english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Smart Cities, he said, also require Smart Sanitation and Smart Waste Management. | स्मार्ट स्वच्छता आणि स्मार्ट कचरा व्यवस्थापन यामुळे स्वच्छता अभियान यशस्वी व्हायला मदत होईल. |
However, no action was taken by police. | तरीही पोलिसांनी राजकीय दबावाखाली कोणतेही कारवाई केली नाही. |
Our family, walking alongside the Elbe River, Hamburg, 1965 | १९६५ साली, हॅमबर्गच्या एल्ब नदीकाठी फिरत असताना आमचं कुटुंब |
We will have to consider all this. | या प्रत्येकाचा विचार आपल्याला करावा लागेल. |
Citing Dubai as an example for the world, Modi said technology has transformed a desert. | जगासाठी दुबईचे उदाहरण देताना मोदी म्हणाले, तंत्रज्ञानाने एका वाळवंटाला सुंदर शहरात बदलण्याचा चमत्कार केला आहे. |
New rules have come into place. | यामध्ये अनेक नव्या नियमांचा अर्तभाव करण्यात आला आहे. |
But woe unto them that are with child, and to them that give suck, in those days! for there shall be great distress in the land, and wrath upon this people. | त्या दिवसांत ज्या गरोदर स्रिया आहेत, व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल. मी असे म्हणतो कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर देवाचा कोप ओढवेल. |
But the BJP did not agree. | पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही. |
But she doesnt have that much of money. | मात्र तिच्याकडे इतकी रक्कम नव्हती. |
Action has been taken. | कारवाई सुरू केली आहे. |
Taking on Ajit Pawar | अजित पवारांवर ठपका |
Meanwhile, the convicts lawyer AP Singh said a curative petition would be filed in the Supreme Court . | दरम्यान, पतियाळा हाऊस न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल करणार असल्याचे दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी म्हटले आहे. |
Three die of swine flu | स्वाइन फ्लूने तिघांचा मृत्यू |
They come into the new covenant and form a new nation, the Israel of God. | ते नव्या कराराचे भागीदार बनतात आणि एक नवे राष्ट्र, अर्थात ‘ देवाचे इस्राएल ’ बनतात. |
He had also approached the High Court. | तसेच याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. |
Abhishek Bachchan tests Covid negative, discharged from hospital | अभिषेक बच्चन करोना निगेटिव्ह. रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज |
However, no such efforts have been made so far. | परंतु अजूनपर्यंत या दिशेने प्रयत्न होताना दिसत नाहीत. |
Health Minister Rajesh Tope revealed that a total of three centers will be put in each district. | आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र आणि मनपातील एका आरोग्य केंद्रावर ड्राय रन केलं जाईल. |
Sushma Swaraj studied at Sanatan Dharma College in Ambala Cantonment and got a bachelor's degree with majors in Sanskrit and Political Science. | सुषमा स्वराज यांनी अंबाला कॅन्ट येथील सनातन शर्मा महाविद्यालयातून संस्कृत आणि राज्यशास्त्राची पदवी घेतली. |
They are highly nutritious. | ते पोषक भरपूर असतात. |
Meanwhile, the IMD has given heavy rainfall warning for Vidarbha and Marathwada in coming days. | दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या काही दिवसांमध्ये वादळी वार्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. |
What are the Benefits | काय आहेत फायदे ? |
, IB Times reported. | आयबी टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे |
They must control their MLAs. | त्यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांवर नियंत्रण ठेवावे. |
Some persons were killed also. | यात काही जणांचा मृत्यूही झाला होता. |
Repeat at least 50 times each day. | कमीत कमी 50 वेळा व्यायाम करू. |
Amit Shukla recently tweeted to Zomato India saying that he cancelled his order because they provided a non-Hindu delivery boy for him. | यानंतर अमित शुक्ला यांनी ट्विट केलं की मी आता झोमाटोचा ऑर्डर रद्द केला कारण ते माझं जेवण एका हिंदू राइडरच्या हाती पाठवत होते. |
The photos are being widely circulated on social media platforms. | तसे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट केले जात आहेत. |
The police is taking action against the traffic violators. | वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. |
That doesn't end here. | एवढ्याने हे संपत नाही. |
A major fire has broke out at a highrise building in Navi Mumbai. | मुंबईतील प्रभादेवी परिसरातील ब्यु मॉन्ड टॉवरमध्ये मोठी आग लागली आहे. |
The programme started with garlanding of the statue. | या कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. |
Its not going to last long. | हे फार काळ चालणार नाही. |
