english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
During the past []
गेल्या वर्षी याच कालावधीत […]
Virat Kohli plays for Royal Challengers Bangalore.
डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो.
We see that they squat. They kneel in prayer.
गुढगे वाकवून प्रार्थना करतात
This film is that important to me, she states.
माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे', असं वरुण म्हणतो.
Efforts to modernize the armies were half-hearted and undisciplined: newer techniques were not absorbed by the soldiers, while the older methods and experience were outdated and obsolete.
सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न अर्धविरामी आणि अनुशासित नव्हते: जुन्या पद्धती आणि अनुभव कालबाह्य आणि अप्रचलित असताना सैन्याने नवीन तंत्र आत्मसात केले नाही.
Samajwadi Party leader Akhilesh Yadav has already made the first move in that direction.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी याबाबतीत पुढाकार घेतला आहे.
They writhed for a long time.
त्यांच्यामध्ये बराच वेळ धूमचक्री झाली.
Farmers are facing problems.
शेतकरी बांधवच अडचणीत आहेत.
No, not that.
नाही, तसे नाही.
I am saying something else.
मी काही वेगळे म्हणत आहे .
More than 20 people have died.
यात २० पेक्षा जास्त जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना .
The government has issued a statement on the issue.
'सरकारने या प्रकरणी खुलासा केला आहे.
Hence, it should be planned accordingly.
त्यामुळे त्याबाबत यथायोग्य नियोजन करावे.
When he left the earth, he delegated a heavy responsibility to his anointed disciples.
स्वर्गात जाताना त्याने आपल्या अभिषिक्‍त शिष्यांवर एक मोठी जबाबदारी सोपवली.
But the members immediately protested.
परंतु सेनेच्या सदस्यांनी मात्र याला जोरदार विरोध केला.
Hotels and lodging
हॉटेल आणि राहाण्याची सोय
The injured were rushed to the local hospital for treatment.
जखमींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
The girl has filed a police complaint.
तरुणीने या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कंजारभाट .
However, the railway police dispersed them.
मात्र रेल्वे पोलीसांनी हा डाव उधळून लावला.
Nothing comes for free.
फुकटात काहीही मिळत नाही.
Return syrup to the pan and return to boil.
सरबत परत पॅन मध्ये पुन्हा काढून टाकावे आणि उकळणे आणणे.
In such a situation it is the Government which is at a loss.
अशी परिस्थिती असूनदेखील सरकार ढिम्म आहे.
They all gave me confidence.
सगळ्यांनी मला खूप आत्मविश्वास दिला आहे.
During these days mass protests were organised across the country.
या कालावधीत, देशभरात निदर्शने करण्यात आली.
But the court dismissed the petition.
पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
Pawan Gupta claimed that he was a juvenile when the crime was committed.
पवन गुप्तानं असा दावा केला की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो अल्पवयीन होता.
Residents of areas on the outskirts too faced the same problem.
परिसरातील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
But only technically.
मात्र त्या तांत्रिक आहेत.
For this, the law needs to be amended.
त्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करावेत.
Later, the new Mumbai-Pune Expressway was built.
त्यानंतर काही वर्षांतच पुणे-मुंबई लोहमार्ग बांधून झाला.
Defence Minister Nirmala Sitharaman has said the price cannot be revealed due to national security issue.
राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने किमती उघड करता येत नाहीत असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले.
Both these projects are being implemented by Mumbai Railway Vikas Corporation.
दोन्ही प्रोजेक्टवर भारतीय रेल्वे विकाम महामंडळ काम करत आहे.
"""No, no, no! It should be the Incredibles."""
"""नाही, नाही, नाही! दी इन्क्रेडिबल्स असले पाहिजे."""
Worse still, prejudice can incite people to violence or even to murder.
सर्वात भयंकर म्हणजे, द्वेषपूर्ण भेदभावांमुळे काहीजण चक्क दुसऱ्‍यांच्या जिवावर उठतात.
We never bowed down.
आम्ही कधी खुन्नसने वागलो नाही.
There was no discussion about the prime ministerial candidate.
उपमुख्यमंत्रिबाबत कुठलीही चर्चा झाली नाही.
BJP spokesperson Keshav Upadhyaya said, This has nothing to do with the BJP.
या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असं ट्वीट भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं आहे.
Like Sergio and Olinda, many faithful brothers and sisters around the world have been preaching for decades in unresponsive home territories.
