english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
This is changing with time. | कालानुरूप हा बदल केला जात असतो. |
These sites included Siddhivinayak Temple in Mumbai, Tulja Bhavani Temple in Osmanabad district, Ajanta and Ellora Caves in Aurangabad district, Dagadusheth Halwai Ganapati Temple in Pune, Mumba Devi Temple in Mumbai and Saibaba Temple in Shirdi. | यात मुंबईतील सिद्धिविनायक, मुंबादेवी, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानीचे मंदिर, पुण्यातील दगडूशेट हलवाई गणपती, शिर्डीतील साईबाबा मंदिर यांसह अनेक मोठ्या यात्रास्थळांचा समावेश आहे. |
This is Modi's government. | हाच गाढवपणा मोदी सरकार करत आहे. |
The motive behind the murder is still unclear. | मात्र मुसळे यांनी आत्महत्या का केली, याचे गूढ अद्याप कायम आहे. |
Ticket rate is inclusive of all the taxes. | तिकीटामध्ये सर्व करांचा समावेश करण्यात येईल. |
But no one responds. | पण उत्तरं कोणाकडूनच मिळत नाही. |
Numerous discussions have taken place around this topic. | यानंतर या विषयावर अनेक वेळेस चर्चा झाली. |
Thus, 462 new EMRSs will be established in these blocks across the country. | अशा प्रकारे देशभरात 462 नवीन ईएमआरएस स्थापन केले जातील. |
The late Manohar Parrikar was also honoured. | याशिवाय, मनोहर पर्रीकर यांनाही मरणोत्तर पद्मभूषण देण्यात आले. |
This is what the experts say. | असे जाणकारांतून सांगण्यात येत आहे. |
Standing Counsel for Respondent Nagar Panchayat | प्रतिवादी नगरपंचायतीसाठी स्थायी सल्ला |
The western suburbs eventually became the present day Egyptian coastal city of Abu Qir. | आजच्या फार्स प्रांताचा भूप्रदेश इराणी लोकांचे मूळ वसतिस्थान मानला जातो. |
UAE awards Narendra Modi highest civilian honour | यूएईच्या सर्वोच्च पुरस्काराने नरेंद्र मोदींचा गौरव |
We can be sure that in the year 2000, me - ism is by no means dead. | सन २००० दरम्यानही मीपणाची ही वृत्ती सर्रास दिसून येते. |
This is causing major problem for farmers. | त्यामुळे शेतकऱयांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. |
Continue putting up with one another and forgiving one another freely even if anyone has a cause for complaint against another. | यहोवाचा पवित्र आत्मा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप शक्तिशाली आहे. |
NCP leader Ajit Pawar simultaneously took oath as the Deputy Chief Minister of the state. | तर राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. |
To download Aadhaar, one needs either Aadhaar number or Enrolment ID or virtual ID. | आधारकार्डची डिजिटल कॉपी डाऊनलोड करण्यासाठी आधार यूआयडी नंबर किंवा नोंदणी क्रमांकांची आवश्यकता आहे. |
One terrorist was killed. | तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. |
Z Move Up | Z वर हलवा |
A number of questions remain unanswered at the moment. | यांसारखे अनेक प्रश्न आजवर अनुत्तरीतच आहेत. |
( b) What should we learn from the continuing successful function of DNA? | ( क) डीएनए कोणती कार्ये पार पाडतो? |
The Chief of the Air Staff (CAS) reviewed the status and issues related to all Commands as well as branches at Air H. | भारतीय वायुदलप्रमुखांनी यावेळी सद्यस्थितीचा आढावा घेतला. |
"""We decided to conduct DNA testing of both." | त्यांनी आमच्या तिघांचीही डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. |
The main door should not open inside the house. | आरसा घरातील मुख्य दाराला नाही लावायला पाहिजे. |
The word of Yahweh of Armies came to me. | सर्व शक्तिमान परमेश्वराकडून मला पुढील संदेश मिळाला: |
Three terrorists were killed. | त्यात तीन दहशतवादी ठार झाले. |
He added that Dr Kalam used to say about Mahapragya ji, his life has only one purpose - Walk, Acquire and Give. | ते पुढे म्हणाले की, डॉ कलाम महाप्रज्ञ जी बद्दल म्हणायचे की, त्यांच्या जीवनाचा एकच उद्देश आहे - चाला, अधिग्रहण करा आणि द्या. |
Kottayam: Three people died and two were injured in an accident that involved a truck, a car and a bike at Mundakkayam. | यवतमाळ : दुचाकी, कार आणि ट्रक यांच्या तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. |
Besides, a minor arrested in the case has been send to a juvenile home. | दरम्यान, या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. |
But no decision was taken at the meeting. | मात्र या बैठकित कोणताही तोडगा निघाला नाही. |
That disorder has left her paralyzed and with a serious speech impediment. | जन्मापासूनच तिला मस्तिष्काघाताचे (सेरिब्रल अॅपोप्लेक्सी) परिणाम भोगावे लागले आहेत. |
It is located on the southern bank of river Kaveri. | हे शहर कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर आहे. |
helped people to get the facts and to understand correctly what Gods Word says about blood. During those months, Paolo often worked up to 16 hours a day without stopping. | या नियतकालिकाच्या एका खास आवृत्तीमुळं लोकांना त्या प्रकरणाची खरी माहिती आणि रक्ताविषयी बायबलचा दृष्टिकोन समजण्यास मदत मिळाली. |
