english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
The MoUs signed with Cuba and Korea respectively, are in the agreed areas of collaboration and objectives in the field of Science Technology, wherever the expertise in these areas exist in the country. | क्युबा आणि कोरिया बरोबर करण्यात आलेले हे करार विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आणि उद्देशांच्या सहमती क्षेत्रातील असून तिथे या क्षेत्रातील तज्ञ आहेत. |
They earn their livelihood and feed their families. | काबाडकष्ट करून आणि मोलमजुरी करून त्या आपल्या कुटुंबाची गुजरान करत आहेत. |
He later became national president of the organisation. | नंतर या संघटनेचा अध्यक्षही झालो. |
He did not get an answer. | त्याला उत्तर नाही मिळाले. |
Sanjay Raut arrives at Sharad Pawar's residence | शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी संजय राऊत पोहोचले |
Two books were also release on the occasion. | त्या संदर्भात हिंदीत दोन पुस्तके प्रकाशित झालीही आहेत. |
That will happen. | तसंच होणार आहे. |
I dont go very deep into the thing. | याबाबत मला फार खोलात जायचे नाही. |
But this is how the city is. | मात्र, असे प्रकार शहरात घडत आहे. |
He finally died. | अखेर त्याचा बळी गेला. |
Even in this troubled world, you can gain happiness from accurate Bible knowledge of God, his Kingdom, and his wonderful purpose for mankind. | अशा या त्रस्त जगात, देवाविषयी, त्याच्या राज्याविषयी आणि मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या अद्भुत उद्देशाविषयी बायबलमधून अचूक ज्ञान घेतल्यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकतो. |
They spend a few minutes deciding what to do. | त्यामुळे निर्णय घेण्यासाठी मिळणारा वेळ अनेकपटींनी कमी झाला. |
Who is Kumar? | कोण आहेत कुमार केतकर? |
He will be next ... | त्याला पुढील . |
But still the number of cases continue to rise. | पण दाखल होणाऱया खटल्यांची संख्या अधिकच वाढू लागली आहे. |
He should be sentenced to life. | त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. |
Add salt and sugar (if required). | नीट ढवळून घ्यावे आणि मिठाने (आवश्यक असल्यास). |
Amit Shah is contesting the Lok Sabha poll for the first time. | अमित शहा हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. |
As per the BCCI's rules, an Indian player cannot take part in any other league apart from IPL. | बीसीसीआयच्या नियमानुसार क्रिकेटमध्ये सक्रिय असलेला कोणताही भारतीय खेळाडून अन्य लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाही. |
Todays youth needs to understand this. | आजच्या तरुण पिढीला सीमाप्रश्न समजण्याची गरज आहे. |
It can be stored at regular fridge temperature. | फ्रिजमध्ये सामान्य तापमानाला ही लस साठवून ठेवता येते. |
This also affects people's health. | त्याचाही परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. |
The video is currently going viral on social media. | सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. |
And there abode three months. And when the Jews laid wait for him, as he was about to sail into Syria, he purposed to return through Macedonia. | त्या ठिकाणी तो तीन माहिने राहिला. पौल सूरियाला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरविले. |
The essential part of this story is the series of single combats. | हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्कृष्ट उदाहरण आहे. |
1941 Annual Exhibition of Artists Under Forty. | १९४१ मधील मराठी चित्रपटांची यादी इ. |
Rather, they explained that I could recover my sight in the new world that God promises, if I would just get to know God. | हे शब्द ऐकून माझं मन आनंदानं भरून आलं. |
Clouds and rain, eh? | वादळी पाऊस, गारपीटही? |
Do not have unreal expectations of yourself. | स्वतःसाठी अवास्तव अपेक्षा निश्चित करू नका. |
Of the top 200 richest individuals on the globe, over a dozen are Indians. | जगातील 200 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये डझनाहून अधिक भारतीय आहेत. |
Prime Minister emphasized the importance of finding a durable solution to the political problems facing Nepal based on consensus or sahmati. | नेपाळमधल्या राजकीय समस्यांवर सहमतीने चिरस्वरुपी उपाय शोधण्याच्या महत्वावर पंतप्रधानांनी भर दिला. |
What differentiates you? | आपण फरक काय? |
Sources said all three had links with banned militant outfit Students Islamic Movement of India (SIMI). | बंदी असलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती एटीएसच्या सुत्रांनी दिली. |
