english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Universities should not become centres of violence. | विद्यापीठ हिंसाचार पीडितांचे आश्रयस्थळ बनता कामा नये. |
This had led to a controversy. | यामुळे वादही निर्माण झाला होता. |
He highlighted that highlighted that Indias citizens are responsible and cohesive and they have adopted the guidelines of COVID 19 in a systematic manner. | भारताचे नागरिक जबाबदार आणि सहकार्य करणारे आहेत आणि त्यांनी कोविड १९ ची मार्गदर्शक तत्त्वे योजनाबद्ध पद्धतीने स्वीकारली आहेत असे त्यांनी अधोरेखित केलं. |
We want a stable govt in Maharashtra. | आम्हाला महाराष्ट्रात स्थिर सरकार पाहिजे. |
Thats no doubt. | तो नाही शंका आहे. |
Build confidence with them and keep in touch. | त्यांच्याशी संवाद साधतात व त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करतात. |
Is there any connection between the two? | या दोन्ही घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का ? |
Sportspersons and not the Federations are the backbone of sport. | ‘‘फेडरेशन नव्हे तर क्रीडापटू हा आपल्या क्रीडा संस्कृतीचा कणा आहे. |
Police was also deployed for security. | भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसही तैनात करण्यात आले होते. |
When nation is first, country takes big decision: PM | देश प्रथम असतो तेव्हा मोठे निर्णय घेतले जातात: पंतप्रधानरिपब्लिक परिषद 2019 मध्ये पंतप्रधानांचे बीजभाषण |
This was decided during a meeting chaired by District Collector Amit Kataria. | असा निर्णय जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. |
This makes children more vulnerable. | त्यामुळे मुलं जास्त बिघडण्याची शक्यता असते. |
"This was enough for Twitter to appoint me as the Governor of Andhra Pradesh,"" she tweeted." | तेवढाच मुद्दा ट्विटरकरांना पुरेसा ठरला की त्यांनी माझी आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करून टाकली, असेही एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. |
I was trying to act cool. | मी बारीक दिसण्यासाठी प्रयत्न करीत होतो. |
One person has been acquitted. | तर एकाची निर्दोष सुटका करण्यात आलीय. |
We need to get better. | आपल्याला चांगल्याची पारख करता यायला हवी. |
He has been in controversy several times over his statements. | याआधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चर्चेत आले होते. |
Not One Word Has Failed | ‘ एकही गोष्ट व्यर्थ गेली नाही ’ |
How is it created? | ती कशी निर्माण होते? |
Germany performed better. | जर्मनीच्या बचावफळीची कामगिरी अधिक दर्जेदार झाली. |
Romania's Simona Halep has pulled out of the WTA tournament in Stuttgart. | जागतिक महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत दुसऱया स्थानावर असलेली रूमानियाची सिमोना हॅलेपने डब्ल्यूटीए टूरवरील स्टुटगार्टमध्ये सुरू झालेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. |
Jesus became known, not as an organizer of relief campaigns, but simply as the Teacher. | तो म्हणाला: “मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. ” — योहान १८: ३७. |
Prices of essential commodities have shot up. | जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. |
Farmers tend to sow the crops in hope that rains will come. | शेतकऱ्यांनी पाऊस पडेल अशी आशा बाळगत भात पेरणी करून ठेवली आहे. |
The video of the incident went viral instantly. | या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर तो ताबडतोब व्हायरल झाला. |
The same article noted: The rape of children has doubled in recent times... | याच लेखात पुढे असे म्हटले आहे: “अल्पवयीन मुलींवर केले जाणारे बलात्कार अलीकडील काळात दुप्पट झाले आहेत... |
There are other pitfalls. | इतर बारकावे आहेत. |
She was proud of it. | त्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. |
A vast country such as India, with its proactive endeavor on the path of development is fighting a decisive battle against poverty. | विकासासाठी प्रयत्नशील भारतासारखा विशाल देश, गरिबीशी निर्णायक लढा देत आहे |
Want an example? | उदाहरण घेऊन बघायचं का? |
Actor Karan Singh Grover, who has been making headlines for his alleged relationship with Bollywood actress Bipasha Basu, says they are close to each other. | बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर यांच्या नातेसंबंधाची चर्चा सध्या बॉलीवूड वर्तुळात सुरु आहे. |
To find out more... | तर जाणून याबद्दल विस्तृतपणे . |
It won't be forgotten. | ते तर विसरत नाहीच. |
Its so special for us. | ती आमच्यासाठी खास बाब आहे. |
What is the USs new policy? | अमेरिकन राजकारणातील नवी उगवती तारका? |
