english
stringlengths 5
479
| marathi
stringlengths 7
506
|
|---|---|
He said Prime Minister Narendra Modi has made it clear that no discussion has taken place about NRC.
|
NRC बद्दल कुठलीच चर्चा होत नाही असे मोदी म्हणाले.
|
The film has a huge fan base in India as well.
|
भारतात या चित्रपटाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे.
|
Sara Ali Khan will be next seen alongside Kartik Aaryan in Imtiaz Ali's next film.
|
सारा अली खान लवकरच कार्तिक आर्यन सोबत आगामी चित्रपट 'आज कल' मध्ये दिसून येणार आहे.
|
We will not attend the event.
|
“आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नाहीत.
|
The disciple James drew attention to Gods undeserved kindness in His dealings with Abraham and his offspring.
|
शिष्य याकोब याने अब्राहामाला व त्याच्या वंशजांना देवाने दाखवलेली अपात्र कृपा आणि त्यांच्यासोबतचे त्याचे व्यवहार याकडे लक्ष वेधले.
|
Among the deceased are two women, two men, and a child.
|
मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला तसेच एका बालकाचा समावेश आहे.
|
Ive seen the movies.
|
माऊली चित्रपट पाहिला.
|
He told that four years ago there were only two manufacturing units of mobile phones in India whereas today around 120 factories are operating in the country.
|
पूर्वी भारतात केवळ दोन मोबाइल कंपन्या होत्या, आता त्यांची संख्या 120 हून अधिक झाली आहे.
|
India and South Africa
|
त्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे…
|
They will come.
|
ते येणार आहेत.
|
Disk view sort order
|
डिस्क अवलोकन क्रमवारि
|
I love music.
|
मला संगीताची आवड आहे.
|
Designed to outperform in diverse climates and terrains in Mexico.
|
मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उगवून दाखवले.
|
But it diminishes over time.
|
पण कालावधीने हा काळ देखील सरून जातो.
|
However, no one took notice.
|
मात्र त्यांची दखल कुणी घेतली नाही.
|
For they that sleep sleep in the night. and they that be drunken are drunken in the night.
|
कारण जे झोपातात ते रात्री झोपतात व जे दारु पितात ते रात्री दारु पितात,
|
It has no bearing on real life.
|
याचा आयुष्यशी काही संबध नसतो.
|
Of them, four have died.
|
यातील चारजणांचा मृत्यू झाला असून इतरांवर .
|
But the police have not stopped there.
|
परंतु, पोलिसांवर हल्ले होण्याचे थांबत नाही.
|
Hence she is supposed to scream.
|
म्हणुन ती गिळत असावीत.
|
Hindu group claims responsibility of JNU attack.
|
जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षक दलानं स्वीकारलीये.
|
This process is called pruning.
|
ही प्रक्रिया उकळत्या म्हणतात.
|
I am saying this with my experience.
|
हे मी अनुभवातून माझे मत मांडत आहे.
|
And two parts of all you that go forth on the sabbath, even they shall keep the watch of the house of the LORD about the king.
|
प्रत्येक शब्बाथ दिवसाच्या अखेरीला तुमच्यापैकी दोनतृतीयांश लोक परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशला संरक्षण देतील.
|
The state government has made a decision in this regard.
|
राज्य सरकराने तसा निर्णय जाहीर केला आहे.
|
Police have made elaborate security arrangements across the state to prevent any untoward incidents.
|
गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्यभर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
|
Ignited Minds: Unleashing the Power Within India
|
इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
|
Chief Minister Uddhav Thackeray has already ordered a probe.
|
या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
|
Both of them are currently lodged in jail.
|
हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
|
The belly and undertail are white.
|
पोट आणि शेपटीखालून पांढरा रंग असतो.
|
Due to this, some shopkeepers are selling items at high prices.
|
त्यामुळे काही विक्रेते या वस्तूंचा उपलब्ध साठा चढ्या किमतीने विकत आहेत.
|
What were these issues?
|
या नाण्यांचं काय होतं?
|
An individual could, as it were, hold a grudge against Jehovah.
|
तिची ही मनोवृत्ती तिच्या कृत्यांतून दिसून येईल.
|
Out of the portion of the children of Judah was the inheritance of the children of Simeon: for the part of the children of Judah was too much for them: therefore the children of Simeon had their inheritance within the inheritance of them.
|
शिमोनचा प्रदेश यहादाच्या वाटच्या जमिनीच्या अंतर्गतच होता. यहूदाच्या लोकांची जमीन त्यांच्या गरजेच्या मानाने खूपच जास्त होती. म्हणून शिमोनच्या लोकांना त्यातच हिस्सा दिला.
|
( b) What other aspects of Jesus model prayer will be examined in the following article?
|
उजळणी • यहोवाला “आमच्या पित्या ” असे संबोधणे का योग्य आहे?
|
But what happens then?
|
पण त्या जान्हवीचं नक्की काय होणार ?
|
This created an atmosphere of fear among the people.
|
त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले होते.
