english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Prominent MNS leaders like Bala Nandgaonkar, Avinash Abhyankar, Nitin Sardesai, Sandeep Deshpande also attended the meet.
या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर असे मनसेचे अनेक नेते उपस्थित आहेत.
Get in touch with them.
त्यांच्याशी संवाद साधून बघा.
Pujara smashed 248 while Sheldon Jackson scored 161, sharing a massive stand of 394 runs.
पुजाराने 248 धावा केल्या तर शेल्डन जॅक्सन याने 161 धावा फटकावत 394 धावांची भागीदारी केली.
"""River Narmada is the lifeline of Madhya Pradesh."
नर्मदा नदीस मध्यप्रदेशची जीवनरेखा मानण्यात येते.
I cant imagine life without art.
रंगाच्या शिवाय जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही.
The Week 13 game against an undefeated Saints team proved another surprise.
३ एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने २-० अशी जिंकली तर एक सामना रद्द करण्यात आला.
We are making it clear that BCCI has not taken any decision with regard to the Chennai Test match, BCCI secretary Ajay Shirke said in a statement.
त्या पार्श्वभूमीवर चेन्नईतील आगामी कसोटी सामन्याविषयी कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी स्पष्ट केलं आहे.
However, no decision has been made yet.
मात्र, जागावाटपावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
India bowled well in the death overs, conceding only 24 runs in the final four.
भारतीय संघाने या सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये दमदार गोलंदाजी करत अखेरच्या चार षटकात केवळ २४ धावा दिल्या होत्या.
For before the harvest, when the blossom is over, and the flower becomes a ripening grape, he will cut off the sprigs with pruning hooks, and he will cut down and take away the spreading branches.
उन्हाळ्यातील प्रसन्न दिवशी दुपारी लोक विश्रांती घेत असतील. (उन्हाळा असल्यामुळे पाऊस अजिबात नसेल. फक्त सकाळी दव असेल.) तेव्हाच काहीतरी भयानक घडेल. सगळीकडे फुले फुललेली असतील, द्राक्षे पिकत असतील, पण सुगीचा हंगाम येण्याआधीच शत्रू येईल व सर्व झाडे कापून टाकील. तो द्राक्षाच्या वेली तोडून फेकून देईल.
Similar efforts are underway in different countries.
अशा प्रकारचे प्रयत्न अनेक देशांत होत आहेत.
Use daals, legumes, chickpeas, beans etc.
मूग, उडीद, लालचवळी, उडदाची डाळ वगैरे वापरून.
Is this an unsolvable problem?
हा असून हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो नाही का?
In Italy a 47 - year - old man had been sentenced to ten years in prison and was detained in a judicial psychiatric hospital.
त्याने आपल्या वाईट सवयी सोडून दिल्या आहेत व आता तो एक अर्थपूर्ण जीवन जगत आहे.
The strawberry fruit was mentioned in ancient Roman literature in reference to its medicinal use.
प्राचीन रोमन साहित्यात स्ट्रॉबेरी फळाचा औषधी वापराच्या संदर्भात उल्लेख होता.
However, the locals have expressed opposition to it.
मात्र याला इथल्या स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे.
This has created panic everywhere.
यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
India has won the toss and decided to bat.
भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Rahul Gandhi is currently in Karnataka
राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
Patients with defined SLE that go on to develop optic neuritis should be better identified as lupus optic neuritis.
त्याकरिता हिबिस्कसच्या चहात जे प्रोटोकॅटेचुइक आम्ल असते, ते ॲन्टि-ऑक्‍सिडन्ट म्हणून उत्तम कार्य करते.
And where is now my hope? as for my hope, who shall see it?
परंतु मला जर तेवढी एकच आशा असेल, तर मला मुळीच आशा नाही. मला जर तेवढी एकच आशा असेल तर लोकांना मी आशे शिवायच दिसेन.
But the rains damaged the crop.
पण या पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान झाले आहे.
He also thanked his fans for their support.
तसेच चाहत्यांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादाबद्दल त्यांनी चाहत्यांचे आभारही मानले.
