english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Some believe that when children get older, they will be able to decide for themselves what values to accept. | काही पालकांना असे वाटते, की मुले मोठी झाल्यावर कोणती मूल्ये घ्यायची हे त्यांचे तेच ठरवतील. |
PM Modi replies to Trump's tweet | ट्रंपच्या आरोपांना मोदींचे प्रत्युत्तर |
Referring to this he said: | याबाबत सांगताना ते म्हणतात की, |
The news later went viral on social media. | त्यानंतर सदर वृत्तवाहिनीने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. |
Proverbs chapter 31 describes the broad range of activities of a capable wife in ancient Israel. | एकाकी माता व ज्यांना पती नाही अशा इतर स्त्रियांना यहोवा कशाप्रकारे साहाय्य करतो? |
Wasn't that overreacting to the situation? | एका घटनेवर ही ओव्हर रिअॅक्शन नव्हती का? |
Only people who choose to be ruled by God will inhabit the earth. Isaiah 2: 3, 4. 11: 9. read Daniel 2: 44. | फक्त यहोवाचे अधिपत्य निवडणाऱ्या लोकांना तो या पृथ्वीवर राहू देणार आहे. — यशया २: ३, ४. ११: ९. दानीएल २: ४४ वाचा. |
A valid email address is required. This will allow the developers to contact you for more information if necessary. | %s अनुप्रयोग क्रॅश विषयी माहिती यशस्वीरित्या गोळा करण्यात आली. कृपया अनुप्रयोग क्रॅश झाले तेव्हा तुम्ही काय करत होता याविषयी अधिक माहिती द्या. |
The victim has lodged a complaint with the police. | पीडित व्यक्तीने पोलिसांत यासंबधी तक्रार दाखल केली आहे. |
He said the Kumbh is as much about social reform as it is about spirituality. | कुंभ हा जेवढा अध्यात्मिकतेशी जोडला आहे तेवढाच सामाजिक सुधारणांशीही जोडलेला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. |
She was just 18. | नुकतीच ती १८ वर्षांची झाली. |
But were the articles fair? | पण त्यांच्यावरील लेख असे सौम्य असतील? |
Because people are asleep. | कारण अजूनही जनता निद्रावस्थेत आहे. |
It amazed me to see these pictures. | ती चित्रे बघण्यात माझे भान हरपून जायचे. |
In the first leg, Bengaluru FC defeated ATK 1-0. | दरम्यान, उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात एटीकेने बेंगळुरूचा 1-0 असा पराभव केला होता. |
He got treatment and has recovered. | त्यांनी उपचार घेतला व ते बरे देखील झाले. |
However, police denied it. | मात्र, पोलिसांनी आधी नकार दिला. |
You will have to enter details including your name, date of birth, mobile number and email address. | यात तुम्हाला नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, पत्ता आदी देणे गरजेचे आहे. |
The BJP is engaged seriously in preparing for the Assembly election. | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कार्यक्रम आखला आहे. |
The government has already taken the decision in this regard. | याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. |
Who are you to say? | आपण कोण सांगा कुठील। |
He also hit out at Chief Minister K Chandrasekhar Rao. | कर्नाटकचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावरही नायडूंनी शाब्दकि हल्ला केला. |
In other words, John the Baptizer was Elijah in the sense that he carried out a work comparable to that of Elijah. | दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने एलियासारखेच कार्य केल्यामुळे त्याला एलिया असे संबोधण्यात आले आहे. |
They suffered a crushing defeat against West Indies in their first game. | वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यांना दारुण पराभवास सामोरे जावे लागले. |
Then lets see what we do after that. | नंतर बघू आपण त्याचे काय करायचं ते. |
A gunshot sound was heard immediately thereafter. | तितक्यात फटाक्याचे आवाज ऐकायला लागले. |
Traffic on the highway was disrupted for a while due to the blockade. | महामार्गावरील पावशी बेलनदीवर पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. |
