english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
India has great players.
भारताकडे यष्टिरक्षक फलंदाज मोठ्या प्रमाणात आहेत.
Path to Java executable, or'java ':
Java एक्जीक्यूटेबल, किंवा 'java' करीता मार्ग (P):
The students also presented patriotic songs on the occasion.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतेही सादर केली.
Alternatively, one can present the two facing center pages as three scans.
उद्दिष्ट हा टेबल सोलर कुलर असल्याने दोन ते तीन माणसांना हवा देऊ शकतो .
Their trustworthiness depends on the validity of our facts, on the quality of our reasoning, and on the standards or values that we choose to apply.
आणि आपले मत भरवशालायक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ते वस्तुस्थितीवर आधारित आहे का, आपण ते इतरांना पटवून देऊ शकतो का आणि ते कोणत्या आदर्शांना धरून आहे हे पारखून पाहणे महत्त्वाचे आहे.
How have you changed?
आपण इतके कसे बदललात?
The country needs change.
देशात सत्ताबदल हवाच.
Yeddyurappa was invited by Governor Vajubhai Rudabhai Vala this morning to stake claim to form the new Government.
नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा आजच घेण्यात यावा अशी विनंती येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना केली.
The situation is worse in Maharashtra.
मराठवाड्यात तर परिस्थिती भीषण आहे.
Do you also have such memories?
तुला असे काही अनुभव आठवतायत का?
The White House has said that Trump will raise the issue of religious freedom in India in talks with Modi.
पंतप्रधान मोदी यांच्याशी होणाऱ्या चर्चेत ट्रम्प हे हिंदुस्थानात धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याच्या मुद्यास हात घालतील असे प्रसिद्ध झाले आहे.
But this was different.
पण यामागचे कारण काही वेगळेच होते.
Shri Narendra Modi will address a public meeting at Bargarh in Odisha.
ओदिशातल्या बारागड येथे जाहीर सभेला पंतप्रधान संबोधित करतील.
"Maharashtra State Commission for Women (MSCW) Chairperson Vijaya Rahatkar condemned it as a ""shameful incident""."
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनीही या घटनेची दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात.
World's richest man Jeff Bezos is ranked fifth in the list.
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ऍमेझाँनचे जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर आहेत.
The matter needs thorough investigation.
या प्रकरणाची सखोल व कसून चौकशी होण्याची आवश्यकताआहे.
They lack basic facilities.
त्यात मूलभूत सुविधांची गैरसोय आहे.
The Law pointed to an important development as to Jehovahs will.
यहोवाच्या उद्देशात असणाऱ्‍या एका महत्त्वाच्या घटनेसाठीदेखील नियमशास्त्रानं इस्राएलांना तयार केलं.
When on earth, Jesus Christ foretold that in the last days, many would merely claim to follow him. To such ones, he says: I never knew you!
अशाचप्रकारे, जागतिक राजकीय सत्ता लवकरच खोट्या धर्माविरुद्ध हीच कारवाई करणार आहेत.
What to do next
पुढे काय करणार.
The mortality rate is lowest in Kerala.
जन्म व मृत्यू यांचे प्रमाणही केरळ राज्यात सर्वात कमी आहे.
The apostle Paul told Christians in Rome that they should be in subjection to the authorities that God permits to exist, since these maintain at least a degree of order in society.
प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना सांगितले की देवाने ज्यांना अस्तित्वात राहण्यास परवानगी दिली आहे त्या अधिकाऱ्‍यांच्या त्यांनी अधीन राहावे, कारण ते समाजात निदान काही प्रमाणात तरी सुव्यवस्था कायम ठेवतात.
But, was his attempt successful?
पण तो या प्रयत्नात सफल झाला असता तर?
I am sure of one thing.
मला दोन गोष्टींची खात्री आहे.
The government failed to do so.
सरकार यात अपयशी ठरले.
The ruling Congress could manage to win only 23 seats.
याविरूद्ध सत्ताधारी कॉंगेसला फक्त 23 जागा मिळाल्या.
Whom should they believe in?
ते त्यांनी कोणाच्या भरवशावर करावे?
As many as 386 patients were discharged from across the district on Tuesday, of which 219 were from the city.
बुधवारी ४२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात शहरातील २९१ आणि ग्रामीणमधील १३० रुग्णांचा समावेश आहे.
Most of the passengers of the were women.
त्या प्रवाशांमध्ये बहुतांशी महिला मजुरच होत्या.
If military veterans or active duty soldiers are present, they often carry the flags and eagle staffs.
या शिवाय पेशव्यांच्या सैन्यात, रजपूत सैनिकांच्या स्वतःचा ध्वज असलेल्या तुकड्या असतात.
This comes a couple of days after the Chinese leadership held a massive meeting on Tibet.
