english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Chandrayaan-2 is ISRO's second mission to the moon. | चंद्रयान-2 ही भारताची आणि इस्रोची बहुप्रतीक्षित मोहिम आहे. |
Now we have to improve the management of waste, be it in a city or a village. | आता आम्हाला शहर असो किंवा गाव, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि त्याची विल्हेवाट अधिक प्रभावी करायची आहे. |
However, the makers of the film havent made the official announcement yet. | निर्मात्यांनी अद्याप नाटकाची अधिकृत घोषणा केलेली नाही. |
Not just an actor | फक्त अदाकारच नाही |
How can you help your son or daughter deal with this confusing and sometimes traumatic transition into sexual maturity? | पौगंडावस्थेत आलेल्या तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनात पुष्कळ गोंधळ चाललेला असतो. |
India is also in talks with Russia over the procurement of S-400 air defence system. | भारत रशियासोबत एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीसाठी वाटाघाटी करत असून अमेरिकेने यावर निर्बंधांची धमकी दिली आहे. |
Rising inflation will make it difficult for RBI to cut interest rates to boost growth. | तर आरबीआयवर विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी व्याज दर कमी करण्याचा दबाव वाढेल. |
INVOLVEMENT in politics can help the poor, a Canadian archbishop told pilgrims... | “ राजकारणात सहभाग घेतल्याने गरिबांची मदत होऊ शकते असे एका कनेडियन आर्चबिशपने तीर्थयात्रेकरूंना म्हटले... |
There is a raised platform upstage. | शीर्षस्थानी एक उचल व्यासपीठ आहे. |
Because of air pollution, many people are contracting respiratory diseases. | हवेच्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले असून अनेक जणांना श्वसनाच्या रोगांची लागण झाली आहे. |
But he was killed. | परंतु, त्यांचा मृत्यू झाला होता. |
There is one weird red dot above the curve, there's one weirdo in the room -- I know who you are, I saw you earlier -- that's no problem. | वक्ररेषेच्या वर एक विचित्र लाल ठिपका आहे सभागृहात एक विचित्र व्यक्ती आहे -- मला माहितीये तु कोण आहेस, मी आधी तुला पाहिलं आहे -- तो प्रश्न नाही. |
She has shared her photos on Twitter. | मॉडेलसारखे फोटो शूट करून त्यांनी ते ट्विटरवर शेअर केले आहेत. |
Its a new challenge for us. | हे आमच्यासाठी नवे आव्हान आहे. |
The injured have been taken to the Solapur hospital. | जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
They also need to be put under check. | यांची देखील खातरजमा करणे आवश्यक आहे. |
Next, usually within 48 hours, the actual builders arrive. | या माश्या लगेच कामाला लागतात, जुन्या घरट्यातून बांधकाम साहित्य आणि अन्न आणू लागतात. |
The Shiv Sena has three members in the Rajya Sabha. | या मतदार संघात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. |
The Ministry of Power has moved power equipment like electricity meters, coils, transformers etc. | वीज वितरण जाळे पूर्ववत करण्याच्या दृष्टीने, विजेचे मीटर, कॉईल, ट्रान्सफॉर्मर यासारखी उपकरणे, ऊर्जा मंत्रालय पाठवत आहे. |
Now the country desires only the politics of development. | आता देशात फक्त आणि फक्त विकासाचा विचार राजकीय पक्षांनी करावा, असे लोकांना वाटते. |
He is survived by his mother, wife, a son, a daughter and two brothers. | त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. |
This is optimistic. | ही आशादायक बाब आहे. |
The BJP has fielded 51 candidates, and its ally the Indigenous Peoples Front of Tripura contested from nine seats. | भाजपाने ५१ जागांवर उमेदवार उभे केले असून नऊ जागांवर इंडिजिनियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा या मित्रपक्षाला पाठिंबा दिला आहे. |
But who thinks like that? | पण याचा विचार करतो कोण ? |
BJP President Amit Shah will contest from Gandhinagar instead. | त्यानुसार गांधीनगरमधून अडवाणी यांच्या ऐवजी भाजपध्यक्ष अमित शहा हे निवडणूक लढवणार आहेत. |
Among them is a man and his three daughters. | त्यात एका महिलेसह तिच्या तीन मुलांचा समावेश आहे. |
Vidya Balan plays the female lead in the film. | या सिनेमात विद्या बालन एका वेश्यालय चालवणारी महिला दाखवली आहे. |
According to police, an accidental death case has been registered. | आकस्मित मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. |
Police said that the attack was fuelled over old enmity. | पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. |
One tattoo read hate and vengeance. | एका ठिकाणी मी, “द्वेष आणि बदला ” असे गोंदून घेतले. |
Meanwhile, the driver left the tractor and fled from the spot. | याच दरम्यान ट्रकचालक ट्रकसह तेथून पळून गेला. |