|
Railways will run 10 trains to Uttar Pradesh from Mumbai.
|
मुंबईवरून १० रेल्वेगाड्या उत्तर प्रदेशला जाणार आहेत, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
|
Pain in your back or lower abdomen
|
उदर शीर्षस्थानी किंवा नाभी सुमारे वेदना येत,
|
( b) Even if the wicked prosper materially, why do they have no lasting security?
|
ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत.
|
Meanwhile, the police are investigating the matter and interrogating the accused.
|
दरम्यान, पोलीस या घटनेचा आणि हल्लेखोरांचा तपास करीत आहे.
|
It is not certain.
|
याची शाश्वती राहिलेली नाही.
|
But, what I will do.
|
मात्र, मला वाटून काय होणार.
|
I was in constant touch with them.
|
त्यांच्याशी माझे जिव्हाळय़ाचे संबंध होते.
|
After finishing they graduate as fire inspectors.
|
त्यानंतर आग्रा विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
|
But the killings continue.
|
पण, अजूनही बळी जातच आहेत.
|
Vrindavan Society in Thane
|
ठाणे परिसरात वृंदावन सोसायटी जलमय
|
He, however, later returned to the Indian team.
|
यानंतर हार्दिकने भारतीय संघात पुनरागमनही केले.
|
At the same event, the Minister also launched Jan Connect, a booklet highlighting the key decisions taken by the Government in the first 75 days of its second term.
|
याच कार्यक्रमात सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 75 दिवसात सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांवर आधारित ‘जन कनेक्ट’ पुस्तिकेचे प्रकाशन केले.
|
Salman and Shah Rukh's friendship is a known fact.
|
सलमान आणि शाहरुख खान यांच्यात असलेलं शीतयुद्ध सगळ्यांना परिचयाचं आहेच.
|
It was an exhilarating time.
|
तो उत्साहाचा काळ होता.
|
My thoughts are with his family and supporters in these moments of sadness.
|
या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रती शोकभावना मी व्यक्त करतो.
|
This resulted in an argument between the two.
|
यावरून दोघांच्यात वादावादी होवून झटापट झाली.
|
Perhaps some were slaughtered there in the territory of Benjamin where Rachel was buried.
|
दुसरीकडे पाहता, दक्षिणेकडील राज्य राहेलचा दुसरा मुलगा बन्यामीन याचे वंशज आणि यहूदा या वंशापासून बनले होते.
|
Theres nothing I can do about the past but I can do something about the future.
|
"""भूतकाळातील काहीही बदलले जाऊ शकत नाही, परंतु आता आपण आपले भविष्य निर्माण करणे सुरू करू शकता."
|
32 accused are on trial.
|
32 प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे.
|
Rosewater is highly beneficial for skin and hair.
|
पावसाचे पाणी त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर
|
There were documents for this.
|
त्याकरिता दस्तऐवजांची पडताळणी करण्यात आली.
|
Prime Minister's Office PM pays tributes to Rabindranath Tagore on his Jayanti The Prime Minister, Shri Narendra Modi has paid his tributes to Gurudev Rabindranath Tagore on his Jayanti.
|
पंतप्रधान कार्यालय रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी श्रध्दांजली वाहिली नवी दिल्ली, 9 मे 2017 गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
|
The Congress and the NCP have already decided to contest the polls together.
|
मात्र आता यापुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र येत लोकसभेसह विधानसभा निवडणूकही एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
|
However, he had died by then.
|
मात्र, तोपर्यंत तो मृत पावला होता.
|
Now that the dead are raised, even Moses shewed at the bush, when he calleth the Lord the God of Abraham, and the God of Isaac, and the God of Jacob.
|
जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वाराला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हटले व मेलेलेसुद्धा उठविले जातात हे दाखवून दिले.
|
Life term to 3 convicts in Rajiv Gandhi assassination case
|
राजीव गांधीच्या ३ मारेकऱ्यांच्या सुटकेवर स्थगिती
|
Veerendra Kumar resigns from Rajya Sabha
|
राज्यसभा सदस्यत्वाचा वीरेंद्र कुमार यांनी दिला राजीनामा
|
He can also show that he is desirous of a fine work by having a full share in the preaching and disciple - making work.
|
प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात जास्तीतजास्त भाग घेण्याद्वारे आपण “चांगल्या कामाची आकांक्षा धरितो ” हे तो दाखवू शकतो.
|
The study has been published in the journal Nature.
|
‘द नेचर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
|
The menace has increased in the city over the past few weeks.
|
शहरात करोनाचा प्रसार गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे.
|
Notwithstanding ye would not go up, but rebelled against the commandment of the LORD your God:
|
“पण तुम्ही तेथे जायचे नाकारलेत. आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केलेत.
|
What can farmers do?
|
शेतकरी कोणाला बनता येईल?
|
This picture of Suhana Khan was shared by Gauri on her Instagram account.
|
हा पार्टीमधील फोटो गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केला आहे.
|
I succumbed to feelings of worthlessness and failure.
