english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Rahul Gandhi attacks Modi
राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Opposition to support MNS
मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा
Dhoni has surpassed KKR skipper Dinesh Karthik to become the wicket keeper with most catches in IPL history.
यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचा विक्रम विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या नावावर होता.
Many people were present on the occasion.
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तेथे अनेक लोक उपस्थित होते.
But I dont blame anyone.
पण माझी कुणाला कदरच नाही.
Whats the case
काय प्रकरण आहे?
India's Virat Kohli walks off dejected after losing his wicket.
भारताच्या या पराभवानंतर कॅप्टन विराट कोहली निराश दिसला.
"Reacting to the remarks, BJP chief Amit Shah launched a scathing attack on Congress president Rahul Gandhi saying: ""Lies and Rahul Gandhi are synonymous."
राहुल गांधींच्या या टीकेला भाजपध्यक्ष अमित शहा यांनी झोंबणाऱ्या शब्दात उत्तर दिलं.
The film stars Amitabh Bachchan, Ranbir Kapoor and Alia Bhatt in the lead roles.
या चित्रपटात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
There are many reasons.
त्याची अनेक कारणे.
It has shocked customers.
ते पाहून ग्राहकांना धक्काच बसला.
When Ferdinand told the brother who organized the work in that country that he had been a sailor, the brother exclaimed: You are just the man we need!
आम्हाला तर तुमच्यासारखंच कोणीतरी हवं होतं! ”
First Advance Estimates of production of major Kharif crops for 2019-20
वर्ष 2019-20 साठीच्या खरीप हंगामातल्या प्रमुख पिकांचा अंदाज
When did this change happen?
कधी हा बदल झाला ?
Please close any other legacy packaging tools that may be open.
पॅकेजींग बॅकएन्डला कुलूपबंद करू शकले नाही.
Fibre-rich food helps to aid the process of digestion.
भातामध्ये फायबर घटक पचनक्रियेला चालना देते.
But training is very important.
पण फार महत्वाचे योग्य शिक्षण आहे.
No reason has been provided for this.
त्याबाबत कोणतेही कारण, स्पष्टीकरण आम्हाला दिलेले नाही.
Are you aware Sir?
ओळखलंत का सर मला?
This could lead to fatal accidents.
त्यामुळे अपघात होऊन मोठी जीवित हानी होऊ शकते.
Both often share pictures on social media.
आपले फोटो नेहमीच हे दोघे सोशल मीडियात शेअर करत असतात.
The injured have been admitted to the local General Hospital for treatment.
याबाबत जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
BJP boycotts Tea party
चहापानाच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार
The police rushed to the spot after receiving information about the incident.
घटनेची खबर समजताच पोलिसांनी इनक्वेस्ट पंचनामा केला.
Journalists sometimes use the word Armageddon as a label for major natural disasters.
पत्रकार काही वेळा, एखाद्या भयंकर नैसर्गिक आपत्तीचे वर्णन करण्यासाठी “आर्मगेडन ” या शब्दाचा उपयोग करतात.
It was of a full grown rhino.
त्यात पूर्ण वाढ झालेली नागांची मादी होती.
Petrol and diesel prices in the state are the highest in India.
मुंबईमध्येच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सगळ्यात जास्त आहेत.
The BJP won just one seat in the state.
काँग्रेसला राज्यात फक्त एक जागा मिळाली आहे.
She was married with three children.
या लग्नातून त्यांना तीन अपत्ये झाली.
The ordinance was promulgated as the bill, which was passed by the Lok Sabha, could not be approved by the Rajya Sabha during the Budget session.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मंजूर होऊ शकले नसल्याने अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली.
The explosion has panicked the residents in the area.
या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
When the water is high, the brother swims across first, towing a large cooking pot containing their bags, books, and meeting clothes.
या द्वीपावरील साक्षीदारांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
She gave him some food.
तिने त्याला थोडं खाणं दिलं.
They are cheap and available in plenty.
त्या फारच कमी प्रमाणात मिळतात व त्यांची किंमतही भरपूर असते.
He informed his family members about this.
त्यांनी याची माहिती संबंधित कुटुंबास दिली आहे.
Sharad Pawar begins preparing for assembly polls
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
Fortunately, nobody was injured in the incident.
सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही.
Were already moving in that direction.
आम्ही त्याच दिशेने आता पावले टाकत आहोत.
These measures will be applicable in all districts of the state.
राज्याच्या सर्वच आगारांमध्ये हा नियम लागू करण्यात येणार आहे.