The two were whisked into a vehicle and taken away. | गाडी कापून कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. |
According to reports, the killed terrorists are from Jaish-e-Mohammed terror outfit. | ठार करण्यात आलेले हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेतील असल्याची माहिती समोर आली आहे. |
She also had breathing problem. | तसेच, तिला श्वसनाचा विकारही जडला. |
Path for HTML export | HTML export करीता मार्ग |
Nothing has challenged my life and faith to this extent. | माझ्या जीवनाची व माझ्या विश्वासाची ही सर्वात मोठी परीक्षा आहे. |
It has Bluetooth, and Wi-Fi connectivity as well. | याला कनेक्टिव्हीटी फीचर्स असून ब्लूटूथ आणि वाय-फायची सुविधा देखील देण्यात आली आहे |
Pakistan based terror organisation Jaish-e-Mohammad had claimed responsibility for the attack. | ‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. |
Maval constituency covers parts of Pune and Raigad districts. | मावळ लोकसभा मतदारसंघ हा पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. |
Siri with Ranvir Singh | रणवीर सिंगसोबत झळकणार सारा सोबत |
One suspect has been arrested in the case. | याप्रकरणात एका संशयित डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. |
BJP-Shiv Sena retain power in Maharashtra. | महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. |
The Railway Police reached the spot after they were informed of the incident. | रेल रोकोची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. |
Around 179 ATM fraud cases were reported in Delhi during 2018-19 | एटीएम घोटाळ्याबद्दल बोलायचे तर, सन 2018-19 दरम्यान, दिल्ली येथे 179 एटीएम घोटाळ्यांच्या तक्रारी दाखल झाल्या. |
Karan Johar is having a ball of a time with his twins - daughter Roohi Johar and son Yash Johar. | बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता करण जोहरचा मुलगा यश जोहर आणि मुलगी रुही जोहरची नुकतीच बर्थ डे पार्टी पार पडली. |
At present, the BJP has seven MPs in the state. | पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. |
So it has got nothing to do with me. | त्यामूळे माझा सदर प्रकरणाशी काहीही संबंध नाही. |
Most of the FDI sectors have been put on automatic approval route. | परकीय गुंतवणूकीसाठीची अनेक क्षेत्रे आपोआप संमती मिळण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली आहेत. |
In the context of NISER, situated in Odisha, he mentioned the possibilities for innovation in areas such as coal gasification and clean energy, the blue economy, and housing for all by 2022. | ओदिशातील या राष्ट्रीय संस्थेसंदर्भात ते म्हणाले की कोल गॅसिफिकेशन आणि स्वच्छ ऊर्जा, सुदृढ अर्थव्यवस्था आणि 2022 पर्यंत सर्वांना घरे यांसारख्या क्षेत्रांमध्ये नाविन्य आणणे शक्य आहे. |
This day is named Ashuraa. | या दिवसाला रोज-ए-आशुराही म्हटले जाते. |
But nobody could help them. | मात्र त्यांची कोणीही मदत करू शकत नव्हता. |
Accordingly, India would be playing against West Indies, South Africa, Bangladesh, New Zealand, Australia and England. | यानंतर वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धही भारत सीरिज खेळणार आहे. |
Our Unique Solar System How It Got Here | आपली एकमेव सौरमाला कशी अस्तित्वात आली? |
Theres no food to eat. | तेथेही आता भोजन दिले जात नाही. |
Yielding to Gods authority demonstrates our trust and confidence in him as our loving Father. | प्रत्येकाच्या जीवनात काय चालले आहे हे त्याला माहीत आहे व त्याप्रमाणे तो आपल्याला प्रतिफळ देईल. |
No one is willing to answer that question. | या प्रश्नाचे उत्तर कोणीच द्यायला तयार नाही. |
Cucumber juice benefits for hair | केसगळतीवर गुणकारी आहे कांद्याचा रस |
However, police didnt respond on this. | या प्रश्नाचं उत्तर मात्र पोलिसांकडं नाही. |
Everyone is praying. | प्रत्येकजण भक्ती करीतच असतो. |
A War Room will be developed at all 10 zones. | विशेष म्हणजे सर्व दहा झोनमध्ये या वॉररुम तयार करण्यात येणार आहेत. |
There was no one in the house when the incident occurred. | ही घटना घडली, त्यावेळी घरात कुणीही नव्हतं. |
Jaipur Pink Panthers beat Tamil Thalaivas 28-26. | मुंबई : अटीतटीच्या लढतीत जयपूर पिंक पँथर्सने तमिळ थलाईव्हासवर 28-26 असा विजय मिळवला. |
Nausea, vomiting and loss of appetite. | अशक्तपणा येणे, भूख न लागणे व जीव मळमणे. |
In case of allotments, the successful allotee shall be required to pay an additional reserve price of 15% of the Reserve Price, for the actual quantity of coal sold in open market. | वाटपाच्या बाबतीत, खुल्या बाजारातील विक्री झालेल्या कोळसाच्या वास्तविक प्रमाणात, राखीव मूल्याच्या 15टक्के अतिरिक्त राखीव किंमतीस यशस्वी वाटप करणे आवश्यक आहे. |
