english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Later in 2012, he launched his first neo-Nazi website, Total Fascism. | त्यानंतर २००९ साली, राहीने 'तुंबाड' या मुख्यप्रवाहातील त्यांच्या पहिल्या भयपटाची निर्मिती सुरू केली. |
Likewise, humans are eliminating earths living rivets at the rate of over 20,000 species per year, with no sign of letup! | पण पृथ्वीला हे सगळे असह्य होईल ती घटका कोणाला ठाऊक आहे? |
She hadnt had any health problems. | तिच्यावर आरोग्यावर याचा कोणताच परिणाम होत नव्हता. |
He was shifted to the armys 92 Base Hospital in Srinagar. | त्यांना श्रीनगरच्या ९२ बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
"""CPEC is merely an economic cooperation project." | सीपीईसी आर्थिक सहकार्याशी निगडित प्रकल्प आहे. |
I want to congratulate Vasundhara ji and Dharmendra Pradhan Ji for organising this programme for the commencement of this work. | हे काम सुरु करण्याचा निर्णय घेतला यासाठी मी धर्मेंद्र प्रधान आणि वसुंधरा राजे यांचे अभिनंदन करतो. |
His parents live with him. | तिथेच त्याचे आई-वडील स्थायिक झाले आहेत. |
Kohli has been rested for the remainder of the tour. | या दौऱ्यासाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली. |
The video is going viral on the social media. | सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. |
Youth killed by slashing legs | कुऱ्हाडीने पाय तोडून युवकाचा खून |
Oats have a lot of fibre. | रव्यामध्ये फायबर भरपूर असतात. |
It wasnt like that. | ते तसे नव्हते. |
The film is based on a true story. | हा चित्रपट एका काल्पनिक कथेवर आधारित आहे. |
When he is finished, you are thrilled. the likeness is perfect. | त्याने तुमचे सुरेख व हुबेहुब चित्र काढल्याचे पाहून तुम्हाला खूपच आनंद होतो. |
On reaching home, the girl reported the incident to her mother. | ही मुलगी घरी परतल्यावर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. |
But their attempts failed. | मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. |
"In this example, ""C:"", ""D:"", and ""E:"" are volumes." | "आणि ""main()."" आणि ""printf()."" हे ""Functions"" आहेत." |
Why, you will ask? | का, आपण विचारू? |
Minister of State of Road Transport and Highways, General (Retired) VK Singh was also present during the virtual inauguration of the project. | यावेळी रस्ते विकास आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग या कार्यक्रमाला उपस्तिथ होते. |
Meanwhile, the Mumbai Police are still investigating the case. | दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी या अन्य तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. |
Director Sriram Raghavan's AndhaDhun bagged the prestigious National Film Award for Best Hindi Film. | दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या अंधाधून चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. |
"""I'm not playing your game." | 'रडीचा डाव मी खेळत नाही. |
Former Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has called a meeting of BJP leaders in Mumbai. | अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. |
Protests were staged across the state. | राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. |
Accomodation, food & clothes. | कपडे, जेवणाची सोय केली. |
The police said cash had been seized from their possession. | पोलिसांनी त्याच्याजवळून रोकड जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. |
"""The employees have not been" | » कर्मचारी प्रशिक्षित नाहीत |
He was silent. | त्यांनी मौन पत्करले. |
Union Home Minister Amit Shah also expressed sorrow over the deaths. | गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मृदुला सिन्हा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. |
The list has 52 candidates. | या यादीमध्ये ५२ उमेदवारांची नावे आहेत. |
This is a certificate of those millions and millions of hopes which the farmers of this country, who feed us, have of you people with a lot of expectation. | हे त्या कोट्यावधी अपेक्षांचे दस्तावेज आहेत जे देशाचे अन्नदाता, देशाचे शेतकरी तुमच्यासारख्या गुणवंत लोकांकडे मोठ्या आशेने बघत आहेत. |
The passengers remained stranded there. | प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले होते. |
The two leaders had also discussions on various issues. | यादरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. |
Over a period of time, the prices of petrol and diesel have increased sharply in the country. | मागील कित्येक महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डीजेलच्या किमतीत भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. |
