english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Throughout the Bible, we find the expression Jehovah is righteous. | ( अनुवाद ३२: ४) मूळ भाषेत, सबंध बायबलमध्ये आपल्याला “यहोवा नीतिमान आहे ” ही अभिव्यक्ती वाचायला मिळते. |
The ISI is Pakistan's powerful spy agency. | आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. |
Thereafter, he was elected Deputy Speaker of the Lok Sabha. | यानंतर ते अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले. |
We thrive not when we've done it all, but when we still have more to do. | आपण जेव्हा सगळे झाले तेंव्हा भरभराट पावत नाही तर अजूनही आपल्याला काही करायचे शिल्लक असते तेंव्हा. |
We live in a world that is rapidly changing in every sense. | आपण अशा जगात राहात आहोत जो प्रत्येक अर्थाने वेगाने बदलत आहे. |
I was listening. | अपू ऐकत होती. |
Can't you speak English? | तू इंग्रजी बोलू शकत नाहीस का? |
( a) Why do some religious leaders come to hear Jesus? | उलट, तो त्यांचा कपटीपणा उघड करतो. |
She made her debut in Bollywood with this film. | या चित्रपटातून साराने बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. |
( b) How may you be able to help inactive ones to see that not associating with Gods people has been detrimental to them? | ‘ संसाराच्या चिंतांमुळे ’ त्यांच्या उत्साह मावळला आहे का? |
"It has no intention of hurting anyone,"" he said." | कोणाचेही नुकसान करण्याचा यामागे उद्देश नाही, असे राऊत म्हणाल्या. |
Key Features include: | तयारी मुख्य गुणधर्म आहेत: |
Further investigation is being carried out by police. | पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत. |
Keep your hands clean. | हात स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. |
They are artistes of international repute. | जागतिक पातळीवर नावाजलेल्या गायिका आहेत त्या. |
Supriya Sule was also present at that time. | खासदार सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होत्या. |
The accused neighbours father allegedly threatened to murder the girl and her father. | याचा राग मनात धरून आरोपीने मुलीच्या आईला व बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. |
Most of the roads in the areas have suffered damage. | मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांनी कात टाकली आहे. |
They were identified as Sonu Pandey, Pradeep Singh, Upendra Sah, Deodhari Rai and Sonu Singh. | प्रदीप सिंह, सोनू पाण्डेय, उपेंद्र साह, देवधारी सिंह, सोनू सिंह अशी पलायन केलेल्या कैद्यांची नावे आहेत. |
Who gave this information? | ही माहिती त्यांनी पुढं कोणा-कोणाला दिली? |
But it was not at all. | पण अजिबात राहवलं नाही. |
Four of these candidates won. | हे चारही उमेदवार बिनविरोध निवडून आले. |
Neither here, nor there | ना इकडे, ना तिकडे! |
Tendulkar was 16 when he made his international debut against Pakistan in a Test match. | सचिन अवघ्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरोधात पहिला कसोटी सामना खेळला. |
He was ill for a long period. | बरेच दिवस त्या आजारी होत्या. |
But the two have not confirmed their relationship yet. | पण, अजूनही दोघांनी अधिकृतरित्या त्यांच्या नात्याला कबूली दिली नाही. |
Abrogation of Article 370 was a big decision. | तसेच कलम 370 हटवणे ही मोठी चूक होती. |
Last year we have been able to improve 6 out of 10 Indicators. | गेल्यावर्षी आम्ही दहापैकी सहा निर्देशक सुधारण्यात यश संपादन केले आहे. |
But this time he has struck a hard blow. | परंतु यावेळी त्याला एका स्थानाचा फटका बसला आहे. |
He admitted to the crime once he was interrogated by the police. | पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबुल केला. |
They love children. | लहान मुलांनाही आवडते. |
She needed immediate medical intervention. | तिला तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे होते. |
George Brouwer is the most recent former Victorian Ombudsman. | फ्रँक बैनिमारामा हा लष्करी पुढारी फिजीचा विद्यमान पंतप्रधान आहे. |
That requires a long-term approach. | त्यासाठी दीर्घकालीन उपायांची गरज आहे. |
He has a wife and two children. | पत्नी व दोन मुले असा त्यांचा मागे परिवार आहे. |
Will you allow %S to use your microphone and see your screen? | आपण %S ला माईक्रोफोन वापरण्याची आणि आपला पडदा पाहण्याची परवनगी द्याल का? |
It is possible only when our mutual trust and confidence are strong not only in good times, but also during difficulties | आपण जेव्हा चांगल्या आणि वाईट काळातही एकमेकांवरील विश्वास ढळून देणार नाही तेव्हाच हे शक्य आहे |
At one time, a move was afoot to wind up the gas relief and rehabilitation department altogether. | एकदा तर वायूगळती बचाव व पुनर्वसन विभाग पूर्णतः बंद करण्याचे घाटत होते. |
Prisoner admitted to hospital escapes | रुग्णलयात उपचारासाठी दाखल केलेल्या कैद्याने रुग्णालयातून केलं पलायन |
