english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
He is quarantined at home currently.
त्यांना सध्या घरातच विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे.
The number of people killed and injured is growing every day.
दिवसागणिक जमावाकडून मारहाण झाल्याच्या आणि त्यामध्ये लोक मृत्यूमुखी पडल्याच्या घटना वाढत आहेत.
Modi was given this award for his 'exceptional services in promoting special and privileged strategic partnership between Russia and India', said the tweet by Russian Embassy in India.
रशिया आणि भारत यांच्यातील संबंध वेगळ्या उंचीवर नेल्याबद्दल मोदींना हा पुरस्कार देण्यात येईल अशे रशियन दूतावासाने ट्विट म्हटले आहे.
It was against this the students were protesting.
शाळेतील विद्यार्थ्यांनी याला विरोध दर्शवला आहे.
In the main draw of mixed doubles, Pranaav Jerry Chopra and N Sikki Reddy overcame Japans Tomoya Takashina and Rie Etoh 21-19, 17-21, 21-15 to advance to the second round.
मिश्र दुहेरीच्या मुख्य स्पर्धेत प्रणव जेरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांनी जपानच्या तोमोया ताकाशिना व री इतोह यांचा 21-19, 17-21, 21-15 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
He did the film for producer Madhu Mantena.
मधु मंतेना या सिनेमाचे निर्माते आहेत.
Now this brain belongs to a woman who was 43 years old when she was first scanned, before menopause.
हा मेंदू त्रेचाळीस वर्षाच्या महिलेचा आहे. रजोनिवृत्ती पूर्वीचा पहिला स्कॅन आहे.
Actor Megha Dhade emerged as Bigg Boss Marathi winner on Sundays grand finale episode.
‘बिग बॅास’ मराठीच्या फिनालेमध्ये अभिनेत्री मेघा धाडे हिने सर्व स्पर्धकांवर मात करत बिस बाॅसची सुपरस्टार होण्याचा मान पटकावला आहे.
But whats happening with her?
पण याच्या मनात काय चालले आहे ?
Why did SC decline plea?
सत्र न्यायालयानं का नाकारला दिलासा?
This is not helping anyone.
ही गोष्ट कोणालाही भूषणावह नाही.
The matter came to the notice of police.
ही बाब पोलिसांच्‍या निदर्शनास आली.
We meet every day.
तुला मी रोज भेटायला येत जाईन.
This claim is fake and baseless.
त्यामुळे हा करण्यात आलेला दावा खोटा व निराधार आहे.
But why is it said so?
पण त्यास निरर्थक तरी का म्हणावे?
Domestic workers face the same predicament.
घरोघरी काम करणाऱ्या घरेलु कामगारांची काहीशी अशीच परिस्थिती आहे.
Somewhere between the two.
ह्या दोहोंच्या अध्येमध्ये कुठेतरी आहे.
However, water is still lying in the tanks.
परंतु पावसाचाचे पाणी अजूनही नाल्यांमध्ये जमा आहे.
They dont take it well.
त्यांना चांगली संगत मिळत नाही.
This will help your mind to relax.
ते आपण मानसिक समाधान पुन्हा मिळवण्यात मदत करेल.
"He said, ""I saw all Israel scattered on the mountains, as sheep that have no shepherd. Yahweh said, 'These have no master. Let them each return to his house in peace.'"""
तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.”
He is presently working as a professor of economics at the Massachusetts Institute of Technology (MIT).
ते सध्या मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
So, FIRs should be filed against them.
त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा.
I came here for work.
मी इथे कामासाठी आले आहे.
Tulsi is believed to be an incarnation of Goddess Lakshmi.
देवी तुळशी ही देवी लक्ष्मीचा अवतार आहे, असं मानलं जातं.
Mumbai Congress chief Sanjay Nirupam too will attend the meet.
यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम देखील उपस्थित होते.
Today, it is still a major point of interest for any visitor to Mount Kumgang.
कल्याणच्या बिज्जल राजाचा किल्ला आजही पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.
Everyone lived happily.
सर्व जण आपापल्या मस्तीत जगत होतो.
Smriti Irani is contesting against Rahul Gandhi from Amethi Lok Sabha constituency.
स्मृती इराणी या अमेठी मतदारसंघातून राहुल गांधींच्या विरोधात लढत आहेत.
Doctors said all are healthy.
उपचारानंतर सर्व लोकांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
No team has ever done it before.
कोणत्याही संघाला आतापर्यंत अशी कामगिरी करता आलेली नाही.
Enter the registration number and date of birth
मग तुमचे नाव आणि जन्मतारीख प्रविष्ट करा
As Gods ministers, therefore, we understand that our getting dressed is not just a matter of putting on something comfortable that we like.
आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो त्यावरून आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत हे दिसून येतं.
This incident is very unfortunate.
या घटना अत्यंत दुर्देवी आहेत.
Now, I'm not saying whether you should take the statin or not.
