english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
India won by 131 runs .
भारताने पहिल्या डावांत 131 रन्सची आघाडी घेतली आहे.
Bollywood actor Salman Khan has a huge fan following.
सलमान खानच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक मंडळी त्याचा पाठीशी उभी राहिली आहेत.
Nevertheless, the reason why I was shown mercy was that by means of me as the foremost case Christ Jesus might demonstrate all his long - suffering for a sample of those who are going to rest their faith on him for everlasting life.
तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्‍वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली. ”
She discarded her images, resigned from her church, and resumed her Bible study. Yes, Christian love has power!
तिने घरातील सर्व मूर्ती काढून टाकल्या, चर्चला राजीनामा दिला आणि पुन्हा बायबलचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.
Its not done.
ती करण्यात आलेली नाही.
No party is an exception to it.
कुठलाही पक्ष त्यास अपवाद नाही.
Soon, I broke off association with worldly friends at the club and sought out friends in the congregation.
मला जाणीव झाली की मी खूपच वाहवत गेलो होतो.
The film stars Shah Rukh Khan with Pakistani actress Mahira Khan.
‘रईस’ या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान सोबत पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Lord, Teach Us How to Pray
‘ प्रभुजी आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा ’
and must pay its dues.
आणि पोटगी देणे करणे आवश्यक आहे.
It cant do a thing.
म्हणजे काहीच करु शकत नाही.
By 1879, he controlled 90% of oil refined in the US.
१८५८ - अमेरिकेच्या रिचमंड शहरात शिकल्याबद्दल ९० श्यामवर्णीय व्यक्तींना अटक करण्यात आली.
This soap provides anti-fungal, anti-bacterial, cleansing and moisturizing benefits.
या साबणामधे बुरशीविरोधी, जीवाणूविरोधी, स्वच्छतायुक्त आणि आर्द्रतायुक्त लाभदायक गुणधर्म आहेत.
He wanted to convey a message that love is love no matter what status, color of your skin, sexual orientation, or religion.
नातं म्हटलं की आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल निर्माण होतं ते प्रेम,आपुलकी, जिव्हाळा इ.
Ministry of Youth Affairs and Sports Col.
9 देशांमधल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींचा या गटात समावेश होता.
Enables the user to manually add domains to be blocked system-wide.
वापरकर्ता नष्ट झालेल्या अतिमहत्त्वाच्या प्रणाली संचिका स्थापन माध्यमातूनही आणू शकतो.
He said he would soon meet the Chief Minister in this connection.
या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
Police officials along with their families attended it.
यावेळी पोलीस अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते
We never felt like this before.
आम्हाला अशी वागणूक आत्तापर्यंत कधीच मिळाली नाही.
You also must have taken so much pain to get a gas connection.
त्यानंतर आपल्याला एक गॅस सिलेंडर मिळाला असेल.
I still remember his words.
त्यांचे शब्द आठवत होते.
New Delhi: The highly-anticipated 2019 Lok Sabha elections are just around the corner.
मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चे जोरदार वारे सध्या वाहत आहेत.
So far, 13 deaths have been reported in the state.
आतापर्यंत राज्यात करोनामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत.
So Joshua did as Moses had told him, and fought with Amalek. and Moses, Aaron, and Hur went up to the top of the hill.
यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरुद्ध लढावयास गेला त्यावेळी मोशे,अहरोन व हूर हे टेकडीच्या माथ्यावर गेले.
Anushka Sharma and Virat Kohli are a much talked about couple at the moment.
मुंबई: सध्याचं सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा.
Cultivable lands have cracked and paddy plants have died.
भात शेती जमीनदोस्त झाली असून भाताला कोंब फुटले आहेत.
ICAI will recommend introduction of its CA Course curriculum that will facilitate BIBF students to write ICAI s Examination with an aim to acquire membership of ICAI.
आय सी ए आय आपला सी ए अभ्यासक्रम लागू करण्याची शिफारस करेल,ज्यामुळे  बीआयबीएफ विद्यार्थ्यांना आय सी ए आयचे सदस्यत्व प्राप्त करण्याच्या उद्देशाने बीआयबीएफ विद्यार्थ्यांना,आय सी ए आय परीक्षा देण्यासाठी मदत होईल
Democrat Joe Biden has defeated incumbent US President Donald Trump in the bitterly-fought presidential election.
अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बिडेन यांनी रिपब्लीकन पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव केला आहे. बिडेन .
