english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Rahul Gandhi will be soon elected as the Congress president. | काँग्रेस कार्यकारिणीने लवकर नवीन अध्यक्ष निवडावा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. |
The cause of the building collapse has not been ascertained yet. | ही इमारत कोसळण्यामागील कारणे अजूनही स्पष्ट झालेली नाहीत. |
Laying of New Railway Lines | नव्या रेल्वेगाड्या आणि रेल्वेमार्गांचे बांधकाम |
However, it was necessary to run trials for it's a mega scheme. | मात्र ही फार मोठी योजना आहे, त्यामुळे ती प्रायोगिक तत्त्वावर राबवून पाहणे आवश्यक होते. |
Experimentally infected macaques were not capable of being reinfected. | प्रयोगासाठी संसर्ग निर्माण केलेल्या मकाकमध्ये दुसऱ्यांदा संसर्ग निर्माण करता येत नसल्याचे दिसून आले. |
The entire incident has been captured on CCTV. | ही संपूर्ण मारहाण तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. |
We sang a Kingdom song and listened to the baptism talk. | त्या वेळी आम्हाला खूप सावध राहून बाप्तिस्मा घ्यावा लागला. |
In ionic conductors the pathway of for the ionic conductivity is such that and the process is such that if you raise the temperature it actually happens faster. | आयनिक कंडक्टरमध्ये आयओनिक चालकतासाठी मार्ग हा असा आहे की आपण तापमान वाढवल्यास ते जलद होते. |
Temperature to rise sharply in State | राज्यभराच्या तापमानात मोठी वाढ |
But thats not happening. | पण हे होत नाही. |
Why dont you sit? | का नाही बसणार? |
Illusion and reality | उपहास आणि वास्तव |
The app has been designed with the principle of Privacy by Design in other words, user privacy has been kept in mind in all features of the app. | 'रचनेपासूनच व्यक्तिगतता' या तत्त्वावर तयार झालेल्या सदर पच्या सर्व फीचर्स म्हणजेच गुणवैशिष्ट्यांमध्ये, वापरकर्त्याच्या व्यक्तिगततेचा विचार करण्यात आला आहे. |
Karan Johar's film stars Neetu Kapoor and Anil Kapoor in lead roles. | ‘जुग जुग जियो’ या सिनेमामध्ये वरून धवन व कियारा सोबत यंग लीड कपल नीतू कपूर आणि अनिल कपूर देखील असणार आहेत. |
And yet, there is no justice to be had. | आणि तरीदेखील इथे न्याय दिला गेलेला नाही. |
The cause of his suicide is not yet known. | त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. |
I did not believe it at first. | पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. |
There was no checking between Jammu and Srinagar. | जम्मू-श्रीनगर तपासणी करण्यात आली नव्हती. |
But it didnt matter. | परंतु काहीही फरक पडला नाही. |
The building has three floors. | इमारत तीन मजले असतात. |
The material has been seized. | माल जप्त केला जातो. |
The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the demise of former Chief Minister of Arunachal Pradesh Shri Kalikho Pul. | पंतपधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री कलिखो पॉल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. |
Physicalism is false. | ) - ) ही गुजराती साहित्यिक आहे. |
Jayesh was rushed to a hospital in Karamsad, where doctors declared him brought dead in the morning. | जयेशला करमसाड येथील एका रुग्णालयात दाखल केलं असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. |
I am not thinking what you are thinking! | तुम्ही जो विचार करत आहात तो विचार मी करत नाही. |
I struggled with that decision. | तर मी या निर्णयाने हुरळून गेले. |
Then he left. | त्यानंतर ते निघून आले. |
There was no expression on her face. | त्याच्या चेहऱ्यावर कोणताच भाव दिसून येत नव्हता. |
He played for Barisal Division in 2001/02 after representing Biman Bangladesh Airlines in One-day cricket in 2000/01. | मर्सिडीझ-बेंझ डब्ल्यू२१२ हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते २००९ ते आत्तापर्यंत उत्पादित केले गेले आहे. |
But that is so wrong! | पण त्यासाठी इतका भयंकर शाप ! |
Besides, the state government was also providing a help of Rs 10 lakh to store water in ponds. | शिवाय पाणी पुरवठा योजनांसाठी केंद्र सरकारकडून १० हजार कोटी निधी आला. |
grains, sugar cane, vegetables etc. | जसे, सुकामेवा, धान्य, कडधान्ये इ. |
Post office RD deposit account is a government guarantee scheme of depositing small installments with a better interest rate. | पोस्ट ऑफिस RD डिपॉजिट अकाउंट चांगल्या व्याज दरासह, लहान हप्त्यांमध्ये जमा करण्याची एक सरकारी गॅरंटी योजना आहे. |
She said, no. | "तर ती ""नाही"" म्हणाली होती." |
You will benefit. | आपल्याला जरूर फायदा होईल. |
Thereafter there had been tremendous improvement in the relationship of both the countries. | बऱ्याच काळानंतर दोन्ही राष्ट्रांच्या द्विपक्षीय संबंधात सुधारणा होण्याची चिन्हे निर्माण झाली. |
He cherishes their efforts to please him. | कारण, त्याच्या गौरवाकरता ते करत असलेल्या प्रयत्नांची तो कदर करतो. |
