राचीन भारत-आर्य ते पुर्वेकडे स्थलांतरित नवीन स्थान नावे त्यांच्या प्राचीन स्थान नावे लागू नंतर महाकाव्य आणि पुराणांच्या लेखकांनी गोंधळून झाले की दावा केला आहे. |
Arakkunnam is a small town in Ernakulam district of Kerala. | त्रिपुनीतूर केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील एक गाव आहे. |
I didnt know what had happened. | काय घडलंय हे कळत नव्हतं. |
After being informed, as many as four vehicles of fire brigade arrived at the incident site. | घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. |
Stray animals are creating a nuisance for the commuters and pedestrians as a large number of stray cattle and dogs roam on busy roads of the city. | रस्त्यालगत कचरा टाकत असल्यामुळे तेथे मोकाट जनावरे आणि भटक्या कुञ्यांचा वावराने प्रवासीवर्ग आणि पादचारीवर्गाला त्यांच्या उपद्रवाचा फटका बसतोय. |
These two things dont add up. | या दोन गोष्टींचा मेळ बसत नाही. |
However there was no casualties. | मात्र, कोणतेही जीवितहानी झाली नाही. |
This is the second batch of IAS Officers to commence their career with a stint in the Central Government. | केंद्र सरकारमध्ये कारकीर्दीची सुरुवात करणारी भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची (आयएएस) ही दुसरी तुकडी आहे. |
The MoU aims at cooperation in areas of common interest within the medical, life sciences and health research fields. | वैद्यकीय, आयुर्विज्ञान आणि आरोग्य संशोधन क्षेत्रात परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्य करणे हा या कराराचा उद्देश आहे. |
Of course things arent all that bad. | अर्थात यात वाईट वाटावं असं काही नाही. |
This has put the farmers under heavy debt. | यामुळे शेतकरी वर्ग कर्जबाजारी झालेला आहे. |
Be prepared for... | त्यासाठी सज्ज रहावे . |
will be applicable. | यासाठी लागू राहील. |
Cabinet approves signing of Memorandum of Understanding between India and Finland in the area of cyber security | सायबर सुरक्षा क्षेत्रात भारत आणि फिनलॅण्डदरम्यान सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करायला मंत्रिमंडळाची मंजुरी |
Recognition of this fact will help us keep material things in proper perspective, thus avoiding the frustrations of those whose lives center on the accumulation of money. | या गोष्टीची जाणीव ठेवल्याने भौतिक वस्तूंबद्दल आपण योग्य दृष्टिकोन बाळगू शकू आणि त्यामुळे केवळ पैसा कमावण्यात दंग असलेल्यांच्या जीवनात होणाऱ्या निराशा टाळू शकू. |
How much time should one give it? | एक किस तो द्यायला असा किती वेळ लागतो? |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.