english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
It was Team Indias third title victory. | वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा हा तिसरा विजय आहे. |
I have calculated that 18,000 villages are still without electricity in the 21st century. | मी हिशोब मांडला तेव्हा तब्बल 18000 अशी गावे आढळून आले, जिथे आजच्या एकविसाव्या शतकात अजून विजेचा एक खांबही पोहोचलेला नाही. |
The film's trailer was recently released. | या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रसिकांसमोर आला. |
The fire has been completely controlled at present. | सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. |
All to sell. | सर्व ह्याचा विक्री. |
New Delhi: India cricketer Mahendra Singh Dhoni received the prestigious Padma Bhushan award recently on the day of a special occasion. | भारतीय क्रिकेट संघाचा 'कूल' कॅप्टन म्हणून ओळखला जाणार्या महेंद्रसिंग धोनीचा नुकताच पद्मभूषण पुरस्काराने सन्मान झाला. |
But it was memorable. | पण तरीही आठवण करून दिली होती. |
Fortunately there were no casualties in the incident. | या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. |
The terror outfit is led by Pakistan-based Masood Azhar. | ही दहशतवादी संघटना पाकिस्तानतून कार्यरत आहे, तिचा म्होरक्या मसूद अझर हा पाकिस्तानात मोकाट फिरत आहे. |
Refinery Products 6. Petroleum Refinery production (weight: 28.04per cent) increased by 5.1 per cent in August, 2018 over August, 2017. | तेल शुद्धीकरण उत्पादने- पेट्रोलियम तेल शुद्धीकरण उत्पादन ऑगस्ट महिन्यात 5.1 टक्क्यांनी वाढले. |
I really enjoyed working on it. | मला त्या कामाचा अतिशय आनंद मिळत होता. |
I looked at him without anger. | मी सवसला न जाता त्याच्याकडे बघत राहिले. |
So why should Indians be proud of this? | मग भारतीय दांभिकता तेवढी कशाला संभाळायची ? |
Rajinikanth will be seen playing the role of a police officer in the film. | रजनीकांत या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात दिसत आहेत. |
Almost immediately, the stock market fell. | लगेच शेअरबाजार धडाधडा कोसळला. |
Actors Ranveer Singh, Deepika Padukone and Shahid Kapoor star in the film. | दरम्यान, अभिनेता रणवीर सिंह, शाहीद कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. |
They are cheating the farmers. | शेतक-यांची चेष्टा करतात. |
The woman then approached the high court. | त्यानंतर या महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. |
Also Read: Man stabs estranged wife's husband to death | हेही वाचा – पतीनेच केली पत्नीची हत्या. पायातील पैजणांनी उघडकीस आला गुन्हा |
The new law replaces the old one. | नवे विधेयक जुन्या विधेयकाची जागा घेणार आहे. |
Jesus came therefore again to Cana of Galilee, where he made the water into wine. There was a certain nobleman whose son was sick at Capernaum. | येशू पुन्हा गालीलातील काना गावाला भेट देण्यास गेला. काना गावीच येशूने पाण्याचे द्राक्षारसात रुपांतर केले होते. तेथे राजाचे जे मुख्य आधिकारी होते त्यापैकी एक आधिकारी कफर्णहूम नगरात राहत होता, या माणसाचा मुलगा आजारी होता. |
Bananas are rich in fibre, potassium and magnesium. | या भाजीमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि आयर्नचा मुबलक साठा असतो. |
This is human nature. | खरंतर हा मानवी स्वभाव आहे. |
What is being done in that regard? | असली तर त्याबद्दल काय केले जात आहे? |
Theres no cause for celebration. | सोहळ्याला निमित्त लागत नाही. |
Zonal offices of the Directorate are at Ahmedabad, Bengaluru, Chandigarh, Chennai, Kochi, Delhi, Panaji, Guwahati, Hyderabad, Jaipur, Jalandhar, Kolkata, Lucknow, Mumbai, Patna and Srinagar. | संचालनालयाची मुंबई, कोलकाता, दिल्ली, चंडीगढ, चेन्नई, अहमदाबाद, बंगळूर, लखनौ, कोचीन, हैदराबाद येथे क्षेत्रीय कार्यालय आहेत जिथे विशेष निर्देशक अंमलबजावणी प्रमुख आहेत. |
But it has to be done in a democratic manner. | पण त्यासाठी मुद्दलात लोकशाही हवी. |
In this regard, I have suggested Reformed Multilateralism in my meeting in Johannesburg | यासंदर्भात मी जोहान्सबर्गला दिलेल्या भेटीत सुधारित बहुपक्षीवादाची सूचना केली आहे |
Living in harmony with nature will lead to a better future, the Prime Minister said. | निसर्गासोबत एकोप्याने राहिल्याने आपले भविष्य उज्ज्वल होईल.” |
Chennai Super Kings v Mumbai Indians | राधानगरीत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स |