It needs to be controlled. | यावर नियंत्रण ठेवावेच लागेल. |
A case against unknown persons was registered by the forest department officials. | याप्रकरणी वन विभागाच्यावतीने अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
In Thane, heavy rains led to waterlogging in places like Vasai, Virar, Palghar, Dahanu and Kalyan. | वांद्रे ते दहीसर, कुर्ला ते ठाणे आणि वसई, पालघर या पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. |
However, it has emerged that those were mere rumours. | मात्र, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. |
AGARTALA: Tripura Board of Secondary Education (TBSE) is all set to release the Tripura Madhyamik Result 2020 today i. e. , on Friday, July 3, 2020. The TBSE Class 10th Result 2020 will be released in online mode. | CBSE 10th Result 2020: 'केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ'तर्फे (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल आज, १५ जुलैला जाहीर केला जाणार आहे. |
According to Suzuki, the proper honzon for the Zen altar is Shakyamuni Buddha. | सुझुकीच्या मते, झेन वेदीसाठी योग्य होन्झोन म्हणजे शाक्यमुनी बुद्ध आहे. |
It might not, but it might. | कदाचित नाही बसणार पण हे. |
So Greece finds itself in a situation like this. | ग्रीस देश स्वतःला अशाच परिस्थितीत पाहत आहे. |
She changed me. | त्याने माझे मतपरिवर्तन केले. |
The second CoE for flowers at Talegaon, Maharashtra will be ready soon. | महाराष्ट्रातल्या तळेगाव येथे दुसरे उत्कृष्टता केंद्र लवकरच सुरू होणार आहे. |
India is the third worst-hit nations by coronavirus in the world. | जगात ज्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत त्यात भारताचा क्रमांक तिसरा आहे. |
This is what is seen. | याचीच झलक दिसून येते. |
But in the town there are only women. | गावात फक्त स्त्रियाच होत्या. |
He has a 9-month-old daughter. | त्यांच्यासोबत त्यांची 9 महिन्यांची मुलगीही होती. |
They really do this . | अशा आहे की ते खरंच तसं करतील. |
Meanwhile, on the other hand, NCP chief Sharad Pawar has repeatedly ruled out a coalition with Shiv Sena saying, 'We have the mandate to sit in Opposition'. | दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर आम्ही विरोधी पक्षात बसणार असे म्हणत शिवसेनेला पाठिंबा देण्यात नकार दिला आहे. |
The number of coronavirus cases are increasing day by day. | कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. |
What does it tell us? | काय आम्हाला अभिप्राय सांगते? |
The police have released images of the accused. | आरोपींची छायाचित्रं जारी केली. |
Akshay Kumar is one of the renowned actors in Bollywood, known for often working for social causes. | सामाजिक भान जपत नेहमीच आपल्या मदतीचा एक हात पुढे करणारा बॉलीवूडमधील एक संवेदनशील अभिनेता म्हणून अक्षय कुमारला ओळखलं जातं. |
Another former Chief Minister and Jharkhand Vikas Morcha-Prajatantrik President Babulal Marandi also lost the polls. | झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी व कर्नाटकात माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईलीही पराभूत झाले. |
Priyanka Gandhi was speaking at an election rally in Barabanki in Uttar Pradesh. | प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभेत बोलत होत्या. |
Jehovah afflicted the wrongdoers with a death - dealing scourge. | ( गण. २५: १, २) अपराध करणाऱ्या लोकांवर यहोवाने भयानक मरी आणली. |
I met my friend. | मी माझ्या मैत्रिणीला भेटले. |
Senior journalist KJ Singh and his nonagenarian mother were found dead at their residence in Mohali in Punjab. | पंजाब- पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार के. जे. सिंग आणि त्यांच्या मातोश्रींचा मृतदेह शनिवारी दुपारी राहत्या घरात सापडला. |
There are several such examples from across the world. | जगभरात अशी आणखी अनेक उदाहरणे सापडतील. |
Investors should use this to their advantage. | याचा वापर गुंतवणूकदारांनी अवश्य करावा. |
People will feel that Madam Speaker comes forward not just tomaintain discipline in the House but also to take care of all the MPs. | आणि लोकांना वाटेल की सभापती महोदयांनी सभागृहात केवळ शिस्त निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. |
There are 80 students in the school. | येथील शाळेत पटसंख्या 80 च्या आसपास आहे. |
We help others to become Jehovahs friends (See paragraphs 14, 15) | आपण इतरांनाही यहोवाचे मित्र बनण्यास मदत करतो (परिच्छेद १४, १५ पाहा) |
The city police is investigating. | खेड पोलिस तपास करत आहेत. |
