english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
As many as 14...
तर १४ जण .
This adds to the cost of production.
यामुळे कंपनीच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
Right away I began to tell my relatives what I was learning, enthusiastically explaining to them that God promises to bring about a paradise earth where faithful humans can live forever.
बायबलमधून ज्या चांगल्या गोष्टी मी शिकत होतो त्यांबद्दल मी लगेच माझ्या नातेवाइकांना सांगू लागलो.
Q: How is the experience so far?
प्रश्न : तुमचा तेथील कामाचा अनुभव कसा आहे?
The tradition has been continuing ever since then.
तेव्हापासून सुरु झालेली परंपरा आजतागायत सुरु आहे.
But its not impossible.
पण ते टाळता येत नाही.
They returned back to New Delhi from Srinagar airport.
त्यांना श्रीनगरच्या विमानतळावरून परत एकदा मागे पाठविण्यात आले.
The Prime Minister, Shri Narendra Modi, todayinteracted with citizens fromvillages across the country which has been electrified since 2014.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील खेड्यांमधल्या 2014 पासून विद्युतीकरणांतर्गत,  सर्व लाभार्थ्यांशी संवाद साधला.
But, her career did not stop there.
पण त्यामुळे तिचे करिअर थांबले नाही.
At the same time everyone has some good quality also.
तसेच या सर्वाच्या बरोबरीने प्रत्येकात काही चांगले गुणही असतात.
It was so quiet.
अगदी शांत होती.
This positivity is increasing in our minds and every corner of the country in this New Year.
हीच  सकारात्मकता  नव्या वर्षात आपल्या मनामनात आणि मेंदूमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात वाढत चालली आहे.
This is a complete aberration.
हा संपुर्ण अभंग एवढाच आहे.
If Dhananjay Munde does not resign, we will take to the streets, warned Uma Khapre of BJP Mahila Morcha.
तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.
1815 Austria, the United Kingdom, and France form a secret defensive alliance against Prussia and Russia.
१८१५ - ऑस्ट्रिया, ब्रिटन व फ्रांसने एक गुप्त तह मंजूर करून रशिया व प्रशिया विरूद्ध संयुक्त फळी उभारली.
The film, Mahanati, was given the Best Film award.
'भोंगा' या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Salman Khan released from jail after getting bail in poaching case
काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ, जामीन फेटाळला जाण्याची शक्यता
I did not have the courage to talk to him.
तिच्याशी बोलण्याची माझी हिंमत होत नव्हती.
This makes the atmosphere of house happy and peaceful.
असे केल्याने घरात शांतता व सुरक्षितता नांदते.
Big Brother then asked the housemates to tell scary stories.
पण नंतर पांडूस दुर्वास ऋषींच्या वराबद्दल सांगते.
The case is expected to come up for hearing early next week.
ही याचिका पुढील आठवड्यात प्राथमिक सुनावणीसाठी न्यायालयापुढे येण्याची अपेक्षा आहे.
This picture is going viral on social media.
हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
However, there was one comment which drew everyone's attention.
पण, त्यातही एक कमेंट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
Add the meat to the pan and cook till the meat is tender.
बाही मध्ये मांस ठेवा आणि निविदा होईपर्यंत बेक.
Burmester proved that there are at most four of these cranks, which can be combined to yield at most six four-bar linkages that guide the coupler through the five specified task positions.
उदा० आयसीआयसीआय बँकेस दरमहा अदमासे ४ ते ५ कोटी रुपये फी म्हणून देणे भाग पडू लागले.
The weapon will be manufactured in Korwa Ordnance Factory in Uttar Pradesh.
उत्तर प्रदेशातल्या कोरवा ऑर्डनन्स फॅक्टरीत या रायफलींचे उत्पादन होणार आहे.
The Scriptures tell us: Your own ears will hear a word behind you saying: This is the way.
( उत्पत्ति ३: ६) हव्वेने घेतलेला निर्णय स्वार्थी इच्छेवर आधारित होता.
She didnt even marry.
तिचे लग्नही झालेलं नाही.
Spanish football coach Francisco Garcia has passed away aged 21 after contracting coronavirus.
स्पॅनिश फुटबॉल कोच फ्रान्सिस्को ग्रासिया याचा वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
The incidents have posed a challenge to the police.
या घटना पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होत्या.
The historical region of Tibet (the areas inhabited by ethnic Tibetans) is nowadays mostly comprised by the Tibet Autonomous Region of China and partly by the provinces of Qinghai and Sichuan.
