english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
India buys lots of Chinese goods.
भारतात चिनी वस्तूंना मोठ्या प्रमाणात व्यापार मिळतो.
Sushma Swaraj passed away
सुषमा स्वराज यांचे निधन
She was intelligent and articulate.
ती, उद्दाम ज्ञानी व बुद्धिमान होता.
It will save time.
त्यांचा वेळ वाचेल.
He was immediately admitted to the District Hospital.
त्यानंतर अवघ्या काही क्षणात त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
Thats the maximum.
या जास्तीत जास्त रक्कम आहे.
Some women were also injured in the clashes.
यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत काही महिला सदस्यही जखमी झाल्या आहेत.
This baby is six months old.
हे बाळ सहा वर्षांचं आहे.
Pritam has composed the music of the film.
या चित्रपटाला प्रीतम यांनी संगीत दिलं आहे.
We are changing that.
त्यानुसार आम्ही बदलतोय.
The rain is no dampener.
पाऊस म्हणजे हुल्लडबाजी तर मुळीच नाही.
A timetable is drawn in this regard.
या अनुषंगाने परिपत्रक बनवले जात आहे.
Its the most comfortable place for me.
माझी जागा माझ्यासाठी सर्वोत्तम आहे.
We expect a lot from them.
आम्हाला काही गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षीत आहेत.
During this journey, I realised many things about myself.
या प्रवासामध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकलो.
The team included Akshay Khandekar, Tejas Thackeray and Ishan Agarwal made the discovery.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे, इशान अगरवाल आणि अक्षय खांडेकर यांनी हा शोध लावला आहे.
But he died before receiving treatment.
मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
Therefore, the proposal had been rejected.
त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवला होता.
Welcoming the Prime Minister of Guinea and his delegation to India, the President said that recent high level visits have imparted a new momentum to India-Guinea bilateral ties. He expressed confidence that this visit will mark yet another high point.
गिनिआच्या उच्चपदस्थांच्या नुकत्याच झालेल्या भारत भेटीमुळे भारत-गिनिआमधल्या संबंधांना नवी गती मिळाल्याचे सांगून गिनियाच्या पंतप्रधानांच्या भेटीमुळे या संबंधांना नवी उंची प्राप्त होईल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
It is difficult to find employment these days. Most of us are not striving to get rich, but like the widow of Zarephath, we do want to put food on the table.
आपल्यातील बहुतेक लोक श्रीमंत होण्यासाठी झटत नसले तरी, आपण सारफथच्या विधवेप्रमाणे निदान दोन वेळची भाकरी मिळावी म्हणून खटपट करतो.
It's has happened before
याआधीही घडली होती घटना
Even they have said that.
असेही ते म्हंटले आहेत.
Your Highness, under your leadership, we have been successful in creating new synergies in our ties.
आदरणीय महोदय, आपल्या नेतृत्वाखाली आम्ही परस्पर संबंधांचा नवा समन्वय घडविण्यात यशस्वी झालो आहोत.
However, Pakistan's biggest...
मात्र, पाकिस्तानचे .
Following documents are attached to the Press Release :- List of Complete Honours and Awards to Army.
पदकांची यादी आणि माहिती पुढील लिंकवर उपलब्ध List of Complete Honours and Awards to Army.
This will have a larger bearing on Indias progress.
भारताच्या प्रगतीच्या वेगावरही त्याचा परिणाम होतो.
The date and venue of the next ICC CEC meeting are not yet out.
आयसीसीच्या पुढच्या बैठकीची तारीख अद्याप पर्यंत निश्चित झाली नाही.
Why did you join the BJP?
उदयनराजेंनी का केला भाजपमध्ये प्रवेश?
The police is said to have fired to control the crowd.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे.
Police are keeping a tight vigil at the hospital.
स्थिती नियंत्रणात राखण्यासाठी हॉस्पिटलजवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Your scars are beautiful.
तुझ्या जखमाही सुंदर आहेत.