Rather, they can help you to follow the apostle Pauls admonition: Prove to yourselves the good and acceptable and perfect will of God. | त्यानं म्हटलं: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. ” |
Why the previous governments could not accomplish these tasks and how these things are now becoming possible? | मित्रांनो, यापूर्वीची सरकारे असे का करू शकली नाहीत आणि आता जे होत आहे ते कसे होत आहे. |
Jesus, now a mighty spirit creature, will shortly depose Satan and completely eliminate his influence. Hebrews 2: 14. Revelation 20: 1 - 3. | सध्या शक्तिशाली आत्मिक प्राणी असलेला येशू लवकरच सैतान आणि त्याचा प्रभाव पूर्णपणे काढून टाकील. — इब्री लोकांस २: १४. प्रकटीकरण २०: १ - ३. |
Very sweet couple. | अतिशय प्रेमळ जोडपं. |
It was no fault of his. | त्याचा काही त्यात दोष नव्हता. |
There are so many examples. | ऐसी साक्ष बहुतांची। |
Internal security advisor to Union home ministry K. Vijay Kumar and state home secretary B.V. Subramanyam, and a host of senior officers of the state police and paramilitary forces attended the meeting, he added. | बैठकीत गृह मंत्रालयाच्या अधिकाऱयांसह विशेष सुरक्षा अधिकारी के. विजय कुमार, गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी आणि सीआरपीएफच्या अधिकाऱयांनी भाग घेतला. |
I'm not keen either. | मी देखील व्हर्जिन नाही. |
Have your got your answer? | त्याचं उत्तर आहे तुझ्याकडे? |
The bus was full. | गाडी खचाखच भरली होती. |
The dish is served both hot and cold. | ही डिश थंड आणि गरम दोन्ही होऊ शकतो सर्व्ह करावे. |
She is an actress. | त्यातील एक अभिनेत्री आहे. |
How will the new heaven and new earth prove to be a blessing, and what will we yet consider? | आपल्या मायदेशी परतलेल्या यहुद्यांकरता “नवे आकाश व नवी पृथ्वी ” काय होती? |
The Sachin-Sehwag pair will surely go down as an iconic one in Indian cricket history. | भारतीय क्रिकेटमध्ये सेहवाग आणि सचिनच्या जोडी अधिक काळ लक्षात राहण्यासारखी आहे. |
The authenticity of the news, however, hasn't been verified yet. | तरीही या पोस्टमधील तथ्य आणि सत्यता पडताळता आलेली नाही. |
A family case is going on in the court currently. | खटला कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे. |
"Prime Minister's Office PM addresses Young Entrepreneurs at the ""Champions of Change"" initiative organised by NITI Aayog The Prime Minister today interacted with Young Entrepreneurs at the ""Champions of Change"" initiative organised by NITI Aayog at Pravasi Bharatiya Kendra." | "पंतप्रधान कार्यालय नीती आयोगाद्वारे आयोजित "" चॅम्पिअनस ऑफ चेंज"" या विषयावर पंतप्रधानांनी तरुण उद्योजकांशी साधला संवाद नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2017 ""चॅम्पियन ऑफ चेंज' या विषयावर नीती आयोगाद्वारे प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी तरुण उद्योजकांशी संवाद साधून त्यांना संबोधित केले." |
The roads were also blocked due to the same in other parts of the region. | तसेच या विभागातील इतर भागातील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. |
Six persons died on the spot and the the injured were rushed to a nearby hospital. | या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य सहा जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
Business tycoon Anand Mahindra is very active on social media. | आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर भलतचे अॅक्टीव्ह असतात. |
Click on the notification and read it | क्लिक करून अधिसूचना वाचा. |
Soon, you will have to make some major decisions regarding worship, employment, marriage, and family, to name a few. | तुमच्यासमोर ध्येये असतील तर तुम्ही निश्चयाने धावू शकता. |
HIV infection on the rise | » एचआयव्ही संसर्गामध्ये झालेली वाढ |
The people here, however, had to face problems as roads were flooded with rain water, sewers choked, electricity supply affected. | धुळीचा रस्ता, खंडित वीजपुरवठा व विशेषतः पाणी पुरवठय़ाचा अभाव या समस्यांनी येथील रहिवासी त्रस्त आहेत. |
"""Wishing the Father of our country Narendra Modi Ji a very Happy Birthday - who inspires us to work relentlessly towards the betterment of the society"", Amruta Fadnavis tweeted." | अमृता फडणवीस यांनी ट्विट मध्ये 'Father of our Country' नरेंद्र मोदी यांच्या धडाडीने देशाच्या समाजाच्या प्रगतीसाठी काम करतात त्यामुळे आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. |
