english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
She actively resisted him, crying for help, but she was overpowered. | तिने त्याला झटून विरोध केला, मदतीसाठी आरडाओरडा केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. |
It's like that... | ती गोष्ट अशी . |
However, they did not find any clues. | मात्र त्यांच्याकडे मंगळसूत्र सापडले नाही. |
Overwork and stress can affect health. | ताणतणावामुळे, खूप थकवा आल्यासही आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. |
Meanwhile, an inquiry has been initiated into the matter. | त्याच वेळी या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. |
Subsequently, the British rulers pronounced Solapur as Sholapur and hence the name of the district. | त्यानंतर ब्रिटिश शासकांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे स्पेलिंग केले. |
India lost the match by 125 runs. | तर भारतीय संघ 125 धावांवर बाद झाला होता. |
Last date to pay fees | इनकम टॅक्स भरण्याची शेवटची तारीख |
Pick a name | एक नाव निवडण्याच्या |
Will somebody say how? | कोणी सांगेल का चावडी कस आहे? |
You can download the app from the Play Store. | प्ले स्टोअरवरुन हे अॅप तुम्ही डाऊनलोड करु शकता. |
He was accompanied by Delhi Police Commissioner Amulya Patnaik. | यावेळी दिल्लीचे पोलीस प्रमुख अमूल्य पटनायक त्यांच्यासोबत होते. |
This system needs to be further strengthened. | ती व्यवस्था अधिक मजबूत सक्षम करावी लागेल. |
The commission submitted its report to the government. | या आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला. |
The students participated in rangoli competition. | रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. |
Indian High Commission officials were in regular contact with the Medical Board attending to Sarabjit. | भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी सरबजीतवर उपचार करणा-या डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहेत. |
Two people have been arrested so far by the police in the matter and the investigation is further underway. | या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी परतूरमधून ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. |
For example, the sun changes five million tons of its matter into energy every second. | प्रत्येक क्षणाला तो मोठ्या प्रमाणात उर्जा व प्रकाश देतो. |
A suicide case has been registered at Ambad police station. | याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
Australia scored 235 in the first innings. | ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत आटोपला होता. |
He was also forced to resign. | त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. |
What good news by means of Jesus we can be declared righteous! | येशूच्या मार्फत आपण नीतिमान गणले जाऊ शकतो ही खरोखरच सुवार्ता आहे! |
Many researchers are working on this. | नासामधील अनेक वैज्ञानिक यावर संशोधन करत आहेत. |
Many were outraged at this comment. | अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली होती. |
New possibilities emerge. | नव्या संधी उपलब्ध झाल्या. |
I didn't recognize your voice. | मी तुमचा आवाज ओळखला नाही. |
He demanded the resignation of the Chief Minister. | मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळली आहे. |
He has also been honoured with many other awards for his distinguished services in his field of specialisation. | त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. |
And, it kills people of all faith. | आणि दहशतवाद सर्व धर्मांच्या लोकांची हत्या करतो. |
Doctors are also surprised in this case. | या प्रकारामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. |
They should immediately seek medical care. | असे झाल्यास त्यांना त्वरित डॉक्टरांकडे नेणे आवश्यक आहे. |
Come on, the whole world is coming to play on Indian soil, let us make sports a part of our lives. | चला, हे संपूर्ण जग भारताच्या भूमीवर खेळण्यासाठी येत आहेत, मग आपणही खेळाला आपल्या जीवनाचा भाग बनवू या |
This training received by the Servant and his fondness for mankind stood him in good stead when he came to earth and faced severe opposition. | ६: ३८) आपला पिता आपल्याविषयी संतुष्ट आहे आणि तो सदोदित आपल्या पाठीशी आहे याची त्याला खातरी होती. |
What happens when they get there? | आता त्या जेव्हा या ठिकाणी भेट देतील तेव्हा काय होणार? |
On the auspicious day of Dhanatrayodashi, people worship Lord Kubera and perform Kuber Puja. | धनोत्रयोदशीला लोक धनाचं दैवत कुबेराची पूजा करतात |
Police pounced on him and arrested him. | पोलिसांनी त्याला झोपेतून उठवत अटक केली. |
However, if a Christian strays from the flock, what happens to his obligation to his fellow believers? | पण, एक ख्रिस्ती व्यक्ती कळपापासून दूर निघून जाते तेव्हा सहविश्वासू बांधवांप्रती असलेल्या तिच्या कर्तव्याचे काय होते? |
Elections for Kalamb panchayat in Osmanabad are currently underway. | उस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची दावेदारी जोरात सुरू झाली आहे. |