Uday Samant, Higher and Technical Education minister | – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती |
But being a good person isnt good enough. | पण ते चांगले व्यक्ती असतीलच हे गरजेचं नाही. |
Bigg Boss 12: All About Anup Jalota's Girlfriend Jasleen Matharu. Watch Her Music Videos | Bigg Boss 12 : अनूप जलोटांची गर्लफ्रेंड जसलीन मथारुचे हॉट फोटोज ! जसलीनने गायक म्हणून चांगलीच लोकप्रियता प्राप्त केली आहे. |
Magata then lodged a police complaint in Bengaluru. | त्यानंतर मंगलाबाग पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. |
This decision was cancelled by the high court. | हे आदेश बेकायदेशीर ठरवत उच्च न्यायालयाने ते रद्द केले आहेत. |
Speaking about the Chinese film Vitality, Director Dongmin Wu said, it is a movie of self-salvation and growing up. | ‘व्हाईटॅलिटी’ या चिनी चित्रपटाचे दिग्दर्शक डाँगमिन वू यांनी सांगितले की हा चित्रपट स्वयंमुक्ती आणि आत्मिक उन्नती या विषयी आहे. |
Farmers 'agitation: Farmers' organizations have started agitation against the agricultural laws passed by the central government and have set up sit-ins at the gates of Delhi. | नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र झालेले आहे. |
Police arrested the accused. | पोलिसांनी आरोपीला अटक केली… |
No Regulations In India | भारताच्या कायद्यांमध्ये ढवळाढवळ नको |
Open in New Private Tab | नवीन खाजगी टॅबमध्ये उघडा |
Blend everything until it is smooth. | सर्व मिसळा एकसमान पर्यंत. |
It is the same case in other parts of the world. | अशी परिस्थिती जगात इतरत्रही आहे. |
It will create health issues. | त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. |
India is a member of WTO (World Trade Organisation). | भारत हे जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य असलेल्या राष्ट्र आहे. |
The fastest team wins. | जास्त गुण मिळविणारा संघ विजयी. |
Chocolate and Chilli | चॉकलेट आणि चेरी |
The video is currently going viral on social media. | सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाचं व्हायरल होत आहे. |
This helps a lot. | यामुळे खूप फायदा होतो. |
A man shall be commended according to his wisdom: but he that is of a perverse heart shall be despised. | लोक विद्वानाची स्तुती करतात पण ते मूर्खांचा आदर करीत नाहीत. |
For Zion's sake will I not hold my peace, and for Jerusalem's sake I will not rest, until the righteousness thereof go forth as brightness, and the salvation thereof as a lamp that burneth. | “मी सियोनवर प्रेम करतो. म्हणून मी तिच्यावतीने बोलेन. मी यरूशलेमवर प्रेम करतो म्हणून मी बोलायचे थांबणार नाही. चांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत आणि तारण तेजस्वी ज्योतीप्रमाणे जळायला लागेपर्यंत मी बोलेन. |
Union Home Minister Amit Shah lashed out at West Bengal Chief Minister Mamata Banerjee for politicising welfare schemes of the government. | नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजना लागू करण्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. |
Don't take pressure. | दडपण घेऊ नये. |
But thats not the really bad news. | पण अर्थात ही काही तशी ब्रेकिंग न्युज नव्हती. |
On the occasion, Shri Naqvi said that under Pradhan Mantri Jan Vikas Karykram (PMJVK), the Minority Affairs Ministry, for the first time after the Independence, has constructed schools, colleges, ITIs, skill development centres, multi-purpose community centres Sadbhav Mandap, Hunar Hub, hospitals, business centres etc on waqf properties across the country. | प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत, देशभरातील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने शाळा, महाविद्यालयं, कौशल्य विकास केंद्रे, सद्भाव मंडप, हुन्नर हब, रुग्णालयं, व्यापार केंद्रे बांधली असल्याचे नक्वी म्हणाले. |
It then held an open discussion. | याची नंतर उघडपणे चर्चा सुरु झाली. |
However, no official confirmation was available. | मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. |
World champion Lewis Hamilton was fourth in the other Mercedes. | वर्ल्ड चॅम्पियन मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनला चौथे स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. |
Salman Khan and numerous stars of film families are currently at the receiving end of criticism after the death of Sushant Singh Rajput. | मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान हा अनेक सिनेप्रेमींच्या हिटलिस्टवर आला आहे. |
They are so respectful, kind and loving. | काळजी मध्ये ते खूपच नम्र आणि दयाळू आणि प्रेमळ आहेत. |
Eclipse type: Total | ग्रहणाचा प्रकार : पूर्ण |
Along with this, customers will also get free unlimited voice calling benefits. | शिवाय ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा देखील आनंद घेता येणार आहे. |
Do you have answer for this? | याच्या उत्तराशी निगडीत करून टाकले आहे आपण? |
I have a strong desire to talk about his qualities to those considered hopeless cases, for many viewed me as one. | पण, मला हे समजलं आहे की बायबलमुळे कोणाचाही कायापालट होऊ शकतो आणि त्यांच्या जीवनाला चांगला उद्देश मिळू शकतो. |