ही घटना चीनी नेत्यांनी तिबेटवर झालेल्या एका मोठ्या बैठकीनंतर घडलेली आहे.
Anushka Sharma and Virat Kohli have starred together in yet another commercial.
याचबरोबर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे वेगवेगळे व्यवसायही आहेत.
"""I will not quit politics and do farming."
मी राजकारण सोडणार नाही, शेती करणार नाही.
Another dispiriting week.
चैतन्याने सळसळता असा आणखी एक सप्ताह.
However, the match was abandoned due to rain.
पण पावसानं व्यत्यय आणल्यामुळे खेळ थांबवण्यात आला.
The quality does vary.
गुणवत्तेमुळे सगळा फरक पडतो.
If we focus on the foundation, in our schools and colleges and through teachers all miracles can happen.
जर आपण शाळा आणि महाविद्यालये आणि शिक्षकांच्या माध्यमातून पायावर भर दिला तर अनेक चमत्कार घडून येतील.
Those in politics will get success.
राजकारणात यश प्राप्त होईल.
Three labourers were killed.
यामध्ये तीन कामगारांना आपले प्राण गमवावे लागले.
That would have enhanced the books value.
त्यामुळे पुस्तकाच्या रंजकतेत भर पडली असती.
Both were in court.
त्यात दोघेही जज होते.
There are areas where most people seem extremely apathetic, even hostile. Much effort may be expended in such localities with no apparent success.
( अ) देवदूतांनी मानवांच्या कार्यांत कशाप्रकारे आवेशाने सहभाग घेतला आहे?
shall be generated.
निर्मिती करणार आहे.
India has won three gold and two bronze medals so far.
वेटलिफ्टिंगमध्ये भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण आणि पाच कास्यपदके पटकावली आहेत.
However, there has been no follow up action in the matter.
दरम्यान, या प्रकरणी पाठपुरावा करूनही कुठलीच कारवाई होत नाही.
"""Indira Gandhi had also strangulated democracy."
आव्हाड म्हणाले की, इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता.
Apart from this, nothing has been proved on the basis of police CCTV footage.
केवळ सीसीटीव्ही फुटेज व्यतिरिक्त कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता.
The society was getting hurt.
समाज आवाक् झाला.
A solution needs to be found out to this issue.
यावर तोडगा काढण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे.
You will benefit greatly in the coming days.
तुम्हाला पुढल्या दिवशी याचा खूप फायदा होईल.
Exercise on a regular basis.
हल्लीच्या संदर्भात नियमित व्यायाम करावा.
Three others died en route to a hospital.
तर बाकी तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
The administration is in a shambles.
प्रशासनाचा जुलूम आहे.
Moreover, the princes contributed liberally as well.
शिवाय, सरदारांनी देखील मुक्‍तहस्ते देणग्या दिल्या.
This will be the last session of the Lok Sabha before the general elections.
लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा गणेशोत्सव ठरणार आहे.
CBI was earlier required to seek permission from the government prior to starting an investigation.
तसेच संबंधित राज्य सरकारची परवानगी सीबीआयला तपासापूर्वी घेणे आवश्यक असल्याचे त्यात सांगण्यात आले आहे.
National Awards will be given under fourteen (14) broad categories, which are as under :-
राष्ट्रीय पुरस्कारासाठीचे 14 प्रकार पुढीलप्रमाणे-
There are three stages in total.
त्यात एकूण तीन टप्पे किंवा फेजेस असतात.
Pedestrians and two-wheelers are the most vulnerable road users.
दुचाकीस्वार व पादचारी व्यक्तींना याचा सर्वाधिक नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Moreover, in a pillar of cloud you led them by day. and in a pillar of fire by night, to give them light in the way in which they should go.
दिवसा तू त्यांना (आमच्या पूर्वजांना) मेघस्तंभाने मार्गदर्शन केलेस आणि रात्री तू अग्निस्तंभ वापरलास. अशा प्रकारे त्यांचा मार्ग प्रकाशमान करत तू त्यांना वाट दाखवलीस.
Year-wise details of State roads notified as New NHs since 2014-15 are as follows:
2014-15 पासून नवे राष्ट्रीय महामार्ग म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या राज्य रस्त्यांची संख्या
One person was killed and two were injured in this accident.
या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Enter your seat number in the appropriate field.
दिलेल्या बॉक्समध्ये आपला आसन क्रमांक टाकावा.
Protests were staged across the state.
राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघाले.
They indulge in self - pity, they blame everybody, they become bitter and... fold up.
त्यांना स्वतःची कीव वाटू लागते, सगळा दोष ते इतरांवर ढकलतात, राग राग करतात आणि...
He had taken her nude photographs through a mobile phone.