The Rajasthan government has reduced VAT on petrol and diesel. | सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केले. |
The Union Cabinet chaired by Prime Minister Shri Narendra Modi has approved the signing Memorandum of Understanding between India and Saudi Arabia on establishing a mechanism for investment Infrastructurein Indian | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतात गुंतवणुकीसंबंधी पायाभूत सुविधांसाठी एक यंत्रणा स्थापन करण्याबाबत भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे |
It is a delicate matter. | नाजूक विषय आहे. |
It would reduce gradually thereafter. | आणि मग त्यानंतर हळूहळू कमी होत जाईल. |
Open dumping of garbage in the city has been stopped and maximum fine is being imposed and collected from the violators of these norms. | परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी शहरात उघड्यावर कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आली असून या बंदीचा भंग करणाऱ्यांकडून सर्वाधिक दंड आकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. |
Without a doubt, the surroundings where we live will look much better and will be more healthful if we all do our part to keep them clean. | पण आपण राहत असलेला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्ण केली तर परिसर स्वच्छ दिसेलच शिवाय लोकांचे आरोग्यही अधिक चांगले राहील, यात काही शंका नाही. |
Many options are available. | अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. |
Heres what you need to do next: | पुढे, आपण खालील कार्यपद्धती करणे आवश्यक आहे: |
The function was presided over by the Chief Minister of Haryana Shri Manohar Lal. | या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल होते. |
Prakash Ambedkar and Asaduddin Owaisi | प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या . |
There are several other reasons as well. | त्याला इतरही बाह्य अनेक कारणे आहेत. |
Women do have the dual responsibility of home and work. | महिलांवर करिअरसोबतच घराची, संसाराची जबाबदारी असते. |
The police are investigating further in this matter currently. | सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. |
Shilpa also shared the first look of her show through social media platform. | स्पृहाने सोशल मिडीयावरुन तिचा फर्स्ट लूक शेयर करत ही माहीती शेयर केली. |
When I was 14, I was stricken with rheumatic fever, which took me out of action for over a year. | पण मला सांगण्यात आले होते की जर मी मनोमन यहोवाची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला असेल तर बाप्तिस्मा घेणे योग्य ठरेल. |
He was later admitted to the Government General Hospital. | त्यानंतर त्यांना मेयो सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. |
Do we periodically take the time to reflect on the workings of Jehovahs organization? | तुमच्याकरता किंवा तुमच्या कुटुंबाकरता बायबल अभ्यासाचा कोणता उपक्रम उत्तम ठरेल? |
I dont like them. | मला ते अजिबात पसंत नाहीत. |
But it requires hard work. | मात्र त्यासाठी खूप मेहनत आवश्यक आहे. |
However, there is also a time to speak. | अशा वादांमुळे, पतीपत्नी कदाचित एकमेकांचा पाणउतारा करतील. |
Australian bowlers keep Indian batsmen guessing | भारतीय बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समन्सला चागलीच वेसण घातली असून . |
There are numerous apps available online. | ऑफलाईन रिडींगसाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. |
Nationwide protests against citizenship laws | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात विरोधात देशात आंदोलने |
After abandoning his former life - style, Joo also got baptized. | आपल्या पूर्वीच्या जीवनात पूर्णपणे बदल केल्यावर झ्वाउने देखील बाप्तिस्मा घेतला. |
There are several pathways through which pathogens can invade a host. | यात बहुतेक पिकांवर आक्रमण करणाऱ्या किडींना नियंत्रणात आणता येते. |
What Trees to Plant? | कोणती झाडे लावावीत |
Politics everywhere is similar. | राजकारण हे सगळीकडे एकसारखे असते. |
The fall in petrol and diesel prices has led to the fall in crude oil prices in the international market. | आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाचे दर गडगडल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. |
Police officials reached the spot. | घटनास्थळी हवाई दलाचे अधिकारी पोहचले आहेत. |
He was criticised by many on Twitter. | त्याला अनेक ट्विटरकरांनी कडक शब्दांत सुनावले आहे. |
As a result, great loss was caused to life and property. | त्यामुळे येथे जीवित आणि मोठ्या प्रमाणात मालमत्ता हानी झाली. |
Deepika Padukone shared a throwback picture with Ranbir Kapoor on Instagram. | रणवीरने दीपिका पादुकोणसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. |
Besides, 24 are reported to be injured. | तर 24 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. |
The economy is crumbling. | आर्थिक डोलारा कोलमडत चाललाय. |
The dimensions of the Lok Sabha in the new Parliament House will be three times as big as the present one. | नवीन संसद भवनात लोकसभा सध्याच्या सभागृहापेक्षा तीन पट मोठी असेल. |