Our money goes to foreign countries.
आमचा पैसा परदेशात जातो.
Later, by means of holy spirit, Jesus extended the Kingdom - preaching work to the Samaritans and then to other non - Jews.
नंतर, येशूने पवित्र आत्म्याद्वारे राज्याची सुवार्ता शोमरोन्यांना आणि त्यानंतर यहुदीतरांना सांगण्याची व्यवस्था केली.
Being leader of the legislative party, NCPs list of 54 MLAs was with Ajit Pawar.
राष्ट्रवादीच्या 54 आमदारांची सह्यांची तयार आयती यादीच विधीमंडळाचा नेता म्हणून अजित पवारांनी राज्यपालांना सादर केली.
The battle is between Cong star candidate Urmila Matondkar and BJP's Gopal Shetty.
परंतु खरी लढत होणार आहे ती महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात.
There is confusion on that.
याबद्दल शशांकता निर्माण होत आहे.
A rescue operation is underway to trace the missing soldier.
हरवलेल्या शिपायाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
Shiv Sena chief Uddhav Thackeray will take a final decision in this regard.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
The results prove that the country is ready to be transformed, Modi said.
देश नव्या बदलासाठी तयार आहे, हे या निकालांनी दाखवून दिलं : मोदी
Shiv Sena chief, Udhav Thackeray
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे
Who was the producer, director of a movie?
चित्रपटाचा दिग्दर्शक किंवा निर्माता कोण आहे?
I was hungry.
मला बी भूक लागली व्हती.
CRPF helping Kashmiris
हल्ल्यानंतरही काश्मिरी नागरिकांसाठी सीआरपीएफ ठरतंय 'मददगार'
Water is an essential requirement.
पाणी ही माणसाची मुलभूत गरज आहे .
RBI Deputy Governor Viral Acharya resigns
भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा
Alia Bhatts sister Shaheen came to the point of attempting suicide, reveals dad Mahesh Bhatt
Alia Bhatt Sister Shaheen Came To Attempting Suicide Reveals Mahesh Bhatt | आलियाच्या बहिणीने अनेक वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न, महेश भट यांनी केला खुलासा
We experience the real India.
खरी काश्मिरियत आम्ही अनुभवत आहोत.
She was appointed as All India Congress Committee member.
त्यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Later, the accused refused to marry the girl.
त्यानंतर आरोपी याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले.
However, the temple precinct did not establish a sense of arrival to the revered destination nor were the amenities sufficient to cater to the tourists.
तथापि आतापर्यंत मंदिराच्या मुख्य गाभ्याकडे जाण्याचा मार्गाकडे जाण्यासाठी तसेच पर्यटकांसाठी कुठल्याही सोयी उपलब्ध नव्हत्या.
Combine all of them.
सर्व व्यस्थित एकत्र करून घ्यावे.
However, she later deleted the post.
मात्र, काही वेळाने त्यांनी ही पोस्ट डिलिट देखील केली होती.
35 people have died in the state.
राज्यात 35 पोलिस जखमी झाले आहेत.
They can be reconstructed again.
ते पुन्हा कनेक्ट पुन्हा पुनर्संचयित केले जाऊ शकतात.
The cycle represents a 3.6 mile (5.8 km) route with an average speed of 21.6 miles/h (34.8 km/h), maximum speed 54.8 miles/h (88.2 km/h), and a duration of 596 seconds.
त्याची पूर्व-पश्चिम कमाल रुंदी १,४२५ किलोमीटर (८८५ मैल) असून दक्षिणोत्तर कमाल अंतर ९३० किलोमीटर (५८० मैल) आहे.
The concerned Ministries/Departments/Organisations/States have been requested to take follow up action on the actionable points relevant to them.
संबंधित मंत्रालये/विभाग/संघटना/राज्य यांच्याशी संबंधित व्यवहार्य मुद्यांवर त्यांनी पाठपुरावा करण्याची विनंती केली.
What if something goes wrong?
तर काहीही केलं तर बिघडणार काय आहे?
