english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
The police have sent the girl for medical examination.
पोलिसांनी संबंधित तरूणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलंय.
Why am I even alive?
मी तरी कशाला जिवंत राहू?
Turkish companies can easily participate in this task.
ह्यात तुर्कस्थानातील कंपन्या सहजतेने सहभागी होऊ शकतील.
1838 Missouri governor Lilburn Boggs issues the Extermination Order, which orders all Mormons to leave the state or be killed.
१८३८ - मिसूरीच्या गव्हर्नर लिलबर्न बॉग्सने मॉर्मोन पंथील लोकांना राज्य सोडून जाण्यास फर्मावले.
You are not the only one who believes in creation.
कारण, निर्मितीवर फक्‍त तुमचाच विश्‍वास आहे असे नाही.
They took their flocks, their herds, their donkeys, that which was in the city, that which was in the field,
तेव्हा त्यांनी त्या लोकांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे, गाढवे इत्यादी सर्व जनावरे आणि घरातील व शेतातील सर्व वस्तू लुटल्या.
What are they going to speak on?
कोणकोणत्या विषयावर ते बोलतील?
The nominated members must be persons having special knowledge or practical experience in respect of such matters as the following, namely: Literature, science, art, co-operative movement and social service.
हे सभासद साहित्य, शास्त्र्ा, कला, सहकारी चळवळ, जनसेवा यांचे विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्यांपैकी असतील.
What do you think about this story?
या कथेमागे तुमचा काय विचार आहे?
This is a temporary shutdown.
‘हे लाक्षणिक उपोषण आहे.
5 December is Krampus Night or Krampusnacht, in which the hairy devil appears on the streets.
१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.
The PRV and ambulance arrived only after the victim's call.
पीडितेच्या हाकेनंतरच पीआरव्ही आणि रुग्णवाहिका तेथे पोहोचली.
So the fight began.
त्यामुळे या वादाला सुरुवात झाली होती.
Don't consider what this people has spoken, saying, The two families which Yahweh chose, he has cast them off? thus do they despise my people, that they should be no more a nation before them.
“यिर्मया, लोक काय बोलतात, ते तू ऐकलेस का? ते लोक म्हणतात ‘परमेश्वर इस्राएल आणि यहूदा या घराण्यापासून दूर गेला. परमेश्वराने त्या लोकांची निवड केली होती.’ पण आता तो त्यांचा राष्ट्र म्हणून सुद्धा स्वीकार करीत नाही.”
Such congregations need places to meet and worship.
अशा मंडळ्यांना एकत्र येऊन उपासना करण्यासाठी जागेची आवश्‍यकता आहे.
England, Australia, New Zealand and India have pulled away from the pack in the World Cup league.
यंदाच्या विश्वचषकातील उपांत फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी धडक मारली आहे.
And then the show started.
त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.
Bollywood actor Vidya Balan received the best actress trophy for her movie The Dirty Picture.
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला ‘डर्टी पिक्चर’ चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार देण्यात आला.
Knowledge is limitless.
ज्ञान अमाप आहे.
The remaining 61% of the stockpile was in this form.
सूर्यप्रकाशाचा ४६% भाग ह्या किरणांनी व्यापलेला असतो.
A gloomy disposition and despondent feelings can lead to negative thinking.
उदास मनोवृत्तीचा व नाउमेदीच्या भावनांचा परिणाम नकारात्मक विचारसरणीत होऊ शकतो.
The city police are investigating the case.
शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
The womens responses have been great.
स्त्रियांच्या लेखनाला उत्तम प्रतिसाद मिळत होता.
Therefore, the government should scrap it.
त्यामुळे सरकारने विहिंपला रोखलं पाहिजे.
Humility can help us to lead a simple life that centers on Kingdom interests
नम्रता आपल्याला राज्याशी संबंधित कार्यांवर लक्ष केंद्रित करता येईल असे साधे जीवन जगण्यास साहाय्य करेल
No action has been taken yet.
अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
He doesnt feel pressure.
त्याचे दडपण येत नाही.
Which were successful.
ज्याला चांगले यश लाभले होते.
Everyone isnt Salman Khan
सारेच सलमान नसतात
The discussion was good.
चर्चा चांगली झाली.
20,139.91 crore procured from 71,199 MSEs.
71,199 एमएसईएस कडून 20,139.91 कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा खरेदी केल्या.
Now, when this has access to water, when this has access to water, this H plus which is the you know hole and not to be confused with the proton, the H plus the thats why have you small h.
आता, जेव्हा हे पाण्यापर्यंत पोचले असेल तेव्हा जेव्हा हे पाण्यापर्यंत पोचले असेल तेव्हा हे एच प्लस (H+) म्हणजे आपल्याला छेद माहित आहे आणि प्रोटॉनमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून एच प्लस आणि म्हणूनच आपण लहान आहात.