The film has English subtitles. | चित्रपट तमीळ असला तरी इंग्रजी सबटायटल्स आहेत. |
I will fulfil it. | ते मी पूर्ण करणारच. |
The Padma Vibhushan is the second-highest civilian award after Bharat Ratna. | पद्मविभूषण हा भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. |
He was detained for investigation. | त्यामुळे चौकशीसाठी त्यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं. |
A loving father would not even think of such questions. | ते फूल जरी त्याच्या बागेतलं असलं, तरी या सुंदर भेटीबद्दल तो प्रेमळ पिता खूप आनंदी होतो. |
Employment Generation: Setting up new AIIMS in is expected to result in employment generation for nearly 3000 people in various faculty non faculty posts in each of the AIIMS. | रोजगार निर्मिती- यामुळे प्रत्येक एम्स मधे फॅकल्टी आणि बिगर फॅकल्टी पदांच्या 3000 रोजगारांची निर्मिती होणार आहे. |
You can also enable the hibernate option in the menus. To do that, use your favorite text editor to create . Add the following to the file and save: | मेन्युजमध्ये हायबरनेट पर्याय सुरू करणे देखील शक्य आहे. असे करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी तुमच्या पसंतीचे मजूकर संपादकाचा वापर करा. खालील फाइलमध्ये समाविष्ट करा आणि साठवा: |
The Number of Verse and Sura together in the Qur'an which announces Jesus son of Maryam's (Mary's) birth (Qur'an 19:19). | हिना रब्बानी खर (उर्दू: حنا ربانی کھر . रोमन लिपी: Hina Rabbani Khar ) (१९ नोव्हेंबर, इ. |
The Congress president took a jibe at the PM Modi saying in 'our culture respect for women begins at home'. | ‘मोदीजी, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान आपल्या घरापासून सुरू होतो,’ असं म्हणत काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींना सणसणीत टोला हाणला आहे. |
This happened in IPL as well. | तसाच काहीसा प्रकार आयपीएलमध्येही घडला. |
The court has reserved its decision. | कोर्टाने हा निर्णय सुरक्षित ठेवला आहे. |
Art is ingrained in every part of it. | इथल्या कणा-कणामध्ये कला निवास करतेय. |
The Prime Minister said providing better and cheap connectivity to the people of Andaman Nicobar Islands is the responsibility of the country. | अंदमान निकोबार बेटावरील नागरिकांना उत्तम आणि किफायतशीर कनेक्टिविटी पुरवणे ही देशाची जबाबदारी आहे असं मोदी म्हणाले. |
Police said he died on the spot. | वकिलाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. |
There were other experiences too. | असा अनुभव इतर वेळीही आला. |
He repeated this assertion several times. | या विधानाचीदेखील त्यांनी पुनरावृत्ती केली आहे. |
Police personnel and locals retrieved the bodies. | पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. |
Knowing our capabilities and limitations, Jehovah expects from us only what we are able to give. | आपले सामर्थ्य आणि आपल्या मर्यादा यहोवाला ठाऊक असल्यामुळे तो आपल्याकडून जास्त अपेक्षा करत नाही. |
Since it was a school formed for the minority community of Anglo Indians, the medium of education was English and it was strictly followed till it was transferred to the board of secondary education of Government of Kerala. | नंतर शाळेत असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा संबंध आला आणि मग गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आज्ञेवरून त्यांनी आपले शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले. |
This government is cowardly. | हे सरकार विश्वासघाताने आले आहे. |
Would you like to study the Bible? | तुम्हाला बायबलचा अभ्यास करायला आवडेल का? ’ |
Rutte had praised India for its commitment to renewal energy and to the Paris climate agreement. | नवीकरणी उर्जा क्षेत्रामध्ये आणि वातावरण बदलासंबंधीच्या पॅरिस कराराबाबत भारताच्या बांधिलकीबाबत रुट यांनी कौतुक केले. |
Taxation: You can e-verify income tax returns with the help of Aadhaar. | आयकर रिटर्न्स: आधार कार्डद्वारे आयकर रिटर्नला ई-व्हेरिफाय करण्याची सुविधा देतं. |
