english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
A notification has also been issued in this regard.
याबाबत नोटीसही पाठविण्यात आली आहे.
Many people retweeted the post.
या ट्विटला अनेकांनी रिट्विट केले.
Reject the application for renewal,
पुनर्विचार याचिका फेटाळण्याची मागणी
I fought for it.
त्यासाठीच मी लढलो.
Actor Farhan Akhtar has 'permanently' deleted his personal account on social networking website Facebook.
अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर याने त्याचे फेसबुकवरील अकाऊंट डिलीट केल्याचे ट्विटरवरून सांगितले. त्याने याचे स्पष्टीकरण दिले नसून, याच फेसबुकच्या प्रकरणामुळे अकाऊंट डिलीट केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचे FarhanAkhtarLive page हे तसेच राहणार असून त्यावरून तो संवाद साधू शकेल.
What happened in Bengal?
काय चाललंच बंगालमध्ये ?
Article 370 gave special status to Jammu and Kashmir.
कलम 370 मधून जम्मू-कश्मीर ला मिळाले होते विशेष अधिकार
He was immediately taken to a nearby hospital.
त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले.
It is not economics.
आर्थिक क्षेत्राचे तसे नाही.
The police reached the spot after the incident.
पोलीस अधिकारी व्यास यांनी सांगितलं की, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.
This is not a Hindu-Muslim question and should not be made into one.
हा हिंदू- मुस्लीम वाद नाही, जे बाहेरचे आहे त्यांना बाहेर काढावे लागेल.
A video of him
त्याचा व्हिडीओ .
All the accused haven't been found guilty yet.
तरीही अजून सर्व आरोपी सापडलेले नाहीत.
The letter has been sent to the president and the prime minister.
हे पत्र मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांनाही पाठवले आहे.
The police force is also with him.
त्याला पोलीस दलाचेही सहकार्य मिळत आहे.
Truly a marvel of nature!
खरंच काय निसर्गाचा चमत्कार आहे!
He blamed her religion for any unreasonable conduct on his part.
या घटनेच्या काही काळानंतरच तिने बायबलचा अभ्यास करण्याची तयारी दर्शवली.
But it was not done.
पण त्याची पूर्तता केली नाही.
Prime Minister Narendra Modi and External Affairs Minister Sushma Swaraj.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी विदेश व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी या निकालाचे स्वागत केले आहे.
This reward scheme is aimed at encouraging people to give information about benami transactions and properties as well as income earned on such properties by such hidden investors and beneficial owners.
बेनामी व्यवहार आणि मालमत्तेबाबत तसेच अशा मालमत्तांवर उत्पन्न मिळवणाऱ्यांची माहिती देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
Where are your numbers?
‘तुमचा नंबर कितवा?
There was however no report of injuries or death.
परंतु जखमी आणि जीवतहानीची कोणतीही माहिती समोर आली नाही.
Reproduction is costly.
उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा.
The business has been good.
या व्यवसायाचा चांगलाच जम बसला.
Their number is increasing.
त्यांचे प्रमाणही वाढते आहे.
Environmental conservation is also necessary with development.
औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरण संरक्षणही महत्वाचे आहे.
But in by-elections, the BJP lost three seats.
मात्र विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून भाजपला केवळ तीनच जागा जिंकता आल्या.
He, however, survived.
पण, यामुळे त्याचा जीव वाचला.
He will make you firm, he will make you strong, he will firmly ground you. 1 Pet.
तो तुम्हाला दृढ करेल, तुम्हाला बळ देईल व स्थिर उभे राहण्यास साहाय्य करेल. ” — १ पेत्र ५: १०.
On the occasion of the 6thNational Handloom Day on 07th August 2020, Ministry of Textiles is organizing a function through Virtual Platform to avoid public gathering considering Covid-19 pandemic.
07 ऑगस्ट 2020 रोजी 6 व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालय कोविड -19 महामारी विचारात घेऊन गर्दी टाळण्यासाठी आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करत आहे.
Within the E.U., Belgium is Indias 2nd largest trading partner.
युरोपियन संघांमधला बेल्जियम हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.
This is the first election for the BJP in the state after winning four Lok Sabha seats.
करोना लॉकडाऊननंतर बिहार विधानसभा निवडणूक ही देशातील पहिलीच मोठी निवडणूक ठरतेय.
Dont discuss it.
त्यावर चर्चा करत नाही.
Dries adds: We kept life simple and avoided incurring debts.
ड्रीस सांगतात: “आम्ही आपले जीवन साधे ठेवले आणि कर्ज न घेण्याची काळजी घेतली.
let him submit a report.