दुसऱ्‍या दिवशी आपल्या नित्यक्रमाप्रमाणे ते सकाळी ७ वाजता परत त्या बस स्टॉपवर जातात.
Deepika Padukone's best friend Sneha Ramachander penned a special note for the actress.
आता दीपिकाची खास मैत्रीण स्नेहा रामचंदरने दीपिकासाठी एक पोस्ट लिहिली आहे.
Which cities are they operational in?
कोणत्या शहरात ते आहेत?
But there was no water.
परंतु पाणी काही मिळेना.
Over Zen Hospice's nearly 30 years, we've learned much more from our residents in subtle detail.
गेली ३० वर्षे झेन इस्पितळात हे शिकलो यातील सर्व खाचाखोचा आम्ही जाणतो.
Although we have never seen him or heard his voice, he speaks to us through his inspired Word, and we need to listen.
यहोवादेखील आपल्यासाठी एका प्रेमळ पित्यासारखाच आहे.
There are a total of 6 accused in the case.
या प्रकरणात एकूण ६ जण दोषी होती.
Different sessions were organised.
विविध चर्चासत्रं भरवली जातात.
He asked him the same question.
असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला.
At what age?
काय वयाच्या जाण्यासाठी?
With her much fair speech she caused him to yield, with the flattering of her lips she forced him.
त्या बाईने त्या तरुणाला भुलविण्यासाठी हे शब्द वापरले. तिच्या गोड बोलण्याला तो भुलला.
( b) What will be considered in the following article?
( ख) यहोवा मनापासून कदर का व्यक्‍त करू शकतो?
This has created panic in the area.
त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Sushil Kumar won the gold medal in Mens 74kg freestyle wrestling.
पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात विजय मिळवत सुशील कुमारने सुवर्ण पदक जिंकले.
Paying his tributes, Prime Minister Narendra Modi said the demise of Amonkar is an irreparable loss to Indian classical music.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याचे सांगून किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली वाहिली.
I prayed to Jehovah to guide me.
( यिर्मया १०: २३) मी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली.
He couldnt continue.
त्याला पुढे जाऊ देत नव्हता.
As Yahweh commanded Moses, so Aaron laid it up before the Testimony, to be kept.
मग अहरोनाने, परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञे प्रमाणे केले. अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञापटा पुढे मान्ना भरलेले ते भांडे ठेवले.
Chief Minister Devendra Fadnavis had claimed that 15 independent and other MLAs are in touch with the BJP.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसोबत 15 अपक्ष असल्याचा इशारा दिला.
So I dont know what he is talking about.
त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा हेतू मला माहित नाही.
Epilepsy, for example, had long been called a sacred disease because of the belief that it was curable only by the gods.
कित्येक शतकांनंतर गॅलन या सा. यु.
But it didnt succeed.
पण पूर्ण यश मिळालेले नाही.
The right to health is every humans right.
मानवी हक्क म्हणजे प्रत्येक मानवाला असलेले जन्मापासूनचे अधिकार.
His tabloidization methods include making people look guilty without trial, and invasion of privacy by setting up camp outside people's homes.
जातीय भेदभावमुळे स्त्रियांवरील अत्याचारमुळे, हिंसाचारमुळे अत्याचार करणारे इथे प्रस्थापित सत्तेचा वापर करताना दिसतात.
There was tension in the assembly hall for some time.
त्यामुळे सभागृहात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
Police have also arrested him.
तोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
He suffered an electric shock and died on the spot.
विजेचा जबरदस्त धक्याने तो जागीच गतप्राण झाला होता.
All three of them fell down.
तिघे मिळून खाली आले.
Will all have an equal opportunity to gain this knowledge?
हे ज्ञान घेण्याची सर्वांनाच एकसारखी संधी मिळेल का?
So no two performances are the same.
त्यामुळे कोणतेही दोन पुतळे एकसारखे नाहीत.
"""India is also actively contributing to that effort."
भारतही त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले.
"""If Pakistan Will Attack With One Atomic Bomb, India Could Finish Us By Attacking With 20 Bombs"", Says Former Pak President Pervez Musharraf"
पाकिस्तानने जर एका बॉम्बचा वापर केला, तर भारत 20 बॉम्ब टाकून पाकिस्तानला बेचिराख करेल, असं विधान पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशरफ यांनी केलंय.
