english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
On what basis could sincere people question church teachings during the first few centuries of our Common Era? | लोकांनी चर्चच्या शिकवणींना का नाकारलं? |
In particular, early Snarks had fabric-covered wings but later Snarks had solid composite wings. | सुरुवातीला त्यांचा ओढा वीररसातील कविता लिहिण्याकडे होता, पण नंतर हास्यकवितेत त्यांना सूर सापडला. |
A case has been registered at Ahmedabad city crime branch and further investigations into the matter are underway. | या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. |
He has also denied that he was Team-B of the BJP, as the Congress has accused him of. | भाजपाची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेसवरही त्यांनी टीकास्त्र सोडलंय. |
The meeting comes amid the ongoing tussle between BJP and Shiv Sena over the formation of government in Maharashtra. | महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याकरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या वादावादीवर काँग्रेसची बारीक नजर आहे. |
They were then married. | त्यानंतर या दोघांनी लग्न केले. |
Prices of tomatoes go down | टोमॅटो, शेवग्याच्या भावात घट |
Anant Goenka, Executive Director of the Express Group, presented Kovind with a portrait of the President drawn by Suvajit Dey, Illustrator, The Indian Express. | एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी राष्ट्रपती कोविंद यांना सुरजित डे यांनी काढलेले त्यांचे चित्र भेट दिले. |
It was worse for women. | याचा जास्त त्रास महिलांना होत असे. |
sang the psalmist, for there is the true forgiveness with you. Psalm 130: 3, 4. | मग आज जे ख्रिस्ती मनापासून पश्चात्ताप करतात त्यांना देव क्षमा करणार नाही का? |
I have my doubts...: Farooq Abdullah on Pulwama attack that killed 40 CRPF jawans | 'CRPFचे 40 जवान शहीद झालेत त्यावरही मला शंका आहे', फारूख अब्दुल्लाचं वादग्रस्त विधान |
They also recalled Narendra Modis visit to Indore last year to attend their community program | मोदींनी मागीलवर्षी इंदोर येथे त्यांच्या समुदायाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, याची देखील आठवण त्यांनी यावेळी करून दिली |
However, 25 nominations were declared invalid due to several reasons and 15 members were in the fray. | मात्र एकूण 25 उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने व उर्वरित 15 पैकी तिघां उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. |
Maharashtra chief minister Devendra Fadnavis is speaking in Solapur. | कोल्हापूरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. |
His report: ... | त्याचा अहवाल . |
Patil was present. | बाळु पाटील उपस्थीत होते. |
Do not use candles, matches or other open flames. | मेणबत्त्या, कंदील किंवा कसलीही ज्योत पेटवू नये. |
I want to do whatever I can to help, he asserted. | त्यांना माझ्याकडून जास्तीजास्त मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे', अशा भावना जॅकी श्रॉफ यांनी बोलून दाखविल्या. |
What documents were given? | तसेच कोणती कागदपत्रे दाखल केली आहेत. |
The JJP has won 10 seats. | जेजेपीला 10 जागांवर आघाडी मिळाली आहे. |
The program needs OS X 10.8 or later, or Windows 7 or 8. | हे शक्य नसल्यास श्री भुवनेश्वरीदेवीसाठी १०८ किंवा २८ आणि इंद्र-इंद्राणी यांसाठी २८ किंवा ८ वेळा हवन करावे. |
We have obtained all requisite permissions. | यासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत. |
Neither students nor parents need to worry. | आहे, मुले किंवा त्यांच्या पालकांना नाही कंटाळले जाऊ करण्याची गरज नाही. |
The process for selection of the trainers is still on. | चित्ररथांची निवड प्रक्रिया अद्याप सुरु आहे. |
Come with me on a tour of my local wastewater treatment plant and discover for yourself where the water goes and why it pays to think carefully before you put things down the drain or toilet, no matter where you live. | माझ्या परिसरातील सांडपाणी शुद्धीकरण कारखान्यात तुम्ही भेट द्यायला या आणि हे सगळे पाणी कोठे जाते व आपण कोठेही राहत असलो तरी ड्रेनमध्ये किंवा शौचालयात काहीही टाकण्याआधी विचार करणे फायद्याचे का आहे ते पाहा. |
magazines, but the woman declined, saying that she was an atheist. | नियतकालिके सादर केली, पण त्या स्त्रीने ती घेण्यास नकार दिला कारण, आपण नास्तिक आहोत असे तिने सांगितले. |
The Vice President of India, Shri M. Venkaiah Naidu has said that transparency and accountability must become guiding principles for organizations that are working for larger public good. | जनहितासाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी पारदर्शकता आणि जबाबदारीचे भान ही मार्गदर्शक तत्वे असायला हवीत असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. |
Where is the nearest shop? | सगळ्यात जवळचं दुकान कुठे आहे? |
In fact, in his congratulatory message to Nitish, defence minister Rajnath Singh referred to Prasad and Devi as deputy CMs. | उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांचंही राजनाथ यांनी अभिनंदन केलं. |
