english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
The owner of a firm called Ambident Group has accused Reddy of demanding Rs 18 crore to bail him out of a case.
‘अंबडंट’ ग्रुप या खासगी उद्योगसमूहाच्या मालकाने जी. जनार्दन रेड्डी यांच्यावर 18 कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप केला होता.
During the last 60 years, antibiotics have become an indispensable weapon in the fight against disease.
इस्पितळात राहताना काही संसर्ग झाल्यास रोग्याचा मृत्यू अटळ समजला जात असे, पण आता मात्र दोन चार दिवसांत तो बरा होऊ लागला.
The PCB Chairman Shaharyar Khan says absence of educated players in the national team was one of the reasons for its recent poor performance.
टीममधल्या खेळाडूंचं कमी शिक्षण हे या मागचं कारण असल्याचं अजब वक्तव्य पाकिस्तान बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांनी केलं आहे.
What is the present situation in sugar like?
साखर उद्योगाची आजची स्थिती काय?
With this, the case has taken a new turn.
त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
Sri Lanka were bundled out for 135 runs in their first innings.
या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव १३५ धावांवर संपुष्टात आला.
But he died before that.
परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
Rohit Sharma and Shikhar Dhawan provided India with a rollicking start at the top of the order.
भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिली.
Clean your hands with an alcohol-based hand rub or wash them with soap and water.
आपले हात साबणाने आणि पाण्याने किंवा अल्कोहल युक्त हॅंड रबने स्वच्छ करा.
Four men and a woman were killed.
मृतांमध्ये चार पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे.
Is Pakistan getting Trumped?
तुर्कस्थानला पाकिस्तानचा पुळका का?
I was attacked a lot number of times.
याआधीही माझ्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत.
It is citys oldest church choir.
हे शहर सर्वात जुनी चर्च आहे.
With this, the death toll due to Corona virus reached 9 in the State.
त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ९ वर पोहोचली आहे.
The CAG report was submitted in the Assembly.
‘कॅग’चा अहवाल लोकलेखा समितीपुढे मांडला.
The noise of a multitude is in the mountains, as of a great people. the noise of an uproar of the kingdoms of the nations gathered together! Yahweh of Armies is mustering the army for the battle.
“डोंगरावर मोठा आवाज होत आहे तो लक्षपूर्वक ऐका. खूप माणसांच्या गोंगाटासारखा तो आवाज आहे कारण पुष्कळ राज्यातील माणसे एकत्र येत आहेत. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या सैन्याला एकत्र बोलावीत आहे.
Two persons were killed in the accident.
या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
There was nobody around.
आजूबाजूला फार कोणी दिसत नव्हत.
We have already taken steps in this direction.
यासाठी आम्हीही पावले उचलली आहेत.
There has been no complaint against him.
त्या विरोधात अपील करण्यात आलेले नाही.
This train will halt at Thane, Panvel, Khed, Chiplun, Ratnagiri, Kankavali, Sawantwadi Road, Thivim and Karmali in both the directions.
या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांत थांबे दिले आहेत.
You will get new work opportunities.
नव्या कामाची संधी मिळेल.
I would also like to greet the citizens of Lucknow from the bottom of my heart, as you elected such kind of MP from your city and bestowed a very efficient Home Minister for your country.
मला लखनौकरांचे यासाठी अभिनंदन करायचे आहे कि तुम्ही इथे अशा एका खासदाराला निवडून दिले आहे, अशा खासदाराला निवडून तुम्ही देशाला एक अतिशय उत्तम गृहमंत्री दिला आहे.
So immediately, we're rejecting them.
आणि त्यामुळे आम्ही तत्काळ त्यांना नकार देतो.
We dont cry.
आम्ही रडणारे नाहीत.
A detailed investigation will take place in this regard.
याची सखोलपणे चौकशी केली जाईल
The purpose of this article is to review some of these principles and to consider how they apply to the way that our Kingdom Halls should be viewed, financed, and maintained.
आज राज्य सभागृहांबद्दल असं म्हणता येत नसलं, तरी या ठिकाणांबद्दल आपण आदर दाखवला पाहिजे.
Contractors bills held up
ठेकेदारांची बिले रखडली…
She told this to her family.
याबद्दल तिने घरातल्यांना सांगितले.
Not a single one died of thirst or hunger.
येशूने बाप्तिस्मा का घेतला?
Abortion is common.
गर्भपात एक सामान्य बाब आहे.
I am confident that audience will also like it.
तो प्रेक्षकांनाही तितकाच आपलासा वाटेल असा मला विश्वास आहे.
I told them that our railway stations, are in a very bad shape.
मी म्हटले, ही आपली रेल्वे स्थानके, मेल्यागत अवस्था झाली आहे त्यांची.