The cast also has the renowned actor Prakash Raj as part of the film.
या चित्रपटात प्रवीणसह प्रसिद्ध अभिनेते प्रकाशराय यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
Bangladesh's first Hindu Chief Justice booked in money laundering case
बांग्लादेशच्या पहिल्या हिंदू माजी सरन्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचा आरोप
617 patients have succumbed to death.
तर 617 जणांचा बळी गेला आहे.
You can't do anything on your own.
स्वत:ला काही करता येत नाही.
These are just some examples.
यातले काहीजण तर आणखी खास आहेत.
The protests spread nationwide following that.
यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली.
Since this was not an infinite knowledge, having it did not result in the early Christians knowing all the details about future events.
हे ज्ञान अमर्यादित नसल्याने, सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांना भविष्यात घडणाऱ्‍या घटनांची संपूर्ण माहिती नव्हती.
However, the state has been disappointed in this regard.
मात्र याबाबत राज्य सरकारला फटकारले आहे.
Violence is happening.
हिंसाचाराच्या घटना घडवल्या जात आहेत.
What about those who reject Gods guidance by refusing to walk in the light?
पण जे देवाच्या मार्गदर्शनाचा अव्हेर करतात, जे प्रकाशात चालत नाहीत त्यांचे काय होईल?
We are using technology to impart scale and speed to development.
विकासाचा वेग आणि व्यापकता वाढवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.
If that had not been done, probably the people wouldnt have been so inflamed.
तसे नसते तर एवढी गर्दी लोकांनी केली नसती.
The poster of the film has been shared by film critic Taran Aadarsh on his Twitter account.
या चित्रपटाचे चिनी भाषेतले पोस्टर सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केले आहे.
He understood it .
त्याची समजुत काढली.
His condition was improving.
तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती.
But that does not mean the disease was eradicated.
तथापि, या रोग गेले आहे याचा अर्थ असा नाही.
As He Has Resolved in His Own Heart
“ प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे ”
Wait, it gets better.
वाट पहा, परिस्थिती सुधारेल.
This honour is for those tribal brothers and sisters inhabiting the forests of India who love forests more than their lives.
हे भारतातील जंगलात वसलेल्या त्या आदिवासी बहीण - भावांचा सन्मान आहे ,जे आपल्या जीवनापेक्षा जंगलांवर प्रेम करतात.
There is no other word.
तेथे दुसरा शब्द चालणारच नाही.
The meeting was also attended by Rajya Sabha MP Chhatrapati Sambhajiraje. OBC Welfare Department Minister Vijay Vadettiwar. Skill Development Minister Nawab Malik. and leaders from the Maratha community.
या परिषदेस कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटी-निलंगेकर, राज्य महिला आयोग अध्यक्ष विजया राहटकर, माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे आदी उपस्थित होते.
This truth is borne out by history.
हे इतिहास तथ्य जुळले अंतर्गत.
Police reached the spot immediately and took him into custody.
पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या जीवाला आपल्या ताब्यात घेतलं.
He asked him the same question.
असा सवालही त्यांनी थेट विचारला.
The Lok Sabha elections are being held in seven phases in the country.
यंदा देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होत आहे.
Under this scenario, it is not adequately clear if India is prepared to handle the glut of Li-ion batteries that will dominate the post-consumer EV market in the coming decade.
अशा परिस्थितीत, पुढच्या दशकामध्ये विद्युत वाहन क्षेत्रामध्ये वर्चस्व असलेल्या लिथियम-आयन बॅटरींचा प्रचंड कचरा हाताळायला भारत तयार आहे का हे पुरेसे स्पष्ट नाही.
But the love did not end there.
पण हे प्रेम जिल्हाधिकारी तेथे समाप्त होत नाही.
India is also helping several countries.
भारतही अनेक देशांच्या मदतीला धावून गेला आहे.
Gangs, cults: these are cultures of meaning that use the pillars and give people something to live and die for.
टोळ्या, पंथ: या स्तंभांचा वापर करणार्‍या अर्थाच्या संस्कृती आहेत आणि ज्या लोकांना जगण्याचे आणि मरण्याचे कारण देतात.
This is causing problems to both residents and business people in the area.
त्यामुळे इथले रहिवासी आणि नोकरी-व्यवसायानिमित्तानं येणाऱ्यांची चांगलीच अडचण होते.
My mother loved food.
माझ्या आईला पदार्थ बनवायला खूप आवडते.