The girls mother has completely denied all the charges. | मुलाने या महिलेच सर्व आरोप फेटाळले आहे. |
They need to work. | त्यांचा व्यापार करावा लागणार आहे. |
A double blow? | करमाळ्यात दुहेरी धक्का? |
Nine people including the driver were injured. | त्यापैकी चालकासह सात जण जखमी झाले आहेत. |
As Gods servants, we delight in the law of Jehovah. | ( स्तोत्र १: २, NW) देवाचे सेवक यानात्याने आपण “परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. ” |
Rakesh Sharma became the first Indian citizen to go into space. | चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय व्यक्ती म्हणून राकेश शर्मा यांना मान मिळाला होता. |
Now for getting a pension of Rs. 7 why one 80 year old person will go to post office on a hired Auto? | आता ज्याना ७ रुपये पेन्शन मिळते अशी ८० वर्षांची वृध्द व्यक्ती रिक्षा करून टपाल कार्यालयात कशाला जाईल ? |
And Jehovah God proceeded to take the man and settle him in the garden of Eden to cultivate it and to take care of it. | परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. ” |
The search operations are still said to be underway. | जप्तीची कारवाई अजून सुरू असल्याचे सांगण्यात येतंय. |
There are other reservations too. | देखील इतर सुटे आहेत. |
The eyes widen. | डोळे टकाटका उघल्यायत. |
In this regard, the BJP... | अशातच भाजपने . |
How should elders deal with the sheep? How should a husband treat his wife? | पतीने आपल्या पत्नीशी कशा प्रकारे वागले पाहिजे? |
Why so hurry? | एवढी घाई कशाला ? |
Experienced fliers master what is called stair - stepping. | शिवाय संध्याकाळी लवकर अंधार होण्याचीही भीती असते. |
Im not here for that purpose. | मी या कामासाठी तिथे जात नाहीये. |
Police have detained the protestors. | हिंसक आंदोलनकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. |
But it was not implemented. | पण त्याची इच्छा नाही अंमलात आणण्यात आली. |
It is called culture. | याला म्हणतात संस्कार. |
Sant Kabirdas Ji used to say: | संत कबीरदासजी म्हणत होते – |
Presently elections are being held in Gujarat. | सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. |
For various reasons. | विविध कारणांमुळे असेल. |
They are having some issues. | त्यांना काही समस्या असतात. |
The criminal cases were related to murder, car accident, drug-use, theft, arm possession and group violence respectively. | गुह्यांमधील बहुतेक प्रकरणे हत्या, कार अपघात, अंमली पदार्थांचा वापर, चोरी, हत्तींचा कब्जा आणि सामूहिक हिंसाचाराशी संबंधित होती. |
I played multiple roles. | मी बऱ्याच भूमिका केल्या. |
The state government has not taken any decision in this regard. | याबाबत राज्य शासनाने कोणतेही स्प्ष्टीक्रन दिलेले नाही. |
Lalitha had been hospitalised after she complained of uneasiness. | डिहायड्रेशनच्या तक्रारीनंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. |
See you there... | तरी भेटूया . |
"""Modi is a true leader and a good man." | मोदी हे एक महान व्यक्ती आणि नेता आहेत. |
He loves mathematics. | त्याला गणित विषयात रुची होती. |
In reply Delhi made a strong start. | प्रत्युत्तरात खेळताना दिल्लीने जोरदार सुरुवात केली. |
The incident caused a stir in the city. | या घटनेचे शहरात संतप्त पडसाद उमटले. |
Trees were uprooted at many places. | परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. |
This has irked the villagers. | यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. |
Hence, business has shut down. | त्यामुळे उद्योग बंद आहेत. |
That is also an issue. | हासुद्धा प्रश्नच आहे. |
Upon interrogation, she confessed to the crime. | त्यामुळे तिची कसून चौकशी केला असता तीने गुन्ह्याची कबुली दिली. |
Gambling material and cash was seized from the spot. | रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. |
There are 30 rooms in the hotel. | हॉटेल मध्ये खोल्या संख्या - 30 pcs. |
The Home Ministry has written to states, asking them to give special attention on keeping the supply of Medical Oxygen smooth and hassle-free across the country. | देशाच्या या वैद्यकीय आणीबाणीत आपले प्राण पणाला लावून पहिल्या फळीत काम करणारे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देणे, बहिष्कृत करणे असे प्रकार अत्यंत निंदनीय असून, असे कोणीही करु नये, असे आवाहन डॉ हर्षवर्धन यांनी आज पुन्हा केले. |
KL Rahul and Mayank Agarwal opened the batting for India. | वेस्ट इंडिज विरोधात केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी सलामीला फलंदाजी केली होती. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.