तिबेटचा ऐतिहासिक भाग (जातीय तिबेटी लोकसंख्या असलेले क्षेत्र) आजकाल मुख्यत्वे चीनच्या तिबेट स्वायत्त क्षेत्राद्वारे आणि अंशतः क्विंगई आणि सिचुआन प्रांतांद्वारे समाविष्ट केला आहे.
Those among us who are remaining chaste while in a single state deserve our warmest commendation.
अशा परिस्थितीत दुसऱ्‍या जोडीदाराने अधिक आत्मसंयम दाखवावा.
Former Indian Navy officer Kulbhushan Jadhav was sentenced to death by a Pakistan military court on charges of espionage and sabotage.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांचा आरोप ठेवत फाशीची शिक्षा ठोठावलेले हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना दिलासा मिळाली आहे.
The relationship gets bruised.
संबंधात कटुता निर्माण होते.
Are you sure you want to remove the component from the array ?
अर्रे पासून तुम्हाला घटका नक्की घटक काढून टाकायचे?
This was his first step.
हे त्याचे पहिले पाऊल होते.
He said Indias participation as a guest country in SPIEF and his address there tomorrow would further deepen economic cooperation between the two nations.
एस.पी.आय.ई.एफ.मधे भारताचा सहभाग आणि आपले भाषण यातून दोन्ही देशांचे वित्तीय संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
to embrace new challenges
नवी आव्हाने स्वीकारा
He however backtracked on his statement later.
मात्र आपल्या घोषणेवरून पुन्हा त्यांनी माघारही घेतली.
This is the lowest in the past three quarters.
हा दर गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी आहे.
Women and youth will also be included.
यामध्ये तरुणांबरोबर महिलांचाही समावेश आहे.
The social media conversation
समाज माध्यमांवर चर्चा रंगली
Save Yourself and Those Who Listen to You
‘ स्वतःचे व ऐकणाऱ्‍यांचेही तारण ’
The shoot of the film will begin soon.
चित्रपटाचे शुटिंग लवकरच सुरू होणार होते.
And the sockets of the court round about, and the sockets of the court gate, and all the pins of the tabernacle, and all the pins of the court round about.
त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या खुर्च्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या खुर्च्या, तसेच पवित्र निवास मंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.
Police detained the accused from the spot.
पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.
Friends, Big stalwarts of the industry are present here.
मित्रांनो, येथे उद्योगक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित आहेत.
For us, India's sovereignty and territorial integrity is most important.
आमच्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे.
But how their heart welled up with joy, gratitude, and love for God when they embraced the Kingdom hope!
आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. ”
Three more arrests in Maratkar murder case
Deepak Maratkar Case: दीपक मारटकर खून प्रकरणी खूप मोठी कारवाई. 'ते' ६ पोलीस निलंबित
Usually, the season is between September and November.
साधारणत: सप्टेंबरच्यादरम्यान हा हंगाम ऐन बहरात येतो.
However, this is not happening across the country.
परंतु संपूर्ण राज्यात ही कारवाई होताना दिसत नाही.
On the other hand, agricultural land is shrinking.
दुसरीकडे ओलिताखालची जमीन कमी होत आहे.
He said, You are polished.
ते म्हणाले, ‘तू कर्तबगार आहेस.
At that time the project was put on hold due to budgetary considerations.
कारण ते राजकाऱणात कमालीचे व्यस्त झाले.
They are currently being interrogated.
त्यांच्याकडे सध्या चौकशी सुरु आहे.
Everyone can have it.
सगळ्यांना त्याची गळाभेट घेता येते.
It can result in a catastrophe.
त्यातून अनर्थ निर्माण होऊ शकतो.
Leaders present from Congress are Prithviraj Chavan, Manikrao Thakre, Vijay Wadettiwar, and Nitin Raut.
तर काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित आहेत.
The boy sustained serious head injuries in the accident.
या हल्ल्यात हा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.
I understand that the Ministry of Tourism has identified a thematic circuit for the North East region.
मला समजले आहे कि पर्यटन मंत्रालयाने ईशान्य भागासाठी संकल्पनेवर आधारित एका सर्किटची निवड केली आहे.
Devotees waited in long queues for the darshan.
भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांग लावल्या होत्या.
Chief minister Devendra Fadnavis, state BJP president Raosaheb Danve,Union Minister Prakash Javadekar and other prominent leaders of the party attended the ceremony
या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.
Maharashtra Legislative Council
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ
Plastic bags below 50 microns are still being used.
50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा सर्रासपणे वापर केला जात आहे.
This scheme that ensures free treatment of up to Rs.5 lakh annually, has given a hope to lakhs of poor, deprived and tribal families.
प्रत्येक वर्षी 5 लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचार करणारी ही योजना लाखो गरीब, वंचित, आदिवासी परिवारांच्या नवीन आशा पल्लवीत करणारी ठरली आहे.