The driver of the dumper fled from the spot after the accident. | अपघात घडल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. |
Opposition parties have raised concerns over this. | असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी गदारोळ केला. |
Former Karnataka minister compares PM Modi with Pak PM Imran Khan, tells they both are sons of the same mother. | त्यांनी नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे दोघेही एकाच आईची मुले असल्याचं त्यांनी म्हटले आहे. |
The meeting was held to discuss the forthcoming Municipal Council elections. | या बैठकित येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चर्चा करण्यात आली. |
His wife and daughter were injured in the accident. | यावेळी त्यांची पत्नी व एका मुलाला काही प्रमाणात दुखापत झाली. |
Do you keep that in mind whenever you are in service? | तुम्ही सेवेत असता तेव्हा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवता का? |
The incident took place when the girl was alone at home. | अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना ही घटना घडली. |
I'm with him now. | मी आता त्याच्याबरोबर आहे. |
I have a message for Tom. | माझ्याकडे टॉमसाठी निरोप आहे. |
Thus, Jehovah further narrowed the line of descent of the offspring and established that an heir of David would have the legal right to the throne of the Messianic Kingdom. | अशा रीतीने, यहोवाने मशीहाच्या वंशावळीसंबंधी आणखी स्पष्ट माहिती दिली. |
Dont make investments in haste. | पैसा गुंतवण्याचा उतावळेपणा नको. |
"""Kohli is very aggressive and fearless." | कोहली हा प्रचंड शिस्तप्रिय तसेच तापट आहे. |
He died during the treatment. | उपचारा दरम्यान झाला मृत्यू |
I have just arrived from Delhi, I dont know the detailed politics of Maharashtra, Gadkari said. | मी नेमकाच दिल्लीहून आलो आहे, मला महाराष्ट्रातील राजकारणातील सविस्तर माहिती नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. |
Vermicelli - 500 grams | भोपळा लगदा - 500 ग्रॅम. |
This video was shared on Twitter. | श्रीसंतने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. |
The Maharashtra board exams were held in February and March through nine divisional boards, that are located at Mumbai, Pune, Nasik, Aurangabad, Kolhapur, Latur, Nagpur, Amravati and Ratnagiri. | पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षे घेण्यात आल्या होत्या. |
Its also safe. | तो सुरक्षित आहे हे देखील महत्त्वाचे आहे. |
So, peroxidase test is one of them where if it is denatured or if it is destroyed then it can be said that pasteurizations is ok. | तर, पेरोक्साइडेस चाचणी ही त्यांच्यापैकी एक आहे जिथे तो डिटेक्टीड असेल किंवा तो नष्ट झाला असेल तर असे म्हटले जाऊ शकते की पेस्टायरायझेशन ठीक आहे. |
Sushant Singh Rajputs lookalike Sachin Tiwari gains popularity on social media after actor's demise | अभिनेता सुशांत सिंह राजपूत सारखाच दिसणारा सचिन तिवारी (Sachin Tiwary) अभिनेत्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. |
The recovery rate is 48.07 amongst COVID-19 patients. | रुग्ण बरे होण्याचा दर आता 48.31% टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. |
What are its advantages and disadvantages? | त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे काय आहेत? |
A case has been registered against him under charges of rape and POCSO Act. | बलात्कार आणि पॉस्को अॅक्ट अंतर्गत संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. |
Although he cannot always do as she asks, he often arrives at a more balanced decision by consulting her. | १५: २२) पत्नीने आपला आदर केला पाहिजे अशी मागणी प्रेमळ पती करत नाही. तर, तो तिचा आदर कमावण्याचा प्रयत्न करतो. |
He also slammed Shiv Sena. | यावेळी त्यांनी शिवसेनेलाही टोला लगावलाय. |
The highlight of the Chan Centre is the Chan Shun Concert Hall. | शिलाँग चेंबर कॉयर हा शिलाँग स्थित गायनसमूह आहे. |
Julie was assigned to the accounting office, doing work similar to what she had done in Denmark. | डेन्मार्कमध्येही ती तेच करत होती. |
Union Health Minister Harsh Vardhan Singh was also present at the meeting. | या आढावा बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हेही उपस्थित होते. |
Vivek Oberoi hurt while shooting for Modi biopic | मुख्य पान चालू घडामोडी मोदी यांच्या बायोपिकच्या शूटिंगवेळी विवेक ओबेरॉय जखमी |
This question will be answered soon. | या प्रश्नाचं लवकरच उत्तरदेखील मिळणार आहे. |
The rumoured affair between Virat Kohli and Anushka Sharma is always in the news. | बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीच्या प्रेमाच्या चर्चा सतत सुरू असतात. |