How may we be hospitable and generous to others, and what does doing so engender in the congregation? | आपण इतरांना आदरातिथ्य व उदारता कशी दाखवू शकतो, आणि असे केल्याने मंडळीत काय वाढीस लागते? |
As Assembly polls near in West Bengal, political violence in the state has become rampant. | पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसे राजकीय टोलेबाजीला उधाण आलं आहे. |
Obviously everything could not be included. | """ नाही सर्वकाही सहजतेने जाऊ शकता हे स्पष्ट आहे." |
He had left the house early this morning. | सकाळी लवकरच घर सोडले. |
That is how it got its name. | त्यामुळे ते नाव तसे डोक्यातच होते. |
The rain had stopped. | पाऊस मात्र बंद होता. |
Following heavy rainfall, several drains were clogged at many places in the city. | विविध उपनगरात पाण्यामुळे दैना उडाली तर शहरात अनेक चौक-दुकांनांमध्ये पाणी तुंबले. |
It has hit the common man. | त्याचा सर्वसामान्यांना फटका बसला आहे. |
Prior to him, Bishan Singh Bedi, Sunil Gavaskar, Kapil Dev and Anil Kumble received the same honour for their contribution to the game. | यापूर्वी बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनिल गावस्कर, अनिल कुंबळ आणि राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे. |
I have to see everyone. | मलाच सगळे पाहावे लागणार. |
The state police has filed a case against Raj. | पोलिसांनी राजाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. |
The incident has caused a stir in the area. | या घटनेने परिसरात खळबळ माजली असून . |
This is mandatory. | हे सशर्त आहे. |
As per a Statement of NFL, out of this, the sale of companys core product, Urea has registered a sale of 15.87 Lakh MT, higher by 17 than the Corresponding Period Last Year. | एनएफएलच्या निवेदनानुसार यामध्ये कंपनीचे मुख्य उत्पादन असलेल्या युरियाने 15.87 लाख मे. टन विक्रीची नोंद केली आहे जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील विक्रीपेक्षा 17% ने अधिक आहे. |
Cancer is an illness. | कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे. |
Mumbai: Samajwadi Party (SP) leader Abu Azmi has dared Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray to change the name of Maharashtra after Chhatrapati Shivaji Maharaj. | बदलायचंच असेल तर आधी महाराष्ट्राचं नाव बदला, असं आवाहन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. |
Several others are feared to be trapped under the debris. | ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होतं आहे. |
So, this date is regarded as International day of Yoga. | त्यामुळेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी या दिवसाची निवड करण्यात आली आहे. |
""", he would have got the right answer." | ’, यावर त्यांना योग्य उत्तर मिळाले असते. |
Even in recent times, Witnesses in various lands have had their homes plundered or have been forced to become refugees. | अगदी सुरवातीला परिपूर्ण जीवनाविषयी ऐकल्यावर आपल्याला जी आशा मिळाली, तेव्हाच्या आपल्या ज्या भावना होत्या त्यांविषयी येथे पौल बोलत नव्हता हे यावरून कळून येते. |
Karan Johar has also responded on this. | यावर करण जोहरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. |
The police said the identity of the woman had not been ascertained as yet. | महिलेची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. |
But they can be damaging. | पण त्यामुळे त्यांना जंताचा त्रास होऊ शकतो. |
He was good for good's sake, he loved for love's sake. | चांगल्यासाठी चांगले, प्रेमासाठी प्रेम ही त्यांची शिकवण होती. |
The Opposition has been demanding that PM Narendra Modi issue a statement on the matter. | या मुद्द्यावर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर द्यावे. असा विरोधकांचा आग्रह आहे. |
Consider what the next article has to say on this subject. | या संदर्भात आणखी प्रकाश टाकणारा पुढील लेख वाचून पाहा. |
The Government has banned export of onions. | सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवली. |
But she denied that Muneem has anything to do with the Gateway of India incident. | पण मुनीरचा आणि गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या निदर्शनाचा काहीही संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केले. |
X-Rite ColorMunki Design or Photo (spectrometer) | X-Rite ColorMunki रचना किंवा छबी (स्पेक्ट्रोमीटर) |
I pray for her happiness and good health. | मी तिला आनंद आणि आनंद इच्छा. |
But you may wonder why Paul would stress to anointed Christians the danger of living according to the flesh. | आणि आजही सर्व ख्रिश्चनांना पौलाने दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याकडे लक्ष देण्याची गरज का आहे? |
What is Indias population? | हिंदुस्थानात सरासरी नागरिकाचे व काय आहे? |
We want Shiv Sena to continue alliance with us: BJP chief Amit Shah | शिवसेना सोबत राहावी ही भाजपची इच्छा – अमित शहा |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.