The miscreants fled the spot after the incident and the police has launched a manhunt to look for them. | घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले असून दिघी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. |
Two snatching accused arrested | दगडफेकीचे दोन सूत्रधार अटकेत |
Thats why it is essential to diagnose and treat this condition on time. | त्यामुळे हा रोग योग्य आणि वेळेवर उपचार आवश्यक आहे, हे स्पष्ट होते. |
This is a story of two states. | ही कथा आहे दोन राज्यांची. |
In Gandhinagar constituency, there are about 19 lakh voters. | ‘गांधीनगर मतदार संघात 19 लाख मतदार आहेत. |
We discussed the situation in Maharashtra. | महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. |
Many schools have been damaged. | बऱयाच शाळा इमारती कोसळल्या आहेत. |
The majority mark in the 288-member Maharashtra Assembly is 145. | 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत 145 हा बहुमताचा आकडा आहे. |
But he did not succeed. | पण, त्याला यश काही लाभले नाही. |
Satish Verma, part of the SIT probing the Ishrat Jahan encounter case and Kuldip Sharma, who pursued a corruption case which involved Amit Shah, were also reported targeted. | इशरत जहाँ चकमक प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचा भाग असणारे सतीश शर्मा, आणि अमित शाह यांच्या संदर्भातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा तपास करणारे कुलदीप शर्मा यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे अहवाल आहेत. |
NCPs first candidates list out | विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर |
After which the situation between India and Pakistan became tense. | त्यानंतर भारत आणि पाकमध्ये तणाव निर्माण झाला आहे. |
However, others left disappointed. | मात्र इतरांनी सपशेल निराशा केली. |
Close your eyes and relax. | >डोळे बंद करावेत व आराम करावा. |
The above example is of this kind. | म्हणून वरील उदाहरण बाबतीत आहे. |
This happened in a upper class family. | अशा उच्चभ्रू कुटुंबामध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. |
We will never forget that. | तो प्रयोग आम्ही कधीही विसरू शकणार नाही. |
He is survived by wife, three daughters, son, mother and three brothers. | त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. |
Akram had previously served in the same post from 2002 to 2008. | मुनीर अक्रम यांनी यापूर्वी 2002 ते 2008 दरम्यान या पदावर आपली जबाबदारी पार पाडली आहे. |
The BJP will definitely win the by-elections. | लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला निर्भेळ यश मिळणार आहे. |
All these leaders were present in today's meeting. | या कार्यक्रमाला हे सर्व नेते उपस्थित होते. |
Yet have you not walked in their ways, nor done after their abominations. but, as [if that were] a very little [thing], you were more corrupt than they in all your ways. | त्यांनी केलेली भयंकर कृत्ये तू केलीसच पण त्यांच्यापेक्षाही वाईट कृत्ये केलीस. |
OK. Good night. | जिवलग, चांगले रात्री. |
This collaboration has been fruitful and beneficial for both countries and the ties of both countries will continue to grow from strength to strength over the years. | दोन्ही देशांसाठी हे सहकार्य फलदायी आणि लाभदायी ठरले आहे. |
Several social organisations are also being involved. | अनेक सामाजिक संस्थाही याबाबत काम करतात. |
Hotlines providing information in Tamil, Telugu, Kannada and Malayalam have been set up for the pilgrims and their families. | तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेच्या यात्रेकरूंसाठी त्यांच्या भाषेतच माहिती देणारा हॉटलाइन नंबर जाहीर करण्यात आला आहे. |
But it has failed. | पण, ती निष्फळ ठरली आहे. |
45 lakh has been provided. | 45 हजार लोकांना ही भेट देण्यात आली आहे. |
The tentative dates are given below: | प्रवर्गनिहाय मानीव दिनांक खालीलप्रमाणे आहेत : |
Hold the ankles of both the legs with your hands. | » दोन्ही हातांनी पायाच्या घोटयाजवळ पकडावं. |
The implementation has begun as of today (Monday). | सोमवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. |
Parking should not be allowed on the road. | रस्त्यावर थांबुन मालविक्रीची परवानगीच देवू नये. |
She wondered if her supervisors had ever considered that the person with the disability was her, the doctor. | हा प्रश्न विचारणाऱ्या बाबत तिला शंका आली ती स्वतः अपंग आहे ह्याची जाणीव होती का ? |
"Let me tell you something: you know who you are when you call your friends and say, ""I think I need to see somebody." | "जेव्हा तुम्ही मित्रांना फोन करून सांगता, ""मला वाटतं मला एक समुपदेशकाची गरज आहे. तुम्ही कोणाचे नाव सुचवता का?""" |