तिने भराभर त्यांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतले.
It does not die.
मरून चालत नाही.
Military plane crashed
हवाई दलाचे विमान कोसळले
How can good communication help you to cope with anxiety?
चिंतांचा सामना करत असताना इतरांसोबत संवाद साधल्याने आपल्याला कशी मदत होते?
Electoral officials, however, refuted the allegations.
निवडणूक अधिकाऱ्यांनी मात्र हा आक्षेप फेटाळून लावला आहे.
But the BJP was not giving up.
परंतु त्यांनी भाजपाची साथ कधी सोडली नाही.
I have changed myself after that incident.
‘त्या घटनेनंतर माझे आयुष्य फारच बदलले.
How thankful we are that God helps us so that we are not overreached by Satan!
सैतानाने आपल्यावर वर्चस्व मिळवू नये म्हणून देव आपल्याला जे साहाय्य देतो त्याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत!
It has jurisdiction over five districts of Maharashtra: Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, and Washim.
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
Currently a girls high school is being run from the building.
संस्थेमार्फत या ठिकाणी सध्या गर्ल्स हायस्कूल चालविले जाते.
What does this win mean?
‘या विजयाचं महत्त्व काय?
These questions found no answers.
या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नव्हती.
It also categorized industries into three groups.
कारखान्यांचेही तीन गटांत वर्गीकरण करण्यात आले.
Alastair Cook stepped down as England cricket team captain after leading the side in 59 Tests.
इंग्लंडतर्फे सर्वाधिक 59 सामन्यांमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱया ऍलिस्टर कूकने कसोटी नेतृत्वावरुन पायउतार होत असल्याची घोषणा करत अवघ्या क्रिकेट जगताला धक्का दिला.
No need to budget for them.
त्यांच्यासाठी चार्‍यावर खर्च करावा लागत नाही.
10 percent EWS quota to be implemented in colleges and universities in the academic year 2019-20 itself- Shri Prakash Javadekar
2019-20 या शैक्षणिक वर्षात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण लागू केले जाईल-प्रकाश जावडेकर
After the incident, a probe has been ordered.
या घटनेनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
They behave badly.
ते वाईट वागतात.
The first woman pilot flew in the Indian navy
शुभांगी स्वरूप भारतीय नौसेनेची पहिली महिला पायलट
I gave them an answer.
मीही त्यांना प्रतिसाद दिला.
Some were also jailed.
प्रसंगी काही तुरुंगातही गेले,
A promise to extend the advanced space technology for the cause of growth and prosperity of our brothers and sisters in South Asia.
दक्षिण आशियातील आपल्या बंधु आणि भगिनींच्या विकास आणि समृद्धीसाठी प्रगत अंतराळ तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याचे भारताने दोन वर्षांपूर्वी वचन दिले होते.
She recently shared a gorgeous selfie on her social media.
नुकताच पल्लवीने तिचा ग्लॅमरस लूकमधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Emperors twice tried to impose their will on the church by consecrating as patriarch a prince of the royal family.
सम्राटांनी राजघराण्यातील राजपुत्राला धर्मगुरू नेमून चर्चवर आपली मर्जी थोपण्याचा दोनदा प्रयत्न केला.
I am not going to BJP.
“मी स्वतःहून भाजपमध्ये जात नाही.
Aam Admi Party leader Arvind Kejriwal
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
Moderate rainfall was witnessed in the suburbs while light rain was recorded in south Mumbai.
दक्षिण मुंबईत पावसाची रिपरिप असली तरी उपनगरात मात्र मुसळधार पाऊस कोसळतो आहे.
There is no miracle drug that will impart godly wisdom, motivating children to trust in their heavenly Father.
मुलांना ईश्‍वरी बुद्धी देणारा, त्यांना त्यांच्या स्वर्गीय पित्यावर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करणारा असा झटपट उपाय नाही.
But it wasnt a regular one either.
पण, त्यात नेहमीची धार नव्हती.
But the court declined to put its verdict on hold.
पण न्यायालयानं शपथविधी रोकण्यास नकार दिला.
Therefore made I a decree to bring in all the wise men of Babylon before me, that they might make known to me the interpretation of the dream.
म्हणून बाबेलमधील सर्व ज्ञानी माणसांना बोलावून आणण्याचा हुकूम दिला. का? कारण तेच मला माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकले असते.
It has made a significant impact, he said.
त्याचा थोडा फार परिणाम त्यावर झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.
The BJP mainly lost in the rural belt in the recent Gujarat Assembly polls.
नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला ग्रामीण भागात सपाटून मार खावा लागला आहे.
Schools and colleges were shut.
शाळा, का@लेजांमध्ये टाळेबंदी झाली.
My mom is from Delhi.
मनजोत दिल्लीचा आहे.