It would be great honor for us to welcome you in India.
भारतात आपले स्वागत करणे, ही आमच्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असेल.
She will be back in less than ten minutes.
ती दहा मिनिटांच्या आत परत येईल.
Drinking small quantity of amla juice daily can keep your blood sugar under control.
एक लहान चमचा धनेपूड जर तुम्ही दररोज पाण्यासोबत सेवन केली तर रक्तातली साखर नियंत्रित राहते.
India and its millions will always remember you fondly.
भारत आणि भारतातली कोटी जनता तुमची नेहमी आठवण काढेल.
This experiment is the first of its kind in the country.
अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रयोग ठरला आहे.
And David took more wives at Jerusalem: and David begat more sons and daughters.
यरुशलेम नगरातल्या आणखी काही स्त्रियांशी दावीदाने लग्ने केली. त्याला आणखी मुले - मुली झाली.
He recently wrapped up shooting for his the film.
नुकतंच त्याने आपल्या पॅडमॅन सिनेमाचे शूट पूर्ण केलंय.
Nobody is willing to talk about that.
याविषयी माहिती सांगण्यास कुणीही तयार नाही.
The petition sought the establishment of a National Court of Appeal with benches of the Supreme Court in Chennai, Mumbai and Calcutta.
मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याबाबतचा हा प्रस्ताव होता.
Where are its descendants?
त्याच्या मुळे कोठे आहेत?
It is good for weight loss
वजन घटवण्यास उपयुक्त
Water is also available.
पाणी देखील जोडले आहे.
On International Women's Day, we salute our indomitable Nari Shakti.
आंतरराष्ट्रीय महिला दिनी, दुर्दम्य नारी शक्तीला सलाम.
As per 3rd Advance Estimates, the estimated production of major crops during 2019-20 is as under: Foodgrains 295.67 million tonnes.
तिसऱ्या अग्रिम अंदाजानुसार, 2019-20 मध्ये प्रमुख पिकांचे अंदाजे उत्पादन खालीलप्रमाणे आहे:- अन्नधान्य - 295.67 दशलक्ष टन.
PV Sindhu makes history, becomes first Indian to win the World Championships
पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय
In a simulation/testbench verification environment, the simulator processes input created by the RTG and coverage monitors may be used to verify that the generator is properly testing the design.
सूचिकार हे नविन बाबींचे एकत्रिकरण/वर्गीकरण करतांना अथॉरिटी कंट्रोलचे रेकॉर्डस वापरू शकतात कारण, ते हे बघु शकतात कि कोणते रेकॉर्डस सूचिबद्ध करण्यात आलेले आहेत.
The Airports Authority of India has already identified the sites in Odisha, Gujarat, Assam, Maharashtra and Andhra Pradesh where water aerodromes would be developed.
केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने ओरीसा, गुजरात, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रामध्ये सी प्लेनसाठी विमानतळे (वॉटर एरोड्रम) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
One woman was killed.
त्यात एक महिला ठार झाली.
But none of these have happened.
पण या सर्व प्रकरणांत असे एकही प्रकरण पुढे आले नाही.
The language should be either Konkani or Marathi.
भाषामाध्यम मराठी किंवा कोकणी असावे
According to police, the man hacked his wife and then committed suicide.
पत्नीचा खून केल्यानंतर त्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Congress president Rahul Gandhi has hit back at Prime Minister Narendra Modi for his comments against his father, former PM Rajiv Gandhi.
मवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे वडिल आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केल्याने राहुल हे मोदी यांच्यावर चांगलेच .
Mundhe also issued show-cause notices to zones executive engineer, deputy engineer and junior engineers for dereliction of duty.
यासाठी मंगळवारी झोनचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
The CBI has chargesheeted 21 people .
सीबीआयने २१ जणांवर आरोप ठेवले होते.
Its a great decision.
अतिशय चांगला निर्णय आहे.
Convenience and comfort
सुविधा आणि सोयीस्करता
However, the court rejected his application.
मात्र, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला.
The Lok Sabha election season is on.
लोकसभा निवडणूक ऐन भरात आहे.
Some of them peculiar.
त्यातील कांही वैशिष्ठपूर्णही आहेत.
Take medication on time.
वेळेवर उपचार घ्या.
They have five children.
त्यातून त्यांना पाच मुले आहेत.
There is one basic reason for this.
ह्यामागे खरे तर एक महत्वाचे कारण आहे.
The BJP won only two seats then.
त्यावेळी भाजपाने दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवली होती.
The passengers boarded off.
प्रवासी खाली उतरले.