And look at how this message of oneness further manifests itself: | आणि एकात्मतेचा हा संदेश अधिक प्रकटपणे कसा व्यक्त होतो, ते पाहू : |
You will get everyone's support at home. | घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. |
"""I am so sad about this." | """मला या सगळ्यामुळे दुःख होतं." |
Maybe, I dont know that. | कदाचित ते मला माहितीच नव्हतं असं वाटत आहे. |
We work for the community. | आम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून समाजासाठी काम करतो. |
Fadnavis says the BJP will come to power in Maharashtra again. | भाजप यापुढे राज्यात स्वबळावर सत्ता परत आणेल असंही फडणवीस म्हणाले. |
Hence farmers should come ... | त्यामुळे शेतकऱयांना . |
This is the best example. | याचे उत्तम उदाहरण म्हणजे . |
The decision is still pending. | त्यावर अद्याप निर्णय प्रलंबित आहे. |
The meeting took place at the residence of NCP Chief Sharad Pawar. | शरद पवार यांच्याही घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. |
I cant put it in words. | ते मला शब्दात मांडणं अशक्य आहे. |
It is very quick. | त्याच्या अत्यंत त्वरीत लागत. |
It has to stop somewhere. | हे कुठेतरी थांबायलाच हवे. |
Sili Bank official site (in English, Korean, Simplified Chinese and Japanese) | """अधिकृत संकेतस्थळ"" (चिनी, इंग्लिश व फ्रेंच मजकूर)." |
But it wont be ignored either. | परंतु, यापुढे दुर्लक्ष केले जाणार नाही. |
Loans to get cheaper! | कर्जे होणार स्वस्त! |
All three were rushed to Rajawadi Hospital. | तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. |
Strengthening the foundation of education | शिक्षणाचा पाया मजबूत करण्यावर भर |
What is a workplace? | वर्कबॅंच - हे काय आहे? |
The smartphone is expected to launch in India soon. | आता लवकरच भारतातही हा स्मार्टफोन लाँच करणार आहेत. |
65 crore was spent. | त्यासाठी तब्बल 65 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. |
He was shocked. | त्याला जोरदार धक्का बसला. |
In what ways does Jehovah demonstrate generosity? | यहोवा उदार आहे हे कशावरून दिसून येते? |
I dont have the time. | माझ्याकडे वेळ नाही. |
Our parents were waiting for us. | आम्हा दोघांचेही आईबाबा तर काय वाट पाहतच होते. |
asks Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांचा सवाल |
The wedding was arranged by their families. | सभा त्यांच्या कुटुंबीयांनी योजली होती. |
What kind of government support do you need? | त्यांना शासकीय अनुदानाची काय गरज? |
They must be studied. | त्या गोष्टींचा अभ्यास झालेला असावा. |
3 of 37 subsumed allowances will continue as separate identities due to unique nature of these allowances | एकत्र किंवा विलीन करण्यात आलेल्या 37 भत्त्यांपैकी 3 भत्ते वेगळे समजले जाणार आहेत |
Salman Khan and Alia Bhatt will be seen in Sanjay Leela Bhansalis next film titled Inshallah. | या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर सलमान खान आणि आलिया भट्ट संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. |
However, the opposition continued with their protests unabated. | मात्र त्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला. |
Things have changed this time. | यावेळी संदर्भ बदलले आहेत. |
Wherever anyone does not take you in or listen to your words, on going out of that house or that city shake the dust off your feet. Matthew 10: 12 - 14. | जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झटकून टाका. ” — मत्तय १०: १२ - १४. |
America Online, Satyam Online, Mantra Online, VSNL), the date and time of your visit and the pages you visit. | अमेरिका ऑनलाईन, सत्यम ऑनलाईन, मंत्रा ऑनलाईन, वीएसएनएल इ. ), तारीख आणि तुम्ही भेट दिलेली वेळ आणिसंकेतस्थळांवरील कोणकोणत्या पानांना तुम्ही भेट दिलीत याबाबत माहिती जमा करण्यात येते. |
Write that down. | ते लिहून घ्या. |
What do I want? | ‘मला काय हवंय? |
Make sure you have enough water to keep the body hydrated. | » शरीर अधिकाधिक हायड्रेट ठेवण्यासाठी खूप पाणी प्या. |
Ayushmann Khurrana and Vicky Kaushal won best actor award for Andhadhun and Uri respectively. | अंधाधून सर्वोत्कृष्ट चित्रपट तर 'भोंगा' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आयुषमान खुराना आणि विकी कौशलला नवी दिल्ली . |
And Attai begat Nathan, and Nathan begat Zabad, | अत्तायास नाथान नावाचा मुलगा झाला. त्याचा मुलगा जाबाद. |
What he stated was the truth. | केतकी म्हणत होती त्यात तथ्य आहे. |
A proposal in this regard has been sent to the government. | त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. |
