english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
All these issues will be discussed in the meeting.
या सर्व बाबींची चर्चा या बैठकीत होणार आहे.
Heres what Mukesh Ambani said
काय म्हणाले मुकेश अंबानी
Paul explained that the tabernacle was merely a shadow of the heavenly things and that Jesus became the Mediator of a better covenant than that mediated by Moses.
तसेच, पौलाने या गोष्टीचाही खुलासा केला, की निवासमंडप केवळ ‘ स्वर्गीय वस्तूंची छाया ’ होती आणि मोशे ज्या कराराचा मध्यस्थ होता त्यापेक्षा “अधिक चांगल्या कराराचा ” मध्यस्थ येशू बनला.
The MoU aims to develop bilateral cooperation in the field of Animal Husbandry, Dairying and Fisheries for the purpose of increasing production and productivity of Indian livestock and fisheries.
भारतीय पशुधन आणि मत्स्यपालन यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य विकसित करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.
This is necessary for the development of the country.
हे आपल्या देशाच्या विकासासाठी अनिवार्यआहे.
There is no discipline.
कोणत्याच गोष्टीत शिस्त नाही.
And the answer is you dont.
""" आणि उत्तर लगेच शोधू नाही."
Do not spend unnecessarily.
अनपेक्षित खर्च करू नका.
His aim is to destroy our faith in Jehovah.
( ख) डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालण्याचा काय अर्थ होतो?
A Judicial Commission has also been appointed to probe into the incident.
तसेच या अपघाताची चौकशी करण्यासाठी समितीही नियुक्त करण्यात आली आहे.
The BJP , Shiv Sena and the MNS has opposed it.
शिवसेना, मनसे आणि भाजप या प्रमुख पक्षामध्ये तिरंगी लढत आहे.
It does not require any anesthesia.
त्यासाठी कोणतेही ॲण्टिबायोटिक घ्यायची गरज नसते.
More details about her condition are awaited.
तिच्या प्रकृतीविषयीची अधिक माहिती प्रतिक्षेत आहे.
There are two main factors.
दोन फार मोठे घटक असतात.
It is my name.
‘माझं नाव कुणाल.
Such a big family, 20lacs students, 60 thousand teacher-principalsand as Param Ji told that nearly two crore households are connected with the organization on daily basis.Imagine an organization which has served for more than a century, how big would be its alumni.
एवढा मोठा विशाल परिवार, 20 लाख विद्यार्थी, 60 हजारांहून अधिक प्राध्यापक-प्राचार्य आहेत आणि परमजी सांगत होते की, दररोज सुमारे 2 कोटी कुटुंबांशी रोजचा संबंध येतो.
International Yoga Day is being celebrated world over.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सगळीकडे योगासने करण्यात आली.
It has a 13-megapixel selfie camera.
तर 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणार आहे.
We have ourselves experienced it.
त्याचा अनुभव आपण देखील घेतला आहे.
SHO was seriously injured in the attack.
या हल्ल्यात शहा हे गंभीर जखमी झाले आहेत.
However, no action has been taken by the state government so far.
मात्र अजूनही याबाबत सरकारने पावले उचलली नसल्याने राज्यभर गनिमी काव्यांने आंदोलने सुरु केली आहेत.
The police have arrested the accused and his friend.
पोलिसांनी आरोपी मुलीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
Student slaps teacher
विद्यार्थिनीची छेड काढणार्या शिक्षकाला चोप
If you feel any symptoms go see a doctor immediately.
त्यामुळे असे काही लक्षण आढळल्यास ताबडतोब डॉक्टारांचा सल्ला घ्या.
Since humans were created to live on earth, a new creation by Jehovah was required in order for some humans to go to heaven.
त्याचप्रकारे आज पवित्र आत्म्याच्या साहाय्याशिवाय आपल्यालाही ‘ देवाच्या गहन गोष्टींचा ’ उलगडा झाला नसता. — १ करिंथकर २: १०. ४: १. कलस्सैकर १: २६, २७.
Everybody was worried.
सर्वाची मनःस्थिति चिंतातूर झाली होती.
BJP won in most the seats in the district.
तर साक्रीत सर्वाधिक जागा भाजपने जिंकलेल्या आहेत.
That's why BJP got votes.
त्यामुळं भाजपला मोकळं रान मिळालं.
No decision has been made yet.
अजूनही यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
The villagers have demanded stringent punishment for the accused.
दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
Railway and road bridges have been planned over the river Ganges.
गंगा नदीच्या वरून आम्ही रेल्वे आणि रस्ते अशा दोन्ही मार्गांसाठी पूल बांधणार आहोत.
Adds Sachio: We decided to make a one - week tour of Yangon, the main city in Myanmar, to spy out the land, so to speak.