त्याचा अहवाल द्यावा.
Everyone was therefore happy.
त्यामुळे सर्व जण बुचकळ्यात पडले.
My early experience taught me how unsound it is to rely on human reasoning.
मानवांच्या मतांवर भरवसा ठेवणं किती चुकीचं आहे हे मला माझ्या अनुभवावरून कळलं.
The bus was stopped.
बस वाटेतच थांबली.
The speakers here are mostly Harijan speakers and they require some time to explain the situation.
“येथील वक्ते बहुतांशी हरिजन आहेत आणि त्यांना परिस्थिती स्पष्ट करून सांगण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.
18, 19. (a) Why was Peter perplexed at a vision he received?
पेत्राला हा किती असामान्य बहुमान मिळाला.
They need help.
त्यांना मदतनीसांची गरज होती.
The film is directed by Nagraj Manjule.
नागराज मंजुळेच सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.
Before converting to Christianity at the age of 33, Augustine had become a Neoplatonist an adherent of a version of Platos philosophy developed by Plotinus in the third century.
ऑगस्टीनच्या धर्मांतरानंतरही त्याच्या विचारांवर या नवप्लेटोमताचा पगडा होता.
This prevents hair fall.
त्यामुळे केसगळती होण्यास आळा बसतो.
Briefing media persons, Union Minister for Environment, Forest & Climate Change (MoEF&CC), Shri Prakash Javadekar in presence of Executive Secretary, UNCCD, Mr. Ibrahim Thiaw. MoS, MoEF&CC. Shri Babul Supriyo and other dignitaries, expressed how mass awareness and public participation is the need of the hour.
यावेळी यूएनसीसीडीचे कार्यकारी सचिव इब्राहिम थिया, पर्यावरण, वन आणि हवामानातील बदलविषयक राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानातील बदलविषयक केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, यांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींना संबोधित केले.
This led to the gathering of a large number of people.
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला.
Redeem me from the oppression of man, so I will observe your precepts.
परमेश्वरा, जे लोक मला त्रास देतात त्यांच्यापासून मला वाचव आणि मी तुझ्या आज्ञा पाळीन.
Two women were killed in the accident.
या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
"""I am sure once the counting for 2019 elections will be over and NDA government will come to power again, Chandrababu Naidu will make all the efforts to join the NDA back."
2019 ची लोकसभा निवडणूक संपल्यावर रालोआ पुन्हा सत्तेवर येईल, तेव्हा चंद्राबाबू पुन्हा रालोआसोबत येण्याचा पूर्ण प्रयत्न करतील याचा मला विश्वास आहे.
The accused had also threatened to kill girl's sister.
इतकचं नाही तर आरोपीने या चिमुकल्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.
He suggested that the Union Government should now evolve a strategy for effective utilization of the Fund.
निधीच्या प्रभावी वापरासाठी केंद्र सरकारने नवे धोरण अंमलात आणावे, अशी सूचना त्यांनी केली.
During the night however
मात्र, त्या काळ रात्रीची घटना .
In the poster, Akshay was seen donning a police uniform with a revolver in his hand.
या पोस्टरमधील अक्षयचा पगडी परिधान केलेला आणि हातात तलवार असलेला लूक पाहायला मिळाला.
Train services on the Central railway line were disrupted.
मध्य रेल्वेची अप धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
A caution: Teens may hold back from asking questions because they fear that their parents will suspect them of improper conduct.
सावधगिरीचा इशारा: आपण काही तरी चूक करतोय असा आपल्या पालकांना संशय येईल या भीतीने कुमारवयीन कदाचित प्रश्‍न विचारायला कचरतील.
Where are you spending the majority of your time?
तुम्ही दिवसातील जास्तीत जास्त वेळ कोठे घालवता?
The communication is good.
संवाद उत्तम आहेत.
What is a tax return?
कर परतावा काय?
She is survived by husband, a son, a daughter and extended family.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, मुलगा व सून असा परिवार आहे.
This is the first time that Root has entered his name for the acutions as before this, Eoin Morgan, Kevin Pietersen , Jason Roy, Sam Billings and Stokes were the only English cricketers to play IPL.
यापूर्वी केवळ इऑन मॉर्गन, केविन पीटरसन, जेसन रॉय, सॅम बिलिंग्ज आणि स्टोक्स हेच इंग्लंडचे खेळाडू आयपीएल खेळले आहेत.
He was speaking at a press conference in Colombo.
ते कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
Analyze Yourself 11, 12.
त्यांवर मनन करा.