Pagan fertility rites, the doctrine of the immortality of the human soul, and the veneration of Mary as mother of God are often featured as themes of musical compositions. | हे बोल, कामोत्तेजक असतात, अमर आत्म्याची शिकवण देतात आणि मरीयेच्या भक्तीच्या संदर्भात असतात. |
Semarang is the capital and largest city of Central Java province in Indonesia. | सेमारांग हे इंडोनेशियाच्या मध्य जावा प्रांतातील सगळ्यात मोठे शहर आणि राजधानी आहे. |
Three of the patients are in NIMHANS, Bengaluru, two in CCMB, Hyderabad and one in NIV, Pune. | यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. |
Constituency/ region: Mumbra-Kalwa (Thane) Konkan | मतदारसंघ - मुंब्रा कळवा (ठाणे) |
We welcome that the global economy has continued to improve, while noting that growth has been less synchronised and that downside risks still remain. | जागतिक अर्थव्यवस्थेची वृद्धी कमी प्रमाणात सुसंगत आहे आणि अद्यापही खालच्या स्तरावर जोखीम कायम असल्याचे नमूद करत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेल्या सुधारणेचे आम्ही स्वागत करतो. |
Action will be taken after the report is received. | त्यावर अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. |
Juvenile Justice Care | किशोर न्यायाची काळजी |
The magazine has been distributed weekly in Angola since September 2005. | १९९५ सालापासून त्यांच्या कथा दिवाळी अंकात सातत्याने प्रकाशित होत आहेत. |
Rahul Gandhi will remain Congress president, says Randeep Surjewala | काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधीच राहणार, माध्यमांमध्ये सुरु असलेली चर्चा चुकीची, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची माहिती |
We can try to fulfil it. | या मागणीची पूर्तता करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. |
Well, the University of Delft requires that its PhD students have to submit five statements that they're prepared to defend. | डेलफ्ट विद्यापीठाच्या पीएचडी विद्यार्थ्यांना अश्या पाच विधानांचा प्रस्ताव मांडावा लागतो ज्याचं ते समर्थन करू शकतील. |
Let us imagine Mark, recently baptized. | याचा परिणाम काय होतो? |
Therefore, my brothers and sisters, the nation is marching ahead with this basic mantra and with the intention to carry each section of society along. | आणि म्हणून माझ्या बंधू-भगिनिंनो हा मंत्र घेऊन, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याचा निश्चय करुन देश चालत आहे. |
International cricket returns to Pakistan | पाकिस्तानमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार |
"Deputy Chief Fire Officer Sunil Choudhary told ANI, ""The fire has been doused." | पहाटे लागलेली ही आग आता पूर्णपणे विझली असल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे उप प्रमुख सुनील चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. |
What is the politics behind this? | यामागे राजकारण काय आहे? |
During the visit, Suresh Prabhu, called on the Kenyan President, Uhuru Kenyatta, and Deputy President, Mr. William Ruto. | आपल्या भेटीदरम्यान प्रभू यांनी केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहरु केनयत्ता आणि उप राष्ट्राध्यक्ष विलियम रुतो यांचीही भेट घेतली. |
But we need this to elevate our consciousness. | पण, त्यासाठी आपल्यामध्ये तेवढी जागृती असणे गरजेचे आहे. |
So no cause to get disheartened. | त्यामुळे एकदम आनंदाने उड्या मारण्याचे कारण नाही. |
Pakistan's skipper Sarfraz Ahmed | पाक कसोटी संघाच्य कर्णधारपदी सर्फराज अहमद |
The details of these Institutions are as under: | या संस्था पुढीलप्रमाणे : |
But will it continue? | पण, पुढे जा? |
Merely providing quality education is not enough. | केवळ उत्तम शिक्षण देऊन भागणार नाही. |
He is undergoing treatment at Manipal Hospital in Bengaluru. | त्यावर बेंगळुरु येथील मणिपाल हॉस्पिटलमधे शस्त्रक्रिया झाली. |
Patel has agreed to it. | पाटील यांनी ती मान्य केली. |
He has a wife and two children. | पत्नी दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. |
China knows that. | हे फक्त चीनला ठाऊक. |
However, Jehovah sustained you. | पण यहोवाने तुम्हाला साहाय्य केले. |
The number of admissions has steadily increased since 2015-16. | 2015-16 च्या तुलनेत ठाण्याच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. |
Rahul Gandhi: Rahul Gandhi resigned as the Congress president after his partys poor performance in the Lok Sabha elections. | टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाला आता दुसऱ्या . |
So we need to change something. | त्यामुळे काही ना काही बदल करणं आवश्यक असतं. |
Dont give up on life. | आयुष्य फुकट घालू नका. |