Shortly before his ascension to heaven, Jesus said to his disciples: Go... and make disciples of people of all the nations, baptizing them in the name of the Father and of the Son and of the holy spirit, teaching them to observe all the things I have commanded you.
येशूच्या अनुयायांना शिष्य बनवण्याचे कार्य देण्यात आले होते. हे त्यांचे सेवाकार्य होते.
The landlady lives with her husband, mother and two children in the same building.
त्यांचा भाऊ पत्नी व दोन मुलांसह त्याच इमारतीत राहण्यास आहे.
His performance, however, was lacklustre.
मात्र, त्यातही त्याची कामगिरी निराशाजनक होती.
Ive got no idea.
मला काही सुचेनाच.
In 2008 he was elected mayor of Arklow.
२००५) हा नॉर्वेचा पंतप्रधान होता.
One of the teachers at my school, who sympathized with my situation, had asked them to visit me.
मी एकलकोंडा आणि निराश झालो.
Rajasthan Elections: Rahul Gandhi visits Ajmer dargah, offers prayers
राजस्थान निवडणूक – अलवरच्या मालाखेडा येथे राहुल गांधींची प्रचारसभा
Various programs were organized on this occasion.
यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
The police said it will give more details soon.
लवकरच याबाबत ठोस माहिती समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Millions have fallen sick, hundreds of thousands have succumbed to the disease.
कोट्यवधी लोकांना या रोगाची लागण झाली तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
said Asaduddin Owaisi.
असे असुदुद्दीन ओवेसी म्हणाले.
The price of the phone hasnt been announced yet.
या फोनची किंमत काय असेल याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही.
Due to this, there is resentment among the public.
त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर सुरु झाला आहे.
There are differences too.
तसेच भिन्नताही बरीच आहे.
When the children ...
ज्या बालकांना .
Congress MP Rahul Gandhi talks to the media at Parliament.
राहुल गांधी हे संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलत होते.
He was admitted to the hospital a few days back.
काही दिवसांपूर्वीच त्यांना उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
However, citizens must not fear.
असे असले, तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
Out of whose womb came the ice? and the hoary frost of heaven, who hath gendered it?
हिमाची आई कोण आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो?
The injured have been taken to a nearby hospital.
तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Paul drew the conclusion that he should change his route in order to declare the good news in that Roman province. Acts 16: 9, 10.
पौलाने यावरून असा निष्कर्ष काढला की त्याने आपला मार्ग बदलून त्या रोमी प्रांतात जाऊन सुवार्ता घोषित करावी. — प्रेषितांची कृत्ये १६: ९, १०.
"""I think we have enough."
‘मला वाटते आम्ही दोघेही पुरेसे प्रगल्भ आहोत.
Do you have anything left to write about?
काही लिहून काढायचं का?
That is much more useful.
त्याचा जास्त फायदा होतो.
Messi and Aguero in Argentina preliminary Copa America squad
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : मेस्सी, ऍग्युरो यांचा अर्जेटिनाच्या संघात समावेश
The school was filled with the enthusiasm of students.
शाळेचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते.
Going by the predictions of the scientists, this time there should be good rainfall, far and wide and throughout the rainy season.
ह्याचा अनुभव तुम्हीही घेत असाल आणि ज्याप्रमाणे शास्त्रज्ञ सांगत आहेत, की ह्या वर्षी पाऊस चांगला पडेल, सर्व ठिकाणी पडेल त्याचप्रमाणे पाऊस त्याच्या ऋतुप्रमाणे संपूर्ण कालखंडात पडणार आहे.
53 candidates in poll fray
निवडणुकीच्या रिंगणात 53 पक्ष
Pollution has increased significantly.
प्रदूषणही प्रचंड प्रमाणात वाढले आहे.
It has always existed.
ती आतापर्यंतच कायम होती.
In the last election, he had contested with Lalu Prasad's party.
गेल्या निवडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यांच्या रादज, काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती.
Your rational ways and our human values can show the path which the world is looking for
तुमचा तर्कसंगत मार्ग आणि आमची मानवी मुल्ये यामुळे जग ज्याच्या शोधात  आहे तो मार्ग जगाला दाखवता येऊ शकतो.
Armed groups in the east restricted or prevented freedom of movement during the year.
युद्धकालीन परिस्थितीमध्ये देशाच्या सीमेच्या आतल्या भागांत सुरक्षा पुरविण्यासाठी या दलाचा उपयोग होतो.
Theres been no discrepancy.
यात कोणतेच दुमत नव्हते.
This has raised questions over the functioning of the transport department.