Theres nothing in your hand. | स्वतःच्या खिशातले काहीही नाही. |
In 1962 contractor Harald Mathis of Springdale took nine days to raze the 40-ton tomb and one to move it. | १९३२ - हेडली व्हेरिटीने एकाच डावात १० धावा देउन १० बळी घेतले व क्रिकेटमधील उच्चांक स्थापित केला. |
We salute our braveheart, one user commented. | ‘आम्ही तुमच्या देशभक्तीला सलाम करतो’, असं एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली आहे. |
She led the thermal laboratory between 1960 and 1964. | प्रबंधास १९६३-६४ साली पारितोषिक मिळाले. |
But the government in the state and at the Centre are ignoring the issue. | केंद्र व राज्य सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत असून हे सरकार या भागतील जनेतशी बेफिकिरपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. |
The smartphone is priced at Rs 32,990. | या स्मार्टफोनची मुळ किंमत 32,990 रुपये आहे. |
All those present agreed with this proposal. | या प्रस्तावाला सर्व उपस्थितांनी हात ऊंचावून पाठिंबा दर्शविला. |
Members come from all academic disciplines. | ते अत्रे वाङ्मयाचे प्रदर्शन भरवीत असतात. |
Treatment for this condition is symptomatic. | तसेच विधान परिषद ही आस्तित्वात आहे. |
However, government denied the report. | पण, तिच माहिती देण्यास सरकारने नकार दिला आहे. |
He started the sewage dress and cleanliness business. | त्यांनी सफाई कामगारांसाठी कपडे आणि स्वच्छता उद्योग सुरू केला. |
The next time the phone was not picked up. | दुस-यावेळी देखील फोन उचलला नाही. |
To determine how best to help his son, the father might also ask some specific questions to see if there are any underlying problems. | आपल्या मुलाला मदत करण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे ठरवण्याकरता वडील त्याला काही वेचक प्रश्न विचारू शकतात. |
Besides Mithali and Krishnamurthy, Harmanpreet Kaur also contributed with a half-century. | मिथाली व कृष्णमूर्ती यांच्याशिवाय, हरमनप्रीत कौरने देखील अर्धशतकी खेळी साकारत त्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. |
SBI has about 35 per cent and 36 per cent of market share in home loans and auto loans respectively. | गृहकर्ज आणि वाहन कर्ज बाजारात एसबीआयचा अनुक्रमे 35 टक्के आणि 36 टक्के वाटा आहे. |
But their happiness was short lived. | मात्र त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला. |
There is no mention of true history. | खरा ऐतिहासिक उल्लेख आढळत नाही. |
He demanded removal of the minister from the Urban Development Department. | त्यांनी सदर नियुक्ती रद्द करण्याची मागणी नगरविकास खात्याकडे केली आहे. |
And it all feels different. | आणि सर्व खूप भिन्न भीती वाटते. |
Pawar said he briefed Gandhi about the political situation in Maharashtra. | या भेटीत गांधी यांना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीची माहिती पवार यांनी दिली. |
Even if laws are present, they are not implemented properly. | कायदे असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही. |
Watch: Fire breaks out in GST Bhavan in Mumbai, Ajit Pawar visits site | मुंबईतील जीएसटी भवनमध्ये अग्नितांडव, बैठक सोडून अजित पवार घटनास्थळी |
There is multiple tripping of lines and transformer (Kalwa-padghe and Khargar ICTs) supplying power to Mumbai system . | मुंबईला वीजपुरवठा करणार्या लाईन्स आणि ट्रान्सफॉर्मर (कळवा-पाडघे आणि खारगर आयसीटीएस) च्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला आहे. |
But that is being ignored. | मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. |
No bodies of terrorists have been found yet. | अद्यापही चकमकी सुरू असल्याने दहशतवाद्यांचे मृतदेह सापडलेले नाहीत. |
Trump had claimed that Prime Minister Narendra Modi sought his help in resolving the Kashmir issue. | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मदत मागितली होती, असा दावा ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. |
That you can do easily. | ी आपल्याला सहज शक्यही असेल. |
Jaitley was responding to a question in the Lok Sabha. | लोकसभेत खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना जेटली उत्तर देत होते. |
But is this the time for it? | पण हा बाफ त्याकरिताच आहे ना? |
But they did not find any. | परंतु ते दोघे सापडले आले नाही. |
However this has not been implemented as yet. | मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप चालू झालेली नाही. |
Why do you feel that bearing Gods name is a privilege? | देवाचे नाव धारण करणे हा एक बहुमान आहे असे तुम्हाला का वाटते? |
You would already have heard of India s decision to cut the corporate tax rates. | भारतात कॉर्पोरेट कर दर कमी करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत आपण नक्कीच ऐकले असेल. |
NCP Sacks Ajit Pawar As Legislative Party Leader. Jayant Patil Replaces Him | राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी जयंत पाटील, अजित पवारांचे सर्वाधिकार राष्ट्रवादीने काढले |
We learn English every day. | आपण दररोज इंग्रजी शिकतो. |
He really grabbed my butt. | """ त्याने माझा खराखुरा विक पॉईंट पकडला होता." |