सॅचीओ सांगतो: “आम्ही म्यानमारचं मुख्य शहर यांगोनला एका आठवड्यासाठी राहून तिथे थोडी पाहणी करायचं ठरवलं.
On the outside, the car comes with three-part LED headlamps and squared wheel arches.
कारच्या बाहेच्या बाजूला कारला थ्री पार्ट एलईडी लॅम्प आणि स्क्वायर्ड व्हील आर्क लावण्यात आला आहे.
A few places witnessed rains.
काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली.
The contest consisted of 11 rounds.
ही स्पर्धा 11 फेऱयांची खेळविली गेली.
Rush of blood
‘एक ओंजळ रक्तफुलांची’
This is second such incident this month.
ही या महिन्यातील दुसरी घटना आहे.
Congress, Shiv Sena and NCP leaders came together to form Government.
‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची सरकार स्थापनाबाबत संयुक्त बैठक झाली.
Health benefits of eating watermelon:
केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे….
Fertilise the plant after pruning.
लागवडीनंतर वेलास आधार द्यावा.
Indians in the US have been the targets of a string of attacks in the last few months.
अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून भारतीयांवर हल्ले होत असून या घटनेमुळे चिंतेचे वातावरण आहे.
This is largely because of multiple receiver and spread formations.
याशिवाय त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत व प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत.
People are in distress due to skyrocketing prices of diesel and petrol.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वांनाच मनस्ताप होतो आहे.
After Pulwama terror attack, India give a solid answer to Pakistan.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिलाय.
Polling for Karnataka assembly elections has ended.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरु झाली आहे.
Jammu and Kashmir: Soldier injured as Pakistan violates ceasefire along LoC in Rajouri district
जम्मू-काश्मीर – आरएस पूरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन. गोळीबारात भारताचा एक जवान शहीद
You must, however, keep a few things in mind.
मात्र त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
However, no response has been received, Sharma added.
मात्र, याबाबत मला कुठलेही उत्तर मिळाले नसल्याचे शर्मा यांनी सांगितले.
I hadn't asked anything.
मी काही विचारलं नाही.
Jaime began to attend Christian meetings and was impressed by the love shown there.
पण नंतर जेव्हा जेमी सभांना जाऊ लागला तेव्हा तिथल्या लोकांमधलं प्रेम पाहून तो भारावून गेला.
So, all these are essential amino acids and we said there are 20 amino acids which body systems do required, but now another two have come up.
तर, हे सर्व अमीनो अम्ल आवश्यक आहेत आणि आम्ही असे सांगितले आहे की 20 अमीनो ऍसिड आहेत जे शरीर प्रणालीला आवश्यक आहेत परंतु आता आणखी दोन आली आहेत तर ते 22 बरोबर आहे.
Nobody knows what this meant.
कोणालाही ह्या गोष्टीचा अर्थ माहित नाही.
Its going to be competitive.
"स्पर्धा तर राहणारचं"""
"""For, behold, in those days, and in that time, when I restore the fortunes of Judah and Jerusalem,"
“त्या वेळी, यहूदा व यरुशलेम यांची कैदेतून सुटका करून, मी त्यांना परत आणीन.
It has two kinds-
यात दोनच प्रकार आहेत-
But my run was slower.
पण त्याच्या पुढे माझा वेग कमी पडत होता.
The 527th began providing aggressor support to European-based combat units in September.
तंजावरवर आक्रमण करण्यासाठी चंदासाहेबाने पाँडेचेरी येथील फ्रेंच सैन्याची मदत घेतली.
BJP leaders and activists looked upbeat.
भाजपचे नेते व कार्यकर्ते तोंड दाखवून पुन्हा गायब होत आहे.
Light to moderate rain occurred in Mumbai and its adjoining areas in the morning.
तसेच मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
Additionally, the Bible - based publications of the faithful and discreet slave class provide spiritual food in the spiritual paradise. Matthew 24: 45 - 47.
शिवाय, आपल्या आध्यात्मिक परादीसमध्ये, विश्‍वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या बायबल आधारित प्रकाशनांतून आपल्याला आत्मिक अन्‍न मिळते. — मत्तय २४: ४५ - ४७.
People are suffering.
लोकांना त्रास होतोय.
Reddy has argued.
असा आरोप रेड्डी यांनी केला आहे.
The discussion was good.
याची चर्चा चांगलीच रंगली होती.
Thereafter, they ran away.
त्यानंतर ते नराधम तेथून पळून गेले.
Three films have already been announced.
आतापर्यंत सिनेमाचे तीन पोस्टर्स समोर आले आहेत.
The matter reached the police.
यामुळे हे प्रकरण पोलिसांत गेले.
It is also good practice to actually rerun all your analysis before you are trying to do give say, send your paper for publication, just to make sure that there is no possibility of any information bias occurring because of the way the analysis was done.
