english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
You need to change your lifestyle. | आपले आयुष्य आपणच बदलले पाहिजे. |
The first floor of the building was completely gutted. | इमारतीचा पहिला मजला पूर्ण पाण्याखाली गेला होता. |
Its color is not white but looks like cocktail sauce. | पाणी रंगहीन, गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते. |
She died there. | यात तिचा मृत्यू झाला आहे. |
BJP, however, has denied sending out these pictures. | ही पदं द्यायला भाजपनं मात्र नकार दिलाय. |
Ask, please, the domestic animals, and they will instruct you. also the winged creatures of the heavens, and they will tell you. | मागच्या काही वर्षांत वैज्ञानिकांनी व अभियंत्यांनी खरोखरच झाडाझुडुपांकडून व प्राण्यांकडून बरेच धडे घेतले आहेत. |
Congress vice-president Rahul Gandhi also extended birthday wishes to Modi. | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. |
Police have filed a case under the Information Technology Act and initiated a probe into the matter. | पवई पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. |
What is UPI? | युपीआय म्हणजे काय? |
Even though he was poor, he was happy. | तो गरीब असूनही सुखी होता. |
Such prayers will not be offered publicly in behalf of a disfellowshipped minor at congregation meetings, as others may not be aware of the condition of the disfellowshipped person. See The Watchtower, October 15, 1979, page 31. | तरुण व्यक्तीने देवासोबत वैयक्तिक संबंध जोडण्याकरता काय आवश्यक आहे? ६, ७. |
JP Nadda, the BJPs national working president, released the party manifesto in Bandra in the presence of chief minister Devendra Fadnavis, BJPs state unit president Chandrakant Patil and Mumbai unit chief Mangal Prabhat Lodha. | भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. |
"""We all must unite in fight against terrorism." | दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. |
This too was discussed. | यावर चर्चा देखील करण्यात आली होती. |
All the information is given there. | तिकडे सगळि माहिती दिली आहे. |
A sample of the oil has been sent to a laboratory for analysis. | तेलाचे नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत. |
Action began immediately thereafter. | त्यानंतर कारवाईस सुरुवात करण्यात आली. |
This is a plan announced by Railway Minister Suresh Prabhu. | तशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूं यांनी केलेय. |
So far the process used to be manual. | आजवर ही प्रक्रिया “मॅन्युअली’ होती. |
The CBI had moved an application for judicial custody of P Chidambaram. | पी. चिदंबरम यांच्या शरण आलेल्या अर्जावर कोर्टाने आदेश राखून ठेवला आहे. |
The Finance Minister had announced this. | अर्थ मंत्रालयाने यासंबंधीची माहिती दिली. |
Thats scary and awkward. | ही लाजिरवाणी आणि चिंताजनक गोष्ट आहे. |
But when the fourteenth night had come, as we were driven back and forth in the Adriatic Sea, about midnight the sailors surmised that they were drawing near to some land. | चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोंचले असावे असा अंदाज केला. |
We will create conditions that stimulate trade and investment flows between our countries. | परस्परांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी वातावरण निर्मिती करु. |
It is only as strong as our willingness to fight for it. | ही तितकीच मजबूत आहे जितकी त्यासाठी आपली लढण्याची इच्छा. |
However, this has not impacted their relationship at all. | मात्र, याचा परिणाम कधीच त्यांच्या वैयक्तीक नात्यावर झाला नाही. |
What is GST? | काय आहे जी. एस. टी. ? |
What are the things he learnt from them? | त्यांच्याकडून काय शिकलात ? त्यांचा बऱयाच विषयांचा अभ्यास आहे. |
There is no need for violence. | त्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही. |
Immediately she realised something had gone wrong and called the neighbours. | काहीतरी विपरीत घडल्याचं लक्षात येताच त्यानी शेजाऱ्यांना बोलावले. |
Rajinikanth recently celebrated his birthday. | राखीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. |
China and India have a dragging border dispute. | भारत आणि चीनमध्ये सध्या सीमाप्रश्नांवर वादविवाद सुरु आहेत. |
I cannot go home. | घरी जास्त जाता येत नाही. |
Concerning such ones, the psalmist sang: Surely on slippery ground is where you place them. | काहीवेळा आपल्याला असे भासेल की दुष्ट मार्गांनी चालणाऱ्यांचीच प्रगती होत आहे. पण त्यांचे हे यश तात्पुरते आहे. |
But, they couldnt do that. | पण, त्यांना ते शक्य झाले नाही. |
The injured women were taken to a government hospital and given treatment. | जखमी महिलांना शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. |