Indian cricket team captain Virat Kohli also lit diyas along with his wife Anushka Sharma. | मुंबईच्या या खेळाडूने विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिलाही अनफॉलो केले आहे. |
Meanwhile, the Coronavirus cases are increasing day by day. | दरम्यान, कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. |
We do, we often do. | किंबहुना बरेचदा आपण तसंच करतो. |
This is not a comprehensive list, though. | शिवाय ही यादी सर्वसमावेशक नाही. |
Questions are being raised on this. | ’ असे प्रश्नही विचारले जात आहेत. |
The fee for building permit shall be increased by 50 percent. | 50 टक्के जादा भाडे वाढ करण्यात येणार. |
WATCH : A man slaps Delhi Chief Minister Arvind Kejriwal during his roadshow in Moti Nagar area. | दिल्ली: मोतीनगर येथील रोड शो दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकवली (Video) |
They will be support you fully. | ते तुम्हाला सर्वतोपरी सहाय्यभूत होतील. |
BJP is behind this. | त्या हालचालीमागे भाजपचाच हात आहे. |
Green is the colour of the day. | आजच्या दिवसाचा रंग आहे हिरवा. |
The same is true for drinking water. | पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तसाच आहे. |
PM Modi said in his tweet. | असे पंतप्रधान मोदींनी व्टिट् मध्ये म्हटले आहे. |
Believe it or not, I associated with Jehovahs Witnesses as an unbaptized youth for over seven years. | “ मी यहोवाच्या साक्षीदारांशी सहवास राखत होतो पण चक्क सात वर्षांपर्यंत मी बाप्तिस्मा घेतला नव्हता. |
Three civilians were also wounded. | तसेच तीन नागरिकही जखमी झाले आहेत. |
The Diwali season has begun. | दिवाळी आता सुरू झाली आहे. |
For death is come up into our windows, and is entered into our palaces, to cut off the children from without, and the young men from the streets. | ‘मृत्यू आला आहे. तो चढून खिडक्यातून आना आला. मृत्यू राजवाड्यात आला. रस्त्यांवर खेळणाऱ्या आमच्या मुलांकडे आला. सार्वजनिक ठिकाणी जमणाऱ्या तरुणांकडे तो आला.’ |
But often thats not the case. | पण त्यामुळे अनेकदा होत नाही. |
Parents need to know this. | याची माहिती पालकांना असावी. |
The song is sung and composed by Ved Sharma and the lyrics are penned by Kunaal Vermaa and Harsh Limbachiya. | हे गीत कुणाल वर्मा आणि हर्ष लिंबाचिया यांनी लिहिले आहे, तर हे गाणे वेद शर्मा यांनी संगीतबद्ध करून या गाण्याला आपला आवाज दिला आहे. |
But they dont know. | पण ते त्याच्या सत्तेला जाणत नाहीत. |
But they were stopped by police near the gurdwara. | परंतु पोलिसांनी गाझीपूर सीमेवरच त्यांना अडवले. |
After the second Anglo-Maratha war, Shinde and Holkar had lost many of their territories to the British. | पिंडारी दुसर्या एंग्लो-मराठा युद्धानंतर शिंदे व होळकर यांनी आपले बरेचसे प्रांत ब्रिटिशांना गमावले. |
Most Chinese and Indian forms are roughly similar. | भारतीय व चिनी संस्कृतीचा मिलाफ येथे दिसून येतो. |
But he was unstoppable. | पण तो कायमचा तोटयातच गेला. |
"""RECORDS / WOMEN'S TWENTY20 INTERNATIONALS / INDIVIDUAL RECORDS (CAPTAINS, PLAYERS, UMPIRES) / YOUNGEST PLAYERS""." | """नोंदी / आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०/ वैयक्तिक विक्रम (कर्णधार, खेळाडू, पंच) / पदार्पण करणारे वयाने सर्वात मोठे खेळाडू""." |
For Christs spirit - anointed brothers, maintaining mildness ensures their happiness and the privilege of ruling over the earthly domain of the Kingdom. | ख्रिस्ताच्या आत्म्याने अभिषिक्त असलेल्या बांधवांकरता, आनंदी राहण्यासाठी व देवाच्या राज्याच्या पार्थिव क्षेत्रावर शासन करण्याचा विशेषाधिकार मिळवण्यासाठी लीनता प्रदर्शित करणे अत्यावश्यक आहे. |
There have been fights too. | हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. |
How will the partnership work? | सहकारी सोसायट्याचे कार्य कसे चालते? |
The prime minister doesnt say anything. | मुख्यमंत्री बोलणार नाहीत❓ |
Kabul: Afghan officials say 21 people have been killed in the latest Taliban attacks in the country, including 11 policemen who were slain when the insurgents stormed a checkpoint in northern Baghlan province. | काबुल : अफगाणिस्तानातील बागलान प्रांतातील एका चेकपोस्टवर तालिबानी गनिमांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात 21 जण ठार झाले त्यात 11. |
A similar situation happened in Manipur. | तिकडे मणिपूरमध्येही गोव्यासारखीच अवस्था निर्माण झाली आहे. |
An order to this effect has been issued today by the acquisition wing of the Ministry, duly approved by Raksha Mantri Shri Rajnath Singh. | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिलेल्या यासंदर्भातील एक आदेश आज मंत्रालयाच्या अधिग्रहण शाखेने जारी केला आहे. |
What Is the Basis of Good Friendships? | अतूट मैत्री कशावर आधारलेली असते? |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.