The study's findings include: | अशा अभ्यासाचे निष्कर्ष असे आहेत- |
I'll never ever forget this all my life. | या सगळय़ा गोष्टी मी आयुष्याच्या अंतापर्यंत विसरू शकत नाही. |
In the history of Chhattisgarh, another golden chapter is being added today to firm up its future. | छत्तीसगडच्या इतिहासात छत्तीसगडचे भविष्य मजबूत करणारा आणखी एक सुवर्ण अध्याय आज जोडला जात आहे. |
Drink sufficient water | – भरपूर पाणी प्या. |
As a result, you eat less. | परिणामी तुम्ही कमी खाल. |
But as yet this question remains unanswered. | मात्र हा प्रश्न अद्यापही भिजत पडला आहे. |
Chief minister Devendra Fadnavis will also attend the meeting. | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होणार परिषदेत सहभागी. |
For there is no partiality with God. | देवाजवळ पक्षपात नाही. |
We are tracking the accused and they will be arrested soon, police said. | लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे आदेश आपण दिले असून फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. |
What have they done so far? | त्यांनी आतापर्यंत केले काय आहे. |
Former India captain Sourav Ganguly is all set to be elected as the new Board of Control for Cricket in India (BCCI) President. | मुंबई : माजी कर्णधार सौरव गांगुली यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI च्या नव्या अध्यक्षपदी सौरव गांगुली (दादा) यांची निवड होण्याची शक्यता आहे. |
The forest dwellers will not have to deforest in order to get firewood for fuel. | जंगलात राहणाऱ्या लोकांनाही कधी जंगल तोडावे लागणार नाही, लाकूड तोडावे लागणार नाही. |
But all these promises still awaited fulfilment. | मात्र ही सर्व आश्वासने अद्याप तरी पूर्ततेच्या प्रतीक्षेत आहेत. |
The tweet further tagged Indian Prime Minister Narendra Modi. | हे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनुलक्षून होते. |
Lets learn about this a little more. | त्याबद्दल काही माहिती जाणून घेऊया. |
I have to say, its not me. | मला असे सांगायचे आहे की मी असे नाही. |
From where did they get it? | त्यांनी कोठून चोरी केली? |
The comet has a diameter of 4 kilometres. | या लघुग्रहाचा व्यास ४ किमी आहे. |
Those who ignore warnings issued by the faithful slave inevitably cause harm to themselves and to their loved ones. | देव अशा व्यक्तींना साहाय्य करू इच्छितो. |
However, nothing suspicious was found. | मात्र तपासामध्ये संशयस्पद असे काही आढळले नाही. |
We are drawing plans for that. | त्यासाठी एक आराखडा आम्ही तयार करतो आहोत. |
In a similar attack ahead of first phase of Lok Sabha elections, Maoists had attacked a BJP convoy in Dantewada district of Chhattisgarh in which Bheema Mandvi, BJP MLA and three others lost their lives. | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपण्यापूर्वी काही वेळ आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील दांतेवाडा परिरसात बॉम्बस्फोट घडवून भाजपा आमदार भीमा मंडवी यांची हत्या केली होती. |
A case against unknown thieves has been registered. | त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. |
He is not popular. | तो बहुप्रसवा नाही. |
Indian cricket captain Virat Kohli and Anushka Sharma hosted a grand wedding reception at a five-star in Lower Parel, Mumbai. | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवाऱी मुंबईत लग्नाच्या ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन केले होते. |
Murderous attack on key witness | प्रमुख साक्षीदारावर प्राणघातक हल्ला |
What makes our service acceptable to Jehovah is determined, not by the amount that we do, but by the way we do it joyfully and wholeheartedly. Psalm 100: 1 - 5. Colossians 3: 23. | जागतिक राज्य प्रचार कार्याला साहाय्य करण्याकरता ऐच्छिक वर्गण्या देण्याद्वारेही आपण आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो. |
Kerala has been devastated by the floods. | केरळमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. |
Therefore, the puja is of great significance. | त्यामुळे यात्रेला खूप महत्त्व आहे. |
"""The situation is under control.""" | 'प्रकरण कंट्रोल मध्ये आहे'. |
Now, people on the radio, especially on NPR, are much more aware that they're going on the record, and so they're more careful about what they claim to be an expert in and what they claim to know for sure. | राष्ट्रीय रेडिओवरच्या लोकांना आपल्या बोलण्याची नोंद होते आहे याची जाणीव असते. त्यामुळे आपण एखाद्या विषयातले तज्ज्ञ आहो, असं सांगताना ते खबरदारी बाळगतात. |
They were very frugal and resourceful people. | खूप सज्जन आणि मनमिळाऊ स्वभावाचे लोक होते ते. |
Mankind will be freed from sickness and death, and the dead will be resurrected to life on earth. | तेव्हा मानवजात आजारपण व मृत्यू यांपासून मुक्त केली जाईल आणि मृत व्यक्तींना पृथ्वीवर पुन्हा जिवंत केले जाईल. |
Nobel Prize in Chemistry | रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
The fire soon engulfed a nearby house. | काही वेळाने लगेच आजूबाजूच्या घरांना ही आग लागली. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.