The police also recovered 12 mobile phones and a motorcycle from their possession.
त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेले 12 मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल मिळून आले.
He has alleged that the attack was carried out by Congress party workers.
तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.
There will not be any compulsion.
त्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती नसणार आहे.
I was very embarrassed.
मला खूपच शरमल्यासारखे झाले.
We were waiting for the BJPs step.
'आम्ही भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहोत.
They were stinking badly.
त्यांना घाणेरडा वास येत होता.
I love watching him play.
मला त्याला खेळताना बघायला आवडते.
Deepika Padukone was last seen in the film Chhapaak.
दरम्यान, दीपिका पदुकोण शेवटची छपाक चित्रपटात झळकली होती.
There is still hope....
सदाभाऊंना अजूनही आशा .
What madness is this?
ही काय वेडी झालीये का?
Work out the cost.
खर्चाचा अंदाज बांधावा.
The date of the meeting has not been announced yet.
या बैठकीची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही.
But they did not arrive on time.
पण जडेजा वेळेत पोहोचला नाही.
Tom put on his coat.
टॉमने आपला कोट घातला.
I enjoy it more now that I have put his service first in my life. Matthew 6: 33.
कारण संगीत ही यहोवाकडील देणगी आहे.
"""Many people are excited to join BJP."
तसेच अनेकजण अजूनही भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत.
Who can we trust?
देयक कोण विश्वास करू शकता?
But why? What makes wisdom more precious than riches?
( नीतिसूत्रे ८: १०, ११) पण का?
Government announced crop loan waiver scheme up to Rs 1 lakh.
सरकारने शेतकऱयांचे 1 लाखापर्यंतचे कर्ज माफ केल्याचे जाहीर केले आहे.
This is reverence for 1.3 billion Indians.
130 कोटी भारतीयांचा हा सन्मान आहे
Not in public interest
लोकहिताचा विचारच नाही
But they are fine.
पण स्लो आहेत.
Prime minister Narendra Modi announced a Rs 20 lakh crore package to revive the economy damaged by the covid.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संकटातून देशातील जनतेला सावरण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.
The economy is tottering and the country is on the brink of bankruptcy.
देशाची आर्थिक घसरण झालेली असून तिची वाटचाल मंदीकडे होण्याचा धोका सतावू लागलेला आहे.
are only few of them.
काही मोजक्या लोकांकडेच ती असतात.
Nursing professionals are the backbone of the healthcare system.
परिचारिका म्हणजे आरोग्य सेवा यंत्रणेच्या पाठीचा कणा आहे.
In 49 C.E., the apostles and the elders in Jerusalem met to consider whether circumcision would be required of Gentiles who converted to Christianity.
त्याने बर्णबा आणि इतर यहुदी ख्रिश्‍चनांनाही तसं करण्यास प्रेरित केलं.
However, he could not attend the event due to poor health.
मात्र तब्येत ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीयेत.
This has helped me to feel comfortable talking to them about it.
( कलस्सैकर ३: २१ वाचा.)
You can expand the storage via microSD card by up to 2TB.
आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने २ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
But the meeting had to be cancelled for want of quorum.
मात्र कोरम अभावी ही बैठक रद्द करण्यात आली.
The number of cars has increased.
गस्तीच्या वाहनांची संख्या वाढविण्यात आली आहे.
They are at work.
ते वर्किंगमध्ये आले आहेत.
Possible natural disasters
नैसर्गिक आपत्तीची शक्यता
If Pakistan score 350, they must win by 311 runs.
पाकिस्तानने जर 350 धावा केल्या तर त्यांना बांग्लादेशला 311 धावांनी पराभूत करावे लागेल.
Bollywood sensation Malaika Arora is quite active on social media.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
Police found a skeleton as they were digging for the body.
खुदाई करताच पोलिसांना माणसाचा आख्खं शरीर मिळालं.
The decision was taken at a Board meeting held in Mumbai.
मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
The incident took place at Vasco in Goa.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गोव्यातील वास्को येथे ही घटना घडली आहे.
I need men like you.
मला तुझ्यासारख्या माणसांची गरज आहे.
Their detailed interrogation is underway.
सध्या त्यांची सविस्तर चौकशी सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे.
People cast their vote.
जनतेने मते दिली.
At this point the route Owers surveyed departed from the mule track.
यावेळी तो तैग्रीस नदीचा मार्ग धरुन मोसुलला गेला.
Agriculture sector is the worst hit under the Modi regime.