मी काही हे सांगत नाही कि तुम्ही हे स्टेटीन घ्यावे अथवा नाही
The Councils work holds much promise for expansion of trade and business among BRICS countries.
ब्रिक्स देशांमध्ये व्यापार वाढावा यासाठीचे परिषदेचे काम आश्वासक आहे.
Business busyness will increase.
कामाच्या बाबतीत व्याप वाढेल.
An politician Tamil Nadu has once again raked up the controversy over the death of former Chief Minister J Jayalalithaa.
माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
There was, though, a wonderful provision from Jehovah the Theocratic Ministry School.
या प्रशालेत नाव घातल्यामुळे मला माझा आत्मविश्‍वास परत मिळाला.
At the start of the first World War, the US government passed the Lever Act (1917).
अशा प्रकारचे संकुल, अमेरिकेला पहिल्या महायुद्धात 'शत्रूशी व्यापाराचा कायदा, १९१७' कडे घेऊन गेले.
It was said the PM cannot look me in the eye.
माझ्या डोळ्यात डोळे घालून पंतप्रधान बोलू शकत नाहीत असे ते म्हणाले.
In the last three years:
गेल्या तीन वर्षांत,
Every day, thousands of people are being affected.
रोज शेकडो लोग याचे शिकार होत आहेत.
I also experience the outstanding unity found among Jehovahs people. This service has enriched my life.
आपल्या एका अनुभवाविषयी फिलिप सांगतो: “मायकल नावाच्या एका तरुणासोबत मी रोज बायबल अभ्यास करायचो.
He demanded strict action against such officials.
अशा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
Kiralur is a village in Thrissur district in the state of Kerala, India.
थ्रिसुर जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे.
Thats double the damage.
ते दुहेरी नुकसानच आहे.
Mumbai Indians beat Rajasthan Royals by 57 runs.
मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव झाला.
Jehovah God treasures his loyal elderly servants. He focuses on the man we are inside our spiritual condition rather than on our physical limitations.
एका संघटनेनुसार वृद्धांप्रती बहुतेक लोकांची वृत्ती या समस्येला कारणीभूत आहे, कारण “बहुतेक लोकांना असे वाटते की वृद्ध लोक कोणाच्याही उपयोगी पडू शकत नाहीत, ते काहीही साध्य करू शकत नाहीत, उलट ते इतरांवर ओझे बनतात. ”
These attacks killed over 200 people.
यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.
Owing to incessant rains, Kolhapur, Sangli and Satara districts have been badly affected.
कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात पूरस्थिती ओढवली आहे.
He has five brothers.
तिला पाच बहिणी आहेत.
He had initially denied the accusations.
त्यांनी पहिल्यांदा हे आरोप फेटाळले होते.
PM Modi, asked about his take on Kashmir, said: India and Pakistan have several bilateral issues.
काश्मीर मुद्यावर पंतप्रधान मोदींनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व मुद्दे द्वि
This is especially the case for women.
हा दृष्टिकोन महिला विशेषतः महत्वाचे आहे.
You can choose which movie to watch.
यातला कोणता सिनेमा पाहायचा हे तुम्ही ठरवा.
Police started tracking the robbers.
पोलिसांनी त्याही स्थितीत चोरट्यांना पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला.
I didnt tell Mum about this.
बाईला हे मी सांगणार नव्हतो.
Rupinder Pal Singh and Harmanpreet Singh also scored in India's win.
त्यानंतर रुपिंदर पाल सिंग आणि रमणदीप सिंगनं लागोपाठ गोल झळकावून भारताला विजय मिळवून दिला.
That was just part of a string of tragedies. High Priest Eli had two wicked sons, Hophni and Phinehas, who had marched out of Shiloh with the sacred ark of the covenant.
अनेक घरांत स्त्रिया व लहान मुले रडत होती कारण त्यांना माहीत झाले होते की त्यांच्यातील काहींचे वडील, पती, मुले, भाऊ परत घरी येणार नव्हते.
The thieves have been captured in the CCTV cameras.
चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
The motive for the killing is not yet clear.
या हत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट व्हायचा आहे.
But in our country, that has not happened.
पण आपल्या देशात हे सराव आढळले नाही.
This exercise keeps the body fit.
या आसनामुळे शरीर लवचिक राहते.
Security equipment has also been provided to employees.
कर्मचार्‍यांनाही सुरक्षिततेच्या दृष्टीने साहित्य पुरविण्यात आल्याचे दिसत आहे.
Remember, one of your Christian brothers or sisters will most likely call at that home in the near future.
ख्रिस्ती व्यक्‍तीला दयाळूपणा दाखवणे कशामुळे कठीण जाते?
The first trailer for Salman Khans action thriller Tiger Zinda Hai was released.
सलमान खानचे येणारे चित्रपट एक था टाइगरचा पहिला व्हिडिओ ट्रेलर रिलीज झाले आहे.
Manmohan Singh headed both the UPA governments as prime minister.
