english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
The match quickly turned into a brawl on the outside of the ring and the entrance ramp.
ही लढाई सध्याच्या बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेजवळ झाली होती.
Lower than market price.
त्याही बाजारभावापेक्षा अल्पदरात.
"""We regret the incident and apologise to train travellers who were disturbed by it,"" spokeswoman Eva Chairunnisa said."
“आम्ही दिलगीर आहोत आणि या प्रकारामुळे गैरसोय झालेल्या प्रवाशांची आम्ही क्षमा मागतो,” असे कंपनीच्या प्रवक्त्या इव्हा चेअरुन्निसा म्हणाल्या.
Women spend a lot of time in household chores.
महिलांना घरातील कामांचा व्याप जास्तच असतो.
Salman will be seen doing a cameo in the film.
सलमान यात कॅमिओ करताना दिसणार आहे.
Many times minor accidents occur here.
कित्येकदा छोटे मोठे अपघात झाले आहेत.
All India Congress Committee General Secretary and Union Health Minister Ghulam Nabi Azad said that the Telangana issue was a sensitive one.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि वेंᆬद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले, की स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा हा अत्यंत संवेदनशील असून, आपण तेथील आमदार व खासदारांच्या संपर्कात आहोत.
The police cordoned off the entire area.
पोलीसांनी घटनेच्या अनुषंगाने संपूर्ण परिसर पिंजून काढला.
Tamil Nadu has around 1.5 lakh private passenger services providing employment to about 18 lakh workers.
भारतीय रेल्वे जवळजवळ १२ लाख लोकांना रोजगार देते.
Starting with 30 thousand students, this Hackathon has reached a partnership of 2 million today.
30 हजार विद्यार्थ्यांपासून सुरु झालेले हे हॅकेथॉन आता 2 लाखा पर्यंत पोहोचले आहे.
Her parents work in a private company.
तिचे वडील आणि भाऊ खासगी कंपनीत कामास आहेत.
One Pakistan Air Force fighter aircraft was shot down by Indian Air Force.
हवाई चकमकीदरम्यान पाकिस्तानचे एक लढाऊ विमान भारतीय हद्दीत कोसळले होते.
It is raining weddings in Bollywood.
बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहु लागले आहेत.
6, 7. (a) What truths have we been helped to understand since the 1870 s?
६, ७. ( क) आपल्याला १८७० च्या दशकापासून आजपर्यंत कोणती सत्ये समजून घेण्यास साहाय्य मिळाले आहे?
During a function Rajiv Gandhi Khel Ratna, Dronacharya Award (Regular Category), Dronacharya Award (Life-Time), Arjuna Award, Dhyan Chand, Rashtriya Khel Protsahan Puruskar, Tenzing Norgay National Adventure Award and Mulana Abul Kalam Azad (MAKA) Trophy were given.
या कार्यक्रमात राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य (नियमित आणि जीवनगौरव), अजुर्न पुरस्कार, ध्यानचंद अवॉर्ड, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, तेनजिंग नोग्रे राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि मौलाना अबुल कलाम आजाद (माका) ट्रॉफी देखील प्रदान करण्यात येणार आहे.
We live in our own world.
आपण आपल्याच तंद्रीत जगत असतो.
Protests against 'Padmaavat' continue
'पद्मावत'ला विरोध कायम
That is what happened in Kashmir.
तसे काश्मीरबाबत झाले आहे.
On January 8, DESWissued sanction for setting up of two additional Regional Centres of Ex-servicemen Contributory Health Scheme (ECHS) at Yol, Shimla (Himachal Pradesh) and Bhubaneswar(Odisha)
8 जानेवारी रोजी, डीईएसडब्ल्यूने योल, शिमला (हिमाचल प्रदेश) आणि भुवनेश्वर (ओडिशा) येथे माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ईसीएचएस) ची दोन अतिरिक्त क्षेत्रीय केंद्रे स्थापित करण्यास मंजुरी दिली
That is not my stand.
हा माझा काही स्टंट नाही.
But there were no casualties.
परंतु या मध्ये कोणतीही जीवतहानी झालेली नाही.
One group, for example, printed 500 talonas banknotes in Turkey.
या योजनेसाठी भारत सरकारने एकूण ५०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
thats fine by us
हे तुमच्या आमच्यासाठी ठीक
Only half as much is needed, compared to gum arabic or something similar.
१३ ग्रॅम) गोल्डन ज्युबिली या पिवळसर हिऱ्यापेक्षा थोडसाच छोटा आहे.
Congress, NCP come together for elections
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
But he didnt announce them.
मात्र त्यांनी माहिती दिलेली नाही.
Oxford University'S Coronavirus vaccine human trials
ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना प्रतिबंधक लसीची ह्युमन ट्रायल यशस्वी
But we havent seen those either.
पण आम्हाला प्राणी नाही फार दिसले.
Two people got seriously injured.
तर दोन जण गंभीररित्या जखमी झालेत.
So I dont fear anything.