There was never a threat that the people of Israel would die of famine in the wilderness. | परंतु तरीसुद्धा ते असंतुष्ट झाले. |
But at the age of 13, he joined a warring faction and became a notorious child soldier. | पण वयाच्या १३ व्या वर्षी तो लष्करात भरती झाला आणि एक कुविख्यात बालसैनिक बनला. |
The wedding will be followed by two receptions, to be held in Mumbai and Delhi later. | त्यानंतर मुंबई आणि दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी होणार आहे. |
The accused in both the cases were arrested, the police said. | अटक करण्यात आलेले दोघे आरोपी हे सऱ्हाईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. |
"Actors Sidharth Malhotra and Riteish Deshmukh's new look from the film ""Marjaavaan"" has taken the Internet by storm." | ‘मरजावां’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. |
A case has been registered against two persons in this regard. | या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
In addition, present at the event was Adv. | तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. |
The cost has gone up because of inflation. | पैशाचे अवमूलन झाल्यामुळे महागाईत भरच पडली आहे. |
Nashik Collector Dipendrasinh Kushwah, district Superintendent of Police Sanjay Mohite, Sub-Divisional Officer Balasaheb Wakchaure, Zila Parishad president Madhushree Chumbhale, Yeola MLA Chhagan Bhujbal and Igatpuri MLA Nirmala Gavit also visited Kawnai to attend 'Parvani' (a joyous occasion). | यावेळी नगर शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आर्थिक चांडक, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य मंजुषा राणा, ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू कैन्हया गांधी, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, सुनंदा राजेंद्र पवार व प्रियंका मिटके आदी मान्यवर उपस्थित होते. |
The situation hasnt changed much. | अजूनही स्थिती फारशी बदललेली नसावी. |
He should answer this question first. | हा प्रश्न आधी ऋ ला विचारायला पाहिजे ना. |
On 29 January 2015 he was signed by Lupa Roma. | 29 January 2015 रोजी पाहिले. |
Man injured as KSRTC bus hits | केएसआरटीसीची बस उलटून सातजण जखमी |
Thackerays son Amit is getting married to Mitali Borude, the daughter of a well-known physician, Dr Sanjay Borude. | प्रसिद्ध बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मितालीसोबत अमित विवाहबंधनात अडकणार आहेत. |
The European Union is India's largest trading partner. | युरोपियन युनियन ही भारताच्या व्यापारी भागीदारीमधील सर्वात मोठी भागीदार आहे. |
We gave them proposals. | आम्ही त्यांना प्रस्तावही दिला. |
No person has been injured. | यामध्ये व्यक्तीला कोणतेही नुकसान झाले नाही. |
"Nathanael said to him, ""Can any good thing come out of Nazareth?"" Philip said to him, ""Come and see.""" | परंतु नथनेल फिलिप्पाला म्हणाला. “नासरेथ! नासरेथमधून काही चांगले निघेल काय?” फिलिप्प म्हणाला, “येऊन पहा.” |
Nothing is happening the way you had expected. | तुम्हाला वाटते तसे काहीही होणार नाही. |
Take a look yourself. | जरा स्वत:कडे पाहा. |
If the customer wishes to know which language soundtrack is present on a particular video, then an audio fingerprint must be used. | संगणकाची एक भाषा संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिङ् लँग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. |
Meanwhile, a motorcycle rammed into the tractor-trailer. | एवढ्यात ट्रॅक्टरने चिमुकल्याच्या सायकलला जोरदार धडक बसली. |
Then do aarti. | नंतर आरती करावी. |
What was your experience like? | तुमचा त्यावेळचा अनुभव काय होता? |
It was at that time that one of the local land owning families, the Willes, began to hold archery competitions on the land. | भरकटलेल्या समाजाला शिक्षित करण्यासाठी भगवानबाबांनी गावागावांमध्ये वार्षिक नारळी हरिनाम सप्ताह सुरू केले. |
National Students' Union of India (NSUI) came second in the polls. | दुसऱ्या स्थानावर काँग्रेसप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (एनएसयूआय) दुसऱ्या स्थानावर राहिली. |
Greek is not an easy language. | ग्रीक ही सोपी भाषा नाही. |
The BJP won in Maharashtra, Haryana and Jharkhand with a thumping majority. | महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपला यश मिळेल? |
Magazines and books. | पत्रिका आणि पुस्तके. |
What is BJPs strategy? | “भारतीय जनता पक्षाचे नक्की धोरण काय? |
President Atambayev and I held extensive discussions on the full range of our bilateral engagement. | राष्ट्राध्यक्ष अत्माबेव आणि मी, आमच्या द्विपक्षीय संबंधांबाबत सर्वसमावेशक चर्चा केली. |
Congress has dragged the Shiv Sena away from Hindutva under a systematic plan. | काँग्रेस पद्धतशीरपणे शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेत आहे. |