For God hath not given us the spirit of fear. but of power, and of love, and of a sound mind.
कारण देवाने आम्हांला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ति देणारा आतमा दिला आहे.
By resolving problems in hydroelectric projects the government is ensuring clean power to the North East.
जलविद्युत निर्मिती प्रकल्पातील समस्यांचे निराकरण करुन सरकारने ईशान्येकडील राज्यांना स्वच्छ उर्जेची खात्री दिली आहे.
28 per cent to 18 per cent
28 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर
When commissioning Moses to lead Gods people out of Egypt, Jehovah revealed an aspect of his personality by using a related verb to describe his name, this time in the first person.
यहोवाने मोशेला आपल्या नावाचा अर्थ आणखी स्पष्ट करून सांगितला.
Chandrababu Naidu met Prime Minister Narendra Modi recently.
रविंद्र जडेजाने पत्नी रिवाबासोबत नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.
I didnt know what it was.
मला माहित नव्हते नक्की काय आहे.
A policy book for startups has been released here today.
आज इथे स्टार्ट अप साठी देखील एका धोरण पुस्तका (पॉलिसी बुक)चे प्रकाशन केले गेले.
Tensions increase between Iran and the United States
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिकच वाढत असल्याची चिन्हे .
Divvya was seen in several ad films and televsion shows.
दिव्या अनेक टीव्ही शो आणि जाहीरातींमध्येही दिसून आली होती.
Portugal, by contrast, has clawed its way into its fourth semifinal in the last five tournaments.
गेल्या पाच स्पर्धात पोर्तुगालने चौथ्यांदा अंतिम चार संघात स्थान मिळवले.
If they are found negative in an antigen test even then their samples must be examined through RTPCR, he further said.
वास्तविक अँटिजेन चाचणी केल्यानंतर ती निगेटिव्ह आली, तर त्यानंतर आरटीपीसीआर चाचणी करणे अतिशय गरजेचे आहे.
But he was still beaten.
मात्र तरी देखील त्याला मारहाण करण्यात येत होती.
Prime Minister Narendra Modi and BJP president Amit Shah are likely to attend the ceremony.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असेही स्वामींनी सांगितले.
Jehovah and Jesus, however, will not leave the righteous ones without help.
पण, जे नीतिमान आहेत त्यांना यहोवा व येशू निराधार सोडणार नाहीत. ( स्तो.
His victory is presumed.
त्याचा विजय मानला जातो.
It is very important for us that developed countries open their markets, not only to goods from countries like India but also to services.
आमच्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे कि विकसित देशांनी भारतासारख्या देशातून वस्तूंसाठीच नाही तर सेवांसाठी देखील आपली बाजारपेठ खुली करावी.
The driver of the tempo was injured in the mishap.
या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला.
However, sources said that there is no extension on tender filing.
परंतु अद्याप तरी संचमान्यतेला कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
A case has been lodged against the accused and the police are investigating into the matter.
पोलीस तपासादरम्यान ही बाब समोर आली असून, त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Its hard to answer this question.
या प्रश्नाचे स्पष्टपणे उत्तर देणे कठीण आहे.
This is the question bothering the public.
असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनाला पडला आहे.
But it was not implemented.
मात्र त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही.
Sumeet Vyas and Ekta Kaul
सुमीत व्यास व एकता कौल
But there is lot of factional feuds.
पण तेथे पक्षांतर्गत मोठय़ा फाटाफुटी आहेत.
It never submitted its report.
त्यांनी हा अहवाल काही सादर केलेला नाही.
Chairman Mukesh Ambani's daughter Isha's engagement to Piramal Group chief Ajay Piramal's son Anand has been the talk of the country.
मुलगी ईशाचे लग्न पिरामल ग्रुपचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत होणार आहे.
Their mobile phones have been taken away.
त्यांचे मोबाइलही काढून घेतले आहेत.