You will also get to learn something new. | त्यातूनदेखील नवीनच काही तरी शिकायला मिळेल. |
The third battle | तिसरी लढत (वि. |
The BJP and the Shiv Sena, who fought the polls together, got an absolute majority but could not form a government due to differences over power-sharing. | भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली आणि त्यांना बहुमतही मिळालं मात्र सत्तेतल्या वाट्यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले असून निकाल लागून सहा दिवस झालेत तरी अजुन राज्यात सरकार स्थापनेसाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. |
Such humble petitions will surely warm our heavenly Fathers heart. | आपण एकटेच असलो किंवा आपल्याजवळ फार कमी वेळ असला, तरीसुद्धा आपण असे केले पाहिजे. |
Melanoma is a cancer that originates in melanocytes, the cells that produce the skin-color pigment melanin. | मेलॅनोमा हा पेशीतील त्वचा रंगाशी संबंधित पेशी म्हणजे मेलॅनोसाइटसचे प्रमाण वाढल्याने होतो. |
"""I appeal to people of Maharashtra to maintain peace and calm." | त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला शांततेचं आवाहन केलंय. |
We will not interfere with the High Court verdict. | आम्ही उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करणार नाही. |
I dont have anything to say about that, he said. | त्यांनी याबाबत माझ्याकडे कुठलेही वक्तव्य केले नसल्याचे ते म्हणाले. |
The raids were conducted jointly by the National Investigation Agency (NIA) and Uttar Pradesh Police. | एनआयए आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करुन ही कारवाई केली. |
Deepika Padukone eyeing Hollywood again? | दीपिका पादुकोण पुन्हा करणार हॉलिवूडवारी |
Tom answered the phone. | टॉमने फोन उचलला. |
English rendering of PMs speech at the release of the book Chandra Shekhar - The Last Icon of Ideological Politics | ‘चंद्रशेखर - द लास्ट आयकॉन ऑफ आयडॉलॉजीकल पॉलीटिक्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण |
But do you know why? | पण तुम्हाला माहित आहे का हे छिद्र का असते. |
Hes in school. | ती शाळेत आली. |
The body has been taken to Yashwantrao Chavan Memorial hospital for post-mortem. | शवविच्छेदनासाठी मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. |
But he has completely failed. | पण, तो पूर्णतः फसला होता. |
And he made a porch of pillars. the length thereof was fifty cubits, and the breadth thereof thirty cubits: and the porch was before them: and the other pillars and the thick beam were before them. | शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप 75फूट लांब आणि 45 फूट रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभांची रांग होती. |
Facebook's widening crisis over user data | फेसबुकला यूजर्सचा डेटा लीक प्रकरणात बसला मोठा दणका |
I liked the story. | भिकारी कथा आवडली. |
The surrounding parishes also participated in it. | त्यामध्ये परिसरातील अबालवृद्धउत्साहाने सहभागी झाले होते. |
The writer is an energy and environmental scientist. | लेखक वनस्पती व पर्यावरण तज्ज्ञ आहेत. |
This needs to be inquired. | यावर चौकशी होणे गरजेचे आहे. |
Where will the demons be during the Millennium? | हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान दुरात्मे कोठे असतील? |
Client failed to generate session keys for SSL session. | SSL सत्र करीता क्लायंट सत्र कि निर्माण करण्यास अपयशी ठरला. |
Jehovah has often protected us as a group, and he keeps us out of the Devils clutches. | एक समूह या नात्याने यहोवाने अनेकदा आपले संरक्षण केले आहे आणि तो आपल्याला सैतानाच्या तावडीत सापडू देत नाही. |
It is important to see that. | ते पाहणे महत्त्वाचं असणार आहे. |
What about our culture? | आपली संस्कृती काय? |
Mind of women | स्त्रीया या पुरुषांचे मन |