त्यामुळे कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही.
This isnt fictional.
ही काल्पनिक घटना नाही.
The condition of two of them is serious.
यात दोघांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.
We looked for peace, but no good came. and for a time of health, and behold trouble!
आम्ही शांतीची आशा केली पण आम्हाला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हाला क्षमा करील असे आम्हाला वाटले पण अरिष्टच आले.
Section 323 -- Punishment for voluntarily causing hurt
कलम 323- दोषी आढळल्यास जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद
In no country in the world people are sent to gas chambers to die.
कोणत्याही देशात माणसांना मरण्यासाठी गटारात (चेंबर्स) पाठवले जात नाही.
The press conference is likely to be attended by Bihar CM Nitish Kumar, Deputy CM Sushil Kumar Modi, BJP leaders Bhupender Yadav, Devendra Fadnavis and others.
भाजपचे बिहार शाखा अध्यक्ष भूपेंद्र यादव, लोकजनशक्तीचे रामविलास पासवान, उपेंद्र कुशवाह, नितीश कुमार, सुशिलकुमार मोदी आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
This will give new employment opportunities to youths.
यातून तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.
He did not face any kind of punishment by law.
कायद्याच्या दृष्टीने त्याला फार शिक्षा होणारी नव्हती.
So I feel happy.
त्यामुळे प्रसन्न देखील वाटते.
Samsung is the market leader in smartphone market in India.
सॅमसंग भारतात मोबाईल विक्रीमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
Elders do not go beyond the things that are written in the Bible.
खोटी दैवते निरुपयोगी का आहेत?
This raised a question on the functioning of the police.
त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दलच प्रश्न उपस्थित झाला आहे.
Thus this appears to be a political gimmick.
त्यामुळे याकडे राजकीय फायद्यासाठी म्हणून पाहिलं जात आहे.
Wherein God, willing more abundantly to shew unto the heirs of promise the immutability of his counsel, confirmed it by an oath:
आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली.
India had taken the issue to the World Trade Organisation (WTO).
त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेत धाव घेत हा मुद्दा मांडला.
So I am happy.
म्हणून मला आनंद झाला आहे.
The works will be done under the Smart City project.
स्मार्ट सिटी योजनेखाली रस्त्यांची कामे सुरू आहेत.
I cannot forget his ever-smiling face.
तेव्हा त्यांचा निश्चिंत झालेला चेहरा मला आजही विसरणे शक्य नाही.
But, top leaders like Farooq Abdullah, Mehbooba Mufti and Omar Abdullah are still in detention.
पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि अली मोहम्मद सगर हे नेते अजूनही नजरकैदेत आहेत.
Tropical Tasar Silkworm (BDR-10)race developed by the CSB have 21 more productivity than the traditional Daba breed.
पारंपारिक डाबा जातीपेक्षा मंडळाने विकसित केलेल्या ट्रॉपिकल टसर जातीत 21 टक्के अधिक उत्पादकता आहे.
India had won the first Test by 203 runs in Visakhapatnam.
विशाखापट्टणम येथे झालेला पहिला सामना भारताने २०३ धावांनी जिंकला .
Who is to decide ultimately?
यांना शेवटी कोण सोडविणार?
Budhni is the Assembly constituency of Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan.
मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान बुधनी या मतदार संघात आघाडीवर आहेत.
This is our thinking.
याला कारण आपले विचार हेच आहे.
Russian court rejects plea to ban Bhagavad Gita
भगवद् गीतेवर बंदीची याचिका रशियन न्यायालयाने फेटाळली. निर्णयाचे भारताकडून स्वागत
The talks stopped.
चर्चेची गुऱ्हाळं थांबली.
Heavy rains are also lashing the northern Kerala districts of Kozhikode, Malappuram, Kannur and Palakkad.
बेळगावसह उत्तर कर्नाटक, किनारपट्टी, मलनाड, कोडगू जिल्हय़ातही अतिवृष्टी सुरू आहे.
cannot take decisions.
निर्णय घेऊ शकत नाहीत.
India is one of the key exporters of cotton, rice, soybean meal and groundnut.
कापूस, भात, केळी यांसोबतच कडधान्याच्या उत्पादनातही भारत महत्त्वाचा देश आहे.
Senior Congress leader Janardan Dwivedis son, Samir Dwivedi, joins BJP.
त्यापूर्वीच जनार्दन द्विवेदी यांचा मुलगा समीर द्विवेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
However, in Ward No.
मात्र, शहरातील प्रभाग क्र.
Judith: Jonas has appreciated the truth from the Bible ever since he got acquainted with it as a boy when he visited his father.
हे पाहून तर आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
"Immediately after the battle, Munro decided to assist the Marathas, who were described as a ""warlike race"", well known for their relentless and unwavering hatred towards the Mughal Empire and its Nawabs and Mysore."