|
माझ्या कुटुंबाने मला आधार दिला तरीसुद्धा मी पूर्णपणे हताश झाले आणि सतत भीतीखाली वावरू लागले.
|
Participants can complete their run as per their choice either by running, walking or jogging.
|
यामध्ये सहभागी धावपटू आपल्या पसंतीच्या ठिकाणी दिलेले अंतर धावत अथवा चालत पूर्ण करू शकतात.
|
We are participating in this.
|
त्यात आमच्या संस्थेचा सहभाग आहे.
|
I dont have any personal vendetta against anyone.
|
माझा कुणाविरोधातही व्यक्तिगत संघर्ष नाही.
|
When and where
|
कधी आणि कुठे होणार?
|
Police are investigating the incident further.
|
घटनेचा पुढील तपास गिरड पोलिस करीत आहे.
|
Amruta Khanvilkar works in Hindi as well as Marathi cinema.
|
अमृता खानविलकर फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही तिचा वावर कायम राहिला.
|
Councillors, BJP leaders stage dharna
|
दर्पोक्ती करणाऱ्या भाजप नेते आणि आमदारांना चपराक
|
He is also associated with terrorist organisations such as SIMI and Indian Mujahideen.
|
जलीस अन्सारी सिमी आणि इंडियन मुजाहिद्दीन यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे.
|
A similar case had taken place in Nagpur.
|
अशाच प्रकारची घटना नागपूरमध्ये घडली आहे.
|
This was followed by victory against Pakistan.
|
यानंतर पाकिस्तानच्या विकेट पटापट गेल्या.
|
Each Rajput kingdom evolved a distinct style, but with certain common features.
|
प्रत्येक राजपुताना राज्याने रंगकामाची वेगळी पद्धत निर्माण केली, पण काही वैशिष्ट्य समान होते.
|
What are the features?
|
काय असतील फिचर्स?
|
Governor has time for Kangana Ranaut, not for farmers: Sharad Pawar
|
'राज्यपालांना कंगनाला भेटण्यासाठी वेळ, मात्र शेतकऱ्यांना भेट नाही', शरद पवारांची पुन्हा विखारी टीका
|
Among his articles, he feels that those published by the journal Kansas History are his most important.
|
या लिखाणातून त्यांच्या श्रमाचा इतिहास हा त्यांच्या राष्ट्राच्या इतिहासापेक्षाही जुना आहे हे अधोरेखित करतात.
|
Do you have any support from the government?
|
सरकारचा रिमाेट तुमच्या हाती आहे का?
|
It was described by Matsushita in 1933.
|
१९३३ मध्ये मासओका ह्यांनी प्रदर्शित केली .
|
Pande, Inspector General of Police, Vadodara, Gujarat Gopal Bhimrao Hosur, JT Commissioner of Police, Bangalore City Sampath Thattai Ramesh, Addl DGP & IG of Prisons, Bangalaore Jeevan Kumar Venkatrao Gaonkar, IG of Police, Karnataka K.S.
|
पोलीस हवालदार गौतम देवराम तोत्रे, पोलीस नाईक संतोष बाबू धांगडा, तानाजी अजिनाथ जाधव, सुभाष दादाराव शिंदे, भरत आत्माराम गोवारी, महेंद्र किसन पाटील, गजेंद्रसिंग बबनसिंग पाटील, विजय हिंदुराव गुरव, भूषण हरिश्चंद्र पाटील, पोलीस शिपाई नवनाथ दादा शेळके, गोविंद बळीराम मुसळे आणि उत्तम अमृत भोये अशी बदली करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
|
The entire counting process will be videographed.
|
यासह मतमोजणीच्या सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
|
Just think of it !
|
फक्त तो विचार!
|
We seriously need to think about that.
|
आपल्याकडे याविषयी गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.
|
Some people have said good things, while others have criticised it.
|
कोणी चांगलं म्हणतंय, कोणी त्यावर टीका करत आहे.
|
You will learn something new.
|
तूळ - नवीन काही शिकायला मिळणार.
|
In Rajasthan, the Congress won two seats in Rajya Sabha elections, while the BJP got one seat.
|
राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला आहे.
|
The injured have been taken to a nearby hospital.
|
जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
|
It is worth noting that at present 57.3% of personnel currently practicing allopathic medicine does not have a medical qualification.
|
सध्या ॲलोपॅथिक वैद्यक व्यवसाय करणाऱ्या 57.3 टक्के व्यावसायिकांकडे वैद्यकीय पात्रता नाही ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे
|
They have been known to attack bullocks, either killing them outright, or eating them alive.
|
या माशा मधमाशीच्या पोळ्यांवर हल्ले करून त्यांना मारतात व खातात.
|
Take the help of an expert if you need to.
|
आवश्यकता वाटल्यास तज्ञांची मदतही अवश्य घ्यावी.
|
(Also Read: Shocking!
|
(हेही वाचा - धक्कादायक!
|
But this does not happen in India.
|
पण हे केवळ भारतातच घडते असे नाही. यावर्षी .
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.