Boil the eggs. | अंडी फेटून घ्यावी. |
This raises a question. | , असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. |
It was during the meeting that Ibobi Singh had staked claim to form the next government by showing a list of 28 Congress MLAs. | राज्यपालांच्या भेटीदरम्यान इबोबी सिंह यांनी काँग्रेसच्या 28 आमदारांची यादी सादर करत सरकार स्थापनेचा दावा केला होता. |
On the one hand, Bollywood vilifies Pakistan at every opportunity they get. | एकीकडे बॉलिवूडकडून प्रत्येकवेळी पाकिस्तानची निंदाच केली जाते. |
The same soft soil that caused the leaning, and brought the Tower to the verge of collapse helped it survive. | गुलचगने त्यांना त्रास देण्यास व त्यांना आपापले धर्मपालन करण्यास बंदी आणल्याने ते चंगीझला शरण गेले. |
Kiss the Son, lest he be angry, and ye perish from the way, when his wrath is kindled but a little. Blessed are all they that put their trust in him. | तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा. तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात. पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे. तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे. |
A slew of leaders from the Congress and the NCP have either joined the Shiv Sena or the BJP. | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. |
How do the five weekly meetings provided by Jehovahs organization help to qualify us as ministers? | दर आठवड्यात आपण पाच ख्रिस्ती सभांना उपस्थित राहतो. |
Uddhav Thackeray is set to become Chief Minister of Maharashtra. | उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. महाविकासआघाडीची घोषणा https://t. |
Shes done it again. | पुन्हा ती तयार केला. |
Oil Marketing Companies (OMCs) have informed that PMUY beneficiaries have taken more than 24 crore LPG refills upto December, 2018. | सवलतीच्या दरात एलपीजी सिलेंडर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी 80 टक्के लाभार्थी पुन्हा एलपीजी भरणा करण्यासाठी आले आहेत असे तेल विपणन कंपन्यांनी म्हटले आहे. |
We can help fellow worshippers to maintain their integrity | [ ९ पानांवरील चित्र] |
BJP councillors and office-bearers also attended the event. | यावेळी भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. |
She took a walk along with actress Daisy Shah and Sajid Nadiadwala's wife Wardha Nadiadwala. | संगीता बिजलानीसोबत डेजी शाह आणि साजिद नाडियाडवाला देखील त्याची पत्नी वर्धा नाडियाडवाला देखील या कार्यक्रमावेळी उपस्थित होती. |
Shraddha Kapoor will soon be seen in Prabhas starrer Saaho. | अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूर ही जोडी 'साहो' या आगामी चित्रपटातून लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. |
Bollywood actors Shekhar Suman and Kangana Ranaut have also been pushing for a CBI probe in the matter. | चाहते आणि अभिनेते शेखर सुमन तर सतत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. |
No one is fooled. | कोणाला लुबाडायाचे नाही. |
Today, Jehovahs Witnesses preach that good news in over 230 lands and produce Bible - based literature in some 500 languages. | आज, यहोवाचे साक्षीदार २३० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये ही सुवार्ता गाजवत आहेत व सुमारे ५०० भाषांमध्ये बायबल आधारित प्रकाशने तयार करत आहेत. |
6 deaths, 117 new corona cases in Wardha | दिवसभरात ११ मृत्यू, २७७ नवे बाधित |
The routine and recurring incentives of ASHAs got increased from 1000 per month to 2000 per month. | आशा सेविकांच्या मासिक भत्यात 1000 रुपयांवरून वाढ करून तो 2000 रुपये करण्यात आला |
Akshay Kumar recently shared his childhood picture on Instagram. | अक्षयकुमारनं यावेळी त्याच्या मुलीचा व्हिडिओ इंस्टाग्रामावर शेअर केला आहे. |
This was our livelihood. | “ आमच्या कल्याण मधेच होता हा. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.