She has also starred in Malayalam and Telugu films.
तसेच तिने तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या.
It is a disease of the mind.
हा मेंदूशी संबंधित आजार आहे.
They are poor.
“हे बेघर आहेत.
The words silent and silence appear over a hundred times in the pages of the Bible.
“ मौन ” या अर्थाचे शब्द बायबलमध्ये अनेकदा आढळतात.
Army soldier shoots himself dead
स्वतःच्या रायफलीतून गोळी झाडत नौदलाच्या जवानाची आत्महत्या
Foreign Technical specialists and engineers travelling for installation, repair and maintenance of foreign-origin machinery and equipment facilities in India, on the invitation of a registered Indian business entity.
भारतातल्या विदेशी यंत्रसामग्री आणि साधने बसवण्यासाठी, दुरुस्ती आणि देखभालीसाठी,नोंदणीकृत भारतीय व्यापारी आस्थापनेच्या निमंत्रणावरून भारतात येणारे विदेशी तांत्रिक तज्ञ आणि अभियंते.
They also need to be provided support.
त्यांना आवश्यक सहाय्याची माहितीदेखील घेण्यात यावी.
Those who wish to apply can at the official website.
in या अधिकृत संकेत स्थळावरुन इच्छुकांना अर्ज करता येईल.
Some in the audience laughed.
प्रेक्षकांतील काहीजणांनी टाळ्या वाजवल्या.
He said, Our youth can think about start ups and innovation in the health sector, particularly in healthcare equipment. The Prime Minister congratulated the UP government for ensuring electricity in all districts.
भारतीय युवक आधुनिक तंत्रज्ञानासोबत सखोल पद्धतीने जोडला जात असून, युवा पिढीने स्टार्ट अप तसेच आरोग्य क्षेत्रात विशेषत: आरोग्य विषयक उपकरण निर्मितीमध्ये नाविन्यपूर्ण विचार करायला हरकत नाही, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
The fraction of total entry width to move the progress bouncing block for each call to gtk_entry_progress_pulse()
gtk_entry_progress_pulse() करीता प्रत्येक कॉलसाठी प्रगती बाऊन्सींग ब्लॉक हलविण्याकरीता आवश्यक नोंदणी रूंदीचे भाग
The whole area has been cordoned off to nab the attackers.
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण भागाला वेढा घालण्यात आला आहे.
And concerning the future, we find another way the Bible can be of special help to the younger generation. Anxiety About the Future
आणि भविष्याच्या संदर्भात तरुण पिढीला बायबलचा आणखी एका गोष्टीत खास फायदा होऊ शकतो.
So we are concerned.
म्हणून त्यांची आम्ही काळजी घेतो.
For instance, many thousands of our young people who recently graduated from school have expanded their ministry and are now experiencing the joy that comes from zealously serving as pioneers.
उदाहरणार्थ, नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या आपल्या अनेक तरुणांनी त्यांचे सेवाकार्य वाढवले आहे.
He also hit out at Prime Minister Narendra Modi.
त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
Police have registered the offence.
पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.
Tendulkar scored 15,921 runs in 200 Test matches he played for India.
सचिननं 200 कसोटी सामन्यात 15 हजार 921 धावा केल्या आहेत.
The coronavirus epidemic has hammered Irans economy.
कोरोना व्हायरस महामारीचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
This is very bad and sad news.
हे खूप त्रासदायक आणि खेदजनक बातमी आहे.
But this did not happen overnight.
परंतु हा घोटाळा एका रात्रीत झालेला नाही.
This saves electricity.
हे इंधन वाचवतो.
Fences too have been laid around the garden to protect the plants from cows.
जनावरांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी झाडांभोवती कुंपण घालण्यात आले आहे.
Roads are congested.
गर्दी झाली रस्त्यांनी ।
At that time the accused was sitting there.
त्यावेळी आरोपी तेथे आले.
19 person have lost their lives.
तर 19 लोकांचा मृत्यू झाला आहे.
There was already speculation then that he would join the BJP.
त्यावेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा अटकळी बांधण्यात येत होत्या.
However, both had been denying it.
मात्र दोघांनीही याला नकार दिला होता.
Chronology Of Major Terror Attacks On Security Forces In Jammu And Kashmir Since 1999
जम्मू-काश्‍मीरात 1999 पासून सुरक्षा दलांवर झालेले मोठे दहशतवादी हल्ले:
Police said she had been brutally beaten, raped and strangled.
तिला मोठ्या प्रमाणात मारहाण करून वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
He should answer this question first.
याचे उत्तर आधी त्यांनी दिले पाहिजे.
According to common Hindu belief there are six seasons experienced in the region.
भारतात पाळल्या जाणाऱ्या हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षात सहा ऋतू आहेत.
Eduardo Sandoval, a University of Canterbury HITlab PhD student, has developed the robots prediction software.