मोदी सरकारच्या काळात सगळ्यात हाल शेतकरी वर्गाला सहन करावे लागले आहेत.
So, there can be lot of confusion at the beginning of the study in the minds of people.
तर, अभ्यासाच्या सुरूवातीस लोकांच्या मनात गोंधळ होऊ शकतो.
the Food and Civil Supplies Department
अन्न व नागरी पुरवठा विभाग
Yet, in most places, our principal way of spreading the good news is by preaching from house to house.
तरीपण, बहुतेक ठिकाणी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची आपली मुख्य पद्धत घरोघरचे प्रचार कार्यच आहे.
And started reading.
आणि चक्क वाचन करायचो.
She loves her boyfriend.
तिचं तिच्या बॉयफ्रेंडवर प्रेम आहे.
The notification is available at UPSCs official website , upsc.gov.in.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSCच्या आधिकृत वेबसाइटवर हे नोटिफिकेशन देण्यात आले आहे.
Love listening to music on-the-go?
काम करताना तुम्हाला गाणी ऐकायला तुम्हाला आवडतं का?
The 5G technology aims to deliver about 10 gigabits per second (Gbps) in urban areas and 1 Gbps in rural regions.
5G च्या माध्यमातून शहरी भागात 10Gbps आणि ग्रामीण भागात 1Gbps स्पीड उपलब्ध करुन देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.
Take China and Japan, for example.
त्यासाठी जपान, चीन यांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवायला हवीत.
13, 14. (a) What do you think of the Bible examples of those who made great sacrifices in behalf of others?
आणि आस्थेवाईक लोकांची पुनर्भेट घेऊन त्यांच्यासोबत बायबल अभ्यास करण्याची त्यांची उत्सुकतादेखील वाढेल.
and how to reconcile them?
आणि कसे त्यांना झुंजणे?
In absolute terms, there are roughly 50,000 more active cases in the country as compared with a week ago.
एक आठवडा अगोदरच्या आकडेवारीशी तुलना केली तर देशात ५० हजार अॅक्टिव्ह रुग्ण वाढले आहेत.
How, though, did Zechariahs message affect the Jews in his day?
यहोवाने यहुद्यांना कोणती खातरी दिली?
He told the police that his wife committed suicide.
आपल्या हातून पतीची हत्या झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
Algiers became the new capital of the Zirids.
अल्जीयर्स ही झिरिदांची नवीन राजधानी बनली.
Quality education needed
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज
A very comprehensive recent book is by Trivedi and Bobbio .
केप टाउनचा अक्षांश साधारण सिडनी आणि बॉयनोस एर्सइतका आहे.
This is a Budget of expectations, faith and aspirations. This Budget will prove to be an important link in fulfilling the expectations of 21st century India and building a New India.
हा संकल्प अशा विश्वास आणि आकांक्षांचा अर्थसंकल्प आहे जो एकविसाव्या शतकातील भारताच्या अपेक्षांना पूर्ण करून नवीन भारताच्या निर्मितीत एक महत्त्वाचा हिस्सा पार पाडेल.
Sonakshi Sinha recites poem in support of farmers
शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत सोनाक्षी सिन्हाने शेअर केली कविता
Opposition parties are trying to put pressure on the Narendra Modi government to cut down levies as almost half of the retail price of both petrol and diesel constitutes of taxes , both from the state and central government.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्यासाठी केंद्र सरकारने यावर लावलेले कर कमी करावेत अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे.
Everyone should know this.
याची प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे.
You won't be entangled in any kind of paper verification.
तसेच त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री व्यवहार करण्यासाठी खेटे घालण्याची आवश्यकता नसेल.
He is pitted against SP-BSP star candidate Poonam Sinha, wife of former BJP MP Shatrughan Sinha, and Congress candidate Acharya Pramod Krishnam
यावेळी त्यांनी सपा-बसपाच्या आघाडीच्या उमेदवार पूनम सिन्हा आणि काँग्रेस उमेदवार कलरी पीठ महंत आचार्य प्रमोद कृष्णम यांचे आव्हान असणार आहे.
Membership is free.
हे सभासदत्व विनामूल्य आहे.
He had raped her several times.
जबरदस्ती करत तिच्या अनेकवेळा अत्याचार केला.
She made a sandwich for him.
तिने त्यांच्यासाठी सँडविच बनवलं.
Is it in this case?
या प्रकरणात आहे की काय?
This has inconvenienced the citizens.
यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.