In the last three years, our government has created a new eco-system for Grievance Redressal by making efficient use of technology.
गेल्या तीन वर्षात तंत्रज्ञानाचा वापर करत आमच्या सरकारने तक्रार निवारणाची नवी यंत्रणा विकसित केली आहे
Apart from Gandhi and vice-president Rahul Gandhi, the Congress was represented by former Prime Minister Manmohan Singh and leaders Ahmed Patel and Ghulam Nabi Azad.
याव्यतिरिक्त काँग्रेस नेते राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हेही यावेळी उपस्थित होते.
There are two sides to every fad!
पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात ना !
She has two sisters.
तिला दोन नाती असतात.
The driver of the truck fled from the scene after the incident and the police is trying to trace him.
घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Theres nothing to worry about.
काळजी करण्यासारखे काही नाहीए.
In the video...
या व्हिडिओमध्ये हे…
Congress leader Nana Patole has stated that they will not allow Akshay Kumar and Amitabh Bachchan's movies to be released in the state.
Big B अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचे चित्रीकरण होऊ देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Then she left.
यानंतर ती तेथून निघून गेली.
As a result many are facing a problem.
त्यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
His innings included 10 fours and four sixes.
यात चार षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता.
The programme was attended by hundreds of women.
या वेळी हजारो महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
There is no complication in this.
या प्रकरणात, गुंतागुंत नाही.
Joe Biden is set to be confirmed as next US President.
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन (Joe Biden) व्हाइट हाऊसमध्ये जाणार हे निश्चित झालं आहे.
The members demanded that the forms must be abolished immediately.
तत्काळ ते खड्डे मुजवावेत, अशी मागणी सदस्यांनी केली.
Naaman is healed of his leprosy. 2 Kings 5: 1 - 14
नामानाचे कोड बरे होते. — २ राजे ५: १ - १४
But thats over.
मात्र संपत आले आहे.
When the fire broke out, the locals there called the firemen and put out the fire.
तर आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण करत आग विझवण्यास सुरूवात केली.
English novelist Ernest Hemingway has rightly said that a man can be destroyed but not defeated.
एक लोकप्रिय म्हण अर्नेस्ट हेमिंग्वे या की मनुष्य नष्ट केले जाऊ शकते पण तो विजय करू शकत नाही.
How has been the journey?
कसा झाला प्रवास?
Then evening come back home.
तिथून संध्याकाळी घरी.
Electricians, plumbers, engineers, pilots, surgeons all of them depend on these laws in order to do their work.
त्याची उपासना आपण कोणत्या प्रकारे करावी हे समजण्यासाठी त्याने आपल्याला त्याचं वचन बायबल दिलं आहे.
But Im happy.
पण मी आनंदी आहे.
Before the parade began, Prime Minister Narendra Modi paid tributes to the countrys martyrs by laying a wreath at the National War Memorial at the India Gate for the first time instead of the Amar Jawan Jyoti the traditional wreath-laying venue.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटच्या राष्ट्रीय समर स्मारकला जाऊन देशासाठी शहीद झालेल्या जावानांना श्रद्धांजली वाहिली.
The video has also gone viral on social media.
याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Presiding over the Parliamentary Consultative Committee of MPs of the Ministry of Railways, Shri Piyush Goyal expressed gratitude to the Honble Prime Minister, Shri Narendra Modi for ensuring availability of adequate funding for railway projects.
रेल्वे मंत्रालय रेल्वे पुलांच्या मजबुतीसाठी 809.05 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2019 एक एप्रिल 2019 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय रेल्वेच्या नेटवर्क वर 1,50,746 रेल्वे पूल आहेत.
Talks between both parties are still going on.
दोन्ही देशांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे.
RC: The Americans have objected to India purchasing the S-400 missile system from Russia.
नवी दिल्ली- रशियाकडून क्षेपणास्त्रे खरेदी करण्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केलेली असूनही भारत रशियाकडून एस-400 ही प्रणाली खरेदी करणार आहे.
The claim that Bible prophecy was written after the event is a long - held but unproven assertion made by those who before examining the evidence have decided that foretelling future events is impossible.
पण, दानीएलाच्या पुस्तकात वर उल्लेख करण्यात आलेल्या अहवालाचे जरा बारकाईने परीक्षण करून पाहा.
Elections in Jammu & Kashmir
जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुकांचा बिगुल
_Automatically remember running applications when logging out
बाहेर पडतेवेळी आपोआप अनुप्रयोग कार्यरत करणे स्मर्णात ठेवा (_A)
Hence, vehicular movement was stopped.
त्यामुळे वाहनांची कोंडी टळली.
More jobs will get created and the Indian economy will grow faster.