युनिव्हर्सिटीच्या एका एचआयटीलॅब पीएचडी विद्यार्थी असलेल्या एडुअडरे सँडोवलनं रोबोससाठी भविष्यवाणी करणारं सॉफ्टवेइअर तयार केलंय.
He hasn't been quizzed.
त्याने परीक्षाही दिलेली नाही.
Taxes collected from both direct tax and indirect tax are the governments tax revenue.
प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर मिळून सरकारला जे उत्पन्न होतं त्याला म्हणायचं टॅक्स रेव्हेन्यू.
They are using diesel and we have to import diesel.
ते डिजेलचा उपयोग करतात आणि आम्हाला डिजेल आयात करावे लागते.
The entire incident was captured in a CCTV.
सर्व प्रकरण सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्येही कैद झाला.
Watch the trailer of the film-
पाहा या चित्रपटाचा ट्रेलर-
The weight of the nails was fifty shekels of gold. He overlaid the upper rooms with gold.
सोन्याच्या खिळ्यांचे वजन 1 1/4 पौंड एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली.
He demanded immediate settlement of the issue.
तसेच समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.
All these services are provided free of cost.
या सर्व सुविधा पालिकेमार्फत मोफत पुरवल्या जाणार आहेत.
Hence, Train No.
त्यामुळे गाडी क्र.
He was the President then.
त्यावेळी अध्यक्षांच्या खुर्चीत होत्या.
But they havent been a success.
पण ते यशस्वी झाले नाहीत, व ते दर्शन घडणे नाही.
However, there is a possibility that it will launch at a later date.
मात्र, येत्या काळात लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
This arrangement protects the nerve fibers in the jaw while providing sensitivity that in some spots is greater than instruments could measure.
मगरीच्या जबड्यावर हजारो संवेदक इंद्रियं असतात.
Sex education should be banned in schools: Health Minister Harsh Vardhan
शाळेत दिल्या जाणाऱ्या सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक अभ्यासावर बंदी आणायला हवी, असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलंय.
The owner was also informed about it.
याबाबत इमारतीच्या मालकाला माहितीही देण्यात आली होती.
BJP MP Subramanian Swamy has opposed government's move to sell the entire Air India stake.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी एअर इंडियाची विक्री करण्याच्या सरकारच्या योजनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
when a group of youngsters surrounded me. They snatched my new hat off my head and put it on a post beside me.
त्यांनी माझी नवीकोरी हॅट हिसकावून घेतली आणि जवळच्या खांबावर लावली.
He has taken 12 wickets.
त्यांनी 12 पराभव पत्करले आहेत.
The state has 80 Lok Sabha seats.
या राज्यात लोकसभेच्या ८० जागा आहेत.
What is groundwater?
पाणी आधारित लेप काय आहे?
and we demonstrated this position in a number of ways.
आणि आम्ही हे अनेक पध्दतीने जगासमोर मांडले आहे.
Your partner can be of great help.
जोडीदार आपल्याला मदत करू शकतो.
What is waste?
एक अवशेष काय आहे?
We have heard this many times.
त्याचा प्रत्यय आम्हाला अनेकवेळा आला आहे.
Best wishes for the future endeavours.
पुढील प्रयत्नासाठी शुभेच्छा.
For more information, see the Facebook page .
याची अधिक माहिती तुम्हाला फ्रेचायझी पेजवर मिळेल.
India gave a befitting reply to the Pakistani firing.
पाकच्या या भ्याड हल्ल्याला भारतानेही सडेतोड उत्तर दिले.
Jehovah proves to be, or chooses to become, whatever is needed to make his righteous purposes and promises a reality.
आपले धार्मिक उद्देश आणि वचने वास्तवात उतरवण्यासाठी जे काही आवश्‍यक असते ते यहोवा होतो किंवा बनण्याचे निवडतो.
These are political allegations.
यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
So it is very unhappy.
त्यामुळे मगोत प्रचंड नाराजी आहे.
No one suffered any injury in the fire accident but considerable loss has been reported.
या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
We have learnt a lot on this tour .
या दौऱ्यातून आम्ही खूप काही शिकलो आहोत.
employees per lakh of population.
लाखो लोक प्रमाणात कर्मचारी.
In a nutshell, this waterway will save money and time, reduce the traffic on roads, save fuel and also provide a relief from pollution.
एकूणच पाहिले तर या जलमार्गामुळे माल वाहतुकीसाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचला तर आहेच. त्याचबरोबर रस्त्यावरची वाहतुकीची होणारी रहदारी कमी होणार आहे.
Piyush Goyal, union minister of state for power, coal & renewable energy honoured Tata Power with the prestigious award.
रेल्वे, कोळसा आणि कॉर्पोरेट अफेयर्सचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना टिकाऊ उर्जेच्या त्यांच्या योगदानांसाठी प्रतिष्ठित कार्नेट पुरस्कार मिळाला आहे.