यावरुन प्रादेशिक वाहतूक कार्यालयाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
However, they went on strike without prior announcement.
मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
Are Morals Worse Than Before?
आजच्या समाजातील नैतिकता खरोखर खालावली आहे का?
Recently, Australian all-rounder Glenn Maxwell and batsman Nic Maddinson took a sabbatical from cricket citing mental health reasons.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलसह निक मॅडीसन यांनी मानसिक ताण आणि समस्यांमुळे क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.
The time has come when Pakistan shall have to answer to the world for the atrocities committed by it against people in Baluchistan and PoK.
पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर बलूचिस्तानमध्ये आणि पाक-व्याप्त काश्मीरच्या लोकांवर होणारे अत्याचारांचे उत्तर द्यावे लागणार आहे.
Take a tall glass.
एक उंच काचेच्या घ्या.
You will be asked to confirm that you want to install the extension. Press .
ज्या वापर्कर्त्याला काढायचे असेल त्याला निवडा आणि बटण क्लिक करा.
Kanhaiya Kumar will contest from Begusarai Lok Sabha constituency
कन्हैया कुमार निवडणुकीच्या रिंगणात, बेगुसरायमधून लढवणार निवडणूक
"GCMMF Managing Director R S Sodhi said that ""Amul wants to send the message that nobody who tries to mislead the consumer regarding its products on social media will be spared""."
याबाबत बोलताना, जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी म्हणाले की, 'याबाबत अमूलला असा संदेश द्यायचा आहे की, जर कोणी आमच्या उत्पादनांबाबत सोशल मीडियावर ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कारवाई नक्क्कीच केली जाईल.
However, the BJP is yet to react to the same.
मात्र, अद्यापही भाजपकडून सत्तास्थापनेसाठी कोणताही प्रतिसाद येत नाही.
But there are some restrictions.
पण येथे काही मर्यादा आहेत.
I like what you did.
तुम्ही जे केलंत ते मला आवडलं.
"Thank you very much for all your support,"" said Maharashtra Deputy CM Ajit Pawar."
तुमच्या पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
In that year Roman armies, holding high their standards emblazoned with the image of the eagle, swooped down upon Jerusalem to inflict a terrible slaughter.
त्या वर्षी रोमी सैन्याने, गरुडाची आकृती असलेली आपली ध्वजे उंच फडकावीत जेरूसलेमवर झडप घातली आणि तेथे भयंकर प्रमाणात रक्‍त सांडले.
Independence Day is a joyous and proud occasion for Indians.
स्वातंत्र्यदिन हा समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस.
Doth not behave itself unseemly, seeketh not her own, is not easily provoked, thinketh no evil.
ती गर्वाने फुगत नाही. ती अयोग्य रीतीने वागत नाही. ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही. तिच्याविरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही,
Who formed it and when?
तेव्हा ती तरतूद केव्हा व कोणी केली?
"""Both sides have agreed to hold the next round of the senior commander level meeting soon and we are in close communication over diplomatic and military channels in this regard,"" Spokesperson in the ministry Anurag Srivastava said."
'वरिष्ठ कमांडर स्तरीय बैठक लवकरच आयोजित करण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले आहे आणि या संदर्भात आम्ही राजनैतिक व लष्करी वाहिन्यांशी संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी शुक्रवारी सांगितले.
For selfies it will have a 32-megapixel camera.
तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे.
But that is not necessary.
मात्र तशी काही गरज नाही.
I am delighted to extend to you, on behalf of the Government and people of India, my heartiest congratulations for leading the Liberal Party of Canada to a victory in the general election.
सार्वत्रिक निवडणुकीत कॅनडाच्या लिबरल पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल भारत सरकार आणि भारतीय जनतेच्या वतीने मी आपले हार्दिक अभिनंदन करतो.
Perfect love , 10 / 1
मिखलने तेराफीम कशी बाळगली?
BJP leader Subramanian Swamy was also present in the courtroom.
त्याकडे भाजप नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते.
Food, clothing and shelter form three of mans basic needs.
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असतात.
How many days will this go on to?
किती दिवस चालणार हे
Loevinger proposed eight/nine stages of ego in development, the six which occur in adulthood being conformist, conscientious-conformist, conscientious, individualistic, autonomous, and integrated.
आठ दशलक्षांहून जास्त स्त्रियांचे योनी मुख शिवलेले आहे, अशी पद्धत जी ड्जिबौटी, एरिट्रेया, सोमालिया आणि सुदान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.
This is likely to remain so for the next few months.
पुढील महिनाभर हा दर असाच कायम असण्याची शक्यता आहे.