english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
In fact, FDI has risen from US$36 billion in 2013-14 to US$60 billion in 2016-17.
वर्ष 2014-15 पासून देशाच्या थेट परदेशी गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत असून 2015 मध्ये 45.15 अब्ज डॉलर्स इतकी असलेली ही गुंतवणुक 2017-18 मध्ये 60.97 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांनी आज लोकसभेत दिली
We have started our fight against the corruption and black money from the day we assumed the office.
जेव्हापासून आमचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून आम्ही भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात लढाई सुरु केली.
He was discharged from the hospital after treatment.
यशस्वी उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Virat Kohli reacts after fall of a wicket.
या पराभवानंतर विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
In a prayer for mercy, Habakkuk recounts in dirges such past demonstrations of Jehovahs awesome power as those at the Red Sea, in the wilderness, and at Jericho.
दया मिळण्यासाठी प्रार्थना करताना हबक्कूक ‘ क्षोभस्तोत्रांविषयी ’ लिहितो. अर्थात, लाल समुद्र, रानात आणि यरीहोत यहोवाने दाखवलेल्या त्याच्या महाशक्‍तीच्या प्रदर्शनांविषयी सांगतो.
But this never happens.
पण असं कधी होत नाही.
It was something I will never forget in my life.
कोणती अशी ठेव जी मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, अशा विचारात होते.
Secondly, the way Bill and Milinda Gates are now contributing to social life after achieving several successes in personal life, I see it with great appreciation.
दुसरे म्हणजे बिल आणि  मिलिंड गेट्स, वैयक्तिक जीवनात यशस्वी झाल्यानंतर ज्याप्रकारे  सामजिक जीवनात ते योगदान देत आहेत ते प्रशंसनीय आहे
Finance minister Arun Jaitley addresses a press conference after GST Council meeting in New Delhi.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
It is impossible to do.
सतत करणे अशक्य आहे.
The four persons in the police vehicle immediately fled the scene.
वेळीच पोलीस घटनास्थळी आल्याने चार जणांनी पळ काढला.
Click on proceed after this is done.
हे सर्व झाल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.
Former Australia wicketkeeper Adam Gilchrist too, joined in.
यानंतर त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टचीही भेट घेतली.
the grandmother said.
""" अंकल म्हणाले."
Indian Army has given a fierce response to the Pakistani firing.
भारतीय जवानांनी पाकिस्ताकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Use and significance
अर्थ लावणे आणि वापर
The people of the state
देशातील जनतेने .
It is the governments failure.
हे सरकारचे अपयश आहे.
What do you think about all of this?
तुम्हाला वरील सर्व बाबींविषयी काय वाटत ?
But it's not here yet.
तो मात्र अद्यापपर्यंत मिळून आलेला नाही.
Devendra Fadnavis challenges MVA
देवेंद्र फडणवीसांची मविआवर टीका
India had scored 242 in their first innings.
पहिल्या दिवशी भारतानं सर्वबाद 242 धावा केल्या.
Paul did not wallow in self - pity.
काही प्रसंगी तर तो मरता मरता वाचला.
Were making efforts for it as well.
त्यासाठी आपण कष्ट देखील करत असतो.
He said earlier the Atomic power plants were restricted in Southern India, now the Government is setting up the nuclear plants in other parts of the country.
यापूर्वी अणुऊर्जा प्रकल्प केवळ दक्षिण भारतापर्यंतच मर्यादित होते, मात्र आता देशाच्या विविध भागांमध्ये अणु प्रकल्प सरकार स्थापन करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
So, heating is not pursued in this context.
म्हणून, या संदर्भात हीटिंग (Heating) चा पाठपुरावा केला जात नाही.
His remarks had raised a furore in the political circles.
त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण पेटले होते.
The primary reason is so that they will be able to support themselves properly as adults and serve Jehovah as fully as they can, especially in the full - time ministry.
आणि खासकरून पूर्ण वेळची सेवा करण्यासाठी.
How have you funded this venture?
ह्या व्यवसायाकरता भांडवल कसे उभे केले?
At this point, the Old Ones disappeared.
यावेळी मृताच्या अस्थी तेथे असतात .
On reaching home she narrated the incident to her parents.
घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला होता.
Theyll emerge when they are ready.
ते तयार आहेत, तेव्हा तो दिसणे होईल.
The BJP has also sought an explanation from him.
तसेच याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी भाजपनेही केली आहे.
It comes equipped with 3GB of RAM and 32GB of internal storage.
या किमतीत आपल्याला 3 जीबी रॅमसह 32 जीब इंटरनल मेमरी व्हेरिएंट मिळेल.
They havent done anything.
कारण त्यांनी काही केले नाही.
There was a big gap.
मोठी पडझड पाहायला मिळाली.