मनमोहन सिंग हे पंतप्रधान म्हणून आघाडी सरकारचे नेतृत्व करीत होते.
He has been admitted to a private hospital in city.
त्यास उपचारासाठी शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
India wants good relations with all its neighbours.
भारताला सर्वच शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत.
The Trust decided to add many more tourist attractions.
याशिवाय आणखी पर्यटन आकर्षणांचा समावेश करण्याचा निर्णयही ट्रस्टने घेतला.
India maintains that Pakistan supports terrorist groups such as the Jaish-e-Mohammed (JeM) and the Lashkar-e-Taiba.
पाकिस्ताने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यब्बा सारख्या दहशवादी संघटनांना पाठीशी घातले आहे आणि याच संगठना हिंदुस्थानवर दहशतवादी कारावया करत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
While broadband internet has been restored in Jammu, it still remains suspended in Kashmir.
जम्मूमध्ये इंटरनेट सेवा सुरू झाली असली तरी अद्याप कश्मीरमध्ये इंटरनेट बंदच ठेवण्यात आले आहे.
It has urged the Education Minister to inquire in the matter.
शिक्षणमंत्र्यांना त्यांनी याबाबत विचार करण्याची सूचना केली आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.
It has put the entire world on hold.
करत त्याने सारे जग मुठीत आणले आहे.
It was a crucial match for India, as the side had lost the first Test at Pune.
पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने हा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा होता.
Sometimes, harmful substances can claim lives.
काही वेळा औषधे घेण्यातली कुचराई प्राणावरपण बेतू शकते.
Police arrested them.
त्यात पोलिसांनी त्यांना पकडले.
Read a book.
जरा पुस्तक वाचतोय.
She has also worked as a producer and actor.
अभिनेता आणि निर्माते म्हणूनही त्यांचे योगदान राहिले आहे.
Fadnavis, the Chief Minister of Maharastra has resigned.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपालांकडे राजीनामा
Its the same for higher education.
उच्च शिक्षणाचीही हीच परिस्थिती आहे.
Never mind the result.
परिणामाची चिंता कधी करत नाही.
Most of them are Hindus.
यामधील बहुसंख्य जण हे हिंदुस्थानी आहेत.
Paul enumerated some in his letter to the Corinthians, saying: Neither fornicators, nor idolaters, nor adulterers, nor men kept for unnatural purposes, nor men who lie with men, nor thieves, nor greedy persons, nor drunkards, nor revilers, nor extortioners will inherit Gods kingdom.
समर्पित ख्रिस्ती पौलाच्या एकमतात आहेत, ज्याने ख्रिस्ताचा अनुयायी बनल्यानंतर असे म्हटले: “ख्रिस्त येशू माझा प्रभु, ह्‍याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो. ह्‍यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. ”
They then proceeded to fix the width of the roads.
त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला.
There are two processor variants of the device, the 2GB RAM and 3GB RAM variants are powered by the MediaTek Helio A22 processor, whereas the 4GB RAM variant is powered by the MediaTek Helio P22 processor.
२ जीबी व ३ जीबी रॅमच्या फोनमध्ये मीडियाटेकचे क्वॉडकोर हीलियो ए२२ प्रोसेसर आणि ४ जीबी रॅममध्ये ऑक्टाकोर हीलिओपी२२ प्रोसेसर दिला आहे.
Let's just try sneaking in the back door a little.
पोळपाटावर थोडे गव्हाचे पीठ लावावे.
1990 Mary Robinson becomes the first woman to be elected President of the Republic of Ireland.
१९९० - मेरी रॉबिन्सन आयर्लंडची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्षा झाली.
For that reason, we invite you to look at some situations that can test a persons desire to conduct himself honestly in all things.
बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या प्रेषित पौलाप्रमाणे तुम्हालाही वाटेल.
The pepper is his favourite.
कांदा त्याच्या आवडीचा.
Mumbai: The Nationalist Congress Party (NCP) is the first party to hit the ground running when it comes to preparation for assembly elections.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.
Create a new chapter list for the movie
चित्रपटकरीता नवीन अध्याय सूची निर्माण करा
But no solution has been reached.
मात्र त्यासंदर्भात कोणताही तोडगा निघाला नाही.
Both of them died during treatment.
उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
Stone images of Kartikeya (Skanda) were found at two other shrines.
दोन अन्य धार्मिक स्थळांमध्ये कार्तिकेय (स्कंद) शिलांचे चित्र आढळून आले.
Meanwhile, Kuldeep becomes the fastest Indian spinner to 100 ODI wickets.
कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज आहे.
Nuts and dry fruits
फळे आणि सुका मेवा
He also announced the increase in scholarships for Bhutanese students for studies at Nalanda University from 2 to 5.
त्यांनी भारतातल्या नालंदा विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या भूतानी विद्यार्थ्‍यांच्या छात्रवृत्तीची संख्या दोनवरून पाच केल्याची घोषणाही केली.
Itll come later.
पुढे तो गोत्यात येइल.