The Committee of Administrators (CoA), running the BCCI, held back pacer Mohammed Shami's contract after his wife, Hasin Jahan accused him of domestic violence. | पत्नी हसिन जहाँने कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप केल्याने बीसीसीआयने वेगवान गोलंदाज महंमद शमीचा वार्षिक करार रोखला आहे. शमीने पत्नीच्या आरोपांचे खंडन केले असले, तरी बीसीसीआय सध्या आपल्या निर्णयावर कायम आहे. |
Both Bans administered the Western Regions on the Silk Road. | दोन्ही सामन्यांत भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला. |
US President Donald Trump is going to visit India next week. | नवी दिल्ली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील महिन्यात स्वतःचा पहिला भारत दौरा करण्याची शक्यता आहे. |
Police have registered a case of accidental death in this connection and further investigation is underway. | पोलिसांनी या प्रकरणी सोनपेठ पोलिसात उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. |
Sometimes players do not do well. | काही वेळा दिलेली कारणे खेळाडूंना पटत नाहीत. |
But failed to score. | मात्र गोल करण्यात अपयश आले. |
The Bible points to that prospect, as the next article will consider. | या शक्यतेचा उल्लेख बायबलमध्ये केला आहे. पुढील लेखात आपण त्याविषयी अधिक पाहूया. |
She always comes back home. | त्यांचे नेहमी घरी येणे जाणे असते. |
Rahul Gandhi said he had also posed three questions to Modi. | असे सवाल राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत. |
So be cautious. | त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा. |
No movie ever is. | आताही कोणत्याही सिनेमात दिसली नाही. |
Sound of gun shots is also heard. | तर गोळीबाराचे आवाजही ऐकू आले असल्याचे समजते आहे. |
Fortunately, no deaths were reported. | सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. |
All these affect their wellbeing. | या सर्वांचा परिणाम त्यांच्या राहणीमानावर झाला आहे. |
A large number of school children, teachers and representatives from NGOs were present at the function. | या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, मुले-मुली मोठय़ा संख्यंने उपस्थित होते. |
A pistol and 11 cartridges were recovered from the intruder. | त्याच्याकडून एक बंदूक (रिवॉलव्हर) व 11 राऊंड (बंदुकीच्या गोळ्या) जप्त केल्या आहे. |
Amit Shah was the president of the BJP during that time. | अमित शहा तोपर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनलेले नव्हते. |
Every family must do this. | ती घरातील प्रत्येकाला करावीच लागत. |
But I dont like it. | पण तुम्हाला मी आवडत नाही. |
The plan is to seal the railway stations. | ‘ही व्यवस्था रेल्वे स्थानकांना सील करण्याची आहे. |
Let the wilderness and the cities thereof lift up their voice, the villages that Kedar doth inhabit: let the inhabitants of the rock sing, let them shout from the top of the mountains. | वाळवंटांनो, नगरांनो, केदार मधील शेतांनो, परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा. सेलातील लोकांनो, आनंदाने गा. तुमच्या उंच डोंगरकड्यावरून गा. |
Stating that plastic has a tremendous growth potential, the Minister said that if we dont use plastic, we will have to use timber, which in turn will lead to deforestation. He said that we have to therefore make a choice between biodegradable plastic and deforestation. | प्लॅस्टिकमध्ये विकासाची मोठी क्षमता आहे, त्यामुळे त्याला बाद करताना सक्षम पर्याय शोधायला हवा, प्लास्टिकऐवजी लाकडी वस्तू वापरल्या तर जंगलांची जास्त हानी होईल, त्यामुळेच जैवविघटन अनुकूल प्लास्टिकचा वापर हा योग्य पर्याय आहे, असे प्रभू यावेळी म्हणाले. |
I am working | मी कार्यकर्ता आहे |
Police force has been deployed at the scene in large numbers. | मोक्याच्या ठिकाणी पोलिसांची ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे. |
The President of India launches the logo and web portal for commemoration of 150th birth anniversary of Mahatma Gandhi | महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त लोगो आणि वेब पोर्टलचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ |
I have never seen a player like him. | त्यांच्याइतका क्रिकेट फॅन मी आजपर्यंत पाहिलेला नाही. |
But that came later. | पण नंतर उलगडा झाला. |
But he was unable to continue. | परंतु, त्याला पुढे जाता येत नव्हते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.