Husasin has recounted his observations and experiences of the entire war in the book.
जरासंध व यादव यांच्यामधील वैराचा सर्व इतिहास सांगितला.
But our conscience can also reward us.
पण, हाच विवेक आपले मन आनंदितही करतो.
On November 5, 1973, our first daughter, Victory, was born, and in the years that followed we also had Lydia, Wilfred, and Joan.
नंतर, सरकारनं मला कृषी विस्तार प्रतिनिधी म्हणून प्रशिक्षित केलं.
A 20 quarter-final win over co-hosts Vietnam followed before they defeated South Korea in a penalty shootout in the semi-final to qualify for their first ever Asian Cup final.
कसोटी मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली तर त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून कोका-कोला चषक जिंकला.
Serial Number U 396.
पान क्रमांक 396.
All kinds of plastic bags
प्लॅस्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या.
I would also like to take a look at you know we saw the overall energy consumption of the five nations, I also wanted to show you this split up of energy across various sectors in these nations.
मी तुम्हालाही पाहू इच्छितो की आम्ही पाच राष्ट्रांचे एकूण ऊर्जा वापर पाहिला आहे, मी आपल्याला या राष्ट्रांतील विविध क्षेत्रांमध्ये संपूर्ण ऊर्जा विभाजित करु इच्छितो.
The time has...
काळानं केलं काळ…
Those in the center of the row were half awake only 12 percent of the time.
या लेखाने शेवटी म्हटले: “धूम्रपान केल्याने आपल्या वजनावर नियंत्रण ठेवता येते हे साफ चुकीचे आहे.
Rajaji was no exception.
'राझी'देखील याला अपवाद ठरला नाही.
The robbers were reportedly armed with a pistol and a sword.
दरोडेखोरांकडे बंदूक व धारदार शस्त्रे असल्याची माहिती पुढे आलीय.
Police is investigating into the matter.
पोलिस या प्रकऱणाची कसून चौकशी करत आहेत.
In 2010, she added a third 10000m title and then in 2014, just eight months after giving birth by c-section, she won a fourth national 10000m title.
२००३ ते २०१० ह्या आठ वर्षांमध्ये दर वर्षी त्याने किमान एक स्पर्धा जिंकली तसेच २००४, २००६ व २००७ साली त्याने चार पैकी ३ ग्रँड स्लॅम जिंकल्या.
The reason for that is simple.
याचे कारण तसे साधे आहे.
In the petition, Gadling and Dhawale have touched upon the pending complaints that were made by two Dalit residents Anita Sawale and Sushma Ohol of the Vadu Budruk village near Bhima Koregaon against Bhide and Ekbote.
याचिकेमध्ये भिडे आणि एकबोटे यांच्या विरोधात भीमा कोरेगाव जवळील वडू बुद्रुक गावच्या दोन दलित रहिवाशांनी - अनिता सावळे आणि सुषमा ओहोळ यांनी केलेल्या प्रलंबित तक्रारींवर गाडलिंग आणि ढवळे यांनी लक्ष वेधले आहे.
Friends, A Youth icon and a great example of women power in the country, Mary Kom's birthplace and work place is full of immense possibilities for sports.
मित्रांनो, यूथ आयकॉन आणि देशामध्ये महिला शक्तीचे एक मोठे उदाहरण असलेल्या मेरी कॉमची जन्मभूमी आणि कर्मभूमी क्रीडाविषयक संभावनांनी भरलेली आहे.
Police are carrying out further investigation into the incident.
या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
Contacting them or submitting to their influence is not to be taken lightly, for they, just like their leader, Satan the Devil, would like to devour us.
त्यांच्याशी संपर्क साधणे किंवा त्यांना वश होणे ही क्षुल्लक गोष्ट समजली जाऊ नये कारण ते त्यांचा पुढारी, दियाबल सैतान याच्याप्रमाणे आपल्याला गिळून टाकण्याची संधी शोधत आहेत.
Investigations revealed shocking facts about the case.
या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक बाबी पुढे आल्या.
[ Pictures on page 16]
[ १० पानांवरील चित्रे]
"Jesus said to him, ""If you want to be perfect, go, sell what you have, and give to the poor, and you will have treasure in heaven. and come, follow me."""
येशूने उत्तर दिले, तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक. आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठा ठेवा मळेल. मग ये आणि माझ्यामागे चालू लाग.”
Then Simon Peter answered him, Lord, to whom shall we go? thou hast the words of eternal life.
शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभुजी आम्ही कोठे जाणार? अनंतकलच्या जीवनाची वचने तर तुमच्याजवळ आहेत.
First phase of West Bengal elections
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान
Then came the spiders.
मग ही फुलपाखरं आली.