But it doesnt stop here.
पण हे इथंच थांबत नाही.
Thou hast beset me behind and before, and laid thine hand upon me.
परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस. माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
Did this government fulfill its promises?
सरकारने जी आश्वासनं दिली ती पूर्ण झाली आहेत का?
But they werent up to it.
मात्र त्यांना त्यांचा वाटा मिळाला नाही.
The accused has been arrested by the police
पोलिसांच्या तपासानंतर आरोपी ताब्यात
Shall we begin?
“ सुरवात करायची?
Then I lifted up my eyes, and saw, and behold, there stood before the river a ram which had two horns: and the two horns were high. but one was higher than the other, and the higher came up last.
मी वर पाहिले तर मला एक मेंढा त्या नदीकाठी उभा असलेला दिसला. त्याला दोन लांब शिंगे होती. पण एक दुसऱ्यापेक्षा अधिक लांब होते, जास्त लांब शिंग दुसऱ्यापेक्षा काहीसे मागे होते.
Most likely he used Bible verses, such as Psalm 22: 14 - 18 or Isaiah 53: 10 - 12, that indicate that the Messiah would have to suffer and die.
मूळ भाषेतील मजकुरानुसार, येशूने त्यांना केवळ सांगण्यास नव्हे, तर दाखवण्यास सुरुवात केली की त्याला भविष्यात काय काय सोसावे लागेल.
But this years rains have damaged majority of the crops.
परंतु यावर्षी सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश बाजारात कांद्याचे नुकसान झाले आहे.
Its vassal Huige rose and became the dominant power of the region, but formally submitted to Tang as a vassal.
सायप्रसवरील रोमन वर्चस्व चौथ्या शतकापर्यंत अबाधित राहिले व त्यानंतर ते बायझेंटाईन साम्राज्याचा भाग बनले.
A man shall not be established by wickedness, but the root of the righteous shall not be moved.
दुष्ट माणसे कधीही सुरक्षित नसतात. पण चांगली माणसे सुरक्षित आणि निर्धास्त असतात.
The traffic on the highway was disrupted for sometime due to the protests.
या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
But, police booked and remanded both of them.
परंतु, पोलिसांनी दोघांचीही समजूत काढून परत पाठविले .
While Service is voluntary, that is you may help a needy on the street, but if you follow traffic rules rigorously while driving then you are fulfilling your duty.
सेवा ही स्वयंसेवी असते. रस्त्यावरच्या गरजुला मदत करणे हे तुमच्यावर अवलंबून असते पण जेव्हा तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करता तेव्हा तुम्ही तुमचे कर्तव्य निभावत असता.
What is your relationship with your grandmother?
सासूच्या कर्जाशी आपला काय संबंध?
At present, India leads the series 1-0.
कारण सध्या भारतीय संघ मालिकेमध्ये १-० असा आघाडीवर आहे.
Narendra Modi speaks in the Lok Sabha.
मोदी लोकसभेत प्रदीर्घ भाषण करत आहेत.
The Queen's Debating Union has developed a number of longstanding traditions that continue to the present day.
महाराजांनी भक्तांना त्याकाळी अभंगरुपी उपदेश केला आहे जो आजही लागू पडतो.
They said 15 people have been injured in the accident.
या भीषण अपघातात 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
The video is currently going viral on social media.
सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Many parts of Maharashtra are grappling with severe drought.
महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे.
There is a political agenda behind it.
या मागे त्यांची राजकीय खेळी आहेच.
She has posted some gorgeous photos of herself on Instagram.
तिचे स्वत:चे काही बोल्ड अंदाजतले फोटो इन्स्टग्रामवर शेअर केले आहेत.
I didnt want to pass up the opportunity.
मला ही संधी चुकवायची नव्हती.
First, the empty balloon is spread out on the ground downwind from the basket, which is placed on its side.
पण गरम हवेच्या फुग्याच्या उड्डाणाकरता एखाद्या लहानशा शेताइतके खुले क्षेत्र पुरेसे आहे.
Such is the picture.
असे चित्र निर्माण झाले.