Gods own Son, Jesus, tells us with words that can fill our hearts with hope. Read Matthew 22: 31, 32.
खुद्द देवाचा पुत्र, येशू आपल्याला त्याची हमी देतो आणि त्यामुळे आपल्या मनात आशा निर्माण होते. — मत्तय २२: ३१, ३२ वाचा.
(Laughter) So when children lie, their facial expression is typically neutral.
(हशा) तर जेव्हा मुलं खोटं बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्टपणे निर्विकार असतात.
The film stars Rishi Kapoor and Neetu Singh, who were at the height of their popularity as an on-screen couple at the time of this film's release.
या सिनेमात ऋषी कपूर आणि नीतू सिंग या कपूर दांप्ताने रुपेरी पडद्यावर मुख्य जोडी म्हणून पुनरागमन केले.
The police has started investigation on the basis of the CCTV footage.
पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली.
"Cuaron bagged the Oscar for Best Director while Olivia Colman got the Best Actress win for ""The Favourite"" and Rami Malek Best Actor for his turn as Queen musician Freddie Mercury in ""Bohemian Rhapsody""."
‘दी बोहेमियन ऱहाप्सडी’ चित्रपटात प्रेडी मरक्युरीच्या भूमिकेत असलेल्या रॅमी मॅलेकला सर्वोत्तम अभिनेत्याचा तर ‘फेव्हरेट’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्री ओलिविया कोलमनने सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.
However, the set pressure will usually only be accurate for one type of fluid at a time.
अगदी सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा व्यास एका वेळी एकच रक्तपेशी जाईल एवढाच असतो.
Looking at the widespread coronavirus outbreak, PM Narendra Modi announced a complete lockdown in the country.
कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होता.
This is the responsibility of both teachers and parents.
याचं श्रेय आई वडील आणि शिक्षकांना आहे.
As a group, those with an earthly hope will be preserved through the coming great tribulation to form a new earth in which righteousness is to dwell.
पृथ्वीवरील जीवनाची आशा असणारे लोक एक समूह या नात्याने येणाऱ्‍या “मोठ्या संकटातून ” बचावतील व यांचीच मिळून एक“ नवी पृथ्वी ” तयार होईल ‘ ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करेल. ’
Singham Returns is Ajays ninth film with director Rohit Shetty.
सिंघम रिटर्न्स रोहित शेट्टी द्वारे निदर्शन केलले दहावे चित्रपट आहे आणि यातील नऊ चित्रपट त्याने अजय देवगणासोबत.
Then catalase another enzyme which is associated with somatic cell membrane somatic cell we have already said somatic cell membrane this is associated with that catalyse, right.
नंतर दुसर्या एंजाइम कोटाजेट करा जो सोमैटिक सेल झिब्रोन सोमैटिक सेल्सशी संबंधित आहे आम्ही आधीच सेमेटीक सेल झिल्ली असल्याचे सांगितले आहे हे त्या उत्पत्तीशी संबंधित आहे, म्हणून, सोमैटिक सेल झिल्ली हे उत्प्रेरक असू शकते जे आम्ही आधी सांगितले आहे ते ऑक्सिडेटिव्ह एनझाइम आहे.
People come and people go
माणसे येतील, माणसे जातील,
"""Would I do that?"
"""मी ही काही करू?"
The holy spirit can produce joy and peace in the heart of an individual Christian, among a body of elders, and in the congregation as a whole.
पवित्र आत्मा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीच्या हृदयात, वडील वर्गामध्ये व सबंध मंडळीतही आनंद व शांती उत्पन्‍न करण्यास समर्थ आहे.
Marathi language compulsory in all schools
आता राज्यातील सर्व शाळांत मराठी सक्तीची
These cases have been filed in different courts.
विविध न्यायालयांमधून हे खटले लोकअदालतीमध्ये पाठविण्यात येतात.
Hence, the citizens are facing problems.
त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
Consequently let him that thinks he is standing beware that he does not fall. Like the Israelites, we have received many blessings from Jehovah.