Add XHR breakpoint | XHR ब्रेकपॉइंट जोडा |
Hes on a two-day visit to Gujarat. | भागवत यांचा गुजरात दौरा दोन दिवसांचा आहे. |
Profile description: %s | प्रोफाइल वर्णन: %s |
A security guard has also been appointed. | लाईफ गार्डचीही नियुक्ती झालेली आहे. |
And what will we get? | आणि आम्ही काय मिळेल |
Many schemes are associated with Diu. | विविध योजना दीवशी जोडल्या आहेत. |
How did you know about the bomb? | मला बाँबबद्दल कसं माहीत होतं? |
Who will tell us? | आम्हाला कोण सांगणार? |
However, due to bad weather conditions his helicopter failed to take off. | मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर शिर्डीतून उडू शकले नाही. |
He also met Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis. | त्यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. |
The business suffered massive losses too. | व्यापारपेठांचेही मोठे नुकसान झाले आहे. |
She had performed in several plays, and sung songs. | ते अनेक चित्रपटांत गायले, त्यांनी अभिनय केला. |
Mumbai: Bollywood actor Arjun Kapoor and Malaika Arora have been dating each other for quite a long time. | मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या लग्नाची चर्चा बर्याच दिवसांपासून सुरू आहे. |
I love you too. | मलाही तूच आवडतेस. |
Amazon Prime Day sale has started at midnight today. | अॅमेझॉनवर सुरु असलेला प्राईम डे सेल (Prime Day Sale) चा आज शेवटचा दिवस आहे. |
Along with his wife, Shah owns multiple lands in Maharashtra, Gujarat and Uttar Pradesh. | पराग शहा आणि त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये जमिनी आहेत. |
Australia's David Warner takes a tumble while batting. | ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरने या सरावादरम्यान एक जोरदार फटका लगावला. |
Our journey towards clean India continues unabated. | स्वच्छ भारतासाठी आपल्या कार्यरूपी प्रवास निरंतर सुरू राहणार आहे. |
Satej Patil takes oath as cabinet minister in Maharashtra government | सतेज पाटील यांनी घेतली राज्य मंत्रिपदाची शपथ |
He is seriously injured and is undergoing treatment. | या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. |
The Aam Aadmi Party swept the Delhi Assembly polls with 62 seats. | दिल्ली विधासभेत आम आदमी पक्षाने 62 जागा मिळवत सत्तेत पुनरागमन केले आहे. |
The government recently withdrew SPG cover of Sonia Gandhi, Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra. | केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवली होती. |
But he was never fully satisfied. | पण तरीसुद्धा पूर्ण समाधान नाहीच झाले. |
Sometimes we all would dress up as Bible characters and act out an account as we read from My Book of Bible Stories. | कधीकधी बायबल कथांचं माझं पुस्तक यातून गोष्टी वाचताना आम्ही सर्व जण बायबल पात्रांनुसार कपडे घालायचो व त्यांचा अभिनय करायचो. |
The song will feature in Himesh's upcoming film Happy Hardy and Heer. | हिमेशचा आगामी सिनेमा ‘हॅप्पी हार्डी और हिर’ या चित्रपटात हे गाणे असणार आहे. |
The Chief Minister announced a financial help of Rs 10 lakh to the kin of the deceased. | या हिंसाचारात मृत पावलेल्या युवकाच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीय. |
Entrepreneurs see opportunity in adversity. | स्वयंउद्योजक विपरीत परिस्थितीतही संधी शोधून काढतो. |
He shared his concern about the situation in Jammu and Kashmir, the human rights violations and killings. | त्यांनी काश्मीरमधल्या ढासळत्या परिस्थितीबाबत,मानवाधिकार उल्लंघनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. |
It could be your family, friends or even neighbour. | तो आपल्या कुटुंबात किंवा आपल्या शेजारींमध्ये असू शकतो. |
PV Sindhu wins the BWF Badminton World Tour Finals title. | ग्वांग्यू : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने बीडब्लूएफ वर्ल्ड टुर फायनल स्पर्धेतील महिला गटाचे विजेतेपद पटकावले. |
This will strengthen brotherhood, unity and love. | यामुळे समाजात एकता, कारूण्य आणि प्रेमभाव स्थापित होईल. |
But I got there in the end. | पण मी तिथं शेवटपर्यंत थांबलो. |
However, he also has some bitter memories. | मात्र यात काही मनाला चटका लावणाऱया आठवणींचीदेखील ठेवण आहे. |
Use tech for learning | शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर |
What do you eat? | अनिकेत काय खातोय का तुला? |
There was no immediate response from either the government or the PMO or the ruling BJP over the charges made by the Congress. | कॉंग्रेसच्या या दाव्यावर सध्या भाजप किंवा सरकारकडून कोणताही प्रतिक्रिया मिळालेली नाही. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.