Nashik Collector Dipendrasinh Kushwah, district Superintendent of Police Sanjay Mohite, Sub-Divisional Officer Balasaheb Wakchaure, Zila Parishad president Madhushree Chumbhale, Yeola MLA Chhagan Bhujbal and Igatpuri MLA Nirmala Gavit also visited Kawnai to attend Parvani (a joyous occasion).
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विवेक पाटील, उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी, लैला शेख तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Whos the author?
""" वाक्यांश लेखक कोण आहे?"
Ministry of Culture Shri Prakash Javadekar to inaugurate New Campus for National Museum Institute at Noida tomorrow Shri Prakash Javadekar, Minister for Human Resource Development, Government of India in the presence of Dr.
सांस्कृतिक मंत्रालय नोएडा येथे बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालय संस्थेचे उद्या प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्‌घाटन नवी दिल्ली, 29 जानेवारी 2019 उत्तर प्रदेशात नोएडा येथे उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालय संस्थेचे उद्‌घाटन उद्या मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे.
He then immediately called the police.
त्यानंतर धाबाचालकाने लगेच पोलिसांना बोलावले.
He said a report in this regard was sent to the government.
यासंदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
But the trial lingered on.
पण सुनावणी लांबणीवर गेली आहे.
Why ministers need subsidy?
पर्यनमंत्र्यांनाच पाटर्य़ा का हव्यात ?
Young people should be encouraged to take part in politics.
राजकारणात युवकांना रस असायला पाहीजे.
Priyanka Chopra's brother Siddharth's wedding postponed
प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न टळलं, सिद्धार्थची होणारी बायको रुग्णालयात दाखल
They were produced before Chief Judicial Magistrate court.
त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
He has been awarded Padma Shree by the government of India for his Incredible work.
त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते.
"At the same time, we also had lots of parents, rich people, who had computers, and who used to tell me, ""You know, my son, I think he's gifted, because he does wonderful things with computers."
"त्याच वेळी आमच्याकडे काही पालक मंडळी होती जी श्रीमंत होती.त्यांच्याकडे संगणक होता ती मला सांगायची ,""माझा छोकरा देवदत्त देणगी आहे तो त्याला काय काय करतो कॉम्पुटर वरती"
For instance, for many years the unbelieving wife of one Witness was a source of concern to the congregation.
उदाहरणार्थ, अनेक वर्षांपासून एका साक्षीदाराची विश्‍वासात नसलेली पत्नी मंडळीला चिंतेचे एक कारण होती.
We have four meetings.
चार वेळा बैठका झाल्यात.
Thats the dream.
ते स्वप्न ते स्वप्न.
Apostasy later began to infect the early Christian congregation, especially after the death of the apostles.
काही काळाने, विशेषतः प्रेषितांच्या मृत्यूनंतर सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीत धर्मत्यागाचा शिरकाव होऊ लागला.
So I would also like to express my gratitude to UNESCO here, for accepting the request of the Central Government.
मी आज येथे युनेस्कोचे देखील आभार मानतो आहे.
I know myself.
आय मिन ओळखत होतो.
The colours can adversely affect eyes, nose and ears.
हा रंग तोंडात अथवा डोळ्यात, कानात, नाकात गेल्यास त्याचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणात होतात.
NCP spokesperson Nawab Malik alleged that BJP minister Jaikumar Rawal purchased land with meagre compensation when the government started land acquisition.
धुळे जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल दरात खरेदी करुन सरकारकडून अधिकचा मोबदला घेण्याचा मंत्री जयकुमार रावल यांचा धंदा असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला.
Number of Pages To Print
छपाई करण्यासाठी पृष्ठ संख्या
This video was shared on Twitter.
ट्विटरवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर झाला.
Congress president Rahul Gandhi is on a 2-day tour in MP
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 2 दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर | भोपाळ | एबीपी माझा
He died on the spot due to severe head injuries.
त्यांच्या डोक्यांचा गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
England at ICC World Cups
इंग्लंडमधील आयसीसी विश्वचषक क्रिकेट .