( ब) आपण ऐकून विसरणारे न होण्याचा संकल्प केला असल्यास यहोवाच्या आज्ञांच्या संदर्भात आपण काय करू?
And thats true.
आणि ही परिस्थिती सत्यही आहे.
But they need not have worried.
मात्र, यासर्वांना नाराज होण्याची गरज नाही.
How can we cultivate love for Jehovah and Jesus? How can love endure all things?
आपण यहोवाबद्दल व येशूबद्दल प्रेम कसे विकसित करू शकतो?
So far no action has been taken by BJP in this regard.
त्यानंतरही भाजपनं त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
Both men and women will take part in the competition.
तसेच वाचतो आवर्जून दखल घेण्यासारखे या स्पर्धा पुरुष आणि महिला दोन्ही आहेत की भाग घेणार आहे.
Then, as the dinghy rose up to the ledge of the cliff, we had to jump before it dropped down again in the ocean swell.
हेटी म्हणतात: “एका द्वीपाचा किनारा व्यवस्थित नव्हता. कित्येक मीटर उंचीचे उंचवटे सरळ समुद्रातून बाहेर डोकावत होते.
All these were dreams of former PM Rajiv Gandhi.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबतीतही हे भाकीत वर्तवण्यात आले होते.
Evolution, Racial and Habitudinal.
नंतर rationalist, rationality या संज्ञा होतात.
Greed, then, amounts to a turning away from God.
त्यामुळे, लोभ धरणे देवाकडे पाठ फिरवण्यासारखे आहे.
"""Financially there's been a heavy burden through unsupportive regulation, excessive taxes and, on top of that, we got the negative Supreme Court decision,"" he was quoted as saying."
असहय्य नियम, जास्त कर आणि त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिकूल निर्णयामुळे आमच्यावर आर्थिक ओझे वाढले आहे.
Can you eat ginger during pregnancy?
मी गर्भधारणेच्या दरम्यान बदाम खाणे शकता?
The wedding of their daughters gets stalled, the education of children gets stalled and sometimes even food is not available in the evening.
मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण थांबते, जेवणही एक वेळचेच मिळते.
Khadse's meeting with Uddhav Thackeray & Sharad Pawar
उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक
India have not played a single day-night Test match.
मात्र भारतानेच आतापर्यंत दिवस-रात्र कसोटी सामना खेळलेला नाही.
Police rushed him to a nearby hospital.
पोलिसांनी ताबडतोब तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
They wrongly thought that they could be successful independent of God.
देवापासून स्वतंत्र होऊन आपण यशस्वी होऊ शकतो असा त्यांनी चुकीचा विचार केला.
Houses have been damaged.
घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय.
The same case happened to him.
अशीच काहीशी परिस्थिती त्यांचीही झाली.
Also, sensors can be tied to the neck of Milch cattle, enabling continuous recording of body temperature so as to know the exact time when milk output is best.
तसेच, दुभत्या जनावरांच्या मानेवर सेन्सर बांधले जाऊ शकतात, ज्यामुळे शरीराच्या तापमानाचे सतत नोंद करणे शक्य होईल जेणेकरुन कुठ्ल्यावेळी दूध जास्त आले हे जाणून घेता येईल.
Cell phone is very low in power (%.0f%%). This device will soon stop functioning if not charged.
सेलफोनचे पावर खूप कमी आहे (%.0f%%). साधनाला चार्ज न केल्यास साधन योग्यरित्या कार्य करणार नाही.
While that possibility cannot be ruled out, it cannot be confirmed.
ही शक्यता नाकारता येत नसली, तरी याची खात्री पटवणे अशक्य आहे.
We are way behind.
आपण खुप मागे आहोत गावडे.
Most of the meetings are being done via video-conference links.
जास्तीत जास्त बैठकी या व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून होतील.
India had won the toss and they opted to bowl first in the first match.
पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.