2 cherish and follow the noble ideals which inspired our national struggle for freedom. | २. ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. |
The ceremony was at Lake Como in Italy. | हा सोहळा इटलीतील लेक कोमो येथे होणार आहे. |
He is currently out of the Indian team. | सध्या तो भारतीय संघाबाहेर आहे. |
What impact does this have? | हा कशाचा प्रभाव आहे ? |
Two patients have died. | तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. |
He did collect people. | लोकांना गोळा केले. |
This is the village where he was born. | ह्याच गावात त्याचा जन्म झाला. |
She too worried about him. | तीही त्याच्यावर अनुरक्त होती. |
This was followed by the award giving ceremony. | त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ झाला. |
led by Prime Minister Narendra Modi,... | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील . |
( b) How did Jehovah reassure Gideon? | ( ख) यहोवाने कशा प्रकारे गिदोनाला आश्वासन दिले? |
He wasn't moving. | त्याची काहीच हालचाल होत नव्हती. |
System crossed 140W more than once. | उत्तरादाखल भारताने १ बाद ४१० धावा केल्या. |
It will affect your health also. | त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरदेखील होत आहे. |
Now, you can have a situation where the you know where there is lets say water being generated and blocking the excess of the gas to the electrode. then this mass transport becomes bad. | आता, आपल्याकडे अशी परिस्थिती असू शकते जिथे पाणी असल्याचे आपल्याला सांगता येईल आणि इलेक्ट्रोड (electrode) ला गॅसपेक्षा जास्त रोखता येईल असे आपल्याला कळते. मग या वस्तुमान वाहतूक वाईट होते. |
In Andhra Pradesh, the districts of Srikakulam, Vijayanagram and Visakhapatnam are likely to be affected. | आंध्र प्रदेशात श्रीकाकुलम, विजयनगर आणि विशाखापट्टणम या शहरांना वादळाचा धोका आहे. |
Police have sent the body to Rajawadi Hospital for autopsy. | घाटकोपर पोलिसांनी पंचनामा करत, मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. |
Mackay had just turned 29 the month before. | अलीकडचा करार २९ वर्षांपूर्वी झाला होता. |
The accused is absconding and police are searching for him. | हा आरोपी घरातून पळून गेला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. |
A black background makes it easier to observe cloud tracks. | आधुनिक काळात नांगरणी ही ट्रॅक्टरनी केली जाते. |
The arrested persons include a man and a woman. | मारहाण करणाऱ्यांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. |
Two launchers had already been deployed. | याआधी दोन दिशादर्शक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. |
When Prime Minister Narendra Modi was chief minister in Gujarat, Vajubhai Rudabhai Vala was a minister in his government. | विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना वजुभाई वाला हे गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. |
But when such a big natural disaster comes, then there is an extensive loss of property. | मात्र एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा संपत्तीचे नुकसान तर होतेच. |
It will also provide incentive for those farmers whose recovery from sugarcane will be higher than 9.5% | ज्यांची ऊसापासून वसुली ९.५ % पेक्षा अधिक असेल अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन[पर निधी देखील दिला जाईल असे ते म्हणाले |
Raj Thackeray reaches ED office | राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना |
He was very kind. | ते अतिशय दयाळू असत. |
This buildup might increase the risk of heart attacks and stroke. | हे संयोजन आपल्यास हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढवते. |
They say Indira killed her son Sanjay Gandhi. | ते म्हणतात, इंदिरा यांनी आपला मुलगा संजय गांधी यांची हत्या केली आहे. |
Everyone was waiting. | सर्वांना पावसाची प्रतिक्षा होती. |
Mix and cook well. | नीट ढवळून घ्यावे आणि उकळणे आणणे. |
Noting that this industry is currently witnessing a rapid expansion in India, Shri Gowda further stated, the current growth of the petrochemicals industry can be further accelerated with a mix of policy changes and right coordination. | या उद्योगाचा भारतात सध्या वेगाने विस्तार होत आहे. धोरण बदल आणि योग्य समन्वय यांचा मेळ घालत याला अधिक गती देता येईल असे ते म्हणाले. |
The state government, however, had turned down the request. | मात्र, राज्य शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. |
Prime Minister Imran Khan criticised India for its atrocities in Kashmir. | संयुक्त राष्ट्रात इम्रान खान यांनी काश्मीरवरून भारतावर टीका केली होती. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.