The police has registered a case against the Mahindra driver. | या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
Four of these candidates won. | या चारही उमेदवारांचा पराभव झाला आहे. |
Perhaps he and his first wife were separated by death or divorce. | तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. |
Rishi Kapoor's death had saddened the film industry. | अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. |
It also prescribes regular inspection of premises to ensure that safe, healthy and hygienic food is served to students. | सुरक्षित, निरोगी आणि आरोग्यदायी अन्न विद्यार्थ्यांना पुरवले जावे यासाठी आवारात नियमित तपासणी करण्यात यावी असेही या प्रस्तावाच्या मसुद्यात म्हटले आहे. |
Getting on an airplane? | प्लेन मध्ये होऊ लागला? |
The trial has been approved by Drug Controller General of India (DCGI). | ) ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) ट्रायलसाठी परवानगी दिली आहे. |
Besides Bachchan, the film also featured actors Shah Rukh Khan and Juhi Chawla. | सिनेमात शाहरूख खानबरोबरच महानायक अमिताभ बच्चन आणि जुही चावला देखील होते. |
The Romans tied or nailed such an individual to the instrument of execution, where he might have continued living for several days before his physical endurance was overcome by pain, thirst, hunger, and exposure to the elements. | इस्राएली लोक गुन्हेगारांना स्तंभावर लटकवून त्यांना मृत्यूदंड द्यायचे का? |
But this is. | पण ही आलिया. |
He didnt spare anyone. | त्यांनी कुणाचाही दुस्वास केला नाही. |
It is my favourite book. | माझ्याही अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक. |
Locals who noticed the fire informed the police. | तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी अग्निशमन दलाला याबाबत कळवलं. |
On the cricketing front, the Virat Kohli-led Indian team are currently on a tour of New Zealand. | वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या विंडीजच्या दौऱयावर आहे. |
It was 7 in the morning. | सकाळचे ७ वाजलेत. |
Because of this students face a lot of problems. | यामुळे विद्यार्थ्यांना शिकतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतं. |
Instagram is presently one of the most used social media channels. | सध्या सगळ्यात जास्त वापरला जाणारा सोशल प्लॅटफॉर्म म्हणजे इन्स्टाग्राम. |
In a very few weeks, we were able to make that press hum. and it is still humming, doing work that even its makers never knew it could do. | काही आठवड्यांतच आम्ही ते छपाई यंत्र सुरू केलं. आणि आजपर्यंत ते सुरळीतपणे काम करत आहे. |
Two of the workers suffered serious injuries and were hospitalised. | यात दोन मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. |
He demanded that an investigation should be conducted into this. | यासंबंधी तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. |
He finds that sexy. | त्याला तसं सेक्सी वाटतं. |
This article will consider how we can do that, what sort of topics we can talk about, and what benefits we can derive from upbuilding speech. Pay Attention to the Heart | आपण हे कशाप्रकारे करू शकतो, कोणकोणत्या विषयांवर आपण बोलू शकतो आणि उभारी देणाऱ्या संभाषणामुळे आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात हे या लेखात विचारात घेतले जाईल. |
It is likely the oldest existing three-story structure in Marblehead, and shows signs that it was raised from one to three stories. | बौद्ध धर्माच्या मधील आवश्यक शिकवणींपैकी एक आणि अस्तित्वचे तीन संकेत याचा एक भाग आहे. |
We are determined to keep a balanced life that will enable us to use our time wisely. Eric and Corina 1st class, 2011. | ज्या जोडप्यांना यहोवाची आणखी जास्त सेवा करायचीय त्यांच्यासाठी ही खरंच एक सुवर्णसंधी आहे. |
New tracks featuring Pakistani artistes Rahat Fateh Ali Khan and Atif Aslam have been removed from YouTube by the leading music company T-Series. | म्हणजे टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलने राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम या दोन पाकिस्तानी गायकांची सर्व गाणी काढून टाकली आहेत. |
What are your feelings? | तुमच्या मनात नेमक्या काय भावना दाटल्या आहेत? |
One such couple whose love has advanced yet blossoms till date, is Aamir Khan and Kiran Rao's. | आमिर खान आणि किरण राव यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे. |
He filed a complaint to the police about the incident. | त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून रितसर तक्रार दिली. |
It is a thing. | आंनदाची बाब आहे. |
Yahweh spoke to Moses, after the death of the two sons of Aaron, when they drew near before Yahweh, and died. | अहरोनाचे दोन मुलगे परमेश्वरासमोर धूप दाखविण्यासाठी गेले असताना मरण पावले. त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. |