He had also made offensive remarks against Prime Minister Narendra Modi.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही पाटील यांनी टीका केली.
The country has been put under a 21-day lockdown to prevent the spread of coronavirus.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.
Something was afoot.
काहीतरी चिवचिवाट व्हायचा.
I was very small then.
मी खूप लहान होते तेव्हा.
Why are some people judging them?
का काही लोक त्यांना चुकीचा आहे असे सिद्ध करू?
This proposal had been sent to the Law Ministry for vetting.
हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
Police arrangements had been made to ensure that no untoward incident took place.
या विवाह सोहळ्यात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
You are the same people who were in India who are now here in the USA. but once your Indian capabilities and potential got a conducive environment, not only all of you prospered but in the process you also helped the USA to become more prosperous.
तुम्ही हिंदुस्तानमध्ये होता आणि आता  तुम्ही अमेरिकेत आहात, मात्र आपली शक्ती, आपले सामर्थ्य,त्याला अनुकूल वातावरण मिळताच आपण इतकी भरभराट केली की अमेरिकेच्या भरभराटीसाठीही आपण मोठे सहाय्यक ठरलात
Along with gold, silver prices have also been declining.
सोन्याच्या दरात झालेल्या या दरवाढीसोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
My father was waiting from the morning.
""" सायु सकाळपासून बाबांच्या मागेच लागली होती."
Why waste water?
पाणी का बाहेर उडवताय?
Then add the fried potatoes.
नंतर त्यात शिजलेले हरभरे घाला.
Under the prime minister Narendra Modis initiative,...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया योजनेखाली .
But is that really the answer?
"पण हे अचूक ""उत्तर"" आहे?"
So it could have a bearing on the electoral outcome.
त्यामुळे याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली होती.
No marriage, no children.
तेथे बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या नाही.
Devendra Fadnavis to be new Maharashtra CM
देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुंख्यमंत्री झाले.
Environmentalists are already opposing the felling of the trees.
या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी आतापासूनच विरोध सुरू केलाय.
Henri Salvador took four.
तिसऱ्या ओमर अली सैफुद्दीनने चार लग्ने केली.
But she did not pick up the phone.
परंतु, नागा फोन उचलत नव्हती.
The statutes of the LORD are right, rejoicing the heart: the commandment of the LORD is pure, enlightening the eyes.
परमेश्वराचे नियम योग्य आहेत ते लोकांना सुखी करतात परमेश्राच्या आज्ञा चांगल्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
But its not so at all.
पण असे मुळीच नाही आहे.
India has traditionally done well in shooting which has been part of every Commonwealth Games since 1966.
भारताने 1966 पासून प्रत्येक कॉमनवेल्थमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
But there is no water supply.
परंतु त्यामध्ये पाण्याची सोय नाही.
One, two, three, four.
पहिली, दुसरी, तिसरी, चौथी.
However, the government won't survive for long.
मात्र, या लोकांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही.
It means the ending of poverty and ignorance and disease and inequality of opportunity.
म्हणजेच दारिद्र्य, अज्ञान, रोगराई आणि संधीच्या असमानतेचा शेवट.
How did Jehovah view the repentant Ninevites?
पश्‍चात्ताप केलेल्या निनवेकरांकडे यहोवाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले?
The incident has taken place in Aligarh in Uttar Pradesh.
ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली.
What is the hurryIJ
"घाई काय आहे """
People are aware of BJPs developmental schemes in the state.
राज्यात भाजप सत्तेवर असताना राबविलेली विकासकामे जनतेच्या लक्षात आहेत.
The woman was taken to hospital.
पत्नीला रुग्णालयात दाखल केले.
Rescuers rushed to the spot immediately after the incident was reported.
या घटनेनंतर बचावाकार्यासाठी पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
The police has registered a case against three unidentified persons.
दिघी पोलिसांनी याप्रकरणी तिन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Shandler discovered that 72 percent of baserunners on average never cross the plate, so if a pitcher has a higher or lower strand rate there's a chance it will affect his ERA in the opposite direction in the future.
"""विटांटोनियो लिउझीने १०७% पात्रता वेळेच्या, जास्त पात्रता वेळ नोंदवीली, तरी सुद्दा त्याला, मुख्य शर्यतीत भाग घेण्याची परवानगी मिळाली."
The BJP is in power both in state and Centre.
केंद्र आणि राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे.
Peoples confidence in governance has increased.
सरकारवरचा लोकांचा विश्वास वाढला.
The film releases on the OTT platform Netflix.
हा चित्रपटदेखील ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.