It's been well-described and well-observed in primates, but you also see it in rats, and wherever you find it -- humans, primates, rats -- you find it associated with things like tickling. | आदिजीवांमध्ये हे प्रकर्षाने आढळते . उंदरांमध्ये ही हे दिसते. तुम्हाला कोठे आढळते ? मनुष्य आदिजीव,उंदीर गुदगुल्या केल्यानेही हसतात . |
The apostle Paul was another person who remained loyal to Jehovah. | होय, हिज्कीयाने “[यहोवाला] अनुसरण्याचे सोडिले नाही. परमेश्वराने... |
A sister in Australia who has experienced a multitude of problems says: Preaching was the last thing I wanted to do, but an elder invited me to go with him. I went. | ऑस्ट्रेलियात राहणारी एक बहीण, जिच्या जीवनात अनेक समस्या आल्या, ती म्हणते: “खरं सांगायचं तर, प्रचाराला जावंसं मला मुळीच वाटत नव्हतं, पण एका वडिलांनी मला त्यांच्यासोबत येण्याचं सुचवलं. |
The LORD executeth righteousness and judgment for all that are oppressed. | परमेश्वर न्यायी आहे. जे लोक इतरांकडून दु:खी झाले आहेत त्यांना देव न्याय देतो, त्यांच्यासाठी देव न्याय आणतो. |
It's so great. | ते अतिशय कमाल आहे. |
Several Union Ministers, Vice Chairman NITI Aayog Shri Arvind Panagariya, and senior Union Government officers were present on the occasion. | यावेळी अनेक केंद्रीय मंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष श्री अरविंद पानागरिया आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. |
Gunshots were also fired. | शिवाय फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. |
Satara - Shamrao alias Balasaheb Pandurang Patil | पाटील शामराव-बाळासो पांडुरंग |
She sustained grievous injuries on the head and the legs. | तिच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. |
However, she has spent little time here. | तथापि, तो एक लहान वेळ खर्च जेथे. |
will and hard work. | कष्ट आणि कठोर परिश्रम आहेत. |
Earlier in the day, BJP MLA Ashish Shelar said the BJP has decided not to contest the Mumbai mayoral elections. | दरम्यान, मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवार देणार नसल्याचे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. |
However, no improvement has been seen. | त्यानंतरही यात फारशी सुधारणा झाल्याचे सध्या तरी पाहायला मिळत नाही. |
The HRD Ministry-appointed inquiry panel had said that Rohith Vemula did not commit suicide because he was expelled from the University of Hyderabad. | नवी दिल्ली – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नेमलेल्या तपास समितीने दिलेल्या अहवालात हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात आत्महत्या करणारा रोहित वेमुला हा दलित नव्हता, अशी माहिती दिली आहे. |
This is including the airfare. | यात सदर उड्डाणपुलाचाही समावेश आहे. |
The matches are scheduled to be played in Central Broward Regional Park, at Fort Lauderdale in Florida. | हा सामना फ्लोरिडाच्या लॉडरहिलमधील सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर खेळला जाईल. |
Imagine my surprise and delight some 20 years later when my mother told me that this teacher had returned to visit all her old friends and pupils to tell them that she was now one of Jehovahs Witnesses! | पण २० वर्षांनंतर, याच शिक्षिका यहोवाची साक्षीदार बनल्याचे आपल्या सर्व जुन्या मित्र - मैत्रिणींना व विद्यार्थ्यांना सांगायला पुन्हा आल्या आहेत, असं माझ्या आईनं मला सांगितलं तेव्हा मला केवढं आश्चर्य आणि आनंद झाला असेल याची कल्पना करा! |
India beat Japan by 10 wickets. | टीम इंडियाने पाकिस्तानवर 10 विकेटने विजय मिळवला आहे. |
Images are bright and crisp. | प्रतिमा स्पष्ट आणि तेजस्वी असल्याने. |
However, the Delhi High Court upheld the CIC order. | मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने तो निकाल बरोबरच असल्याचे ठणकावले. |
Is this legally correct? | हे कायदेशीरदृष्टय़ा योग्य आहे का? |
Ignore _top level tags | उच्च स्तरीय टॅगकडे दुर्लक्ष करा (_t) |
The case was then registered with the Karvir police. | घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. |
The location was also vital. | जागा पण मोक्याची होती. |
This is kinda sad. | हा प्रकार दुःखदायक आहे. |
Even if I am nominated for the post of President, I will not accept the post. | माझे नाव राष्ट्रपतीपदासाठी आले तरी ते पद मी स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले. |
That is what is expected of you. | ही अशीच कामगी आपल्याकडून अपेक्षित आहे. |
The film is based on the life of Former Chief Minister of Tamil Nadu, Jayalalithaa. | तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलाइवी' हा बायोपिक येत आहे. |
It is divided into three parts. | या पूररेषेची तीन भागांत विभागणी केलेली असते. |
We are the sons of this motherland. | या मातृभुमीचीच लेकरे आहोत. |
Then I heard our spotter start screaming . | अंधार दाटून आल्यावर याचे ओरडणे सुरू होते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.