And the king and Jehoiada gave it to such as did the work of the service of the house of the LORD, and hired masons and carpenters to repair the house of the LORD, and also such as wrought iron and brass to mend the house of the LORD. | राजा योवाश आणि यहोयादा यांनी मग ही रक्कम परमेश्वराच्या मंदिराचे काम करणाऱ्यांच्या हवाली केली. या लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णेध्दारासाठी कसबी सुतार, कोरीव काम करणारे, लोखंड पितळ या धातूंमध्ये काम करणारे कारागीर यांना मजुरीवर कामाला घेतले. |
"These aphids are called ""cows""." | या होडय़ांना ‘शिकारा’ म्हणतात. |
This resulted in closure of thousands of industries and lakhs of people lost employment. | त्यामुळे अनेक उद्योग बंद पडले असून हजारो नोकर्या जात आहे. |
The people answered and said, Thou hast a devil: who goeth about to kill thee? | लोकांनी उत्तर दिले. “तुम्हांला भूत लागले आहे. आम्ही काही तुम्हांला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत नाही.” |
However, the doctors pronounced him dead. | मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. |
He later tried to commit suicide by slitting his wrist. | त्यानंतर त्यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. |
Haley is the first ever cabinet ranking Indian-American in any presidential administration. | हॅली या अमेरिकी अध्यक्षांच्या सरकारमध्ये कॅबिनेटच्या पदावर नियुक्ती होणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकनी आहेत. |
The story of the... | किस्सा आधारवडांचा . |
"""I pay respect to the soldiers who were martyred in the Pulwama attack." | 'आज आपण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची श्रद्धांजली वाहत आहोत. |
We will present proof shortly, he said. | यासंदर्भातील पुरावे आम्ही लवकरच देऊ, असेही त्यांनी सांगितले. |
Shiv Sena MP Sanjay Raut claimed the support of more than 170 MLAs. | महाराष्ट्र विकास आघाडीकडे 170 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. |
The drive was conducted by BDA Enforcement Officer Pramod Kumar Patra, liasioning Officer Subhransu Sekhar Mohanty, Assistant Commissioner, Enforcement, BMC Mulla Mahamad, ACP Rabindra Nath Satapathy, Sahid Nagar IIC Deepak Kumar Mishra and Kharavela Nagar IIC Sanjib Satapathy. | ही कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, गणेश हजारे, उमेश पुलगम, निशांत काळे, विक्रांत गायकवाड, किरण खेडकर, नितीन खेसे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली. |
The Prime Minister said that organizations such as IMF and Moodys, today appear confident and optimistic about Indias future. | पंतप्रधान म्हणाले की आयएमएफ आणि मूडीजसारख्या संस्था आज भारताच्या भविष्याबद्दल आत्मविश्वास आणि आशावादी आहेत. |
Health minister J.P. Nadda has sought details of the case for the government to investigate. | केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती मागवली आहे. |
Friends, Smart city is not just a project of our government but it is a mission. | मित्रांनो, आमच्या सरकारसाठी स्मार्ट शहर केवळ एक प्रकल्प नाही तर आमच्यासाठी एक मिशन आहे. |
The day is marked for the Hindu belief that Hindu god Gandharva travels from the heavens to Sangam. | या दिवशी हिंदू देव गंधर्व स्वर्गापासून संगमापर्यंत प्रवास करतात, अशी धारणा आहे. |
Hes the man. | ती माणूस आहे. |
But before you | पण याच्या समोर |
Rescue operations are going on to find the missing persons. | बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी अजूनही बचावकार्य सुरु आहे. |
What Piyush Goyal said? | काय म्हणाले होते पियूष गोयल |
The meeting reviewed the situation arising out of stubble burning, construction activities, burning of wastes and industrial and vehicular pollution, a government statement said after the meeting. | या बैठकीत शेतीचे खुंट जाळणे, बांधकामे, कचरा जाळणे आणि औद्योगिक तसेच वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदुषणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. |
During the investigation accused was nabbed by the police. | ही शोधमोहीम सुरु असतानाच आरोपी तरुणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. |
The lockdown has been imposed in the country to prevent the spread of coronavirus. | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. |
Avoid the use of cellphones at night. | रात्रीच्या वेळी शक्यतो मोबाईलचा वापर टाळावा. |
It is constantly being improved. | तो सतत सुधारित केले आहे. |
"""The Congress and company are spreading rumours that the citizenship of the minorities will be taken away with the Citizenship Amendment Act." | नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे अल्पसंख्याकांचे नागरिकत्व काढून घेतले जाणार अशी अफवा काँग्रेस आणि कंपनी पसरवत आहे. |
He also released a silver coin to commemorate the Centenary year of Shri Saibaba Samadhi. | श्री साईबाबा समाधीशताब्दी वर्षानिमित्त एका चांदीच्या नाण्याचेही अनावरण यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.