Gujarat Cooperative Milk Marketing Federation (GCMMF) Managing Director R S Sodhi told PTI. | गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF)संचालक आर. एस. सोधी यांनी दूध दरवाढीबाबतची माहिती दिली होती. |
He receives a notice of death from the prophet Elijah. | तेव्हा तो मरणार असल्याचे संदेष्टा एलीयाकडून त्याला सांगण्यात येते. |
Jagesar & Jagdish | जागेसर आणि जगदीश |
Who is the director of this film? | हाच त्या सिनेमाचा दिग्दर्शक आहे? |
He took full advantage of that. | त्याचा पुरेपूर लाभ घेतला. |
Prime Minister meets Dr. Abdullah Abdullah, Chief Executive of Afghanistan | अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधानांची भेट |
They expressed their mutual intention to strengthen and expand their bilateral relations for the benefit of the peoples of India and Russia | भारत आणि रशिया लोकांच्या कल्याणासाठी आपसांमधील व्दिपक्षीय संबंध अधिक दृढ आणि विस्तारित करण्यावर भर देणासाठी सहमती दर्शवली |
RSS-BJP never accepted and respected the constitution of India. | भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कायमच भारतीय राज्यघटना नाकारत आला आहे. |
One commentator observed: If you think revenge is sweet, look into the faces of those who have lived on it for years. | एका भाष्यकाराने असे म्हटले: “‘ सूड घेतल्यावर मनाला समाधान मिळत ’ असेल तर अनेक वर्षांपर्यंत सूडाची भावना उराशी धरून जगणाऱ्या लोकांचे चेहरे पाहा. ” |
Book name: World Order | पुस्तकाचे नाव : विश्व भूलतज्ज्ञांचं |
But wherefrom will the money come for that? | परंतु यासाठी पैसे कुठून आणणार आहात? |
But they didnt respond to my pleas. | पण माझ्या उत्तरांनी त्यांचे समाधान झाले नाही. |
He was admitted in private hospital where he was declared dead by doctors. | त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. |
Cops to be trained on cyber crime | सायबर गुन्हय़ांच्या तपासासाठी पोलिसांना मिळणार प्रशिक्षण |
Parents should not allow driving of vehicles of children, who do not posses driving licence. | पालकांनी मुलांना लायसन्सशिवाय वाहने देऊ नयेत. |
Its still going on. | ते आताही सुरू आहे. |
General secretary Bhupender Yadav was appointed election in-charge for the Greater Hyderabad Municipal Corporation polls. | आशिष शेलार यांची हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. |
Chief Minister Devendra Fadnavis and Shiv Sena chief Uddhav Thackeray. | भाजपकडून झालेल्या टीकेवर प्रतिहल्ला चढवताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. |
We got it wrong. | आमचा अंदाज चुकला. |
Star will make you feel like ooee ooie! | त्याची गोष्ट म्हणजे अगं बाई अरेच्चा! |
Only god can save us from coronavirus: Karnataka Health Minister B Sriramulu | वाढत्या प्रादुर्भावामुळे आता केवळ देवच आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतो, असे उद्गार कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. स्त्रीरामुलू यांनी काढले. |
"""China's economy is on a downward slope." | 'चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास सध्या फारच मंद गतीनं सुरु आहे. |
He was refused. | त्याला नकार देण्यात आला. |
Lots of discussions happened on that. | याविषयी बरीच चर्चा सुरू होती. |
The remaining 25 percent would be given by the beneficiary. | 25 टक्के हिस्सा लाभार्थ्यांने द्यायचा आहे. |
Who are these patients? | हे पेशंट्स असतात कुठले? |
I have a few pertinent queries - | या अनुषंगाने मला काही प्रश्न पडतात |
He was speaking at a press conference in Mumbai. | ते मुंबईत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. |
Actress Tanushree Dutta has accused veteran actor Nana Patekar of sexual harassment. | अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत . |
Paul also calls it the Lords Evening Meal an appropriate designation, since this was instituted at night. | पौलाने त्यास प्रभूचे सांज भोजन असेही म्हटले आणि हे नाव योग्य आहे कारण या विधीची स्थापना रात्रीच्या वेळीच झाली होती. |
These are very dangerous desire paths. | धोकादायक असतात हे मार्ग |
Drink sufficient water | पुरेशा प्रमाणात पाणी प्या |
No Chief Minister, of course. | मुख्यमंत्र्यांचा तर नाहीच नाही. |
All three died during the treatment. | या ठिकाणी उपचारादरम्यान त्या तिघांचा मृत्यू झाला. |
Help Men to Progress Spiritually, 11 / 15 | पृथ्वीसाठी उद्देश, १० / १ |
He had been a seven-time MLA. | लोकसभेच्या त्या सात वेळा खासदार होत्या. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.