आपण प्रकाशित करण्यापूर्वी आपले सर्व विश्लेषण पुन्हा पडताळणे चांगले आहे, विश्लेषण करण्यासाठी ज्या पद्धतीने माहिती दिली गेली होती तेथे कोणताही इन्फोर्मेशन बायस (Information bias) असण्याची शक्यता नाही याची खात्री करुन घ्या.
In this letter, he said
या पत्रामध्ये त्यांनी
But he hasnt answered.
परंतु, त्याने कोणतेच उत्तर दिले नाही.
All male members of an Israelite family were commanded to go up to worship Jehovah at the temple during the three Jewish festivals.
तुमचे आईवडीलही जर तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करत असतील आणि तुम्हाला ख्रिस्ती सभांना नेत असतील, तर हा तुम्हाला मिळालेला एक मोठा आशीर्वादच आहे.
The other accused in the murder of Joshi are Anand Raj Kataria, Harshad Solanki, Vasudev Parmer and Ramchandra Patel.
सुनील जोशी हत्या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह हर्षद सोलंकी, वासुदेव परमार, रामचरण पटेल, आनंदराज कटारिया, लोकेश शर्मा, राजेंद्र चौधरी आणि जीतेंद्र शर्मा अशी निर्दोष मुक्त करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
The conference was inaugurated by Union Minister for Civil Aviation, Suresh Prabhu.
विमानसेवेचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार होते.
What the hell was I thinking?
मी काय विचार करत होते मंदिरात?
The video has gone viral on the social media.
अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
There are probably no answers to many of the above questions.
वरीलपैकी बऱ्याच प्रश्नांवर कदाचित उत्तरे नाहीत.
The dead person has not been identified yet.
हत्या झालेल्या व्यक्तीची ओळख अजून पटली नाहीय.
This video has been going viral.
हा व्हिडिओ खूप कमीवेळात व्हायरल झाला आहे.
But this is the first time.
पण यावेळी पहिल्यांदाच इतिहास होणार आहे.
Learning What Is Acceptable to God
देवाला काय स्वीकारयोग्य आहे ते ठरवणे
The reason behind the fire remained unknown and would be investigated said police.
आगीचं कारण अस्पष्ट असून घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Remember this ad?
तुम्हाला ती जाहिरात आठवते का?
Therefore when the Lord knew that the Pharisees had heard that Jesus was making and baptizing more disciples than John
परुश्यांनी हे ऐकले की, येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करुन घेत आहे.
The phone will be first launched in China and is also confirmed to be available in India soon.
सध्या हा फोन केवळ चीनमध्ये उपलब्घ असून लवकरच हा भारतातही लाँच होण्याची शक्यता आहे.
Various programmes will be organised.
विविध उपक्रमही राबवले जातील.
It was the greatest moment of my cricketing journey.
माझ्या क्रिकेट कारकिर्दीतला तो सगळ्यात मोठा आघात होता.
Aches and pains in the shoulder and knee
तेव्हा गुडघा आणि घोट्याच्या सांध्यातील वेदना
He did so by way of seven letters, which he gave in a vision to the apostle John.
शिलोचे आज्ञाधारक प्रजाजन होऊ इच्छिणाऱ्‍यांनी आक्षेपार्ह करमणूक, तसेच अश्‍लील पुस्तक - मासिके व इंटरनेटवरील साईट्‌स देखील आवर्जून टाळल्या पाहिजेत. — आमोस ५: १५. मत्तय ५: २८, २९.
Apologies to everyone.
त्यात सर्वांची माफी मागितली आहे.
Location - Delhi
नियुक्तीचे ठिकाण –दिल्ली
How can very young children be helped to show appreciation?
अगदी लहान मुलांनाही कृतज्ञता व्यक्‍त करण्यास कशा प्रकारे शिकवता येईल?
The result is available on these websites.
in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येतील.
Then mash it.
नंतर ते मळून घ्यावे.
Three Minors Arrested for Committing Theft
चैनीसाठी घरफोडी करणाऱया तीन अल्पवयीन मुलांना अटक
The trains will stop at Mulund, Bhandup, Vikhroli, Ghatkopar, Kurla and Sion stations.
त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकावर थांबतील.
Banned IIT-Madras student group responds to charges of 'spreading hatred' against Modi government
आयआयटी मद्रासने मोदींवर टीका करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घातली बंदी
What needs to be done for that?
याकरिता नेमके काय करावे?
In the meantime a strange thing happened.
दरम्यान, एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे.
It was opened in 1910 to serve the new houses being built in the area.
२००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली.
One person got killed and another is injured.
या अपघातात एक जण ठार झाला, तर एक जखमी आहे.
""", it questioned."
""" विचारल्यासारखे झाले."