"युद्धानंतर लगेचच मुनरोने मराठ्यांना मदत करण्याचे ठरविले, ज्यांना ""युद्धासारखी शर्यत"" म्हणून वर्णन केले गेले होते, ते मुघल साम्राज्य आणि त्याचे नवाब आणि म्हैसूर यांच्याविषयी अविरत आणि अटळ द्वेषासाठी परिचित होते."
A pall of gloom spread in the village as the news reached there.
ही बातमी गावात कळताच परिसरात शोककळा पसरली आहे.
This will benefit all.
या सर्व रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
PM Modi should answer these questions.
त्या प्रश्नांचे निरसन पंतप्रधान मोदींनी केले.
The two ladies introduced themselves and said that they were assisting people to study the Bible.
त्या दोन स्त्रियांनी स्वतःची ओळख करून दिली आणि आपण लोकांना बायबलचा अभ्यास करण्यास मदत करत आहोत असे सांगितले.
"""Where did you eat lunch?"" ""I ate at a restaurant."""
"""जेवलीस कुठे?"" ""एका रेस्टॉरंटमध्ये जेवले."""
It is designed to have facilities of international standards.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी याची रचना केली गेली आहे.
There are many stories associated with them.
यांच्याशी निगडित बऱ्याच आख्यायिका आहेत.
But no case was registered.
मात्र गुन्हा नोंदवण्यात आला नाही.
Thus it becomes easy to solve instantly.
त्यामुळे अडीअडचणी सोडविणे सहज शक्य होते.
Blood started flowing.
रक्ताच्या धारा सुरू झाल्या.
Police is still investigating the case.
पोलिस अद्याप या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
This service is free for all.
ही सुविधा प्रत्येक व्यक्तीसाठी विनामूल्य आहे.
The reason for this is security.
कारण त्यामागे सुरक्षेचे कारण आहे.
And how did Tatian fare under the influence of Gnostic heresy?
ज्ञानवादी पाखंडाच्या प्रभावाचा टेशनवर काही परिणाम झाला का?
Radhika will be seen playing Irrfan Khan's daughter and the film also stars Kareena Kapoor Khan.
या चित्रपटात करीना कपूर खान इरफानच्या पत्नीच्या रुपात आपल्याला दिसणार आहे, तर राधिका मदन दोघांच्या मुलीचं पात्र करणार आहे.
India has made it amply clear to the US that Kashmir is a bilateral issue between India and Pakistan.
काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असल्याचे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
I dont think I would.
मला वाटतं नसाव्यात.
The injured were immediately rushed to a nearby hospital.
तसेच जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
So, it won't be easy for India.
त्यामुळे भारताशी दोन हात करणे, जड जाणार नाही.
In time, I began to share in house - to - house preaching. I loved discussing such subjects as the immortal soul and hellfire, which the churches were teaching.
चर्चमध्ये शिकवल्या जाणाऱ्‍या, अमर आत्मा आणि नरकाग्नी यांसारख्या शिकवणुकींवर वादविवाद करायला मला खूप आवडायचे.
Two solar panels were automatically oriented toward the sun.
दोन्ही मोटर्स सिस्टीम ऑटोमेशनसाठी वेगळ्या टाइमरशी जोडलेले होते.
The first match was played between India and Australia.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना झाला.
Is it black money?
हा काळा पैसा होता का ?
He was later remanded in judicial custody.
त्यानंतर तिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली.
New Delhi: Delhi Chief Minister Arvind Kejriwal attacked Lt.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना मोठी भेट दिली आहे.
The police had constituted 15 teams for nabbing the accused.
आरोपींच्या शोधार्थ पोलीस प्रशासनाकडून 15 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
Economy is in crisis.
अर्थव्यवस्था संकटात पडली आहे.
It cannot be described in words.
ती शब्दांत सांगता येणार नाही.
He took a hat-trick against Mumbai Indians.
मुंबई इंडियन्सविरोधात त्याने हा षटकार ठोकला होता.
New Zealand thrash Sri Lanka by 10 wickets in World Cup
वर्ल्डकपः न्यूझीलंडचा श्रीलंकेवर १० गडी राखून दणदणीत विजय
The police were alerted following this.
ही माहिती कळताच पोलिसांनी पाळत ठेवली होती.
More than 14,000 startups have been recognised under the Startup India Mission in 500 districts of the country.
देशभरात जवळपास 500 जिल्ह्यांमध्ये 14000 हून अधिक स्टार्टअपची स्टार्टअप इंडिया अभियान अंतर्गत निवड करण्यात आली आहे.
A BJP MLA rapes a girl in UP but the PM doesnt speak.
एका भाजपा आमदाराने चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला, पण त्यावर भाजपा काहीच बोलत नाही.
All this will end.
हे सर्व या सर्वांना संपवणारंच आहे.
You know what can happen.
तिथे काय होणार तुम्हाला माहीत आहेच.
I slept on the couch.
मी तळमळत होते बिछान्यावर.
However, his compassion and patience are not limitless.
पण त्याच्या दयेला व सहनशीलतेलाही सीमा आहेत.