We dont want politics of terror. | आम्हाला फोडाफोडीचं राजकारण करायचं नाही. |
Today, while starting the second phase, birth anniversary of Pt. | आज योजनेच्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण टप्प्याचा शुभारंभ होत आहे. |
"India will never forget their martyrdom,"" Narendra Modi tweeted." | त्यांचे हे बलिदान भारत कधी विसरु शकत नाही असे ट्वीट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. |
NZ announce squad for India ODIs | न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा |
It was drizzling outside. | बाहेर ढळढळीत फटफटलं होतं. |
It is not contradictory. | यात उपरोध नाही. |
"She said, ""I don't have much but this is for you to buy the bus ticket.""" | माझ्या जवळ दुसरे काही नाही तू यातून बसचा खर्च भागवू शकशील. |
You want a list? | म्हणजे अशी यादी हवी आहे का? |
However, the Yuva Sena chief has said that the decision on whether or not he will contest the Assembly polls will be taken by his father and Shiv Sena chief Uddhav Thackeray. | मात्र, आदित्य यांनी निवडणूक लढवावी किंवा नाही याचा सर्वस्वी निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. |
What are we doing? | अरे, काय करतोय आम्ही? |
India won that match by 88 runs. | ही लढत भारताने ८८ धावांनी जिंकली होती. |
A long list of names both past and current have come through the training school. | अर्थात या दोन्ही प्रवाहांचा गाभा पाश्चात्त्य शिक्षण हाच होता. |
He had been ill for the last few days. | ते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. |
Kohli-led India Capable Of Winning All ICC Tournaments: Lara | आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याची क्षमता कोहलीच्या टीम इंडियाकडे : लारा |
The angels are desiring to peer into the details regarding the outworking of Jehovahs purpose through Christ. | ख्रिस्तामार्फत यहोवाच्या उद्देशांच्या पूर्णतेविषयीची सविस्तर माहिती देवदूतांना “न्याहाळून पाहण्याची उत्कंठा ” लागली आहे. |
It was divided in two groups. | दोन गटात विभागणी झाली. |
After Sushant Singh Rajput's death, his Pavitra Rishta co-star Ankita Lokhande has been the target of trolls on social media. | या पोस्टनंतर अंकिता लोखंडे सोश मीडियावर सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आली होती. |
Is Rahul Gandhi up for it? | ते राहुल गांधी यांनीच दाखल केले आहे का? |
New Delhi: The government has directed the telecom service providers (TSPs) to make payments as per the Supreme Court judgment on AGR and in case of non-payment action will be taken as per license agreements. | नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे दूरसंचार परवानाधारक कंपन्यांनी पालन करावे आणि वेळेत शुल्क (अॅडजस्टेड ग्राॅस रेव्हेन्यू, AGR) भरणा करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा केंद्र सरकारने दूरसंचार सेवा पुरवठादारांना दिला आहे. |
In 2004, a Planned Giving program was initiated. | २००६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. |
Her mother had felt a numbness in her left arm, and by the next morning, she had begun having vision problems. | एकदा कॅरलच्या आईचा डावा हात पूर्णपणे बधिर झाला होता. |
The collision was so fierce that the driver was killed on the spot. | ही मारहाण इतकी भीषण होती, की चालकाचा मृत्यू झाला. |
Why did Jesus foretell these events, and what meaning do they have for us? | अशा घटना घडतील असे येशूने का सांगितले होते आणि आज या घटनांचा आपल्याकरता काय अर्थ होतो? |
He is my life. | त्यांचा माझा एक प्राण । |
With this we can prevent stress disorders, obesity, diabetes, cardiac diseases, respiratory diseases, arthritis, kidney diseases and cancer also, he asserted. | त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, अॅसिडिटी, निद्रानाश, कॅन्सर आणि हृदयरोग या आजारांपासून दूर राहता येतं. |
The Court had earlier issued notice to the Delhi government and Delhi police regarding the same. | यावेळी हायकोर्टानं दिल्ली सरकार आणि पोलिसांना फटकारले. |
Youth tries to kill himself at police post | पोलिस ठाण्यातच विष पिऊन युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न |
A new person will come in your life. | एखादी नवी व्यक्ती जीवनात प्रवेशकर्ती होईल. |
That too needs to change. | यात देखील बदल होणे आवश्यक आहे. |
Indian cricket team captain Virat Kohli will be playing for Surrey to prepare for the England tour. | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी कौंटी क्रिकेट खेळण्याचा घेतलेला निर्णय श्रेयस अय्यरच्या पथ्यावर पडण्याची चिन्हं आहेत. |
So the responsibility is more. | त्यामुळे जबाबदारीही वाढते. |
The announcement was made by Naidu's secretariat through his official Twitter account. | याबाबतची माहिती नायडू यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.