Start your day with water. | सकाळी या पाण्याने दिवसाची सुरूवात करा. |
The police have reached the spot and further investigation is underway. | पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. |
The epicentre was in the Nicobar islands region. | त्याचे केंद्र निकोबार द्वीपच्या क्षेत्रात होता. |
They are a big danger for us. | ते आम्हाला विशेषतः धोकादायक आहेत. |
Shri Munde, Dhananjay Panditrao By MLAs Elected in Maharashtra Legislative Assembly on 24.10.2019 (Afternoon) 07.07.2022 2. | मुंडे धनंजय पंडितराव आमदारांकडून 24.10.2019 रोजी महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले. |
It is the first time in the nations history that that has happened. | देशातील इतिहासात असा प्रथमच संप करत आहे. |
"The command used to handle ""ghelp"" URLs, if enabled." | """ghelp"" URL हातालण्यासाठी असणारी आज्ञावली, जर कार्यरत असेल तर." |
Prime Minister expressed appreciation for the technology-based response deployed by the Republic of Korea for managing the crisis. | या संकटावर मात करण्यासाठी कोरियाने दिलेल्या तंत्रज्ञान- आधारित प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. |
3, 4. (a) Why did Philip baptize the Ethiopian without delay? ( b) What questions will we now consider? | त्यानंतर फिलिप्पने “येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. ” — प्रेषितांची कृत्ये ८: २९ - ३५. |
The Government should take firm measures to stop this. | त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करावी. |
Four suspects also have been detained. | शिवाय, चार संशयितांना अटक केली आहे. |
Pakistan PM Nawaz Sharif removed from office | नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं |
The other 19 accused are already out on bail. | इतर 19 दोषींना देखील यामध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. |
Only 20 people will be allowed to attend funerals. | तर अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी 20 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. |
A three-member BCCI panel had recommended former India womens team captain and current CoA member, Diana Edulji, for the prestigious CK Nayudu Lifetime Achievement Award. | बीसीसीआयच्या तीन सदस्यांच्या पॅनेलने डायना एडलजीला अजीवन पुरस्कार तसेच माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड, दिवंगत पंकज रॉय, भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि प्रशिक्षक सुधा शहा यांच्या नांवाची शिफारस बीसीसीआयतर्फे करण्यात आली होती पण डायनाने हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दर्शविला. |
The film features Ratna Pathak Shah, Manav Kaul, Dia Mirza, Tanvi Azmi, and Ram Kapoor in pivotal roles. | तापसी शिवाय चित्रपटात रत्ना पाठक शाह, मानव कौल, दीया मिर्झा, तन्वी आझमी आणि राम कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत. |
He rejected Modi's offer. | 'मोदींनी दिलेली ही ऑफर मी नाकारली. |
It was evening time. | संध्याकाळची वेळ होती . |
The Mumbai Police arrested three people in connection with the incident. | त्यानंतर धडक कारवाई करत मुंबई पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. |
Passenger safety concerns | प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर |
December 1915, 250th Tunnelling Company began work on the deep mine at Petit Bois. | १८५५ - मिनेसोटात मिनीआपोलिसमध्ये मिसिसिपी नदीवर पहिला पूल बांधला गेला. |
Someone who believes that the earth is flat, for example, is not likely to hurt himself or anyone else. | म्हणून काही जण असे म्हणतात की “ज्याला जो विश्वास करायचा आहे त्याला तो करू द्यावा. ” |
Ajit Pawar was also present in the meeting. | या बैठकीला अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. |
Three suspects have been arrested. | तिघं संशयिताना अटक करण्यात आली आहे. |
Mohali: Debutants Gujarat Lions began their Indian Premier League (IPL) journey with an impressive five-wicket win over Kings XI Punjab at the Punjab Cricket Association's I.S. | मोहाली : सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या पदार्पणात विजयी सलामी दिली. |
But there is a loss, too. | परंतु त्यावरही पडदा पडला आहे. |
The cause of the fire has not yet been known. | आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. |
I brought it to their notice. | मी हे त्यांच्या लक्षात आणून दिले. |
They were strongly rebuffed. | त्यांना कठोर विरोधही झाला. |
Many types of fruit ripen best in warm sunlight. | आणि हे इतकं महत्त्वाचं का आहे? |
It was a club match and my maternal uncle was the captain of the team. | क्लबचा सामना होता आणि माझे मामा संघाचे कर्णधार होते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.