That Jesus, now enthroned as heavenly King, has not only the power but also the desire to bring about permanent healing.
या उदाहरणांवरून आपल्याला काय शिकायला मिळतं?
Snehashish is presently the secretary of the Cricket Association of Bengal (CAB).
व तसेच सध्या स्नेहाशीष हे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सचिव पदावर कार्यरत आहेत.
During the 1960s, new issues such as civil rights, the Vietnam War, affirmative action, and large-scale urban riots tended to split the coalition and drive many members away.
युनायटेड नेशन्स, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर अनेक जागतिक पातळीवरील संघटनांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.
India's star badminton player PV Sindhu created history when she recently won a gold medal at the World Badminton Championships.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने काही दिवसांपूर्वीच जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती.
Check schedule here.
बारावीचे वेळापत्रक येथे पाहा.
A security guard will also be posted there.
त्याठिकाणी सुरक्षा रक्षकही नियुक्‍त करावा.
So dont get carried away!
त्यामुळे बाहेर चुकली नाही!
There are two forms of Marketable Securities: Marketable Equity Securities and Marketable Debt Securities.
हजर बाजाराच्या स्वरूपाचे दोन प्रकार आहेत : सुसंघटित बाजार.
Effective diet for weight loss
प्रभावी वजन कमी करण्यासाठी चीज आहार
Thats a very good idea.
खूप चांगली कल्पना आहे.
How to check
कसा केला तपास
This is a very big problem.
यामुळे खूप मोठी समस्या झाली आहे.
Police had opened fire to subdue the angry mob, killing one person.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला असून यात एकाचा मृत्यू झाला.
This gives it a classy and rugged look.
यामुळे भारदस्त आणि पारंपरिक लूक मिळतो.
But the robbers managed to flee.
परंतु चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
The Vice President in a message said that he was deeply shocked by the sudden demise of Smt. Sushma Swaraj.
स्वराज यांच्या अकाली निधनाने आपल्याला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले.
Dont like it.
अजिबात आवडत नाही.
Globally, Hindi is the fourth most spoken language in the world.
जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील तिसऱ्या क्रमांकांवर हिंदी भाषेचा दबदबा पाहायला मिळाला आहे.
This should be reduced.
हा कमी व्हायला हवा.
It is still unknown whether the people were arrested by police or let off.
संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं की नाही, हे अजून समजू शकलेले नाही.
The Australian batting thunder Steve Smith was named the ICC Test Cricketer of the Decade.
कसोटीमध्ये ‘क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव स्मिथला देण्यात आला आहे.
She often shares most about her life on social media.
ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
Narendra Modi was sworn in as Prime Minister.
पंतप्रधान मोदी यांनी शपथ घेतली.
Similarly, Rs522.83 crore have been spent on printing of 178 crore pieces of Rs200 notes.
200 रुपयांच्या 178 कोटी इतक्या नोटा छापण्यात आल्या असून त्यासाठी 522.83 कोटी रुपये इतका खर्च आला आहे.
""", he questioned."
","" असा सवालही त्यांनी केला."
The strokes and colours are different.
डिझाईन्स आणि कलर एवढाच काय तो फरक.
Applications that can open this type of file
ऍप्लिकेशन जे या प्रकारचे फाइल उघडू शकते
Even gods are no exception.
त्यात देवाची दारं देखील अपवाद नाहीयेत.
My name is Lakshmi.
माझी ती लक्ष्मीचं आहे.
PM Modi questioned.
’, असा सवाल पंतप्रधान मोदी यांना केला आहे.
We were not permitted.
तसेच आम्ही परवानगीही दिलेली नाही.
Priyanka Gandhi decided not to contest Varanasi election, says Sam Pitroda
जयपूर | प्रियंका गांधी निवडणूक लढणार नाही - सॅम पित्रोदा
What is nationalism?
राष्ट्रीयत्व - की काय आहे.
Amitabh Kant, held a curtain-raiser press conference ahead of the summit in the capital today.
राजीव कुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
200 grams of cottage cheese
200 कोणत्याही दही चीज ग्रॅम.
The movie is based on Rakesh Sharma, the first Indian to go to space.
भारतातील पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित बनणारा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आहे.
What is the story behind it?
त्या मागची शौर्यगाथा काय?
Yuzvendra Chahal and Kuldeep Yadav come next on Chopra's list.
तर कुलदीप यादव चौथ्या आणि युझवेंद्र चहल पाचव्या क्रमांकावर आहे.
They have also accused the BJP of attempting to topple the Gehlot-led Rajasthan government.
तसेच राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी भाजप कारस्थान रचत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
Devendra Fadnavis resigned shortly after Ajit Pawar quit as his deputy.
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतल्यानंतर केवळ दोन दिवसांत पुन्हा राजीनामा दिला होता.