जेवढा जास्त रोजगार भारतात निर्माण होईल तेवढी जास्त आर्थिक उलाढाल होणार आहे.
People like coffee.
वाघांना पाणी आवडते.
Kangana won the Filmfare Award for the Best Actress.
कंगणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अॅवॉर्ड मिळाला.
Presently, the mother and child both are healthy.
सध्या महिलेची आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे.
They have two children together, a daughter and a son.
नंतर दोघांना एक मुलगी व एक मुलगा, अशी दोन अपत्ये झाली.
And sometimes it remained unfulfilled.
कधीकधी अपूर्णही राहून जाते.
The open area in front of the large meeting houses, facing the main thoroughfare or road in a village, is called the malae, and is an important outdoor area for larger gatherings and ceremonial interaction.
नेरळ-मुरबाड या मुख्य रस्त्याहून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला वेशीजवळ क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल यांची समाधी आहे, हा छोटा रस्ता पु्ढे मानिवली या गावापर्यंत जातो.
Her mobile phone too was found there.
त्याचबरोबर मोबाईलही सापडला.
Can you speak Turkmen?
तुला तुर्कमेन बोलता येते का?
If I am wrong, tell me.
माझ काही चुकत असेल तर मला सांगा.
Mother and sister
बहीण आणि वडील
Couldnt do anything.
खडसे काहीच करू शकले नाहीत.
Two accused Ramchandra Kalsangra and Sandeep Dange are still absconding.
आरोपी रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे दोघे अद्यापही फरार आहेत.
Police came to the spot and arrested the accused.
पोलिस घटनास्थळी दाखल होत आरोपीस ताब्यात घेतले.
The process isnt simple.
ही प्रक्रिया क्लिष्ट नाही.
However, no one has any right to portray her private life without taking proper consent from me and my sister Deepa.
मात्र माझ्याकडून व माझी बहीण दीपाकडून योग्य संमती घेतल्याशिवाय त्यांचे खासगी जीवन चित्रित करण्याचा कोणालाही अधिकार नाही.
This is a humty issue!
हा एक निराळाच मुद्दा!
Further information is
अधिक माहिती अशी की,
Let's buy him a dog.
त्याच्यासाठी एक कुत्रा विकत घेऊया.
He was addressing reporters at the district office of the BJP.
स्थानिक भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
The BJP has 105 MLAs, the Shiv Sena 56, NCP 54 and the Congress 44.
भाजपाकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादीकडे 54 तर कॉंग्रेसकडे 44 आमदार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेकडे देशाचे लक्ष लागले आहे.
The family of the victim has welcomed the decision of the court.
कोर्टाच्या निर्णयावर पीडितांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलं समाधान
He was the first cat to be adopted from the puppy pound.
त्यांनी पहिले नागपूर येथे कवी म्हणुन प्रसिद्धी मिळवली.
Written-off loans are removed from the balance-sheet of the bank concerned.
च्या थकित कर्जाची बोळवण बॅंकेच्या ताळेबंदातून निर्लेखित करण्यात येत आहे.
Virat Kohli and Rohit Sharma are the other two Indians in the squad.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे हिंदुस्थानचे दोन आधारस्तंभ या टीमचे कर्णधार आहेत.
The rescue operation is being conducted by the National Disaster Response Force (NDRF).
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाकडून(एनडीआरएफ) लोकांची मदत केली जात आहे.
FIR registered against singer Abhijeet
गायक अभिजीतविरोधात एफआयआर दाखल
See what is the reality.
काय वास्तव समोर आलं ते पाहा.
That helped us to see that serving Jehovah full - time is not dependent solely on our own resources or the support of our family.
त्यामुळं आम्ही आणखी दोन महिने पायनियर सेवा करण्यासाठी अर्ज भरले.
Children are gifts of God.
लहान मुले म्हणजे देवाची फुले असतात.
New Delhi: Newlyweds Priyanka Chopra and Nick Jonas are all over the internet these days!
नवी दिल्ली – देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा विदेशी बॉयफ्रेंड निक जोनस लवकरच बोहोल्यावर चढणार आहेत.
Who makes key decisions?
पक्षातील महत्त्वाचे निर्णय कोण घेत आहे?
People were very helpful.
लोकांनी मोठी साथ दिली.
How did they get selected?
, त्यांची निवड कोणत्या पद्धतीने झाली?
At Park Circus in Kolkata North constituency, Bharatiya Janata Party (BJP) candidate Rahul Sinha was allegedly pelted with stones, and a cameraperson of a local news channel also injured.
भाजपचे उत्तर कोलकाता लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल सिन्हा यांच्यावर पार्क सर्कस येथे दगडफेक करण्यात आली.